आता मजुरांची गरज नाही, हेच ते कांदा यंत्र | झटक्यात करा लागवड | Kanda Lagwad Yantra | Shivar News 24
Vložit
- čas přidán 22. 08. 2022
- आता मजुरांची गरज नाही, हेच ते कांदा यंत्र | झटक्यात करा लागवड | Kanda Lagwad Yantra | Shivar News 24
महाराष्ट्रात कांदा लागवड मोठ्या क्षेत्रावर केली जाते. कांदा लागवड आणि कांदा काढणीसाठी शेतकऱ्यांना मजुरांची शोधाशोध करावी लागते. मात्र, आता यांत्रिकीकरण वाढल्याने शेतीकामे सुसह्य आणि वेळेत होऊ लागली आहे. कांदा लागवड यंत्र बाजारात उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना आता जास्त मजुरांची गरज भासत नाही. एकाच मजुराद्वारे किंवा स्वतःदेखील शेतकरी मशीनद्वारे कांदा लागवड करू शकतो.
या मशीनची खासियत बघाच एकदा...!
वेबसाईट - www.shivarnews24.com
#kandalagwadyantra
#kandaperniyantra
#kandalagwadmahiti
#onionharvetermachine
#कांदालागवडयंत्र
#कांदापेरणीमशीन
#shivarnews24
खुप छान माहिती दिली सर आभिनंदन
Chan machin
जरा डेमो दाखवण्याचे क्रूपा करावे
👍👍🇱🇰
डेमो पाठवा
डेमो खरंच पाठवला पाहिजे होता
कांदा बियाणे पेरुण पाहिजे तेवढे सक्सेस नाही,रोप लागवडीचे मशीन बनवा ,ते
Demo dakhava setat kase chalte
खुप महाग आहे 😔
चालून दाखवा
Kimat kya sanga
Practical dakhava
मशीन खराब आहे मी घेतले आहे डबल बी सोडत आहे कांदा बी
Dhyay चे का
देणार का तुमचे मशीन
खूप छान व्हिडिओ आहे
यंत्राचे सेलर्स मोबाईल नंबर सांगा
Tractor la lavta yeta ka practical karun dakhva mhanje kalel
भाव काय आहे ते सांगत नाही सांगत नाही
Kya.kimat.aahe.jmbo.machin.chee
Subside आहे काय याला
How buy from tamilnadu
मिळण्याचे ठिकाण कोणते आहेत?
Mala lahsun perni yantra pahije
कुठे मिळेल
डेमो दाखवा
बिना मजुरांची शेती कोण करून दाखवलं चॅलेंज
डेमो टाकला असता तर आणखी सुट सुटीत कळालं असतं
कींमत कीती आहे
Demo पाहिजे
किंमत काय आहे
किंमत काय
Shetkari majuri devunach nahi tar vastuncha mentanas lasudha waitaglay
इस मशीन की क्या रेट
Latur dealer contact
Prise kiti kothe milal
Komat kay
Komatsu kiti
kimat kiti
फक्त तोंडी माहिती देता,
प्रत्येश शेतात कसे काम करते दाखवू शकता का?
कृपया अपना डेमो पाठवा पानी अपना मोबाइल नंबर ही पाठवा
तुमचा मोबाईल नंबर पाठवा संपर्क पत्ता पाठवा
ᴅɪʟᴇᴠᴀʀɪ ᴍɪʟᴇʟ ᴋᴀ
येडा आहे
Contact number dya
डेमो दाखवा
किंमत सांगा
17500
डेमो दाखवा