कांदा पेरणी यंत्र....प्लॉटवर रोक-ठोक चर्चा... तुम्ही ठरवा. Onion Seed Drill live Meeting with Prof..

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2021
  • मानवचलीत कांदा पेरणी यंत्र
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    join whatsapp 👉🏻 chat.whatsapp.com/IXNCUcYpUlX...
    नमस्कार ,
    शेती मध्ये आज अनेक अनेक नवनवीन बदल होत आहेत. अनेक औजारे ह्या मनुष्यबळाच्या अभावी गरज बनली आहेत. तसेच यामुळे कमी वेळात अचूक व परिणामकारक अनेक वस्तू शेतीसाठी आवश्यक गरज बनल्या आहेत. यापैकी एक गरज म्हणजे म्हणजे पेरणी करणे , आज अनेक जणांना पशुधन परवडत नाही व छोट्या शेतकऱ्याला इतर पर्याय खर्चिक झाले आहेत. तसेच आपल्या वेळेत उपलब्ध होत नाहीत .
    तसेच अनेक प्रकारच्या लागवडी ह्या खर्चिक व वेळेत मनुष्य बळ न मिळाल्यास नुकसान सहन करावे लागते यासाठी आम्ही घेऊन आलोय ...
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    मानवचलीत पेरणी यंत्र , एक यंत्र जे की अनेक गरजा पूर्ण करते
    ➡️ याचे प्रमुख फायदे खालील प्रमाणे 👇🏽👇🏽
    👉🏽 कमीत कमी बियाणे व अचूक अंतरावर पेरणी.
    👉🏽 कांदा , भाजीपाला या तत्सम पिकांना रोपे तयार करण्याची गरज नाही ( यामुळे पैसे , श्रम , वेळ , मनुष्यबळ ) याची मोठ्या प्रमाणात बचत होते .
    👉🏽 पिकाचा पुनर्लागवड व काढणी काळ १ महिन्यापर्यंत कमी होतो. पुनर्लागवड करतांना मुळयांना झालेल्या जखमांमुळे होणारे बुरशीजन्य रोगांपासुन बचाव होतो. पर्यायाने कमी निविष्ठा लागतात.
    👉🏽 दोन रोपांतील अंतर 2 इंचापासून 12 इंचापर्यंत ठेवता येते त्यामुळे कांदा , गाजर , मेथी , कोबी , मुळा यासारख्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी केल्याने एकसारखा आकार व प्रति एकरी घनता उच्चतम मिळते . पर्यायाने एकसारखा आकार मिळतो ( अंतर कमी जास्त करण्यासाठी वेगवेगळ्या चकत्या सोबत दिल्या आहेत )
    👉🏽 हे यंत्र ६ फनामध्ये उपलब्ध आहे एकूण अंतर तीन फूट आहे.
    👉🏽 दोन ओळीतील अंतर ६इंच ठेवता येते
    👉🏽 हस्तचलीत असल्याने इतर खर्च नाही , पूर्ण यंत्र उच्च प्रतीच्या लोखंड व प्लास्टिक पासून तयार केले आहे त्यामुळे दीर्घकालीन वापर करता येतो
    👉🏽 वजन अतिशय कमी असल्याने वापर करण्यास सुटसुटीत आहे.
    👉🏽 आंतर पिके , सापळा पिके यांची स्वतंत्र ओळ मुख्य पिकसोबत पेरता येते त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी अतिशय उपयुक्त
    पर्यायाने वेळ , पैसे , श्रम वाचून अतिशय गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते . सर्व प्रकारची भाजीपाला बियाणे , कांदा, धने (कोथिंबीर) , तीळ , काऱ्हाळ , मुळा , कोबी, गाजर , बीट, धने , मेथी , मिरची, भेंडी, गवार, टोमॅटो यासारखी व इतर अनेक बियाणे यशस्वी रित्या पेरता येतात.
    👉🏽 या यंत्राने सर्व लहान बिया कांदा,धने, पालक,बीट,मुळा, गाजर, शेपू, मूग, उडीद, मेथी, टोमॅटो, भेंडी, गवार, कोबी, फ्लाँवर,जिरे इ सर्व बिया टोकल्या जातात.
    पर्यायाने अनेक महागडी बियाणे कमी लागतात व खर्चात व वेळेत मोठी बचत होते .
    आपली मागणी किंवा डेमो बघण्यासाठी खालील पत्यावर सम्पर्क साधावा
    पांडुरंग प्रभाकर बाबर
    WhatsApp 8208441819
    आधुनिक शेतीचाशेतीचा गोडवा
    बठाण,ता मंगळवेढा,जी.सोलापुर.
    पिन कोड:- 413305
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    मैनुअल प्याज बोने की मशीन
    नमस्ते
    आज कृषि में कई नए बदलाव हो रहे हैं। मैनपावर की कमी के कारण कई उपकरण एक आवश्यकता बन गए हैं। इसने बहुत कम समय में कृषि के लिए आवश्यक कई सटीक और प्रभावी वस्तुओं को भी बनाया है। इन्हीं जरूरतों में से एक है बुवाई, आज बहुत से लोग पशुधन का खर्च नहीं उठा सकते हैं और अन्य विकल्प छोटे किसानों के लिए महंगे हो गए हैं। आपके समय में भी उपलब्ध नहीं है।
    हम कई प्रकार की खेती भी लागत पर और समय पर जनशक्ति के नुकसान के मामले में लाए हैं!
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    मैनुअल बुवाई मशीन, कई जरूरतों को पूरा करने वाली मशीन
    मुखिया* इसके मुख्य लाभ इस प्रकार हैं*
    न्यूनतम बीज और सटीक दूरी।
    प्याज, सब्जी जैसी समान फसलों के लिए पौध उगाने की आवश्यकता नहीं है (इससे बहुत सारा पैसा, श्रम, समय, जनशक्ति की बचत होती है)।
    पुन: फसल की रोपाई और कटाई का समय घटाकर 1 माह कर दिया गया है। पुनर्रोपण के दौरान जड़ों को चोट लगने से फंगल रोगों से बचाव होता है। विकल्प के लिए कम इनपुट की आवश्यकता होती है।
    अंतर दो पौध के बीच की दूरी 2 इंच से 12 इंच तक रखी जा सकती है इसलिए प्याज, गाजर, मेथी, गोभी, मूली जैसी फसलों को उचित दूरी पर बोने से प्रति एकड़ एक समान आकार और अधिकतम घनत्व मिलता है। विकल्प समान आकार देता है (दूरी बढ़ाने या घटाने के लिए अलग-अलग पैड दिए गए हैं)
    यह उपकरण 6 फ़नल में उपलब्ध है।कुल दूरी 36 इंच है जो तीन फीट है।
    अंतर दो पंक्तियों के बीच की दूरी जितनी चाहे उतनी रखी जा सकती है
    मूल रूप से मैनुअल होने के अलावा कोई कीमत नहीं है, पूरी मशीन उच्च गुणवत्ता वाले लोहे और प्लास्टिक से बनाई गई है, इसलिए इसे लंबे समय तक इस्तेमाल किया जा सकता है
    👉🏽 बहुत हल्का वजन और प्रयोग करने में आसान।
    आधुनिक शेतीचा गोडवा
    What's app 8208441819
    अंतरफसलों की अलग लाइन, मुख्य फसल के साथ ट्रैप फसल बोई जा सकती है इसलिए प्राकृतिक खेती के लिए बहुत उपयोगी है
    विकल्प यह है कि समय, धन, श्रम को पढ़कर बहुत ही गुणवत्ता वाला उत्पाद प्राप्त किया जाए। प्याज, धनिया (सीताफल), तिल, गाजर, मूली, पत्ता गोभी, गाजर, चुकंदर, धनिया, मेथी, मिर्च, भिंडी, ग्वार, टमाटर जैसी सभी प्रकार की सब्जियों के बीज सफलतापूर्वक बोए जा सकते हैं।
    इस मशीन से प्याज, धनिया, पालक, चुकंदर, मूली, गाजर, शीपू, हरे चने, उड़द, मेथी, टमाटर, भिंडी, ग्वार, पत्ता गोभी, आटा, जीरा आदि जैसे सभी छोटे बीज बोए जाते हैं।
    वैकल्पिक रूप से, कई महंगे बीजों की कीमत कम होती है और बहुत समय और धन की बचत होती है।
    अपना ऑर्डर या डेमो देखने के लिए नीचे दिए गए पते पर हमसे संपर्क करें
    पांडुरंग प्रभाकर बाबर
    8208441819
    आधुनिक शेतीचा
    बठाण,ता मंगळवेढा,जी.सोलापुर.
    पिन कोड:- 413305

Komentáře • 157

  • @ekanathchotave6952
    @ekanathchotave6952 Před 7 měsíci +1

    धन्यवाद भाऊ

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 Před 13 dny

    खूप छान माहिती

  • @hanumantbamankar5756
    @hanumantbamankar5756 Před 2 lety +3

    धन्या वाद सर मस्त माहिती सांगिनली

  • @sunilransing4893
    @sunilransing4893 Před 2 lety +1

    खूप सुंदर

  • @PranavMore2211
    @PranavMore2211 Před 7 měsíci +1

    👍👍

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Před 2 lety +1

    Very nice 👌👍

  • @wamanpandgale1180
    @wamanpandgale1180 Před 2 lety +1

    Welcomeand best wishes for this and I director of shoot mill tuljapur dist Osmanabad wamanrao pandgale and best wishes

  • @suryabhanshinde4907
    @suryabhanshinde4907 Před 2 lety +1

    👌👌👌👌

  • @user-uy8ci3uf5y
    @user-uy8ci3uf5y Před měsícem +2

    Kord pavsali kont biyan perni s ghetl pahije

  • @nagnathvhanmane7711
    @nagnathvhanmane7711 Před 2 lety +16

    मशीन फार फाइदेशीर आहे मी दोन वर्ष झाले वापरतोय

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před 2 lety +1

    Rabi Kanda pikasati kadhi perni karavi.me 15 Nov.la Lagan karto.

  • @gokulsarbande9894
    @gokulsarbande9894 Před rokem +1

    Very nice video

  • @omkarjagdale4577
    @omkarjagdale4577 Před 2 lety +9

    Price kiti

  • @yashwantshegar7618
    @yashwantshegar7618 Před rokem

    Perni kelela kanda kiti divsat nighto

  • @shivajijondhale2863
    @shivajijondhale2863 Před 2 lety +5

    एकरी किती किंटल उत्पादन मिळते

  • @samadhankatkar8228
    @samadhankatkar8228 Před 7 dny

    सर मशीन ची किंमत काय आहे सर कुठे भेटल मशीन

  • @nandkumarpardeshi2088
    @nandkumarpardeshi2088 Před 2 lety +1

    पेरणी केलेल्या कांदा चे कमीत कमी एकरी किती average उत्पादन मिळेल

  • @sandiprathod9936
    @sandiprathod9936 Před 2 lety +2

    यवतमाळ जिल्ह्याचे आहे मी कांदा बियाणे कोणते घ्यावे ..सड झाली नाही पाहिजे लाल कांदा बियाणे पाहिजे

  • @rajendrchaudhari1725
    @rajendrchaudhari1725 Před rokem

    Kanda. Pate. Cha. Vedevo. Che lenk. Taka. Mala. Masean. Have. Ahy. Please. Reply. Me.

  • @perfectwalla
    @perfectwalla Před 2 lety +1

    Plot che utpann kadhalyavar ek video banava

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      लवकरच प्लॉट वरील मुलाखत घेऊन येत आहोत.धन्यवाद

  • @user-tb9tg5fv5o
    @user-tb9tg5fv5o Před 8 měsíci

    Yentra kothe milate he sanga

  • @ganeshpatilthakaretur6312

    Sir lasun pikavar video banva

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      लसुण पिकावर व्हिडिओ बनवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू..धन्यवाद....

  • @dhondirammagdum1771
    @dhondirammagdum1771 Před 2 lety

    Kagel kolhapur

  • @sudhakarpawale1118
    @sudhakarpawale1118 Před 4 dny

    या पेरणी यंत्राच्या किमती काय आहेत

  • @padghansv2957
    @padghansv2957 Před 2 lety +1

    Kanda kadhayla kevha yenar

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Před 2 lety +1

    Total Kanda pik kiti divsat yner.pirni kelyavar.

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 Před 2 lety +4

    मी चार बाय चार वर कांदा बी पेरणी होणारे यंत्र घेतलं चार बाय चार चालेल की सहा बाय चार चालेन यावर आपले मत सांगा

    • @subhashgulhane484
      @subhashgulhane484 Před 2 lety +3

      ते चार बाय चार अंतर फिक्स आहे होळीचे अंतर कमीजास्त करता येत नाही

  • @bhushanpatole413
    @bhushanpatole413 Před 2 lety +2

    MRP Kiti Aahe

  • @vishnukhumkar3476
    @vishnukhumkar3476 Před 11 dny

    मशीन ची किंमत किती आहे भाऊ

  • @samadhandas5959
    @samadhandas5959 Před 2 lety +2

    Hii

  • @mr_aryan_Ride
    @mr_aryan_Ride Před 2 lety +2

    लाल कांदा पिळ व वाकलेले आहे तर फवारणी कोणती करावी रोप एक महिनभर चे आणि लाल कांदे लागवड व दीड महिनेचे आहे

  • @amolshivsharan3910
    @amolshivsharan3910 Před 2 lety +3

    तांबडतोंड्या मूरमाड रानावरती पेरनी व्यवस्थित होते का

    • @dadashembade45
      @dadashembade45 Před 19 dny

      लिबू पेक्ष्या मोटा दगड नसावा

  • @laxmansalunkhe5770
    @laxmansalunkhe5770 Před 2 lety +1

    कालावधी किती?

  • @rahulkambale4404
    @rahulkambale4404 Před 4 měsíci

    किती रुपयाला पडते मशीन आणि कुठे मिळेल

  • @NivruttiAute
    @NivruttiAute Před 3 měsíci

    आंतर मशागत यंत्राने होते का

  • @amolbhosale8986
    @amolbhosale8986 Před rokem +1

    Price kiti aahe

  • @anandmali6414
    @anandmali6414 Před 2 lety +5

    मशिन छान आहे पण हे मशिन ओल्या राणात कसे? चिखलात चालते का

  • @ashoksitaramgite7678
    @ashoksitaramgite7678 Před 2 lety +2

    कांदा पेरणी यंत्राची किंमत किती आहे?

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil Před 2 lety +1

    सर सुंदर प्लॉट...
    किती दिवसाचा आहे हा प्लॉट... लागवड कधी केली होती....

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      पेरणी करुन ५० दिवस पुर्ण झाले ........ धन्यवाद पाटील सर.

  • @nandkumarpardeshi2088
    @nandkumarpardeshi2088 Před 2 lety +5

    सर,
    तुम्ही दोन ओळीतील अंतर शूटिंग मध्ये दाखवता परंतु दोन रोपांतील अंतर ही नक्की दाखवत जा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      पुढील व्हिडिओ मध्ये दोन रोपांतील अंतर दाखवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करु..... धन्यवाद सर...

  • @rathoddhanraj8697
    @rathoddhanraj8697 Před 2 lety +1

    Kimta kay

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 Před 2 lety +1

    where do I can buy the machine

  • @nileshnarawade2016
    @nileshnarawade2016 Před rokem

    एकरी किती उत्पादन निघते याच्यामध्ये

  • @shouryagaming.2.o.363
    @shouryagaming.2.o.363 Před 2 lety +1

    Rate sanga

  • @chaturshinde7439
    @chaturshinde7439 Před rokem +1

    ओल्या शेतात चालेल का

  • @amitkumarpolicepatil8755
    @amitkumarpolicepatil8755 Před 2 lety +1

    1 across la kiti binja lagte

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Před 2 lety +2

    कांदा पेरनी मशीनची किंमत किती कुठेमिळते हे सांगत नाहीत सांगा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @samadhansonawane7248
    @samadhansonawane7248 Před 2 lety +1

    डेमो comlit झाल्यावर व्हिडिओ टाका

  • @akshaytodkar3838
    @akshaytodkar3838 Před 2 lety +1

    Sir mala ploat bhagaicha aahe kothe bhetel

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +2

      गणेशवाडी ता.मंगळवेढा जि. सोलापूर

  • @user-bg6tl5cz5b
    @user-bg6tl5cz5b Před 13 dny

    किंमत पन टाकत जावा

  • @satishpotdar1511
    @satishpotdar1511 Před rokem

    एका वाफे आंतर किती आहे

  • @nk__creation5620
    @nk__creation5620 Před 2 lety +1

    Aaplyala kuth milel he yantr

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @advsandiprahane3886
    @advsandiprahane3886 Před 2 lety +1

    Bhatala vapru shakto ka?

  • @sharadkardel210
    @sharadkardel210 Před 2 lety +1

    Machin kimat kiti ahe ani contact no dya,machin gheche ahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा. धन्यवाद..

  • @dhondirampatil8584
    @dhondirampatil8584 Před 2 lety +1

    Kotambier perani karata eeilka

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety

      कांदा, कोथिंबीर, मेथी, फ्लॉवर, कोबी पेरणी करता येते..... धन्यवाद....

  • @rajnderch808
    @rajnderch808 Před 2 lety +2

    17500💕💕🌹🌹👌👌

  • @vidyaawghade409
    @vidyaawghade409 Před 2 lety +1

    Price kiti aahe saga ghyaychi aahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर 6 इंच व दो बियांतील अंतर सरासरी 2/3/4 इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र 17300/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास 17560/-

  • @mukeshkale4392
    @mukeshkale4392 Před 2 lety +2

    6 x 3 ला किती बियाणे लागतात एकर ला

  • @deepakdhurde8645
    @deepakdhurde8645 Před 2 lety +3

    दादा किंमत किती आहे या मशिन चि...

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +3

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 Před 2 lety +2

    सदर यंत्राची किंमत किती आहे

  • @dnyaneshwargayakawad1490
    @dnyaneshwargayakawad1490 Před 2 lety +1

    Kote milel

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५००/-

  • @rushikeshachate6625
    @rushikeshachate6625 Před 2 lety +1

    पावसाळीकांदा बिआने कोनती जात लावावी

  • @dnyaneshwargayakawad1490
    @dnyaneshwargayakawad1490 Před 2 lety +1

    Price

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +2

      व्हिडिओ मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करा. धन्यवाद.....

  • @abhimanyushrikhande19
    @abhimanyushrikhande19 Před 2 lety +3

    मशीन कुठे मिळेल

  • @ashoksitaramgite7678
    @ashoksitaramgite7678 Před 2 lety +1

    पेरणीयंत्र कोठे मिळते? किंमत कळवा ?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      अधिक माहितीसाठी वाटसॉप करा...8208441819

  • @manojjadhavs1896
    @manojjadhavs1896 Před 2 lety +1

    Kiti price

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर 6 इंच व दो बियांतील अंतर सरासरी 2/3/4 इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र 17300/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास 17560/-

  • @YogeshJadhav-pv2dj
    @YogeshJadhav-pv2dj Před rokem +1

    Machine kuthe milel

  • @mr_aryan_Ride
    @mr_aryan_Ride Před 2 lety +1

    कांदा यंत्र फार छान आहे तर यत्र कोठे आहे कलवा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर 6 इंच व दो बियांतील अंतर सरासरी 2/3/4 इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र 17300/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास 17560/-

    • @bhausahebbhate4518
      @bhausahebbhate4518 Před 2 lety +1

      छान मशीन आहे पता सांगा किंमत सांगा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर 6 इंच व दो बियांतील अंतर सरासरी 2/3/4 इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र 17300/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास 17560/-

  • @SanjayChavan-om6wi
    @SanjayChavan-om6wi Před 5 měsíci +1

    कुटे मिळेल कांदे पेरण्या ची मशिन किंमत, काय आहे.

  • @mr_aryan_Ride
    @mr_aryan_Ride Před 2 lety +1

    कांदा रोप पिवळी पडले लाल चे

  • @kashinathsomvanshi
    @kashinathsomvanshi Před 29 dny

    मशिन किंमत

  • @vijaykumarkalbhor8686
    @vijaykumarkalbhor8686 Před 2 lety

    पेरणी यंत्र कोठे घेतले ते सांगितले नाही. वकोणत्या कंपनी चे घेतले .

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क 8208441819 वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर 6 इंच व दो बियांतील अंतर सरासरी 2/3/4 इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र 17300/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास 17560/-

  • @bhagawanpayagude1838
    @bhagawanpayagude1838 Před 2 lety +3

    किती किंमत ,मेंटेनंन्स येते का?डाय ६"*६"साईजमधे सेट करता येईल का?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @bapuraogodse3832
    @bapuraogodse3832 Před 2 lety +1

    कांदा पेरणी मशीन ची किंमत काय आहे व खटाव तालुक्यात (वडूज) येथे कसे पाठवाल

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +2

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @bhivsenkolpe2320
    @bhivsenkolpe2320 Před 2 lety +1

    दाट झालाय लाईन मध्ये

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      कांदा पेरणी यंत्रामध्ये विरळ करण्यासाठी सोय आहे... आपण अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद दादा....

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 Před 2 lety +1

    सारे कशे वोडायचे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +2

      सारणी यंत्राच्या मदतीने सारे तयार करावे.

  • @vinayakgher4259
    @vinayakgher4259 Před 2 lety +1

    उन्हाळी कांदा करु शकतो का

  • @abhimanyushrikhande19
    @abhimanyushrikhande19 Před 2 lety +1

    फोन नंबर घ्या

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      व्हिडिओ मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करा.धन्यवाद....

  • @user-nk1cx8wp5d
    @user-nk1cx8wp5d Před 2 lety +1

    धुले जिल्ह्यात हे मशीन कुणी खरेदी केले आहे का? केले असल्यास कृपया नाव पत्याचा रिप्लाय द्यावा

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 Před 6 měsíci

    या यत्रान कांदा पेरला तर कोळप्यान कोळपता येईल का

  • @samadhanmali6707
    @samadhanmali6707 Před 2 lety +4

    पेरनीयंत्राची किंमत कितीआहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @cricupadets5282
    @cricupadets5282 Před 2 lety +1

    कांदा पेरनी केल्या ननतर पहिली फ़वारनी कोनती करावी व किती दीवसानी करावी

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +2

      कांदा पेरणी केल्यानंतर दहा ते बारा दिवसांत कमी तिव्रता असणाऱ्या किटक नाशक व निंबोळी अर्काची फवारणी करावी.

  • @bhagwanbiradar7751
    @bhagwanbiradar7751 Před 2 lety +1

    किंमत सांगा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +2

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      *दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-
      *दोन ओळीतील अंतर ३/४/५/६ इंच व दोन बियांतील अंतर २/३/४इंच ठेवण्यासाठी ७ फनाचे पेरणी यंत्र २०९६०/- रुपये किंमत आहे.. पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात २०९६०/- रुपयात मिळेल.

    • @sambhajijayshiram832
      @sambhajijayshiram832 Před 2 lety +2

      @@adhuniksheticagodva .

  • @ravsahebsargar4042
    @ravsahebsargar4042 Před 2 lety +1

    Kute bhetal machine

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

  • @bhushansingh3887
    @bhushansingh3887 Před 2 lety +1

    Duniya me jitne log sab Marathi nahi samajhte

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +3

      Ok sir but our farmers language is Marathi ....They can't tock in Hindi & English....Thanks for contacting us......

  • @samadhanmali6707
    @samadhanmali6707 Před 2 lety +1

    कांदापेरनी यंत्राची माहेतीची ऐकहिडीओ टांका उदा। बियाणेची फेरनी कशी होते बियाणे यंत्रातुन कसे पड़ते बियाणेकिती बस्ते माहेती सागा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      आम्ही लवकरच संपूर्ण माहिती घेऊन येत आहोत. धन्यवाद...

    • @nivruttipathare2013
      @nivruttipathare2013 Před 2 lety +1

      राहुरी कृषी विदयापीठ जवळ पोहच होईल का?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      मानव चलित कांदा बियाणे पेरणी यंत्र विकत घेण्यासाठी पत्ता : बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर संपर्क ८२०८४४१८१९ वरती वाटसॉप करा...
      दोन ओळीतील अंतर ६ इंच व दो बियांतील अंतर २/३/४ इंच ठेवण्यासाठी 7 फनाचे पेरणी यंत्र १७३००/- रुपये किंमत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पोच पाहिजे असल्यास १७५६०/-

    • @bhaskarbobade9954
      @bhaskarbobade9954 Před 2 lety +1

      फारच छान माहिती दिली धन्यवाद

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 2 lety +1

      धन्यवाद दादा...

  • @kiranmetkari235
    @kiranmetkari235 Před 8 měsíci

    मोबाईल नंबर दया

  • @sudhakarpawale1118
    @sudhakarpawale1118 Před 4 dny

    या पेरणी यंत्राच्या किमती काय आहेत