Onion - पावसाळी वातावरणात कांदा रोपांचे नियोजन (Management of Onion seedlings in Rainy season)

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 09. 2019
  • 🔴१९ वे फायदेशीर डाळींब शेती - ऑनलाईन प्रशिक्षण ( मराठीत )🔴
    (मोबाईल 📲 किंवा कॉम्प्युटर वर 💻)
    🗓️दिनांक- २१ ते ३० जानेवारी २०२२🗓️
    ⏱सकाळी- ९ ते दु. २ ⏱
    ✅डाळींबरत्न बी टी गोरे हे डाळिंबाच्या लागवडीचा १५ वर्षांचा अनुभव असलेले जागतिक दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षक आहेत.
    👇खाली दिलेल्या लिंकवर नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करा..👇
    www.btgore.com/
    👇अधिक माहितीसाठी संपर्क करा. 👇
    9767633777
    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    - WEBSITE -
    btgore.com
    हमारे "फार्म DSS" ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें। play.google.com/store/apps/de...
    फेसबुक ग्रुप के माध्यम से हमसे जुडें रेहने के लिए निम्नलिखीत लिंक फॉलो करें।
    / agri-academia-28398474...
    व्हाट्स ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
    chat.whatsapp.com/HAvxul6JGqA...
    इंस्टाग्राम ऐपसे जुडणे के लीये नीचे दिये गये लिंक पर क्लिक करे।
    / farmdss
    Twitter
    / babasahebgore10
    LINKED IN
    / babasaheb-gore-7a804644

Komentáře • 383

  • @kailaspawar4912
    @kailaspawar4912 Před 4 lety +61

    सर,खरच खुप छान माहिती आहे .
    आपण हे जे तळागळातल्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहात त्याबद्दल धन्यवाद हे कोणाचेही काम नाही त्यासाठी सेवेचे व्रत घ्यावे लागते ते तुम्ही घेतले आहे खरंच तुम्ही शेती क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक थोर संत आहात.

    • @BTGore
      @BTGore  Před 4 lety +4

      धन्यवाद कैलास जी

    • @dnyaneshwarpawar1473
      @dnyaneshwarpawar1473 Před 4 lety +1

      नमस्ते सर खुप छान माहिती

    • @mahadupadir3395
      @mahadupadir3395 Před 4 lety +1

      कांदा रोपांची निगा कशी करावी याबाबत माहिती दिली धन्यवाद

    • @RameshUmale-cq6bf
      @RameshUmale-cq6bf Před 10 měsíci

      बियाणे पेरून कांदा पिक घेवू का.

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 Před 4 lety +57

    सर आपल्या शेतकरी बाधंवान साठी एव्हढी मेहनतीने काम करत आहात
    आपले मनापासुन धन्यवाद

    • @tanajipatil7924
      @tanajipatil7924 Před 4 lety

      सर आतारोप टाकलो हाय कधी लावावौ

  • @gangadharaushikar5736
    @gangadharaushikar5736 Před 4 lety +13

    किर्तनकार,प्रवचनकार यांचेवर लाखों रूपये उधळण्याऐवजी आपल्यासारख्या खऱ्या लोकांची व्याख्यानं खेडोपाडी झाली पाहिजे.

  • @shripadagroservices7509
    @shripadagroservices7509 Před rokem +1

    सर खूप छान माहिती दिली आपली भेट 2005 2006 मध्ये सोमपूर तालुका सटाणा माझे मित्र अनिल आप्पा शिवनेरी यांच्यासोबत दोन वेळा झाली आहे

  • @somnathdhakne6158
    @somnathdhakne6158 Před 4 lety +11

    सर तुमच्या माध्यमातून , चालत बोलत कृषी विद्यापीठ शेतकर्‍यांच्या घरोघरी पोहचत आहे . धन्यवाद सर 🌷🌺

  • @parmodpatil4362
    @parmodpatil4362 Před 3 lety +3

    सर खुप छान मार्गदर्शन करतात .आणि तुमच्या वक्तव्यावरणच समजत तुमचा अभ्यास खुप सखोल आहे.असेच मार्गदर्शन करत रहा.धन्यवाद 🙏🙏

  • @babasahebjadhav4034
    @babasahebjadhav4034 Před 4 lety +20

    खूपच छान माहिती दिली सर, तुमच्या पुढील विडियो ची वाट पाहतोय,

  • @bagalantrader2488
    @bagalantrader2488 Před 3 lety +2

    खुप छान माहीती दिली सर धन्यवाद🙏. आम्ही सर्व कांदा पिकाच्या पुढील विडीओ वाट पाहतो आहेत.

  • @kiranmore8760
    @kiranmore8760 Před 4 lety +2

    सर खूप छान काम करताय तुम्ही, बरेच विक्रेते (नफेखोर) pestcides चे खूप रेट ने विक्री करता आपल्याला ती तफावत कमी करायची आहे ज्यामुळं सामान्य शेतकऱ्यांना फायदा होईल म्हणजे आस्मानी आणि सुलतानी संकटे टाळता येईल इतके प्रयत्न करायचे आहेत

  • @rajubade9496
    @rajubade9496 Před 3 lety +3

    सर, खुप चांगली माहिती दिली. धन्यवाद
    सर खरीप कांद्याच ख़त व फवारनी वेळापात्रक दया

  • @dhaneshukirde6321
    @dhaneshukirde6321 Před 3 lety +3

    खूपच छान साहेब आम्हांला चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन मिळाले

  • @manojwagh9546
    @manojwagh9546 Před 4 lety +2

    सर अतिशय उत्तम उपयुक्त माहिती दिली धन्यवाद🙏

  • @dattatrayahake5184
    @dattatrayahake5184 Před 3 lety +2

    खूप सुंदर व महत्वपूर्ण माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @thoratpundhalik253
    @thoratpundhalik253 Před 3 lety +1

    खूपच छान माहिती पूर्ण व्हिडिओ आहे...

  • @rahulkanhore6314
    @rahulkanhore6314 Před 4 lety +4

    खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @sanjaydivate3992
    @sanjaydivate3992 Před 4 lety +8

    अति उत्तम मार्गदर्शन

  • @keshavkudaleofficial
    @keshavkudaleofficial Před 3 lety +2

    गोरे सर खूप छान माहीती....धन्यवाद...👏⚘

  • @umeshgadakh6028
    @umeshgadakh6028 Před 4 lety

    खूप छान माहिती दिली सर आपण धन्यवाद

  • @atulsaykar230
    @atulsaykar230 Před 4 lety +2

    खूप छान काम करत आहात , मनापासून खूप आभार।।

  • @ajitgholap908
    @ajitgholap908 Před 4 lety +2

    आतिशय उपयुक्त माहिती

  • @mohanwagh6622
    @mohanwagh6622 Před 3 lety +1

    सर खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @shivajijadhav211
    @shivajijadhav211 Před 3 lety +3

    सर खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @wegood584
    @wegood584 Před 3 lety +8

    सर तुम्ही एकदम वेळेवरती माहिती दिली.

  • @mahendrajadhav6410
    @mahendrajadhav6410 Před 3 lety

    अगदी बरोबर माहिती आहे..
    तुमचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतोच...
    एक माहिती अशी सांगू इच्छीतो बी टाकन्यापूर्वी ट्राइकोडर्मा + सुडोमोनास पाउडर फॉम घेऊन ते आंबट ओली माती मधे मिसळून बी टाकन्याच्या जागी टाकावे ...
    याचा अधिक उपयोग होणार आहे...

  • @pradippatilgaikwad8835
    @pradippatilgaikwad8835 Před 3 lety +2

    छान माहिती सर धन्यवाद💐🙏🙏
    कांदयाविषयी नवनवीन माहीती आम्हा शेतक ऱ्यांना दयाल अशी नम्रविनंती .

  • @dhanjay8
    @dhanjay8 Před 3 lety

    खुप छान माहिती देत आहात... खुप खुप आभार...

  • @ashokdhobale3607
    @ashokdhobale3607 Před 4 lety +1

    Kharch mahiti khup sunder dili practicly Anubhav Aahe Sir lage Raho Shetkaryancha dhyanacha khjina mhanje mananiya Dr Gore sir

  • @sjmarathi1374
    @sjmarathi1374 Před 4 lety +15

    Sir असेच पिकवाइज व्हिडिओ बनवा आणि कोणते घटक दुचे औषधे तेही सांगा

  • @ganeshhande7938
    @ganeshhande7938 Před 4 lety +1

    Thanks sir amchi magni purn karta
    👏

  • @rohanwayase4037
    @rohanwayase4037 Před 4 lety +6

    खूप छान सर, माझे CZcams वरील पाहिले subscription

  • @user-jc6xu8dg8e
    @user-jc6xu8dg8e Před 2 lety

    कांदे असे वा वांगे माहिती फार महत्त्वाची आणि चांगल्या पद्धतीने देता 🙏🙏🙏

  • @siddheshwarsuroshe2356
    @siddheshwarsuroshe2356 Před 3 lety +1

    सर माहिती खूप चांगली आहे आहे असेच मार्गदर्शन वेळोवेळी करत रहा

  • @prashantshete398
    @prashantshete398 Před 3 lety

    धन्यवाद सर खुप चागली माहीती दिली

  • @santoshkakade7399
    @santoshkakade7399 Před 4 lety +1

    Chhan mahiti. Dhanyavaad Sir.

  • @dattatrayajepure6007
    @dattatrayajepure6007 Před 3 lety

    सर तुम्ही चांगलीच माहिती दिली धन्यवाद

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 Před 2 lety

    Sir mast abhyas ahe tumcha chan mahiti milali dhanyawad Ashich mahiti dya

  • @shivajivetal4804
    @shivajivetal4804 Před 4 lety +6

    100%खरी माहीती दिली सर🙏🇮🇳👍

  • @aniketkale3485
    @aniketkale3485 Před 3 lety +1

    सर खूप छान व्हिडिओ आहे 👌👌

  • @thoratpundhalik253
    @thoratpundhalik253 Před 3 lety +3

    गोरे साहेब...आपला व्हिडिओ पाहण्यात आला... खूपच छान माहिती दिलीत..
    माझी आपणास विनंती आहे ..की माझी अडचण अशी आहे...माझ्या शेतात कांद्याला कलर येत नाही...उपाय सुचिण्यात यावा..

  • @chandrakantthombre6994

    खूप छान मार्गदर्शन केलं सर.

  • @user-zv3hg1eo5u
    @user-zv3hg1eo5u Před 4 lety

    सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @arunwakchoure9111
    @arunwakchoure9111 Před 4 lety +1

    तरी पन खूप खूप आभार व धन्यवाद

  • @MrVishal19518
    @MrVishal19518 Před 4 lety +8

    Nice सर,,,👌💐

  • @kajol5400
    @kajol5400 Před 3 lety +1

    Sir mahiti khup aavdli thanks

  • @krushihelper7964
    @krushihelper7964 Před 3 lety

    नमस्कार सर छान माहिती दिली.

  • @shlokmhaske2013
    @shlokmhaske2013 Před 4 lety +6

    Thank you sir

  • @vinayakshinde2226
    @vinayakshinde2226 Před 3 lety +1

    सर खूप छान बनवला विडियो

  • @DnyaneshwarKhomane
    @DnyaneshwarKhomane Před měsícem

    खुप छान माहिती आहे

  • @anilkhode4114
    @anilkhode4114 Před 3 lety

    सर अतिशय चांगली माहिती दीली

  • @ganeshpawar4461
    @ganeshpawar4461 Před 3 lety

    खुप छान माहिती दिली सर

  • @dattataware4450
    @dattataware4450 Před 3 lety

    खुप सुंदर माहीती दिली

  • @prawinmorkar3014
    @prawinmorkar3014 Před 4 lety

    मनापासून धन्यवाद दादा

  • @bajrangwaghmode9818
    @bajrangwaghmode9818 Před 3 lety

    Khupach chan mahiti det ahat

  • @dipakchavan7507
    @dipakchavan7507 Před 3 lety

    खुपच छान महीती दिली सर

  • @umakanttagarkhede4978
    @umakanttagarkhede4978 Před 3 lety +1

    Khupach chhan mahiti aahe sir

  • @rohandeshmukh3013
    @rohandeshmukh3013 Před 3 lety +1

    छान माहिती दिली

  • @sopangadhave623
    @sopangadhave623 Před 4 lety

    छान माहिती खत व्यवस्थापन माहिती दया

  • @bhagwankoli4936
    @bhagwankoli4936 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली.

  • @sudamjadhav6128
    @sudamjadhav6128 Před 3 lety

    छान माहिती दिलीत सर

  • @maheshgangurde7454
    @maheshgangurde7454 Před 3 lety

    खुप छान माहिती साहेब

  • @nitingadhave1430
    @nitingadhave1430 Před 4 lety

    Changli mahiti sangitli gore sir

  • @raviasane9836
    @raviasane9836 Před 4 lety +1

    धन्यवाद सर

  • @sandipbhamare6635
    @sandipbhamare6635 Před 3 lety

    Great Mahithi Sir

  • @subhashgayke864
    @subhashgayke864 Před 4 lety +3

    खूप छान माहिती दिली सर , रोपाची हुमणी साठी उपाय सांगा

  • @dipakshantaramghatole4225

    Ati sundar mahiti

  • @samadhansabale7141
    @samadhansabale7141 Před 4 lety

    Nice sir khup cchan video 🙏👌
    Sir kapus pikabaddal mahiti share Kara . Thanks

  • @rameshnibe7556
    @rameshnibe7556 Před 2 lety +1

    Best information about onion sir.thanking you sir.

  • @subhashshinde7656
    @subhashshinde7656 Před 3 lety +1

    Very informative,& useful

  • @kkalbhor9153
    @kkalbhor9153 Před 4 lety

    Mast mahiti dili sir

  • @medha-shakti
    @medha-shakti Před 4 lety +11

    Great job sir,
    we need more info. About pomegranate and onion
    Thank you

  • @balnathbhujbal4790
    @balnathbhujbal4790 Před 3 lety

    Sir khupchan mahiti dili

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 Před 3 lety

    खुपच छान माहिती दिली

  • @arunkale3964
    @arunkale3964 Před 4 lety

    धन्यवाद गुरुदेव

  • @rajendrapawar4806
    @rajendrapawar4806 Před 2 lety

    खुप चांगली माहिती दिली सर त्याबददल मोराण्याहून धुळे राजेंद्र पवारचा साष्टांग प्रणिपात .

  • @maheshshinde315
    @maheshshinde315 Před 4 lety +37

    कांदा मुख्य पिकाचे खत व्यवस्थापन मार्गदर्शन करा

  • @samadhansonawane7248
    @samadhansonawane7248 Před 4 lety +1

    अतिशय सुरेख वर्णन करता सर आभारी आहोत

  • @PramodGaikwad1121
    @PramodGaikwad1121 Před 4 lety +1

    सर छान माहिती दिली आहे.

    • @sanjaygore1545
      @sanjaygore1545 Před 3 lety

      सर तुमचा फोन नंबर सांगा

  • @dipakkuwar2043
    @dipakkuwar2043 Před 4 lety

    खुप चांगली माहीती

  • @vishalnimbare6296
    @vishalnimbare6296 Před 4 lety +1

    khup chan sir

  • @sagarwani3287
    @sagarwani3287 Před 3 lety

    छान माहीती दिली

  • @prashantgunjal4743
    @prashantgunjal4743 Před 4 lety +3

    Perfect and good video

  • @rahulgawade8743
    @rahulgawade8743 Před 4 lety +1

    खुप छान

  • @rajendrchavan9
    @rajendrchavan9 Před 4 lety +3

    Thanx

  • @hemantshinde8603
    @hemantshinde8603 Před 3 lety

    Chyaan mahiti dili sir🙏🙏

  • @mohitpashashaikh8210
    @mohitpashashaikh8210 Před 3 lety +2

    Great... Nice and Scientific information... Thank you so much sir... Sir Onion Storage war ek Video Banva

  • @santoshsargar3269
    @santoshsargar3269 Před 4 lety +4

    सर एप्पल बोरा ची पण माहिती सांगा सर खुप छान माहिती सांगता तुम्ही..

  • @eknathsadgir2213
    @eknathsadgir2213 Před 4 lety

    छान माहीती भाऊ

  • @md.zaheeruddin.m.m353
    @md.zaheeruddin.m.m353 Před 4 lety

    सर खुप छान

  • @anildongare9670
    @anildongare9670 Před 4 lety +7

    सर, कांदा पिकात असलेल्या लोहळा या गवताच्या नायनाट करण्याकरिता कोणते तननाशक वापरावे.

  • @smadhansuryawanshi4066
    @smadhansuryawanshi4066 Před 4 lety +20

    लाल कांद्याची खत वयवस्थापन चे मार्गदर्शन करा......

  • @amitshendage8258
    @amitshendage8258 Před 4 lety +3

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल
    सर कलिंगडाविषयी नांगरनी शेणखत रासायनिक खत बेडमधिल अंतर रोपांमधील अंतर पासून हार्वेस्टिंग पर्यंतची परिपूर्ण माहितीचा व्हिडिओ लवकरात लवकर आणावा.

  • @ashokborate4581
    @ashokborate4581 Před 4 lety +1

    पेरनी यंत्र फायदेशीर ठरेल, कांदा पेरणी साठी, आपला अभिप्राय ,अनुभव सविस्तर माहिती हवी आहे. द्यावी ही वीनंती,
    धन्यवाद.

  • @amolvasudevjadhav5101
    @amolvasudevjadhav5101 Před 4 lety +21

    Dislike करणारे काय खात असतील बर 🤔

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 Před 2 lety

    छान छान

  • @AshaDeore-cj5ui
    @AshaDeore-cj5ui Před měsícem

    सर तुमी बसले आहात ते रोप छान आहे

  • @sandipkhaire4359
    @sandipkhaire4359 Před 3 lety

    खुपच छान

  • @umeshdhondge7212
    @umeshdhondge7212 Před 3 lety

    सर अतिशय चांगला सल्ला दिला

  • @pravintekale806
    @pravintekale806 Před 4 lety

    एकच नंबर सर

  • @rajendragangurde9161
    @rajendragangurde9161 Před 3 lety

    Chan mahity

  • @bharatpatil5430
    @bharatpatil5430 Před 3 lety

    Very Very Good Information Sir