कांदा लागवड तणनाशक | तणनाशक प्रमाण | तणनाशक फवारणी किती दिवसात करावी | विद्राव्य खत नियोजन |पार्ट-5
Vložit
- čas přidán 11. 12. 2021
- कांदा लागवड तणनाशक.तणनाशक प्रमाण.तणनाशक फवारणी किती दिवसात करावी.विद्राव्य खत नियोजन.
कांदा तणनाशक फवारणीतून कांदा लवकर रिकव्हर करण्यासाठी काय करावे.
पार्ट-1
• कांदा पिक व्यवस्थापन |...
पार्ट-2
• कांदा व्यवस्थापन | कां...
पार्ट-3
• कांदा गोठ लागवड व्यवस्...
पार्ट-4
• कांदा लागवडी पुर्वी बे...
पार्ट-5
• कांदा लागवड तणनाशक | त...
#कांदा_तणनाशक_फवारणी
#कांदा_विद्राव्यखत_व्यवस्थापन
#कांदा_फवारणी_व्यवस्थापन
खुप छान माहिती दिली साहेब🙏
फारच सुंदर माहिती
सर, कांदा बाबत असेच व्हिडिओ टाकत जा
धन्यवाद
धन्यवाद सर छान माहिती दिली
खुपच उपयुक्त माहिती मिळाली
खुप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद साहेब
खुपच छान माहिती दिली सर.नक्कीच सर्वांना फायदा होईल. धन्यवाद.
छान माहिती दिली आहे
खुपच छान माहिती 🙏🙏🙏
खुप छ्यान माहिती सर जी
Khup khup Dhanyawad Saheb 🙏
एक नंबर माहिती दिली सर आपण
खुप छान माहिती सर
सर खुप छान मायती दिली
धन्यवाद सर
छान अतिशय सुंदर
Khup Chan mahiti sir....
राम राम साहेब
जबरदस्त माहिती दिली
खुप छान माहिती सांगितली
Khup chaan mahiti Dhaynavad
Nice information 💝💝👍
खूप छान सर
सुंदर महिती
Very nice bibwe sir
Nice sir
Good work
भारी माहीती आहे
हॅलो नमस्कार साहेब खूप छान माहिती दिली अशीच माहिती शेतकऱ्यांना देत जा शेतकऱ्यांसाठी तुम्ही कृषी अधिकारी एक देवदूतच आहात शेतकऱ्यांकरता खूप छान माहिती देत जा खूप खूप धन्यवाद
Khup chan
1no.sir
Best sir
D.v.
Agale
Good good saheb mahiti
Very nice 🎉🎉
Goid imformation sir
Nice information.Thanks.
Jabardast Saheb Khup Chan Mahiti dili
19:50
कांदा लागवड तननाशक अतिशय छान माहिती व मार्गदर्शन धन्यवाद साहेब
खुप छान माहिती
उपयुक्त माहिती
सर खूप छान माहिती दिली मी पन आता लावला आहे कांदा
Good
👌👌
फारच छान साहेब 💐🌹
Impartant mahiti dili sar
Nice suggestion sir thanks
Ok sir
खुप मार्मीक माहिती दिली, धन्यवाद साहेब.🙏
ं
🙏🌹🙏
अशिच माहीती वेळोवेळी पाठवत जा खुप म्हत्वाची दीली
सुन्दर सर्वांनी या प्रमाणे नियोजन करायला पहाणे
💯💯💯💯👌👌👌🙏🙏
सर,पाणी व्यवस्थापन वर व्हिडिओ टाका.
सर शेडूल द्या सर धन्यवाद .खूप चांगले मार्गदर्शन लाभले सर
साहेब आम्हाला तुमची कमी जाणवते दिपक वाबळे सूरेगाव
कांदा तणनाश का मध्ये स्टिकर टाकता येत नाही माहिती फारच चांगली सांगितली त्याबद्दल धन्यवाद
पिकात तन नाशक मारत असाल तर स्टिकर वापरलं नाही तर चालत पण मोकळ्या रानात तन नाशक मारत असाल तर चालत स्टिकर.
Sir, group madhe samil honyas Kay karave.,
अशी सर्व माहिती कोणी सांगितली नाही
सर नमस्कार धन्यवाद तुम्ही जी माहिती दिल्याबद्दल आम्हाला खूप काही मार्गदर्शन व्हावे असे वाटते कारण की जे तुम्ही शेड्युल सांगितला आहे तो खूप काही महत्वाचा आहे सर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला पोहोचवा आमच्यापर्यंत तुमची खूप आभारी आहोत धन्यवाद सर
Rir pani kiti divsa prent deyave
Sir benasal dos konta ghaych
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर तुमचा कॉनटेक ऩंबर द्या सर..व मला ग्रुपला ऍड करा
सर धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे
🚩💓❤️आशेच मार्गदर्शन राहुद्या शेतकरी फायद्यात राहील 1नंबर💓❤️👌🙏🙏🙏👍
सर छान मार्गदर्शन केले तुमचा नंबर
सर खुप छान माहिती दिली सर मला ग्रुप ला ऐड करा
Hii
टरबुजाच्या बियाणे लागवडीसाठी माहिती द्यावी
Watsapp ad sir
Sir amhi pn kopargaon che ahe.. Tumhi konte gav che ahe
सर वाटसप मध्ये. टाका
कांदा बि टाकल्या पासुन किति दिवसानि तन नाशक फवारावे
Sir माहिती छान दिली,तर शेवगा पिकास योग्य ते लिक्वीड नियोजन सांगा.🌈👌👍⛏️🇮🇳
साहेब अजूनही कांदा लावला नाही कांद्याची पूर्ण माहिती द्या
Please send me schedule with details
१नंबर
Sar sedul taka
Sar Duuker la makka khup avdte
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌💯💯💯💯💯
सर, प्लीज गोट कांद्या बद्दल व्हिडिओ टाका
Perni kanda badal saga
Sir, please send me schedule
खूप छान माहिती दिली, सर आपला मो.नं देजा सर
1numbr maheti deile saheb
सर, आम्ही राहळणी पद्धतीने लागवड केली आहे. कृपया याची महिती मिळावी
Capsule tecnaloji baddal video kra
czcams.com/video/0ElW1AZ6_9k/video.html
Group la aad kara
साहेब पुर्ण सेडूल कांदा काडनी पर्यंत द्यावं
Preventive spray 25 diwas 1st spray.
Nim-arc 1500ppm
Rogar
Saaf
1/2 19.19
55 diwas 2nd spray
19.19 500gram
0.52.34 500gram
Fungicide
Kitanashak
Last spray simple fungicide.
Jya diwashi Pani todtoy.
सर ग्रुप ची लिंक द्या
Sir tumca dusra. Vdo. Ka disat nahi ???
कांदा. लावल्या. पासुन. १७दीवसानी. रोप. वाटीकेत. तननाशक. मारायचे.का कांदा. प्लाट. मध्ये
10/26/26 आणि 18/46/46 आणि 19/19/19 मिक्स करून टाकलं तर चालेल का पहिल्या डोस
सर शेडुल दया
फ्लॉवरची संपूर्ण लागवडी पासुनते काढणी करेपर्यंत चे शेडृल सांगा
साहेब कांदे लागवड झालेली आहे पण कादें खुप मर लागत आहे काही तरी ऊपाय सांगा 5 डिंसेबर ची लागवड आहे
Grup la add kra
Sir mi pahilanda kanda lagvad karto tar mala kai karava lagal.chhyan mahiti dili sir
sainath chaudheri
गुरूपला मला पण जोडा
Sir group no pathva
Sorry,sir
पार्ट 4 सुद्धा अपलोड करावा.!
czcams.com/video/mJiFmvayvSs/video.html
MAC ऍग्रो चे विद्राव्य खते वापरा 19:19:19
0:52:34,