कांदा लागवडी पुर्वी बेसल डोस काय द्यावा | कांदा लागवड खत व्यवस्थापन | कांदा खत नियोजन | पार्ट-4
Vložit
- čas přidán 10. 12. 2021
- कांदा लागवडी पुर्वी बेसल डोस काय द्यावा.कांदा लागवड खत व्यवस्थापन. कांदा खत नियोजन.kanda lagvad.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त व्हिडीओ आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा.
पार्ट-1
• कांदा पिक व्यवस्थापन |...
पार्ट-2
• कांदा व्यवस्थापन | कां...
पार्ट-3
• कांदा गोठ लागवड व्यवस्...
पार्ट-4
• कांदा लागवडी पुर्वी बे...
#कांदा_खत_व्यवस्थापन
#कांदा_लागवड
#कांदा_व्यवस्थापन
कृषी विभागाने पहिल्यांदाच ग्रामीण भाषेत समजेल अशा स्वरूपात शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
नमस्कार तुम्ही फार छान माहिती दिली कांदा लागवडी बद्दल धन्यवाद सर पुढील व्हिडिओ लवकरात लवकर पाठवा मी वाट बघत आहे सिन्नर तालुका
मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो सर
खूप चांगली माहिती आहे धन्यवाद
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली बीडकर
एकदम बरोबर सर..मी पन हेच केलय...छान रिझल्ट आहे...तूमी सांगितले प्रमाने सिलीकॉन नक्की वापरल पाहीजेच यात..
ण्
खुप छान माहिती दिलि sir
Khup chan mahiti.dhanyavaad sir....
खुपच छान माहिती
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद🌷🌷
धन्यवाद सर🙏💕🙏💕🙏💕
Good imformation sir
फार छान महीती
खूप छान सर्व माहिती सांगितली
Very good information sir god bless you
खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद
सर पहिला dose कोणता देऊ विडिओ बनवा यात थोडं confusion आहे
👌🏻👌🏻🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
पहिला डोस सुफला (15:15:15) +Humic टाकलय result बसल का??
खुप छान माहिती आहे सर
Ok सर
सर खुप छान माहिती दिलात, धन्यवाद , सर तुमचा नंबर पाहिजे
नमस्कार सर
सर.... कांदा बेड वर ३.५ फूट सरी मध्ये Drip lateral ३०० फूट लांब टाकू शकतो का.??
Aple gav konte sir
माहिती चांगली आहे पण भाग व्यवस्थित शीर्षक टाकून बनवा लिंक लागत नाही
Mazhe 3yekarache. kadhe aahet
सोयाबीन पीक माहीती टाका सर
बिज प्रकिया कशी करायची.... मला कांदापेरणी करायची आहे तरी परेणीच्या आधी किती वेळ आधी करायची आहे....पेरणी करताना बेसेल डोस दिली तर चालेल.... का...
करा
Group chi links send kara saheb please
Gandhak jink silicon pumpa tun fawarle tar chalel ka
ग्रुप ला जॉईन करून घ्या ना सर
सर 10-26-26.दोन बॅग .सुपर दोन बॅग.प्लांटोो 50 किलो.बेसल डोसला चालेल का
बिबवे सरांचा मो. द्या साहेब किंवा तुमचा
कांदा लागवड ग्रुपमध्ये ॲड करा
Phb ky ahe
उन्हाळी कांदा रेन पाइप वर जमते का.स्टोरेज मध्ये काही अडचणी येतात का.
जमतो पण खर्च अधिक होईल शिवाय रेन पाईप एकदाच कामात येतो.खराब झाला तर पैसे वाया जाणार. त्यापेक्षा स्पिंकलर घ्या.
भाऊ सगळेच हुशार होतील राहू द्या
पहिला डोस लागवडी आधी डीएपी आणि सुपर फॉस्फेट चालेल का
नक्कीच.बुरशीनाशक,सल्फर पण टाकू शकता.
Sir.no.pathva
आता कांदा बीज पेरले तर चालेल का
सिंगल फॉस्फेट टाकु का
Sir mla gruola join Kara🙏
Sir no dya tumcha. ...... Whatup no dya
सर ग्रुप ला जॉईन करा
पाणी मोचळ आसेल तर
एक फूट अंतर मध्ये 7/8/9झाडे बसली पाहिजे 100ग्रॅम 200/250
भागवत नायनोर मी तुम्हाला विचारतो बेसन म्हणजे काय कोणता खाद्य आहे
बेसन नाही बेसल डोस म्हणतात सर त्याला लागवडीपुर्वी दिला जातो.
सर तुमचा नंबर द्या ना
Sir mi kanda lagwad karnar aahe 18 46 1 goni super फॉस्फेट 1 goni सल्फर सुफॉर्टी 3kg
कृपया सरांचा mob no. शेअर करा धन्यवाद.... 👍👍👍
कांदा पिकासाठी सिंप्कलर चालते का सर
Kande laynaryala kahi bolal tari jata nigun te lok
सर मैंने प्याज लगाई है उसमे भेसल ढोस डाला है सुपर फॉस्फेट 100kg पोटाश 50kg g5.15kg कम्पोष्ट खाद 50kg abhi aur pyaj lagani hai konsa khad dalu please uttar dijiye🙏
सर कांदा रोप त्याच जागेवर कांदे लागवड केली तर कांदा चांगला येतो का
येतो. बेसल डोस टाकून घ्या.
Chalel ka
बेसल डोस मध्ये अझोटोबॅक्टर किंवा पीएसबी किंवा बाविस्टीन मिक्स करून टाकले तर चालेल का
जैविक मध्ये रासायनिक मिक्स नका करू. वेगवेगळे टाका.
Sir basal la ZIRON +10.26.26 takle tr
Chalel ka ?
चालेल.
सर फोन
सर आपला नंबर पाठवा
Silicon khote melate
कृषी खते दुकानात
सर तुमचा नंबर द्या
एकचं नंबर 👌👌💐 आणि तुमचा मोबाईल नंबर टाका
No
सर 18,46खत चालेलेल का आणि एकरी किती
18:46:0 2बॅग , पोटॅश 1 बॅग, गंधक 15 किलो
कांद्याला डी ए पी खत चालते का
चालेल.पहिल्या किंवा दुसऱ्या डोसा मध्ये घ्या.
पी एस बी म्हनजे काय
स्फुरद विरघळणारे जिवाणू.पिकांना वरून टाकलेले स्फुरद लवकर घेता येत नाही हे जीवाणू स्फुरद विरघळून पिकांना झटपट लागू करतात त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते.
सर १९ १९ बरोबर ह्युमिक वापरले तर चालेल का
चालते
Sir no. Dya tumcha
रोप लाऊनी पूर्वी काय प्रक्रिया करावी
czcams.com/video/RkUbQ1i7CpA/video.html
Sir tumach khar aahe pan kandyala yevada kharch karun kanda kay bhav jayel
सर तुमचा मोबाईल नंबर दया