7/12 Sheti Shirdi : नियोजनबद्ध शेतीचा शेतकऱ्यांना फायदा, मिळाला 25 टन कांदा : ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 06. 2022
  • #Shirdi #farmers #onian #abpmajha #मराठीबातम्या #MaharashtraNews #MarathiNews
    7/12 Sheti Shirdi : नियोजनबद्ध शेतीचा शेतकऱ्यांना फायदा, मिळाला 25 टन कांदा : ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in/abp-majha-t-sh...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 134

  • @snehal956
    @snehal956 Před 2 lety +41

    कितीही उत्तपन शेतकरी कडतोय हे महत्त्वाचे नाही त्याच्या मालाला कडी मोल भाव देवून त्याला संपवले जात आहे ही माहिती लोकापर्यंत पोचविण्याची खरी गरज आहे.
    एकरी उत्पादन वाढले की मालाचे भाव कमी होतात आणि नफा पण कमी होतो हे शतीतले गणित आहे ... शेतीचे एकच समीकरण आहे मांडीत ज्यादा मला आले की गाडी भडे किंवा वाहतुकी खर्च हि निघत नाही...

  • @sandipkolse9397
    @sandipkolse9397 Před 2 lety +45

    राहुरी विद्यापीठ शेतकरी बांधवाना मदत करत नाही मार्गदर्शन करत नाही

  • @ashokjadhav1675
    @ashokjadhav1675 Před 2 lety +34

    कांदा काढनी चालू आहे मग २५ टन कधी वजन केल

  • @priya-xb2hn
    @priya-xb2hn Před 2 lety +19

    एक हेक्टर जमीन असेल आम्ही पण शेतकरी आहोत आता 2लाख 50 हजार रोप म्हणजे प्रत्येक कांदा 100 ग्राम चा लागतो अस अशक्य आहें फसून नाका लोकांना मला एक्करी 35 हजार घाटा आला देवा शप्पत

    • @kishordawkhar1203
      @kishordawkhar1203 Před 2 lety +2

      दादा तुमचा अनुभव खूप कमी दिसतोय शेतीत एकदा तुम्ही गोरे सरांचे वेबिनार बघा

    • @mahadevzirpe428
      @mahadevzirpe428 Před 2 lety

      Supar hishob

    • @nanasurbhiyya6686
      @nanasurbhiyya6686 Před 8 měsíci

      हवामान चांगले असले तर शक्य आहे

    • @Vinstan0307
      @Vinstan0307 Před 6 měsíci

      ​@@kishordawkhar1203👍

    • @user-yb2px5st6d
      @user-yb2px5st6d Před 3 měsíci

      . मी दिड एकर मध्येच चारशे कींटल कांदा काडला आहे

  • @santoshwaghmare4078
    @santoshwaghmare4078 Před 2 lety +43

    अहो पैसे जवळ असले की सगळेच प्रयोग जमतात

  • @nileshladkat6803
    @nileshladkat6803 Před 2 lety +20

    मी पन काढला 50 टन 2एकर 6 गुठे

  • @pravinkhairkar8062
    @pravinkhairkar8062 Před 2 lety +44

    आम्हि तुम्हाला 50000 हजार रुपये महिना देतो जमिन देतो पाणि देतो तुम्हि सागाल तस करतो उत्तपन्न तेवढ काढून दाखवा

    • @markalp.s4819
      @markalp.s4819 Před rokem

      मग जा की राजुरी ता राहता आणि भेटा मग सरांना बिना पैसे देता येवढे उत्पन्न कडून देतील..
      डाळिंब रत्न बी. टी. गोरे सर 🙏

  • @karbhariaher3627
    @karbhariaher3627 Před 2 lety +25

    आम्ही 25 टन उत्पन्न करायचे तुम्ही फुकट खायची

    • @avinashgdeshmukh
      @avinashgdeshmukh Před 2 lety

      बरोबर आहे ..जास्त उत्पादनाच्या नाही लागुन शेतकरी संपला 🙏🙏

  • @rahulshinde3955
    @rahulshinde3955 Před 2 lety +7

    या पेक्षा आमचे कांदे जबरदस्त आहे तरीपण आम्हाला एवढं कांदे निघाले नाही काही पण फेकता राव

  • @sajid___777
    @sajid___777 Před 2 lety +20

    भाव जाऊन दया पण उत्पन फार काढल

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 Před 2 lety +16

    कृषी विभाग पगाराला महाग शेतकरी नवनवीन प्रयोग करुन ऊत्पन वाढवत आहे कृषीमंत्री साहेब प्राव्हेट कंपन्या चे वान बाजारात नंबर एक आहे कृषी विद्यापीठे करतातरी काय?

  • @ramdaswadekar3043
    @ramdaswadekar3043 Před 2 lety +8

    उत्पादन वाढवून फायदा नाही ,भाव कमी मिळतो त्यामुळे खर्च हि निघत नाही ,

  • @hemanttilekar3164
    @hemanttilekar3164 Před 2 lety +11

    60guntach akr asel

  • @VishalPawar-kg1md
    @VishalPawar-kg1md Před 2 lety

    👌👌👌👍

  • @mayurbhatiwal5612
    @mayurbhatiwal5612 Před 2 lety +1

    सर चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ganeshgutal4769
    @ganeshgutal4769 Před 2 lety

    Very nice

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 Před 10 měsíci +1

    नियोजन छान

  • @obc1943
    @obc1943 Před 2 lety +2

    शेत ज्यास्त असेल नक्कीच लबाडी आहे

  • @satishbhalerao3868
    @satishbhalerao3868 Před 2 lety +14

    कसं ही करा शेतकरी भरडलाच जातो।सर्वांना असं उत्पादन मिळालं तर भाव भेटत नाही।

  • @sanjaywaman8942
    @sanjaywaman8942 Před 2 lety +3

    सदर कांदा उत्पादन कृषी विभाग मान्य करील काय आणि तसे असेल तर कृषी विभा गाचा दाखला द्यावा मग आम्ही त्यावर विश्वास ठेऊ

  • @arjunpawar7583
    @arjunpawar7583 Před 2 lety +4

    मला नाही खर वाटत एका एकर मध्ये २५० क्विंटल ( २५ टन) कांदा निघेल....मी पण शेतकरी आहे अन् कांदा असतो नेहमी ५/६ एकर

    • @gunjanfopse1405
      @gunjanfopse1405 Před rokem

      Bhau kmit Kami kiti utpann yeto ??

    • @arjunpawar7583
      @arjunpawar7583 Před rokem

      @@gunjanfopse1405 भावा एकरी लाल कांदा असेल तर 10 ते 12 टन.... उन्हाळी कांदा असेल तर 16 ते 18 टन मिळतो

    • @gunjanfopse1405
      @gunjanfopse1405 Před rokem

      @@arjunpawar7583 परवडतो का लावायला...पुढल्या vrshi लागवड करणार आहे ..रेट काय मिळतो कमीत कमी

    • @arjunpawar7583
      @arjunpawar7583 Před rokem

      @@gunjanfopse1405 परवडतो

  • @ganeshvethekar6002
    @ganeshvethekar6002 Před 2 lety

    Bt saheb

  • @mahikaabiological6688
    @mahikaabiological6688 Před 7 měsíci

    Very excellent initiative 👏

  • @ganeshaghav2339
    @ganeshaghav2339 Před 2 lety +6

    पन भाव नाही याच काय

  • @vijaywable7877
    @vijaywable7877 Před 2 lety +5

    येवढे पिकवुन उपयोग नाही भाव पाहिजे कांद्याला

  • @shashikumbhar7374
    @shashikumbhar7374 Před 2 lety

    Kanda tar launch naye ek kal bhav aasto pan lagu nighych savadh aahe

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 Před 2 lety +2

    अगं बाई भावाच सांग 6ते7रु लागली 20टन सांगायला कंबर किती दुखती लावायला खुरपयला काढणीला खत मशागत फवरणी खरचं पण सांग मग कळेल शेतकऱ्याच्या दुःख

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 Před 2 lety +11

    यांचा आणखी काही दुसरा धंदा असेल

    • @mayuraher1198
      @mayuraher1198 Před 2 lety +1

      Dalimb consultant ahe vyapari ahe dalimy drakshe

  • @nitinshinde2373
    @nitinshinde2373 Před 2 lety

    छान 🎉

  • @ananagose6220
    @ananagose6220 Před 2 lety

    Bhau nafa kiti zala really ??

  • @santoshrasal6269
    @santoshrasal6269 Před 2 lety +3

    डाळींबाची जमीन होती परत नाही मिळणार

  • @ahemadshaha2010
    @ahemadshaha2010 Před 2 lety +2

    म्हंनुनच भाव ढासले भाऊ

  • @obc1943
    @obc1943 Před rokem +1

    500 कटा काढून दाखवा ज्या शेतात लावल ते शेत देऊन टाकतो खर्च सगळा मिच करतो मला या वर्षी 35 हजार घाटा आला हो आईशपत

  • @jdpatil1621
    @jdpatil1621 Před 11 měsíci

    काय नियोजन केले कोणती खत वापरली सेंद्रिय खते कोणती सगळ्यानी गोल गोल चर्चा केली गूढ सांगितले नाही

  • @narayanashtakar7825
    @narayanashtakar7825 Před 8 měsíci

    कांदा कोणत्या कंपनीचा आहे

  • @ramkrishnadange508
    @ramkrishnadange508 Před 2 lety

    शेतकऱ्यांच्या कष्टाला रामराम ,कुतिशील शेती प्रेरणा .

  • @abhishekghugarkar5109
    @abhishekghugarkar5109 Před 2 lety

    Amhi pn tikdech rahto 30 ton kanda kashala ahe me ekta nhi ch tr khup lok ahet

  • @sachinbabar8244
    @sachinbabar8244 Před 2 lety

    Ho sagale barobar ahe tumche pan kandiyala sarkar ne dar kiti dila te nahi sangitle

  • @bharatdhokane530
    @bharatdhokane530 Před 2 lety

    Mi kadhle 27 tan ..pan channel wale maze kde yet nahi

  • @amolkamble8016
    @amolkamble8016 Před 2 lety +1

    25 टन नाही क्विंटल मन.

  • @updates1796
    @updates1796 Před 2 lety

    एक गोष्ट काही खरी वाटेल असं सांगा?

  • @vitthalshelke3554
    @vitthalshelke3554 Před rokem

    त्रोटक माहिती दिली आहे

  • @vishnushinde5222
    @vishnushinde5222 Před 2 lety +1

    आजचा काय भाव चालु आहे

  • @organicfarm3149
    @organicfarm3149 Před 2 lety

    Bhav

  • @murlidharghule5404
    @murlidharghule5404 Před 2 lety

    Yaincha vajanacha katyacha pan vyawsai asel bahutek

  • @bajrangwalse1333
    @bajrangwalse1333 Před rokem

    उत्पन्न मिळाले पण नियोजन कसे केलेत हे मात्र विसरलात सर

  • @vinayakkhadake8757
    @vinayakkhadake8757 Před 2 lety

    ऊत्पन्न निघतय प्रत्तेक पिकांचं निघतय दराच कायॽ

  • @djstatusking6829
    @djstatusking6829 Před 9 měsíci

    Eka ekrat 200 she 50 kintal kande tumcua bapani tari kadli hoti ka

  • @sampattilekar1999
    @sampattilekar1999 Před 2 lety

    Sagle. Khote. Aahe asha batmya aamhi. Pahun. Kay karayche

  • @devidaschaudhari6852
    @devidaschaudhari6852 Před 2 lety

    आसे काय बरे केले ,🤭🤭🤭🤭

  • @ganeshbomble168
    @ganeshbomble168 Před 3 měsíci

    Mi 27 tan kande Kathleen ahe 1 ekarla

  • @rajushaikh341
    @rajushaikh341 Před 10 měsíci

    उत्पादन वाढले की भाव लागत नाही

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 Před 2 lety

    गोरे सर अभिन्नदन

  • @dipakkamble6514
    @dipakkamble6514 Před 2 lety +3

    Shetkari yani utapan wadu nka tumala Kam karun martil pease he kamvnar ani Tumi khayla ejit

  • @sanjaymahashabde133
    @sanjaymahashabde133 Před 2 lety

    मराठवडयातील सर्व स्कीम पवार यांनी पश्चिम Maharashtra नेली मी शेतरीवर्गामधून नाराजी.

  • @rahulshirame8310
    @rahulshirame8310 Před 2 lety +1

    काद्यान काटा काढला आमचा.

  • @vikaspatil9052
    @vikaspatil9052 Před 2 lety +1

    25 कांदा काय मजाक आहे का 25 किंटल असेल

  • @mangeshjogdand577
    @mangeshjogdand577 Před 2 lety +1

    पिकवायच कळत पन विकायच कस?

  • @nandanpatil1668
    @nandanpatil1668 Před 2 lety

    आनी भाव 2 रुपये किलो

  • @anantdighe41
    @anantdighe41 Před 2 lety

    2.5 lakh rop ashaky ahe he sir kahi pn boltat.

  • @rambhausanap4338
    @rambhausanap4338 Před 2 lety +1

    माजा pan 23टन निगला 1.1

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Před měsícem

    त्याला दर दोन रुपये

  • @krishnathorat5323
    @krishnathorat5323 Před 9 měsíci

    कांदा उन्हाळी‌,का? जात कोणती!!!

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před 2 lety +1

    आभिनदन पण तुमचा अनुभव दुस -याचा उपयोगी पडावे ही च अपेक्षा

  • @adinathjarande9442
    @adinathjarande9442 Před 2 lety

    आता विका ५रु किलो

  • @duogooyhxcklhj9255
    @duogooyhxcklhj9255 Před 2 lety

    200 किविंतल तर मी पण काडला

  • @RiyazKhan-xp1fx
    @RiyazKhan-xp1fx Před 2 lety

    Ky fyda jab 5kg tu bhav milra

  • @user-qm9ox2ul5l
    @user-qm9ox2ul5l Před 7 měsíci

    Kahii khar nahi khote ahe

  • @ganeshkondhawle1567
    @ganeshkondhawle1567 Před 9 měsíci

    काही पण नका दाखवू हे अशक्य आहे उगाच शेतकऱ्यांची दिशा बोल करूनकाशेतीमालाला भाव द्यायचा

  • @arjunmalik396
    @arjunmalik396 Před rokem +1

    विद्यापीठाचे गुणगान गाऊ नका खुठलेच सहकार्य नाहीये.... शेतकऱ्यांना.

    • @sudhirchaure4185
      @sudhirchaure4185 Před 9 měsíci

      कृषी खाता हा नावापुरतेच आहे

  • @atuljoshi8155
    @atuljoshi8155 Před 2 lety

    खूप उशिरा कळलं तुम्हाला

  • @rameshwarpatil1783
    @rameshwarpatil1783 Před 10 měsíci

    सर मो नंबर सांगा

  • @dattatraytamhane6729
    @dattatraytamhane6729 Před 2 lety +1

    अभिनंदन पण बाजार भावाचे काय
    मी एकरी दोन / तीन वर्षा पूर्वी अठ्ठावीस / तीस टनांपर्यंत कांदा काढला पण खंर्चात वाढ झाली असून बाजार भाव योग्य मिळत नसल्याने त्या पटीत उत्पादन नफा मिळाला नाही.

    • @avinashkakade1924
      @avinashkakade1924 Před 2 lety +1

      28 टन चे 11 रु बाजार ने 3 लाख होतात
      अजुन किती हवेत तुम्हाला
      एवढे पैसे बाकी कोणत्या पिकात मिळतात

    • @vikramgaikwad1257
      @vikramgaikwad1257 Před 2 lety

      Pls number dya

    • @roshancheke4227
      @roshancheke4227 Před 2 lety

      Kharch kithi ahe bhau

    • @arjunpawar7583
      @arjunpawar7583 Před 2 lety

      काहीही नका ओ बरळू..... एकरात २८०/३०० क्विंटल कांदा निघुच शकत नाही

    • @dattatraytamhane6729
      @dattatraytamhane6729 Před 2 lety +1

      @@arjunpawar7583 स्वतः कसुन शेती करायला शिका

  • @user-qm9ox2ul5l
    @user-qm9ox2ul5l Před 7 měsíci

    Are kandyche vajan kele ki wavaratil dagadache

  • @raghujadhav6756
    @raghujadhav6756 Před 2 lety +1

    Dalimb Ratna goresaheb zindabad

  • @somanathshelake729
    @somanathshelake729 Před 2 lety +8

    भाव किती पैसे किती झाले हे पण सागा

    • @ravibiradar5660
      @ravibiradar5660 Před 2 lety

      50 paise kg😂😂

    • @rohit_227
      @rohit_227 Před 2 lety +1

      @@ravibiradar5660 आज पण quality मालाचा रेट 9-10 चालू आहे.

  • @sanjaypatil7992
    @sanjaypatil7992 Před rokem +1

    Kahipan.Feku.Naka.

  • @markalp.s4819
    @markalp.s4819 Před 2 lety

    डाळिंब रत्न श्री. बी. टी गोरे सर

  • @sampattilekar1999
    @sampattilekar1999 Před 2 lety

    Khotya batmya dakhvu naka sarkarla vatate shetkari lakhpati hotoy

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 Před 2 lety

    उत्पादन वाडवुन तुम्हाला फुक्कट खाऊ घाला

  • @Garje215
    @Garje215 Před 2 lety +3

    25 tan nahi nigu shakt

    • @balasahebpadwal5808
      @balasahebpadwal5808 Před 2 lety

      निघतोय एकरात 5टेलर शेणखत टाकल्यावर

    • @SHARADPATIL-yp5dw
      @SHARADPATIL-yp5dw Před 2 lety

      Shreut.shetkaricha fon nabar kay

  • @shashikumbhar7374
    @shashikumbhar7374 Před 2 lety

    1 rs kilo gheta ka mag

  • @user-yd3cw9jv9z
    @user-yd3cw9jv9z Před 10 měsíci

    Kdu😅hxj

  • @vn7699
    @vn7699 Před 2 lety

    Fayda. Nahi

  • @yogeshhiray8530
    @yogeshhiray8530 Před 2 lety

    शेकेच नाई

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 Před 2 lety

    Feku

  • @serjeraojagadale2483
    @serjeraojagadale2483 Před 9 měsíci

    आपला फोन नंबर पाहिजे

  • @kedadeore7918
    @kedadeore7918 Před rokem +1

    शेती दाखवा कांदे दाखवा नुसत फेकू नका

  • @kedadeore7918
    @kedadeore7918 Před rokem +1

    काहीही होणार नाही फेकू नका