कांदा संपूर्ण व्यवस्थापन- राहुल पुरमे सर

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 12. 2021
  • अमावस्ये नंतरच्या फवारणीचे नियोजन (सर्व पिके) • अमावस्ये नंतरच्या फवार...
    कापूस व सोयाबीन वरील अळ्यांची ओळख व नियंत्रण • कापूस व सोयाबीन वरील अ...
    रसशोषण करणाऱ्या किडींची ओळख व माहिती • रसशोषण करणाऱ्या किडींच...
    ऊस जाती : गुणदोष व नियोजन • ऊस जाती : गुणदोष व निय...
    सोयाबीन पिकातील खोडमाशी • सोयाबीन पिकातील खोडमाश...
    सोयाबीन- कापूस पहिला फवारा • सोयाबीन- कापूस पहिला फ...
    संत्रा व मोसंबी वरील डिंक्या रोगाचे व्यवस्थापन • संत्रा व मोसंबी वरील ड...
    कापूस पिकाचे संपूर्ण खत व्यवस्थापन • कापूस पिकाचे संपूर्ण ख...
    संत्रा व मोसंबी नवीन लागवडीचे व्यवस्थापन • संत्रा व मोसंबी नवीन ल...
    सुदृढ व निरोगी संत्रा, मोसंबी कलम स्वतःकशी तयार करावी • सुदृढ व निरोगी संत्रा,...
    संपूर्ण सोयाबीन व्यवस्थापन • संपूर्ण सोयाबीन व्यवस्...
    संपूर्ण तूर व्यवस्थापन - व्हाईटगोल्ड पॅटर्न - • संपूर्ण तूर व्यवस्थापन...
    तूर सोयाबीन लागवड पद्धती • तूर सोयाबीन लागवड पद्ध...
    तणनाशक वापर सविस्तर माहिती- • तणनाशक वापर सविस्तर मा...
    सोयाबीन बियाण्याच्या हाताळणी बद्दल महत्वाची माहिती • सोयाबीन बियाण्याच्या ह...
    मृग बहार घेण्यासाठीचे नियोजन • मृग बहार घेण्यासाठीचे ...
    अंबिया बहारगळ व्यवस्थापन • अंबिया बहारगळ व्यवस्था...
    मिरची संपूर्ण व्यवस्थापन • मिरची संपूर्ण व्यवस्थापन
    हळद पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन • हळद पिकाचे संपूर्ण व्य...
    कापसाच्या योग्य वाणांची निवड • कापसाच्या योग्य वाणांच...
    कापुस लागवडीचे योग्य अंतर- • कापुस लागवडीचे योग्य अ...
    संपूर्ण अद्रक पिकाचे व्यवस्थापन • संपूर्ण अद्रक पिकाचे व...
    सोयाबीन बियाणे उगवण शक्ती तपासणे व योग्य हाताळणी • सोयाबीन बियाणे उगवण शक...
    सोयाबीन आणि तुरीच्या जाती व वैशिष्ट्ये • सोयाबीन आणि तुरीच्या ज...
    जाणून घ्या .... रिहांश बीजप्रक्रियेचे फायदे • जाणून घ्या .... रिहांश...
    भाग २- विविध पिकांचे पेरणी लागवडीचे अंतर व त्याचे परिणाम • भाग २- विविध पिकांचे प...
    भाग १- विविध पिकांचे पेरणी लागवडीचे अंतर व त्याचे परिणाम • भाग १- विविध पिकांचे प...
    भाग -१ ---चुनखडी, पानबसन, भारी - हलकी जमिनीचे व्यवस्थापन • भाग -१ ---चुनखडी, पानब...
    शेतकरी मनोगत • शेतकरी मनोगत - व्हाईट ...
    भाग -२ ---चुनखडी, पानबसन, भारी - हलकी जमिनीचे व्यवस्थापन • भाग -२ ---चुनखडी, पानब...
    रासायनिक खतांचे प्रकार • रासायनिक खतांचे प्रकार...
    मुख्य अन्नद्रव्य, रासायनिक खते ओळख व कार्य • मुख्य अन्नद्रव्य, रासा...
    पपई पिकाचे व्यवस्थापन • पपई पिकाचे व्यवस्थापन ...
    घरच्या घरी मिरचीचे रोप कसे तयार करावे याची सविस्तर माहिती- • घरच्या घरी मिरचीचे रोप...
    (भाग २) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती • जरूर बघा… (भाग -२) शे...
    (भाग १) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती • जरूर बघा… (भाग -१) शे...
    ठिबक सिंचन सविस्तर माहिती • ठिबक सिंचन सविस्तर माह...
    आंबा कलम कश्या प्रकारे करायचे माहिती • आंबा कलम कश्या प्रकारे...
    ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग 1 • ठिबक सिंचन सविस्तर माह...
    कांदा बीजोत्पादन माहिती- • कांदा बीजोत्पादन माहित...
    जाणून घ्या... भेंडी व्यवस्थापन • जाणून घ्या... भेंडी व्...
    कीटकनाशकांचे वर्गीकरण व कीटकनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी • कीटकनाशकांचे वर्गीकरण ...
    उन्हाळी मूग लागवड व्यवस्थापन • उन्हाळी मूग लागवड व्यव...
    जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र • जरूर बघा.. उन्हाळी भुई...
    रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान • रब्बी ज्वारी लागवड तंत...
    संपूर्ण गहू लागवड तंत्र • संपूर्ण गहू लागवड तंत्...
    जाणून घ्या ..कपाशीवरील कीटकांची माहिती- • जाणून घ्या ..कपाशीवरील...
    सुधारित कांदा लागवड तंत्रज्ञान • सुधारित कांदा लागवड तं...
    तूर कीड नियंत्रण व फवारणी व्यवस्थापन • जरूर बघा .....तूर कीड ...
    सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान • सुधारित ऊस लागवड तंत्र...
    सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान • सुधारित ऊस लागवड तंत्र...
    विद्राव्य खते • विद्राव्य खते - फवारणी...
    सोयाबीन कीड नियंत्रण व फवारणी व्यवस्थापन • सोयाबीन कीड नियंत्रण व...
    कापूस फवारणी वेळापत्रक • कापूस फवारणी वेळापत्रक...
    कापसावर फवारणी करण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात घ्या! • कापसावर फवारणी करण्याप...
    कापसावरील किडींची ओळख • कापसावरील किडींची ओळख
    हुमणी अळी संपूर्ण माहिती व व्यवस्थापन • जाणून घ्या... हुमणी अळ...
    तूर मर रोग नियंत्रण व व्यवस्थापन- • तूर मर रोग नियंत्रण व ...
    कापूस तण नियंत्रण व व्यवस्थापन • कापूस तण नियंत्रण व व्...
    कापूस संपूर्ण खत व्यवस्थापन • #कापूस #सोयाबीन #तूर #...
    सुधारित मका लागवड पद्धत- • जाणून घ्या... सुधारित ...
    व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन • व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
    कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती • कपाशी लागवड योग्य अंतर...
    व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे// • व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
    मिरची संपूर्ण कीड व रोग व्यवस्थापन- भाग २ • मिरची संपूर्ण कीड व रो...
    मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन- भाग १ • मिरची अन्नद्रव्ये व्यव...
    हळद- अद्रक संपूर्ण व्यवस्थापन • हळद- अद्रक संपूर्ण व्य...
    सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत • सोयाबीन व तुरीच्या जात...
    जमिनीची सुपीकता • जमिनीची सुपीकता // Jam...
    जमिनीचे प्रकार व पिकानुसार जमिनीची निवड • जमिनीचे प्रकार व पिकान...

Komentáře • 94

  • @sunilnagare9372
    @sunilnagare9372 Před 2 lety +13

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद...🙏🙏

  • @bhagwatkadam4120
    @bhagwatkadam4120 Před 2 lety +13

    Thank you for the great information. Farmers will benefit a lot

  • @ravipurme6699
    @ravipurme6699 Před 2 lety +11

    खूप छान माहिती

  • @manojbhoyar6321
    @manojbhoyar6321 Před 2 lety +10

    धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली 🙏🙏

  • @vitthaltake4892
    @vitthaltake4892 Před 2 lety +7

    खुप चांगली माहिती
    मी दाभडी वरून आहे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @akshaykondurkar6566
    @akshaykondurkar6566 Před 2 lety +10

    खुप छान सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety +1

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @purushottamshinde4760
    @purushottamshinde4760 Před 2 lety +8

    Ek no.sir..🙏🙏

  • @prakashhande4041
    @prakashhande4041 Před 2 lety +5

    छान माहिती दिलीत सर धन्यवाद
    सर तुमचे प्रॉडक्ट जुन्नर तालुक्यातील कोठील दुकानात मिळतील ते सांगावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, सध्या आपल्या भागात आम्ही शिफारस करत असलेले औषधी उपलब्ध नाही, धन्यवाद

  • @yogeshsonawane6123
    @yogeshsonawane6123 Před 2 lety +7

    Thank you sir.

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 Před rokem

    खुप छान माहिती दिली,धन्यवाद 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏

  • @nileshkakde9535
    @nileshkakde9535 Před 2 lety +7

    👌👍👌👍

  • @bhikachandbhalekar2255

    धन्यवाद🙏💕🙏💕

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      आपले सुद्धा धन्यवाद

  • @user-jk5uu1jy9d
    @user-jk5uu1jy9d Před 7 měsíci

    खूपच छान अचूक माहिती

  • @vishalaucharamal9196
    @vishalaucharamal9196 Před 2 lety +4

    👌🏻👌🏻👌🏻... 🙏🏻

  • @amolrathod8140
    @amolrathod8140 Před 2 lety +4

    👌👌👌👍👍

  • @tanajiyadav7284
    @tanajiyadav7284 Před 7 měsíci

    Thank you

  • @dnyneshwarkoli5105
    @dnyneshwarkoli5105 Před 5 měsíci

    पावसाळी कांदा लागवड माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 5 měsíci

      नमस्कार दादा , खरीप कांदा लागवडीचा व्हिडीओ पुढे बनवू

  • @santoshmartule2270
    @santoshmartule2270 Před 2 lety +3

    सर पावसाळ्यात जुलाई 2 athvdyat लागवड केली तर चालेल का आणि मलचिंग वर चालेल का कोणती जात घ्यायचं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      हो दादा चालेल काही हरकत नाही N -५३ हि जात लावा धन्यवाद

  • @kundandhakulkar1576
    @kundandhakulkar1576 Před 2 lety

    January madhe 30 tarke paryant lagta yete na sir

  • @balukale1530
    @balukale1530 Před 2 lety

    Namaskar sir microsprinklar kanda lagvadisathi vapru shakto ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, हो वापरू शकता

  • @tanajikarale2893
    @tanajikarale2893 Před rokem +1

    Very nice

  • @shubhamscreation9154
    @shubhamscreation9154 Před 2 lety

    Shevatche paratiche bond tadakvanyasathi konti favarani karavi sir

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, ग्रामोक्झॉन ५० मिली प्रति पंप फवारा याने ४८ तासात पान होऊन बोण्ड फुटायला मदत होईल. धन्यवाद

  • @akshayhemke6919
    @akshayhemke6919 Před 2 lety

    Sir sprinkler irrigation use karu shakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      हो दादा चालेल पण कांदा किमान ३० दिवसा पेक्षा कालावधीचा असावा
      धन्यवाद

  • @shubhamsonawane4121
    @shubhamsonawane4121 Před 2 lety +1

    Janevari ending la lagvad keli tar chalel ka

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, हो चालेले करू शकता. धन्यवाद

  • @user-cf3rr5zs9s
    @user-cf3rr5zs9s Před 2 lety +1

    उन्हाली कांद्यामध्ये Water soluble खते वापरल्यावर साठवनुकिवर काही प्रोब्लेम येतो का??

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, साठवणुकीसाठी काही परिणाम होत नाही

  • @gokulrajput2073
    @gokulrajput2073 Před 2 lety +1

    सर मला भुईमूग लागवड करायची आहे थोडं मार्गदर्शन द्यावे सर माझी जमीन मुरमाड आहे व मी कोणते वाण आणि किती अंतर एकरी किती बियाणे वापरावे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, उन्हाळी भुईमूग संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकर आपल्या युट्युब चॅनेल वर अपलोड करू. धन्यवाद

  • @advaitdeshpande3030
    @advaitdeshpande3030 Před 2 lety

    Sir sunflower chya babtit mahiti dya plz

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, काय माहिती पाहिजे ते कळवा

  • @ajaydhage7114
    @ajaydhage7114 Před 2 lety +1

    कॅल्शियम नैट्रेट माझ्या कडे आहे, कांदा 45 दिवसाचा झाला आहे , पांडा सुपर, कॅल्शियम न. रोको , टॉपप ,फवारणी केली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा, हो चालते

  • @dharmabhabad6231
    @dharmabhabad6231 Před 7 měsíci

    Nashik la kuthe Bhatal औषध

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 7 měsíci

      नमस्कार दादा , सध्या आपल्या भागात उपलब्ध नाही

  • @ganeshphate1994
    @ganeshphate1994 Před 2 lety

    रेंज मध्ये कांद्यावरची अळी कव्हर होते का की दुसरं काही फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      हो आळीला सुद्धा कव्हर करते १० ते १५ मिली वापरू शकतात
      धन्यवाद

  • @manojjagtap7775
    @manojjagtap7775 Před 8 měsíci

    Pani khup khar, mohchal ahe upay sanga

  • @raviwagh8579
    @raviwagh8579 Před 2 lety

    सर उन्हाळी कांदा ड्रीप वरती लावता येते का

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, नाही , वाफा पद्धतीनं लागवड करावी

  • @nileshkale5600
    @nileshkale5600 Před rokem

    सर रायजर एकदा च वापरले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , चालेल

  • @narendrachaudhari2364
    @narendrachaudhari2364 Před 2 lety +1

    सर एकरी कांद्याची किती रोप लागवड झाली पाहिजे तसेच त्याची मापे पण द्या किती अंतरावर रोप टोकली पाहिजे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पहा . धन्यवाद

    • @narendrachaudhari2364
      @narendrachaudhari2364 Před 2 lety

      @@satishgadve2971 ओके पुन्हा एकदा बघतो शंका राहिली तर फोन करून बोलतो धन्यवाद

  • @vishnupote2336
    @vishnupote2336 Před 2 lety

    नमस्कार सर

  • @mahadeoblimbhore5355
    @mahadeoblimbhore5355 Před 2 lety

    राईजर फवारणीतून फवारण्यापेक्षा ,जमिनीतून दिले पाहिजे

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, हो जमिनीतून त्याचा चांगला फायदा होतो

  • @kiranjaybhya3542
    @kiranjaybhya3542 Před 2 lety

    कांदा पीक मध्ये पीळ पडत आहे शेंडा वाकडा होत आहे यावर उपाय सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 Před 2 lety

      नमस्कार दादा, ट्रेसर ७ मिली + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @nileshkale5600
    @nileshkale5600 Před rokem

    जिल्हा अहमदनगर तालुका नेवासा येथे रायजरजी उपलब्ध कुठे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , नेवासा येथे सध्या उपलब्ध नाही , नगर, श्रीरामपूर गंगापूर आणि कायगाव येथे मिळू शकते या पैकी तुम्हाला कोणते मार्केट जवळ आहे ते कळवा

    • @nileshkale5600
      @nileshkale5600 Před rokem

      @@whitegoldtrust अहमदनगर

    • @nileshkale5600
      @nileshkale5600 Před rokem

      @@whitegoldtrust फोन नंबर

    • @nileshkale5600
      @nileshkale5600 Před rokem

      अहमदनगर मध्ये दुकान चा पत्ता फोन नंबर सांगा सर

  • @kapilborawake3709
    @kapilborawake3709 Před rokem

    पातीची संख्या वाढवण्यासाठी काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , झेप वापरा

  • @ganeshbarde6084
    @ganeshbarde6084 Před rokem

    सर कोणते खत वापरावे केवा वापरावे पूर्ण नियोजन सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा

  • @swananddeshmukh1013
    @swananddeshmukh1013 Před rokem

    सर कांदा पेरून केला तर चालेल का व अंतर किती ठेवावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , नाही रोप लागवड करा

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před rokem

    राहुल सरांचा नंबर मिळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @user-dr4ti1sr3x
    @user-dr4ti1sr3x Před rokem

    70000 kharch hoil

  • @babasahebraut7735
    @babasahebraut7735 Před 2 lety

    कादा ३५ दिवसाचा आहे पिळ पडत आहे व पाते वर खारवन आली आहे त्यासाठी काय वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार भाऊ, आपला मो नंबर पाठवा कॉल करून माहिती देऊ . धन्यवाद