बेडवर कांदा लागवड | ९ - १० महिने कांदा टिकतो | कांद्यात पाणी नियोजन | एकरी ३०० बॅग | जुन्नर

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 01. 2024
  • मंडळी नमस्कार,
    मी काव्या..आज आम्ही जुन्नर तालुक्यातील नामांकित कांदा उत्पादक शेतकरी गौरव दादा वायकर यांच्या कांदा प्लॉट ला भेट द्यायला आलोय..!!
    वयाच्या २५ व्या वर्षी १० एकर कांद्यातील दांडगा अनुभव मी स्वतः जाणून तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी आज हा विडिओ घेऊन आले आहे तर विडिओ संपूर्ण पहा..तुमच्या प्रतिक्रिया Comment द्वारे कळवा..!!
    आणि LIKE_SHARE_SUBSCRIBE करायला विसरू नका..!!
    कांदा उत्पादक शेतकरी
    शेतकरी
    कांदा उत्पादक
    कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल
    कांदा उत्पादक शे
    कांदा
    कांदा उत्पादक हवालदिल
    कांद्याचा लिलाव बंद झाल्यानं शेतकरी संकटात
    कांदा दर
    पुणे शेतकरी आंदोलन
    शेतकरी चिंतेत
    शेतकरी हवालदिल
    कांदा भाव
    कांदा बातम्या
    आजचा कांदा बाजार भाव नाशिक
    शेती
    कांद्याच्या भावात मोठी घसरण
    कांद्याच्या साठवणुकीला कुणाचा फायदा
    आवक वाढल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण
    खेती
    लाल वादळ
    कांदा आधुनिक तंत्रज्ञान
    onion farming
    farming onion
    onion
    onion farming philippines
    farming
    onions
    growing onions
    agriculture farming in the philippines
    onion growing
    onion farming pdf
    onion planting
    onion farming profit
    guide to onion farming
    onion farming in india
    farm: onion farming
    gold mine in onion farming
    onion farming profitability
    onion farming in the india
    onion harvest
    how to be successful in onion farming
    how to grow onions
    कांदा लागवड
    कांदा
    कांदा शेती
    कांदा फवारणी
    शेती
    कांदा शेती यशोगाथा
    पावसाळी कांदा शेती
    कांदा पोसनी शेती
    पावसाळी कांदा
    कांदा खत नियोजन
    कांदा
    पावसाळी कांदा लागवड
    कांदा खत व्यवस्थापन
    शेतकरी
    कांदा फुगवण्यासाठी उपाय
    नाशिक कांदा उत्पादक शेतकरी
    आधुनिक शेती
    कांदा फवारणी नियोजन
    कांदा लागवड कशी करावी
    कांदा रोप व्यवस्थापन
    नाशिक कांदा
    कांदा लागवड तंत्रज्ञान
    कांदा लागवड व्यवस्थापन
    कांदा थ्रिप्स नियंत्रण
    कांदा भजी
    कांदा चाळ
    कांदा पिक

Komentáře • 98

  • @ganeshshelke1680
    @ganeshshelke1680 Před 5 měsíci +6

    शेतकर्यांची खरी दोर शासनाच्या हातात आहे, शेतकर्यांनी सोन जरी पिकवलं तरी त्याचा भाव ठरवणे हे त्याच्या हातात नाही त्यामुळे शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलतोय आणि शेतीची वास्तविक माती होते

  • @kiranmore6774
    @kiranmore6774 Před 5 měsíci +6

    आम्ही स्प्रींकलर ऐवजी २०mm rain pipe वापरतो. म्हणजे त्याचा फायदा असा होतो की लवकर बेड भिजतो आणि ८-१० फूट पर्यंत जागा कव्हर होते रोप पण फ्रेश राहते.

  • @jagdishpendhari997
    @jagdishpendhari997 Před 5 měsíci +2

    गौरव वायकर सरांचे सर्वच पिकांच्या नियोजनाचे व्हिडीओ बनवा. खूप अभ्यास आहे.

  • @dattashelar1098
    @dattashelar1098 Před 5 měsíci

    मस्त माहिती दिली आहे

  • @vikrammahale8704
    @vikrammahale8704 Před 5 měsíci +4

    बेड वर कांदा एक नंबरच येतो.... योग्य नियोजन केलं तर ४०० पिशव्या निघू शकतात...

  • @Useryd__
    @Useryd__ Před 5 měsíci +32

    योग्य नियोजन पण शेतीला जोडधंदा असेल तरच शक्य नाहीतर शेती करून श्रीमंत झालोय या निव्वळ अफवा आहे.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 5 měsíci +3

      अगदी✅✅

    • @santoshgaikwad3688
      @santoshgaikwad3688 Před 5 měsíci +5

      सातत्य असेल स्वतः कष्ट घेतले तर श्रीमंत होता येत.. आर्थिक.. माझा अनुभव.. आहे 🙏

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Před 5 měsíci

      ​@@santoshgaikwad3688
      सगळ्यांनाच शक्य नाही.

    • @laxmanvadave4734
      @laxmanvadave4734 Před 5 měsíci +4

      Tai ahmi ekri 395 bag kadhlet

    • @rajeshdatkhile6264
      @rajeshdatkhile6264 Před 5 měsíci

      👍 👌

  • @sachinauti1953
    @sachinauti1953 Před 5 měsíci

    ताई आपण अतिशय महत्वाच्या मुद्यांवर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
    कांदा साठावन शेड यावर एकदा विडिओ बनवा कारण या मध्ये बरेच नवीन तंत्रज्ञान पद्धतींचा शेतकरी वापर करत आहेत.

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 Před 5 měsíci

    Very good

  • @solunkechandrakant6446
    @solunkechandrakant6446 Před 5 měsíci

    एक नंबर दादा

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 Před 5 měsíci +1

    काव्या ताई आतिशय सुंदर मुलाखत सर्व शेतकरी वर्गा ने माहिती घया वी

  • @yogeshkolase4704
    @yogeshkolase4704 Před 5 měsíci +4

    बेड वरील नियोजन एकदम परफेक्ट असते liquid खते योग्य प्रमाणात कांद्याला मिळते👌👌

  • @ganeshjagdale21
    @ganeshjagdale21 Před 5 měsíci +2

    कांदा पिकातील अगदी स्पष्ट माहिती 17:43 17:44

  • @vishal_sonavane
    @vishal_sonavane Před 5 měsíci +2

    खुप छान माहिती दिली दादा जेने करून जे नवीन शेतकरी शेतीमध्ये उतरले आहे त्यांना नक्कीच फायदा होईल कारण शेती हि नियोजन आणि वेळेवर केली तर नक्किच भरघोस उत्पादन मिळू शकते...

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před 5 měsíci +2

    लय भारी माहिती मिळाली ताई आणि गौरव भारी धन्यवाद....👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @dineshsalunke9627
    @dineshsalunke9627 Před 5 měsíci +1

    मी जुन्नर येथील शेतकरी आहे आंबवन देताना नुसता युरीया देतो खुरपनी नंनतर 1026आणी युरीया देतो आठ ते दहा महीणे कांदा टीकतो सात वषे हा प्रयोग मी करतोय ऐकरी दोन गोणी दोन महीण्याच्या आतमधे

  • @Jaikisan111
    @Jaikisan111 Před 5 měsíci +1

    अभ्यासपूर्ण व काटेकोर नियोजन...👌

  • @gauravmahakal829
    @gauravmahakal829 Před 5 měsíci +1

    Khup Chan niyojan Dada🥳👌👌🥰🥰

  • @DipakWaykar-ob8zu
    @DipakWaykar-ob8zu Před 5 měsíci +1

    👌👌

  • @sandeshkhandagle6987
    @sandeshkhandagle6987 Před 5 měsíci

    गौरव भाऊ छान माहिती

  • @rohithadawale9139
    @rohithadawale9139 Před 5 měsíci +1

    खूप छान नियोजन

  • @pramodnagpure5348
    @pramodnagpure5348 Před 5 měsíci +1

    Nice information

  • @priyankareyu...145
    @priyankareyu...145 Před 5 měsíci

    Hii tai.. Mi priya mi eka fertilizer com madhe job krte.. Tya che production punrpne chemical free ahe ani tyacha shetkri bandhvsathi khup upyog hot ahe. Mi punychya office madhe aste tu ekda tychya plant la bhet de.. Inora biotech.. Daravli pune taluka mulshi

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil Před 5 měsíci +1

    ताई अभिनंदन आताच bbc var तुमचा व्हिडिओ बघितला...❤❤

  • @shekharbankar975
    @shekharbankar975 Před 5 měsíci

    खूप छान गौरव भाऊ ❤

  • @rohidasshelar7226
    @rohidasshelar7226 Před 5 měsíci +1

    खूप छान

  • @kashinathwaykar1398
    @kashinathwaykar1398 Před 5 měsíci +2

  • @pratikwaykarpw9024
    @pratikwaykarpw9024 Před 5 měsíci +1

    खुप छान गौरव दादा

  • @pateljaimin8795
    @pateljaimin8795 Před 4 měsíci

    Hii medam aap hindi me bhi vedio banao jisse other state wale log bhi iska follow karke kheti me a666e tarike se kethi kar sakte hai

  • @deepakkale9772
    @deepakkale9772 Před 5 měsíci

    Winter season la chalatay ka ...

  • @TejasSounds
    @TejasSounds Před 5 měsíci +1

    छान 🎉❤

  • @rushiwagh8786
    @rushiwagh8786 Před 5 měsíci +1

    ❤ very nice video

  • @RaviKadam-st5wj
    @RaviKadam-st5wj Před 5 měsíci

    Madam aamchayakad tarbuj ahe asa video kadhata ka

  • @aniketkkkkk2380
    @aniketkkkkk2380 Před 3 měsíci

    Kharif madhe mulching chalt ka

  • @shubhamdhanapune4352
    @shubhamdhanapune4352 Před 5 měsíci +2

    गौरव शेठ 1 no

  • @SimranjitSingh-wl7lx
    @SimranjitSingh-wl7lx Před 5 měsíci

    Saw ur video on BBC PUNJABI......I Want to Make Documantary on ur work......Pls reply.....Thxxxxx......Regard.....( Simranjit Singh, Amritsar,Punjab )

  • @shashankreddy9167
    @shashankreddy9167 Před 5 měsíci

    English subtitles

  • @solunkechandrakant6446
    @solunkechandrakant6446 Před 5 měsíci

    ताई आमच्याकडे ही या कधी

  • @surendraUKIRDE639
    @surendraUKIRDE639 Před 5 měsíci

    मि डिंगोरवरुन आहे

  • @vikrantmyoutubechannel8829
    @vikrantmyoutubechannel8829 Před 5 měsíci

    कांद्याला भाव नसल्याने शेतकरी निराश आहे

  • @sunilkhairnar2793
    @sunilkhairnar2793 Před 5 měsíci

    आमचि कर्तुत्व अॅग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनी आहे तरी आपल्या पर्यंन्त संपर्क कसा साधता येईल

  • @sunilkhairnar2793
    @sunilkhairnar2793 Před 5 měsíci

    आमचि कर्तुत्व अॅग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनी आहे आम्ही परदेशि भाजीपाला पिकवतो ब्रोकोली ,आईसबरग ,पासली, चायना कोबि, पोपचा ,रेड कॅबेज अशा भाज्या पिकवतो तुमच्या पर्यंन्त संपर्क कसा होईल

  • @DEEPAKSINGH-ud7po
    @DEEPAKSINGH-ud7po Před 5 měsíci

    Kavya ji kouch smjh m nhi aya, apka content interesting h lekin Hindi m nhi h. Ho skhi tu Hindi m bhi shuru kr Dena. 😊

  • @snnika
    @snnika Před 5 měsíci +2

    Bed paadhat पावसाळी कांद्याला वापरू शकतो का ??

  • @shyamsurve2789
    @shyamsurve2789 Před 5 měsíci

    अरण म्हण्जे काय ओ tai

  • @hemantgawai9379
    @hemantgawai9379 Před 5 měsíci

    नमस्कार भाऊ, कांदा ल्या दुसर्‍यादा तननाशक वापरता येईल का 40 दिवसाचा आहे,गाजर गवत खुप झाले

  • @chetankadam3352
    @chetankadam3352 Před 5 měsíci +1

    पोटॅशिअम सोनाईड सारखी खत वापरल्याने कांदा साठवण केली तर कांदा टिकतो का..?

  • @varshapatil5850
    @varshapatil5850 Před 5 měsíci

    काव्या ताई आम्हाला गांडूळ खताविषयी माहीती आणि मदत हवीय,मिळेल का

  • @arvindpatil702
    @arvindpatil702 Před 5 měsíci

    गौरव दादांचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @rushikeshransing5924
    @rushikeshransing5924 Před 5 měsíci +2

    आमच्या इकडे कांद्याला युरिया किव्वा अमोनियम सल्फेट टाकतात. हे योग्य आहे की अयोग्य.

    • @SsAgroFaming1112
      @SsAgroFaming1112 Před 5 měsíci

      युरिया कमीत कमी वापरा एकरी फक्त ४० किलो.
      जर शेणखत टाकत असाल तर युरिया वापरूच नका कांदा लवकर सडतो

  • @surendraUKIRDE639
    @surendraUKIRDE639 Před 5 měsíci

    शेतकऱ्याचा नंबर पाठवा

  • @ganeshjagdale21
    @ganeshjagdale21 Před 5 měsíci +1

    कांदा पिकातील अगदी स्पष्ट माहिती 17:43 17:44