१७ गुंठ्यांत ३० गाडी आले | ८ महिन्यात घेतले महाराष्ट्रातील सर्वाधिक रेकॉर्डब्रेक उत्पादन

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 01. 2024
  • #आलेशेती
    #आलेउत्पादन
    #आलेलागवड
    #अद्रकउत्पादन
    #अद्रक
    #आलेखतव्यवस्थापन
    #आले

Komentáře • 81

  • @arjunlawate4224
    @arjunlawate4224 Před měsícem +3

    जय जवान जय किसान
    तुमची शेती आम्हाला खूप आवडली
    तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे

  • @sandeepdeshmukh9974
    @sandeepdeshmukh9974 Před 5 měsíci

    Best information mam

  • @anitathorat8367
    @anitathorat8367 Před 5 měsíci

    Great job 👍🏻👌🏻

  • @pravingholap1627
    @pravingholap1627 Před 5 měsíci

    Great 👍👍👍👍👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @VishwajeetPatil-xy3bd
    @VishwajeetPatil-xy3bd Před 5 měsíci

    अभिनंदन दाजी👍

  • @vijaymagar6207
    @vijaymagar6207 Před 5 měsíci

    Abhinandan

  • @haribajadhav6584
    @haribajadhav6584 Před 5 měsíci

    लय भारी

  • @akashdeshmane6170
    @akashdeshmane6170 Před 5 měsíci

    Sir 1 number

  • @sagarkumbhar2696
    @sagarkumbhar2696 Před 5 měsíci

    Congratulations sir 👏

  • @mrbeastgaming2321
    @mrbeastgaming2321 Před 3 měsíci

    Thanks काकी🥰

  • @merchandjadhav2036
    @merchandjadhav2036 Před 5 měsíci +2

    जय श्री राम

  • @sudarshankarad3050
    @sudarshankarad3050 Před 5 měsíci

    Jai Shri Ram

  • @mehabubshaikh9111
    @mehabubshaikh9111 Před 5 měsíci +2

    लय भारी मुळीक सर

  • @user-ci4lg2ze9o
    @user-ci4lg2ze9o Před 5 měsíci +1

    नं 1कच

  • @harishdososoh8889
    @harishdososoh8889 Před 5 měsíci

    Jai shriram

  • @pranaygholap1405
    @pranaygholap1405 Před 5 měsíci

    1 no शरद भैय्या

  • @sagarkumbhar2696
    @sagarkumbhar2696 Před 5 měsíci

    Please add finance related questions expenses & profit

  • @vinayakmore5589
    @vinayakmore5589 Před 5 měsíci

    👍🙏🏾

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 Před 3 měsíci +1

    आम्ही ही शेतकरी आहोत हे मला वाटते की खरे नाही हे नक्की आहे कारणं की एका गुंठ्यांत किती बेन यांची कुड्या लागतात आणि एक कुडी किती भरली आहे सात भरी होऊ शकत नाही कारण माती भरीला नीघू शकत नाही दादा हो मी १९९४पासून आज पर्यंत आले लावत आहे परंतु हे आवरेज मिळाले नाही काही हारकत नाही आपले अभिनंदन आहे तुमच्या कष्टाचे आपण हे आवरेज काढले आहे ते कोणत्या जातीचे आहे ❤❤❤❤

  • @vikasshedge2176
    @vikasshedge2176 Před 5 měsíci +2

    आमचे मित्र शरद घोलप (रॉयल शेतकरी )यांनी कमी खर्चात महाराष्ट्रात सर्वोच्च आल्याचे उत्पादन काढल्याबद्दल त्यांचे व शेतकरी कृषी सेवा केंद्र (विजय मुळीक )यांचे हार्दिक अभिनंदन 🌹

  • @sunandasonavane2330
    @sunandasonavane2330 Před 3 měsíci

  • @ramgavhane409
    @ramgavhane409 Před 4 měsíci +1

    खूपच छान. मार्गदर्शनाखालीच हे शक्य आहे..शेतकर्‍यांना योग्य सल्ला दिल्याबद्दल कृषि सेवा संचालक यांचे धन्यवाद..

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 Před 5 měsíci +3

    तुमचे अभिनंदनच पण इथे कमी पिकुन पण भाव नाही तुमच्या सारखे विक्रमी पिकवून तर फुकटच वाटावे लागेल

  • @kavitavibhute1899
    @kavitavibhute1899 Před 15 dny

    Solapur la dyayal ka ? Mahiti bee te kothe milate

  • @samikshakadam555
    @samikshakadam555 Před 3 měsíci +1

    Kiti varsh padun hote

  • @user-ns6jc6jj3z
    @user-ns6jc6jj3z Před 17 dny

    500 kg means one gadi 8:48 8:50 😊

  • @user-jd1zd7rd8u
    @user-jd1zd7rd8u Před 5 měsíci +4

    हे सर्व खोटे सांगत आहेत, यांनी Boss आणि Stump चा वापर करून हे उत्पादन मिळवले आहे. त्यामध्ये खूप steroids येतात त्या मुळे जमिनीचा पोत खराब होतो. आम्ही ही ते वापरून 30 गुंठे राणा मध्ये 58 गाडी माल काढलेला आहे.

  • @rameshmetangale2482
    @rameshmetangale2482 Před 2 měsíci +1

    आम्ही शेतकरी आहोत 17 गुंठे 30 गाडी आद्रक निघाली मनतात तर तुम्ही किती वर्ष शेतात ठेवली

  • @chaburaowakale7668
    @chaburaowakale7668 Před 4 měsíci

    मुळीक साहेब मला सुद्धा आल पिक घ्या यचय

  • @lalitamedage9097
    @lalitamedage9097 Před 3 měsíci +3

    तुम्ही त्यांची मुलाखत घेतली अद्रक च्या शेतामध्ये होते जमिनीमध्ये अद्रक किती होते ते दाखवायला पाहिजे होतं

  • @user-ns6jc6jj3z
    @user-ns6jc6jj3z Před 17 dny

    500kg means one gadi

  • @jagannathkumbhar8153
    @jagannathkumbhar8153 Před 27 dny

    पाणी किती व कस दया यच

  • @ashokborhade8036
    @ashokborhade8036 Před 5 měsíci +1

    घोलप साहेब,
    उतारा 17 गुंठ्याला 850 kg
    एकूण 17/850 की एका गुंठ्याला 850 kg

    • @avinashkale3710
      @avinashkale3710 Před 5 měsíci

      प्रति गुंठा 850किलो

  • @somnathghule7492
    @somnathghule7492 Před 5 měsíci +1

    एकरी खर्च किती केला

  • @tanajikadam5631
    @tanajikadam5631 Před 5 měsíci +2

    Malik sir u are from Shalgaon

  • @sunandasonavane2330
    @sunandasonavane2330 Před 3 měsíci

    साधारणपणे किती पैसे मिळालेत मग?

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 Před 5 měsíci

    उरलेला आले कधी विकणार ?

  • @bappasahebpatil911
    @bappasahebpatil911 Před 5 měsíci

    85कुंटल

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 Před 5 měsíci +1

    गुंठयला आठशे पन्नास किलो सांगतो व सतरा गुंठयला तिस गाडी सांगतो काय हिशोब आहे

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Před 5 měsíci

    ८५०एक की टोल १७गुठे मध्ये

  • @jagdishdeshmukh2316
    @jagdishdeshmukh2316 Před 5 měsíci +3

    सम्पूर्ण विडियो बघा सर त्यामधे आहे नंबर

  • @devidaskhamkar907
    @devidaskhamkar907 Před 2 měsíci

    पिक काढणी दाखविण्यात यावेत

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf Před 5 měsíci +2

    १७ गुंठ्यात किती टन आले उत्पादन निघाले

  • @mangeshaher2704
    @mangeshaher2704 Před 5 měsíci

    नेमक 17 गुंठे ला किती क्विंटल निघाले जरा समजून सांगेल का कोणी

  • @haribajadhav6584
    @haribajadhav6584 Před 5 měsíci

    बियाणे मिळेल का?

  • @storytime5898
    @storytime5898 Před 3 měsíci

    He gadi Kay ahe

    • @vijaymulik6713
      @vijaymulik6713 Před 3 měsíci

      500kg म्हणजे 1 गाडी सातारी भाषेत

  • @vijaygaikwad339
    @vijaygaikwad339 Před 5 měsíci +2

    तीस गाडी किती टन निघाले ते सागा

  • @prasadpisal9148
    @prasadpisal9148 Před 5 měsíci +1

    चालू दर काय आहे

  • @KrishnaPitale-nw3jv
    @KrishnaPitale-nw3jv Před 5 měsíci +2

    निमॅटोड साठी काय केले निमॅटोड खुप त्रास देतो

    • @vijaymulik6713
      @vijaymulik6713 Před 5 měsíci

      आले पिकाच्या सुरुवातीच्या १-२ महिन्याच्या काळात नेमासोल M 5 याचा वापर करा

  • @hemantpatelmohanpatel4184
    @hemantpatelmohanpatel4184 Před 2 měsíci +1

    आले लावा पैसे कमवा

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 Před 5 měsíci

    30गाडी म्हणजे कीती quntal झाले आहे ते सर्व सांगा ना राव. हि विनंती करण्यात येत आहे

  • @dattatrayshelke58
    @dattatrayshelke58 Před měsícem

    एक गाडी म्हणजे किती किलो.

    • @vs75
      @vs75  Před měsícem

      ५०० किलो

  • @sudarshankarad3050
    @sudarshankarad3050 Před 5 měsíci

    Mulik sir cha mo no dhya ki

  • @gorakshnathgite8481
    @gorakshnathgite8481 Před 4 měsíci +1

    अरे बाबा एक् गाडी म्हण्जे कीती किलो ते सांगा की आधी.

    • @vs75
      @vs75  Před 4 měsíci +1

      एक गाडी म्हणजे 500 किलो

    • @user-ns6jc6jj3z
      @user-ns6jc6jj3z Před 17 dny

      500kg means one gadi