ठरलं काय आणि घडलं काय? जमिन मोजणी वरून भावाभावात होणारे वाद थांबणार कधी? कोण जबाबदार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 05. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 396

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 Před 28 dny +137

    हे सगळ बघुन अस दिसत गरीब माणसांनी न्याय तरी कोणाकडे मागावा .

    • @tejastapkir9284
      @tejastapkir9284 Před 16 dny +2

      Poor man is wrong totally. He should get knowledge. Poorness is not excuse to knowledge.

    • @Daksh_warrior
      @Daksh_warrior Před 7 dny

      Savidhan ke rakshk chimte Nile kabutar inki vjse desh me ghatiya kanoon he

    • @nikhilsalunkhe8295
      @nikhilsalunkhe8295 Před 10 hodinami

      Tr​@@Daksh_warrior

  • @anilchavan5316
    @anilchavan5316 Před měsícem +154

    मोजणीवालेच समजावुन सांगण्याऐवजी शेतकर्यांची भांडणे वाढवतात हेच सत्य आहे

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 Před 24 dny

      काही मोजणीवाले भाडखाऊ असतात समोरच्या कडून पैसे घेऊन चुकीच मोजतात

  • @hindaviarts6798
    @hindaviarts6798 Před měsícem +301

    सरकारने पूर्ण गावातील 7/12 मोजणी मोहीम राबवली पाहिजे

  • @Vitthaltajane
    @Vitthaltajane Před 29 dny +183

    पूर्ण राज्यातील जमिनींची शासकीय मोजणी एकावेळेस होऊन नंबरी दगड उभे केले पाहिजे तेंव्हा वाद मिटतील

    • @Yasharajpatil
      @Yasharajpatil Před 25 dny +4

      Tase kelyavar....rajakarni ghara gharat bhandan kase lavtil...

    • @akashchaudhary3214
      @akashchaudhary3214 Před 10 dny +2

      लोक मान्य करत नही भाऊ मि स्वतः शेत मोजनी करतो

  • @niesh790
    @niesh790 Před měsícem +84

    आदल्या दिवशी नोटीस दुसऱ्या दिवशी मोजणी ! एवढे कार्यक्षम उगाचच होत नाही प्रशासन !

  • @akashnakate4805
    @akashnakate4805 Před 29 dny +56

    सक्षम अधिकारी हवेत, पुस्तकी ज्ञान अशा ठिकाणी चालत नाही....

  • @rohidasbhalekar7844
    @rohidasbhalekar7844 Před měsícem +54

    मोजणी जो हलवतो त्याला काहीतरी कायदा काढावे दंड आणि शिक्षा होणे गरजेचे आहे

  • @sahebraomule7107
    @sahebraomule7107 Před 28 dny +32

    कितीही मोठा जमिनदार असो पण आपल्या समाजात प्रत्येकाचं पोट बांधावर च अवलंबून असते

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 28 dny +41

    हे खरय पन भावा भावात वाद करून काहीबी होत नसत कोणालाच वरती घेऊन जायच नाही 🤝

  • @sampatdukare1121
    @sampatdukare1121 Před měsícem +127

    मित्रांनो एका भावाने थोडी जमीन कमी भेटत असेल तर ती घ्या आयुष्य खूप मोठा आहे तुम्ही त्यात परत विकत घेऊ शकता किंवा समजून जावा की त्या जमिनीचा मोबदला मी कुठेतरी हॉस्पिटलमध्ये खर्च केला आहे.. पण भावाभावांमध्ये गोडवा ठेवा. एक भाऊ आग बनत असेल तर एक भाऊ पाणी बना

    • @mahadevwavhal9338
      @mahadevwavhal9338 Před měsícem

      Jo पाणी बनतो त्यांची च गां...... लागती

    • @YogeshPatil-bo8hd
      @YogeshPatil-bo8hd Před 28 dny +6

      बरोबर

    • @JObGURU5
      @JObGURU5 Před 27 dny

      अरे ज्ञानी गाढवा जरा तोंड बंद ठेव

    • @SohamSalunke-
      @SohamSalunke- Před 27 dny +8

      Dada majhya kakani pan aaji kadun Saya gheun 5 acre paiki 1 acre svatachya navavar Kele pan amhi kahich ragavlo nahi
      Karan tyana tyanchya karma chi shiksha bhetel

    • @onlynidhi143
      @onlynidhi143 Před 24 dny

      Yeda hay ka tu jamin soday sangato tu

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Před měsícem +34

    सर्वत्रीक मोजणी करून सातबारा उतारा प्रमाणं आपापले जमीन क्षेत्रात हक्क दाखवणे कधीही चांगले.

  • @must604
    @must604 Před 17 dny +14

    😂ज्यांच्या जमीनि नाहीत ते सुखी.दुसऱ्याच शेत कसून आरामात रहावे.😂

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 Před 29 dny +24

    भूमी अभिलेख वाले नकाशाप्रमाणे व जुन्या खुणांपासून सुरूवात न करता,मोघम मोजतात व त्यामुळे भानगडी वाढतात.

  • @nageshkardak6527
    @nageshkardak6527 Před 29 dny +92

    मोजणी करणारे कर्मचारी मॅनेज करून हद्दी दाखविल्या जातात

    • @vilasdhondage7503
      @vilasdhondage7503 Před 28 dny +5

      असे होत नहीं

    • @arvindrandive_8189
      @arvindrandive_8189 Před 28 dny +3

      मग तुम्ही तुमची लेकर शिकली नाहीत का का आडानी आहे तुम्ही जे तुम्हाला तुमची जमीन मोजता येणार नाही

    • @kalyaniraskar9295
      @kalyaniraskar9295 Před 28 dny +5

      मी स्वतः एक दिव्यांग आहे तुम्ही जे बोलत आहात ते एकदम बरोबर आहे माझे फक्त वीस गुंठे क्षेत्र आहे त्यामध्ये माझ्या शेजारी असणारे व्यक्तीने चार ते पाच वेळा मोजणी मागवली आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळी त्या मोजणीचे माप हे वेगवेगळे येत होते तसेच परस्पर जवळपास माझ्या पाच गुंठे क्षेत्र पेक्षा जास्त जागेवरती अतिक्रमण केलेले आहे सध्या मी त्याचा सामना करू शकत नाही
      सर्व ठिकाणी अधिकाऱ्यांना पैसे मॅनेज करून या गोष्टी होतात हे यामधून दिसून आले

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES Před 24 dny

      ​@@arvindrandive_8189 प्रत्येक घरात शिकलेला व्यक्ती असतोच असे नाही

    • @sanketjadhav6173
      @sanketjadhav6173 Před 23 dny

      Ho khry he अधिकारी bhadkhau आहेत

  • @rohidasbhalekar7844
    @rohidasbhalekar7844 Před měsícem +23

    भूमिलेख कार्यालय सुधारणा करावी जुन्नर मध्ये असे प्रॉब्लेम किती दिसतात असे जन्मभूमीच्या मातीत

  • @Vpakhale
    @Vpakhale Před 11 dny +10

    मोजणीदार चुका करतात.. शासनाची फी भरून सुद्धा हे पैसे घेतात पैसे घेऊन नकाशा बदलतात.. सरकार लक्ष कधी देणार

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Před 9 dny +2

      फाळणी बारा प्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांनी मोजणी केली नाही त्याला तिथेच बडवा 307 चा कलम लागू द्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कलम लागू द्या 354 लागू द्या एखादा अधिकारी हॉस्पिटल मध्ये भरती करा म्हणजे मोजण्या सरळ करतील पैसे खायचे बंद होते 80% अधिकारी पैसे खातात 20% अधिकारी इमानदारीत मोजणी करतात थोडीफार चेरी मिरी

    • @user-bgajinkyatuppekar
      @user-bgajinkyatuppekar Před 6 dny

      Ha

  • @vilastattu4206
    @vilastattu4206 Před měsícem +25

    धन्यवाद मुंडे साहेबांचं अगदी वेळेत ऑर्डर दिल्याबद्दल केल्याबद्दल

  • @shyamchirkhe7277
    @shyamchirkhe7277 Před 28 dny +20

    आमचा पण असाच वाद आहे पण आम्ही एक पाउल वादामुळे मागे घेतले

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 Před měsícem +24

    मोजणी करणाऱ्यांनी सामंजस्य दाखवणे गरजेचे आहे.पोलीस कशाला कायद्याची भाषा वापरतात.

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Před 13 dny +1

      कोर्ट कमिशनची मोजनी पोलीस बंदोबस्तात होत आहे.

  • @Ganesh_creation95official
    @Ganesh_creation95official Před měsícem +187

    ज्यांनी मोजणी केली त्या मोजाला विचारा नेमक कस मोजून दिल आहे. सर्व बाजूची मापे घ्या त्यांच्याकडून, हल्ली पैसे घेऊन पण सरकारी मोजे मॅनेज होतात.

    • @prakashmulik3325
      @prakashmulik3325 Před 28 dny

      Barobar Aahe Sarkari Nokar paise gheun chukichi mojani kartat Tyamule arjdarala Nyay milta nahi. Sarkari Nokarala shikasha Kara v pension band Kara. Haramache pagar ghetat.

    • @KishorbelheKar-it2em
      @KishorbelheKar-it2em Před 21 dnem +7

      😊

    • @sandipgkhartode453
      @sandipgkhartode453 Před 17 dny

      अ​तर@@KishorbelheKar-it2em

    • @gopichandshinde8575
      @gopichandshinde8575 Před 14 dny +1

      अगदी बरोबर माझा अनुभव आहे .

    • @user-hn6ie8yf5j
      @user-hn6ie8yf5j Před 11 dny

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂🎉😂😂​@@KishorbelheKar-it2em

  • @rajupurane1977
    @rajupurane1977 Před 29 dny +14

    कलयुग आहे सहज सहजी नाही देत जमीन काढून , 😢

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Před měsícem +12

    विणामोजणी आडमाप अधिकच्या क्षेत्रात हक्क माझंच म्हणून ताबा ठेवायचा हेच भांडणाचे मुख्य कारण असते .ज्याने त्याने आपापली वहीवाट नकाशा व मोजणी करून उताऱ्यावर असणारं क्षेत्रात ताबा दाखवला तर समंजस पणाने प्रश्न मार्गी लागतील.

  • @ajienta23
    @ajienta23 Před 28 dny +21

    मोजणी साठी नवीन जमाबंदी कायदा सरकारने आणावा, सर्व्ह नंबर एककाची मोजणी सरकारने करावी, सात बारा, व नकाशा दुरुस्ती शासनाने करावी, कायद्यात त्रुटी म्हणूच भांडणे होत आहेत, NLRMp योजना flagship करावी

  • @panditpawale9382
    @panditpawale9382 Před měsícem +18

    अहो सगळया गटाची मोजणी करा.

    • @harishkurhe6861
      @harishkurhe6861 Před měsícem +1

      Barobar ahe

    • @Bhakti_stetus11
      @Bhakti_stetus11 Před 29 dny

      आम्ही सगळ्या गटाची मोजणी केली होती, त्यात मोजणिवाल्यांनी ज्याचे क्षेत्र बरोबर होते, त्यालाच अधिकचे क्षेत्र काढून दिले, एवढे तर हुशार आहेत मोजे . विश्वास कोणावर ठेवावा हेच कळत नाही आता.

  • @santoshdalvi6981
    @santoshdalvi6981 Před 27 dny +19

    सरकारने सरसकट द्रोंन ने मोजणी करावी. भावकी हरामखोर असते. ब्रिटिश च पाहिजेत अशा लोकांना.

  • @crickmuz
    @crickmuz Před 28 dny +16

    ज्यांच्याकडे पैसा कायदा त्यांच्या बाजूने....
    जय संविधान

    • @BhausahebGaikavad
      @BhausahebGaikavad Před 28 dny

      बरोबर आहे ❤

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Před 13 dny

      संविधान योग्य आहे किंवा काही त्रुटी असतील पन हे नोकरदार लोक पैसे घेऊन काही पन उद्योग करतात.

  • @bapuraob
    @bapuraob Před 29 dny +7

    रिकॉर्डिंग करणे जरुरी… पण ऑनलाइन टाकायला तिथल्या लोकांची परवानगी घेतली असेल तर ठिकाय.

  • @user-nl9jn4mm8e
    @user-nl9jn4mm8e Před 28 dny +19

    हे थोड्या बांधा साठी भांडणारे लोक यांच्या शेतात याच्यापेक्षा जास्त तणकट असते तिकडे शेत पडक ठेवतील पण बांधा साठी भांडतील. सुधारणार नाहीत हे लोक

    • @panditamrute5333
      @panditamrute5333 Před 28 dny

      अगदी बरोबर आहे

    • @user-lk2bb2pz5h
      @user-lk2bb2pz5h Před 24 dny

      Ho ho

    • @girishpatil1704
      @girishpatil1704 Před 7 dny

      pan bhau shet padika mhanun shejarche lokani kashala band korayche. shejarcha 1-2 varshe nahi ala tar he mandali bandh sarkavun thevtat, raste padun thevtat. kashala kartat samorcha padik thevo ka kahi karo aplya haddit karaychena. jo bandh korto to doshi ahe

  • @prashantpawar4815
    @prashantpawar4815 Před 29 dny +5

    रायघाल्यानो जमिन तर इथेच राहणार आहे भावात कशाला भांडताय जिथे आलाय तिथेच मातीत जाणार मूर्ख माणसा हो आयुष्यात कधी सुधारणार नाही जमीन जमीन हितच राहणार आहे मुर्खा भावा भावात प्रेमाने वागा 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @kpfromindia7757
      @kpfromindia7757 Před 28 dny

      Practically ase hot nahi....ekhadyache income tya jamini var asel tar...

  • @shortsvideo2011
    @shortsvideo2011 Před měsícem +7

    15दिवसाच्या अगोदर आत नोटीस दिलं पाहिजे तलाठी प्रश्न करा घोलप साहेब

  • @bhausahebauti5106
    @bhausahebauti5106 Před 6 dny

    भूमि अभिलेख कार्यालयातून पूर्व सूचित नोटीस बजावली पाहिजे . सात बारा प्रमाणे मोजणी होत असलेल्या गटाची आणि शेजारच्या गटाच्या जमीनी चे मोजमाप व्यवस्थित यथायोग्य करून दिले पाहिजे . तरच असे वाद मिटतील

  • @gagakhare2155
    @gagakhare2155 Před 28 dny +5

    साहेब आम्हाला पण शेती चा वाटा देत नाही चार कोर्टाचा न्याय दिला आहे तरी ते आम्हाला दाद देत नाही याची दखल घ्या आम्हाला न्याय मिळवून द्या

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 Před měsícem +10

    पोलीस पाटील,ग्राम पंचायत सदस्य काय करतात अश्या वेळी

  • @user-jn5uw5nl8f
    @user-jn5uw5nl8f Před 29 dny +6

    भांडण थांबतील हो पण भावाने भावाला लुटणे थांबले पाहिजे आमच्या इथे पुण्यात अरुण बाबुराव बिववे नामक इस्माने पूर्ण गावाच्या जमिनी खाल्यात जवळपास त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय आम्हाला आणि त्याला बिल्डर लोकांची किती साथ आहे ते पण सांगितलंय आधी हे थांबला पाहिजे उद्या कागदपत्र देऊत आम्ही

  • @vilastattu4206
    @vilastattu4206 Před měsícem +7

    आदल्या दिवशी नोटीस बसवलं आणि दुसऱ्या दिवशी मोजणीला आले आज सात दिवस आधी नोटीस का दिले नाही याचे उत्तर अधिकारी का देत नाही

  • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj

    खासदार आमदार कुठे आहेत प्रत्येक गावाच्या भुमिअभिलेख मोजणी करून हद्द कायम केल्या पाहिजेत आमदार खासदार गोव्याला

  • @shrikrishnamali7301
    @shrikrishnamali7301 Před 13 dny +2

    सरकारने असा जर काढला पाहिजे की जर जमीन मोजताना अडथळा आलना तर ही जमीन सरकार जमा करिन मोजणी करावी

  • @santoshborade8892
    @santoshborade8892 Před měsícem +19

    मोजणी वेळेस सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी सरकारी कामात मदत केली पाहिजे.भांडण झाले नाही पाहिजे त्याची तंतोतंत काळजी घेतली पाहिजे .मोजणीच्या आड येणाऱ्या स कठोर शिक्षा व्हावी .जमिनीसाठी पुढे हाणामारी ,खून ,कायमचे अपंगत्व येऊ शकते.कृपया शेतकरी भावांनो अस काही भूमिका घेऊ नका ,नुकसान तुमचे आणि कुटुंबाचे होणार.नंतर न्यायालय चे उंबरठे झिजवण्यात आयुष्य जाईल.5/10 फूट इकडे तिकडे झाल तरी चालेल पण , वादविवाद करून तुमचं आणि समोरच्याच आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नका.हीच प्रार्थना आणि विनंती.

    • @panditamrute5333
      @panditamrute5333 Před 28 dny

      चुलतयाला जादा आहे तरीही वाद घालतो तो मेला आता जावई आहे घर तो पण त्रास देते

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Před měsícem +6

    प्रांत साहेबांनी वेळेत order दिली,आणि वाणीसाहेबांनी whatsapp वर order पटकन पाठवायला फोन केला

  • @sarangsavata
    @sarangsavata Před 19 dny +2

    या धरती वरती आनंदात राहायला आलोय
    भावा भावा मध्ये भांडण नको
    जमिनीवरती कोणी येणार नाही

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte Před 27 dny +7

    मावशी एकदम बरोबर बोलल्या 👍 जेवढं आहे तेवढच घ्या. खरं कसं आहे लोकांच्या 7/12 वर 1 एकर असत आणि त्याची जमीन 1.5 एकर भरती.. नुसते बांद फोडाफोडी..

  • @user-rx9ll1hq1k
    @user-rx9ll1hq1k Před 28 dny +4

    गावोगावी हजारो केसेस ह्या हद्दीवरून आहेत.कोर्टात गेले की वर्षोनुवर्षे निकाल लागत नाही.
    कायद्यात बदल होणे गरजेचे आहे.

  • @tukaramghag2806
    @tukaramghag2806 Před 13 dny +1

    आहे हे सर्व जागेवर रहाणार. विनाकारण भावकी मद्ये वाद निर्माण होतात एकामिरीला समजून घेणे गरजेचे आहे. ज्याची जमीन आहे त्याचा ताबा ताबा त्यांना भेटला पाहिजे पण सरकारी अधिकारी लोकांनी सर्व बाजू समजून घेऊन योग्य तो न्याय द्यावा

  • @nm6746
    @nm6746 Před 27 dny +9

    माझं स्पष्ट मत कागदावर जेवढं आहे तेवढं आपलं घ्यावं आणि गप झक मारावी लोकांचा वाटा आडवायचा आणि आडकाठी घालायची याला आडगे पणा म्हणतात

  • @nileshdalvi1222
    @nileshdalvi1222 Před 29 dny +8

    Jcb कोण आहे बगुन घ्यायचा नंतर नीबार फोडयचा

    • @bappa696
      @bappa696 Před 20 dny +1

      Sahi kaha Bhai 😅

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Před 13 dny

      महसुल चा दंड झाला की जेसीबी मालक दोन दिवस गप गार पडतो.

  • @navimumbaikarvloggerdk3790
    @navimumbaikarvloggerdk3790 Před měsícem +8

    हल्ली प्रॉपर्टी चे वाद घरोघरी होत चाललेत वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटणी होत नाही आहे सरकार यात लक्ष्य घातले पाहिजेत

  • @rajabhaupawar8485
    @rajabhaupawar8485 Před 16 dny +3

    शासनाने दर दहा वर्षांनी गट नं चे स्टोन फिक्स करून त्याची देख रेख ठेवली पाहिजे.

    • @kashilingganachari5048
      @kashilingganachari5048 Před 5 dny

      मला नाही वाटत शासन या बाबतीत योग्य आहे.

  • @poojakamble5539
    @poojakamble5539 Před 28 dny +3

    गरिबांना त्रास नका देऊ रे... पैशांच्या जोरावर कायदा हाथात घेऊ नका..योग्य तो न्याय द्या

  • @harishkurhe6861
    @harishkurhe6861 Před měsícem +9

    गावची मोजनि करा

  • @ImranPathan-qi2wb
    @ImranPathan-qi2wb Před 11 dny +1

    ज्यांनी जास्त पैसे दिले मोजणी अधिकाऱ्याला अधिकारी त्याच्याकडूनच मोजणी करून देतो

  • @lifeislove22
    @lifeislove22 Před 28 dny +2

    एक धयानात जेव्हा वाटणी होईल तेव्हा लेखी स्वरूपात कायदेशीर करून घ्याव, जुबान पलटू शकते, भविष्य त त्रास होतो।।

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 Před 29 dny +3

    एका पोटातून आलेल्या भावानी समजून घ्या मी आयुष्य परत नाही येणार दोघांनी मिळून वाटून घ्या तुम्हा दोघांनाही वाटून घेता आलं नाही चा श्रीमंत भावाला देऊन टाका

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Před 28 dny +2

    दोन्ही गटाची एकाचवेळी मोजणी करून दोघांचा मध्य काढावा लागतो, त्यावेळेस दोघांनाही मोजणी मान्य करावी लागते, आणि वाद ही कमी होतात, त्यासाठी एकत्र पैसे भरून दोन्ही गटाची मोजणी एकाचवेळी करणे हा वाद मिटवण्याचा एकमेव उपाय आहे

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 Před 29 dny +3

    १९८६ सालात खातें पुस्तक बदलली तेव्हा पासून गरीब लोकांना त्रास देत आहेत खातेदार शेतकऱ्यांना अल्प भूधारक मध्ये टाकलं आहे

  • @user-lx8qk1ug5p
    @user-lx8qk1ug5p Před měsícem +7

    उप भूमी अभिलेख कार्यालयाकडे अपील करा.

    • @vijayaphapale3963
      @vijayaphapale3963 Před 29 dny

      कुठे व कसा करायचा

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Před 9 dny

      काही फायदा नाही पैसे खाऊन अधिकारी तिथे मॅनेज होतात आमच्या वडज चे एक प्रकरण होतं पैसे खाऊन निर्णय त्यांच्यात सारखा दिला आता आमच्य कपिला ची केस पुण्याला चालू आहे

    • @vijayaphapale3963
      @vijayaphapale3963 Před 8 dny

      Ok

  • @sandipcheke9807
    @sandipcheke9807 Před 18 dny +1

    अतिशय महत्वाचा विषय आहे .
    माझी 2 एकर 25 गुठे चा 10वर्ष झाले वाद चाली आहे.समोरचे लोक जबरदस्तीने अतिक्रम करून मला भीती दाखवतात मला काय करावे काही सुचत नाही .

    • @sangrampatil936
      @sangrampatil936 Před 17 dny

      Mi kay halp kru ka tumahala

    • @sh09976
      @sh09976 Před 15 dny +1

      असल्या लोकांच्या नादी न लागता आपली प्रगती दुसऱ्या मार्गाने करत राहणे आवश्यक आहे अन्यायाने खणाऱ्याला देव कधीच barkat देत नाही उद्ध्वस्त करून टाकतो
      हे लोकं पायावर दगड मारून घेतात भिकेला लागल्याशिवाय राहत नाही 😢😢

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj Před 9 dny

      जे भाईगिरीच्या वार्ता करतात त्यांच्या गुडघ्याच्या वाट्या उतरायच्या गुडघ्याच्या वाट्या उतरायच्या उलट्या कुऱ्हाडीने सगळे जागेवर येतील

  • @user-bf8qk5ku5w
    @user-bf8qk5ku5w Před 15 dny +1

    थोडा पैसा आला.की लगेच मी काहीतरी आहे असे भासवू.नका आपल्याच माणसावर घात होईल असे वागू नका रक्ताचे नाते आहे समजास्या ची भूमिका घ्या j१ करायला हक्काने बोलवा प्रेमाने विश्वासात घ्या राजकारणी लोकांचे ऐकू.नका. आपल्या चक्षु बुद्धीने निर्णय घ्या उद्या १ मेकाची गरज सुख दुःखात १ मेकाला पडेल. आयुष्य खूप सुंदर व किचकट आहे

  • @AjitkumarKadpatil
    @AjitkumarKadpatil Před dnem

    भुमी अभिलेख खाते ही भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.

  • @vishwanathfadatare4226

    एकदम राईट 👍

  • @kumarborade7502
    @kumarborade7502 Před 13 dny +1

    पाहिले पूर्ण गट मोजा, मग दुसऱ्या च्या गटात कशाला मोजता

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar1779 Před 28 dny +3

    जमीन, पैसा पेक्षा मानुस, भाऊ, लेकर important आहे भाऊ

  • @vishaldongare9007
    @vishaldongare9007 Před 29 dny +6

    पोलिस वाला पण मॅनेजर दिसतोय

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 Před 28 dny

    Ok 👍

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 Před 27 dny +1

    शेवट मात्र योग्य झाला

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 Před 27 dny

    पोरग म्हणतय बापाला काही कळत नाही वा छान भाषा
    अति शिक्षणाचा परिणाम

  • @gorakhgangurde7728
    @gorakhgangurde7728 Před 4 dny

    दोघे शेतकरी चांगले धुवून काढा शासनाकडून माणसे पाठवलं त्यांचं ऐकत नाही आहे ते याला एकंच पर्याय दोघांना धुवून काढने

  • @AkTashan
    @AkTashan Před 28 dny +2

    मोजणी करून काही उपयोग होत उलट आयुष्य भराची दुष्मानी लागून जाते ,आधीकरी जो पैसा देतो तश्या खुणा दाखवतात,ज्याच्याकडे ताकद असल त्यांनीच हे उद्योग करावे

  • @jaysingkale-hc5mz
    @jaysingkale-hc5mz Před 17 dny +2

    दात टोकरून पोट भरत नाही

  • @atishlonari6673
    @atishlonari6673 Před 29 dny +3

    लोकांना 4 महिने खुणा दाखवत नाही

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 Před 28 dny +7

    जे मिळतय घ्या मेहनत करा 10 पट कमवा🎉

  • @akshayp5866
    @akshayp5866 Před měsícem +3

    Most corrupted department

  • @adityakedar2102
    @adityakedar2102 Před měsícem +7

    गरीब शेतकर्यावर आन्याय होतोय

  • @swatimagdum4435
    @swatimagdum4435 Před 23 dny +2

    Ha manus aadga ahy jara,

  • @nandupatilNMMC
    @nandupatilNMMC Před 28 dny +3

    अरे रे एवढा लगेच स्टे काय चालय काय कळत नाही...

  • @farmer3057
    @farmer3057 Před 23 dny +2

    Shetkari yamulech magha aahe khup tras hot aahe ya jaminichya bhandgali mule pratyek thikani hech aahe

  • @rahulgavit9437
    @rahulgavit9437 Před 17 dny +2

    भाऊ भाऊ मध्ये हा वाद होणार नाही पण या बायका चुकीचे दिशेने घेऊन जातात काही चुकीचे बोललो असेल तर माफी मागतो

  • @rushikeshyewale8702
    @rushikeshyewale8702 Před 23 dny +2

    शेवटी साडे तीन फूट जागा लागणार 😂

  • @adinathghule8531
    @adinathghule8531 Před 10 dny

    दुखांंची गोष्ट म्हणजे काल परवा सुन म्हणुन आलेली बाई बाधांच्या भांडनात तोडं घालते आणि जुणे जानते बाजुला राहतात.हेच मुळात वाईट आहे.

  • @VinayakShelar-ly6uh
    @VinayakShelar-ly6uh Před 19 dny

    जीपीएस कोरडिनेटस एक नंबर उपाय.

  • @tejastapkir9284
    @tejastapkir9284 Před 16 dny +1

    Government offficials are correct. Poor man is not following mojani rules. Respect Laws.

  • @mininathkale2439
    @mininathkale2439 Před 5 dny

    जो भाग वादाचा आहे...तो ७/१२ वाद संपेपर्यंत सरकारि जमा करावा...जमिन पडिक ठेवावि.....असा कायदाच करावा...

  • @mukeshsathe4105
    @mukeshsathe4105 Před 27 dny +1

    Stone पासून अंतर घ्या, बाण माप टाका, फाळणी चेक करा, गावच्या वेशिपासून मापं टाका...Stay आणल्यावर तर विषयच मार्गी...त्या शेतकरी भाऊंना चारही दिशाच्या खुणा दाखवल्या पाहिजेत...मोजणी वाले जबाबदार... राहतील

  • @vyenkatthavre1363
    @vyenkatthavre1363 Před 29 dny +2

    भावांनो कोल्हे कुत्रे जगवण्या पेक्षा आपल्या सख्ख्या रक्ताच्या भावाने खाल्लं तर खाऊ द्या थोडं बघा एक दोघांनी प्रयोग करून त्यांच्या दोघांच्या आई-वडिलांना खूप समाधान वाटेल

  • @ganeshshinde3216
    @ganeshshinde3216 Před 29 dny

    सुभाष सर

  • @santoshdahale8986
    @santoshdahale8986 Před 23 dny

    कुठे आहे he

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 Před 11 dny

    काही लोकांना फार हाव असते आपलं ते आपलं लोकांचं पण आपलं अशा प्रकारची काही लोकांची मानसिकता झाली आहे शेवटी जाताना घेऊन जायचे नाही भावा भावात भांडणं नकोत

  • @dnyaneshwarsuroshe3611

    हे कर्मचारी एका बाजूनेच बोलत आहेत..

  • @Only_Driver
    @Only_Driver Před 22 dny

    सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही ...

  • @riteshpatil9489
    @riteshpatil9489 Před 8 dny

    भूमलेक चा डिजिटल करा डायरेक्ट आधार कार्ड सारखं कार्ड जायला त्याचा sattalite map जमीन मंग कोण कोणच कुठे नेला लगेच कारवाही करा

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 Před měsícem

    Video end climax😂😂😂😂

  • @navnathmandhare1660
    @navnathmandhare1660 Před 28 dny +2

    police la ani mandal adhikari yancha ky sambandh tikade

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 Před 28 dny +1

    गरिबाला न्याय मिळाला पाहिजे

  • @sunilmahadik9109
    @sunilmahadik9109 Před 8 dny

    शेताच तुकडे होत आहेत, त्या तुकड्याचे उत्पन्न मोजणी भांडण दावे वकील यातच जाते, यासाठी सरकारने जमीन स्वताकड घ्यावी.

  • @navnathmandhare1660
    @navnathmandhare1660 Před 28 dny +2

    tumhala ky adesh ahet te sanga

  • @user-xo2bs3un5v
    @user-xo2bs3un5v Před 25 dny +1

    समोरच्या‌ पार्टिला‌ नोटीस‌ नाही‌ मग‌ कस‌ अपिल‌ करतील‌ ते

  • @nanaranyevale3777
    @nanaranyevale3777 Před 23 dny +2

    याला बायका जबाबदार पुर्णपणे

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 Před 10 dny

    Money.........

  • @VaibhavWarbhe-
    @VaibhavWarbhe- Před 22 dny +2

    शेतकारी भांडू नका अहो काय भांडू काय होनर हाय आनंदी रहा खुश रहा जेवनाचा कार्य क्रम ठेवा आनी पोलिसना जेवू घाला मजुराना खाऊं गाला
    दफड़ी सांगुन खूप नाचा दिवसभर
    टेंशन घ्याच नाही

  • @arjunneharkar9268
    @arjunneharkar9268 Před měsícem +2

    Sarve no sarva mojala pahije.ekkach gat mojla tar bhandan hote.

  • @sandeepyeole600
    @sandeepyeole600 Před 28 dny +3

    अस काहि करु नका माझ्या गावावत असेच भाडना पायी भावने भावाला जिव मारले तो हि मेला हा जेल मधि आहे परीवारा सोबत शेती तसीच राहिली वेळ निघून गेल्यावर कळतय जरा सुधरा रे...