कुर्‍हाडी, खोर्‍याने एकमेकांची डोकी फोडून कायमचे अधू बनलेल्या सख्या भावांची कहाणी.

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 06. 2022

Komentáře • 814

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Před rokem +267

    बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात झाट काही पिकत नाही पण बांध कोरायाच्या बाबतीत एक नंबर.

  • @PS-nm2rs
    @PS-nm2rs Před rokem +351

    आमची 27 acre jamin ahe. Pan map var मोजायला गेल्यावर 25 acre ch निघते. काकांनी 2 acre jamin बळकावली आहे. पण आमचा बापाने निराश न होता 11 acre jamin vikat घेतली.
    आता काका cha mualal 3 muli. म्हणजे ही बळकावली जमीन उद्या दुसऱ्याचा घासत जाणार.
    पण अमी न भांडता देवावर श्रद्धा ठेवून आहे.
    विशेष म्हणजे वडिलोपार्जत घर पण काका ने हडप केले पण आमचा बाप ने त्याचा चौपट मोठे जागा विकत घेऊन सिमेंट काँक्रे चे घर बांधले.
    भिकारी तो कायम बिखरीच राहतो जरी सोन्याचा चामाचाने घास खला तरी.

    • @rajeshgaikwad6434
      @rajeshgaikwad6434 Před rokem +8

      छान

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 Před rokem +21

      Masti jirwaychi yogya paddhat🤣😆😄

    • @dineshkamble3475
      @dineshkamble3475 Před rokem +20

      वैराने वैरच वाढत जाते.आयुष्यभर मानसिक त्रास

    • @PS-nm2rs
      @PS-nm2rs Před rokem +2

      @@dineshkamble3475 ekadm barobar bolala sir.

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx Před rokem

      "भिकारी तो कायम बिखरीच राहतो" अगदी १०० टक्के बरोबर बोललात

  • @Surya-5679
    @Surya-5679 Před rokem +303

    बापानं सगळी शेती विकायला पाहिजे होती. मग समजल असत.

    • @bgunjal-my9pb
      @bgunjal-my9pb Před rokem +6

      बरोबर

    • @grapegraftingravipatil346
      @grapegraftingravipatil346 Před 11 měsíci +9

      बापाची जेवढी शेती वारसाहक्काने आलीय, तेवढीच जमीन विकत घ्या तोवर भांडणं करु नका, किडा आपोआपच जिरल

    • @enginestroke3539
      @enginestroke3539 Před 10 měsíci

      Right

    • @pratikbachhav6105
      @pratikbachhav6105 Před 10 měsíci

      Right

    • @user-bb5kq8fp2h
      @user-bb5kq8fp2h Před 10 měsíci +1

      Hi junnar times la janar jameen😅

  • @balughule2293
    @balughule2293 Před rokem +174

    ग्रामीण भागातील एक सत्य व्यथा सांगितल्याबद्दल जुन्नर टाईम चे खूप खूप आभारी

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 Před 2 lety +172

    बांध कोरणे म्हणजे महाभारत आहे,सुशिक्षित लोकही यात सामील आहेत,हा गुण 80 टक्के लोकांमध्ये आहे,

    • @maheshshinde6824
      @maheshshinde6824 Před 2 měsíci

      महाभारत मधून यांनी जर घेतलं असतं तर माझं बांध तुझं बांध केलं नसतं

  • @ujwalashinde2297
    @ujwalashinde2297 Před 9 měsíci +27

    दोघांच्यापण डांगीत लय मस्ती हाय , द्या फासावर लगेच😊😊

  • @dattawaje9209
    @dattawaje9209 Před rokem +171

    बांध कोरुन शेती वाढत नाय आणि दात कोरून पोट भरत नाय🙏🙏

  • @fekuchand4277
    @fekuchand4277 Před rokem +63

    ज्या दिवशी भूकंप येईल, त्या दिवशी अख्खी जमीनच खड्ड्यात जाईल, ना माणूस राहील ना जनावर मग न्या वर जमिनी....

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Před 2 lety +359

    .... सख्या भावा बरोबर वैर करू नका... दवाखान्यात पडल्यावर खिशात पैसे घेऊन फक्त भावच येतो...झाट भर जमीन साठी.. स्वार्थी भावना बंद करू. एकत्रपणे जागा..😭😭

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 Před 2 lety +2

      अगदी बरोबर 👍

    • @rajendrakhomane7973
      @rajendrakhomane7973 Před rokem +10

      Bhau nahi yet.

    • @hemrajmandave6748
      @hemrajmandave6748 Před rokem +24

      भावा आजकाल सख्खे रक्ताचे कोणी उभे नाही राहत पण जोडलेली माणसं हक्काने पाठीशी उभी राहतात

    • @scienc2825
      @scienc2825 Před rokem +3

      नाही येत😭

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx Před rokem +17

      अहो मी जॉब सोडून ३ महिने भावासाठी दवाखान्यात राहिलो आणि नंतर त्यानेच मला घराबाहेर काढले.

  • @rahulchavan4100
    @rahulchavan4100 Před rokem +160

    राग राग नका करत जाऊ माणूस निघून जातो सर्व इथेच राहणार आहे.

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 Před 2 lety +130

    आम्ही पन नगर चे खातै फोङुन 15 वर्ष झाली आजुन भाङनं नाही आम्ही 5 भाऊ 5 एकर शेती आहे घरी खाते फोङुन घेतली गावात माहित पन नाही कधीच भाङनं नाही जावाची नाही भावाची नाही नातु पंतु झाले

    • @one_pro_indian
      @one_pro_indian Před rokem +1

      मोठा भाऊ भामटा आहे

    • @dsvlogs5056
      @dsvlogs5056 Před rokem +4

      सगळेच सारखे नाहीत

    • @gorakhnathbandagar9716
      @gorakhnathbandagar9716 Před rokem +1

      प्रत्येकाच्या बुध्दीत विचारात नितिमत्तेत फरक असतो

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 Před 3 měsíci

      नशीबवान राहतात काही लोक आणि विचारवंत असतात जो बांध वरून भांडण करेल ते नरकात जातील

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm Před rokem +55

    मेंदुत पाणी झालं आहे... भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @galandeg.u.8643
    @galandeg.u.8643 Před rokem +21

    अहंकार , इर्षा , व्देष , हेवा , मत्सर सोडून द्या .
    नाही कुणाचे कुणी
    तुझे नव्हे रे कोणी
    अंती जाशील एकल प्राण्या
    माझे माझे म्हणूनी .

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 Před 2 lety +94

    संदीप मित्रा खूपच छान काम
    पोलिस स्टेशन ला वाद नको
    तिकडे फक्त पैसे खाणे कार्यक्रम 🙏🏻💐

  • @dhuragigutheguthe8366
    @dhuragigutheguthe8366 Před rokem +22

    वादावर तोडगा काढला कायमचा वाद मिटला सामाजिकदृष्ट्या चांगले काम आपल्या तंटा मुक्तीने केले आपले सर्वांचे अभिनंदन आ सेस चांगले काम आपल्या हातुन होवो

  • @onerule3874
    @onerule3874 Před 2 lety +34

    किती चरबी आहे या शेतकऱ्यांना। दोघे ही नालायक आहेत।

  • @samadhankhedkar5555
    @samadhankhedkar5555 Před 2 lety +70

    आपण जमिनीचे मालक नाही, राखणदार आहोत.

  • @nitasartandvlog3689
    @nitasartandvlog3689 Před 11 měsíci +17

    Are bapre kiti अवघड आहे,मला माझ्या वडिलांचा नेहमी आदर वाटतो,कारण त्यांनी स्वतःचा हिस्सा दोन्ही भावांना सहखुशिने देऊन,स्वतःच्या कष्टांनी दुसरीकडे जमीन घेतली,

  • @rajendratamhane9353
    @rajendratamhane9353 Před rokem +26

    कोरलेला बांध पण इथेच राहणार
    कश्याला वाद घालताय
    मेल्यावर साडे तीन फूट जागा लागते तीही आपली नसते

  • @subhashraut8313
    @subhashraut8313 Před rokem +21

    आशाच वादामुळे 14 एकर शेती जाऊन आम्ही भूमी हिन झालो,आशे वाद करू नका हात जोडून सांगतो भाऊ तंटा मुक्ती साहेबांचं छान काम

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Před 2 lety +29

    *आपण या धर्तीवर फक्त पाहुणे आहोत मालक नाही हे मानवाला अद्याप समजत कसे नाही*

  • @sumanbankar8386
    @sumanbankar8386 Před rokem +83

    मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकांनी गावी रिटायर्ड झाल्यावर शेती करू नये किंवा शेतीचा हिस्सा वाटून मागू नये.अशी कित्येक भावबंधाची इच्छा असते.ते जोपर्यंत बाहेरगावी आहेत तोपर्यंत भरपूर जमीन खायला भेटते.

    • @hemrajmandave6748
      @hemrajmandave6748 Před rokem +3

      इच्छा नाही अपेक्षा असते गावातल्या काही भावांची

    • @munnagole3101
      @munnagole3101 Před rokem +1

      गावाचं वोटोळे पण हीच मंडळी करतात

    • @krttambe443
      @krttambe443 Před rokem +11

      Mumbai pune wale garib astat ani nokri karat astat tya veli khup help kartat gavwalyana. Ani gavi rahayla ale ki apli sheti getli ka tyana wait watay. Evdh sambalun pn tyana waty ki hi sheti bhavane aplyala deyavi. Bappachi pend ahe ka.

  • @bandubhombe3220
    @bandubhombe3220 Před rokem +25

    पंढरी दादा असचं माझ्या नालायक काकाने केले आहे त्यांनी बक्षीस बक्षीस पत्र करून घेतले आणि मोठ्या भावाला माहीत पण नव्हते पण असं करण्याला देव कधीच माफ करणार नाही

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 Před rokem +15

    तंटा मागेच मिटायला हवा होता .ह्यांच्यात समजूतदार पणा नसल्यामुळे ,त्यांचेच शारीरीक आर्थीक नुकसान झाले .हे जरा वाईट वाटल, पण ग्रामतंटामुक्ती वाद मिटला व पुढील पिढीचा संघर्ष टळला . एक चांगला उपक्रम .धन्यवाद .

  • @omkrushnaagrocard
    @omkrushnaagrocard Před rokem +18

    अतीशय सुंदर उपक्रम हाती घेतला त्या बद्दल धन्यवाद
    भावकीचा वाद मिटविण्यासाठी पुन्हा खुप खुप शुभेच्छा
    कोन कोनासाठी
    जिव जळतो भावासाठी
    शेती वाडी सोडून जाणार
    सुतक शेवटि भाऊच धरनार.
    .

  • @piyu1697
    @piyu1697 Před rokem +19

    एकच जन्म भेटतो, देवाच्या कृपेने भाऊ आहात दोघा चांगली कर्मे करा.सोबत राहून अजून पूढे जा.मेल्या वर काहीच सोबत येत नाही.

  • @distincttvhindi548
    @distincttvhindi548 Před rokem +7

    प्रेमाने जग जिंकता येते
    प्रेम अंती परमेश्वर..
    रागाने फक्त त्रास आणि समधान कधीच नाही मिळत..🙏

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 Před rokem +116

    शेवटी दोन्ही भावांनी मिठी मारुन कायमचा वाद संपवावं .
    एक आई च्या पोटी जन्मलेली भावंड शेवटी एक असतात 😭😭😭

    • @parashramemade9992
      @parashramemade9992 Před rokem +1

      Right bhau

    • @user-st9dp9ic7j
      @user-st9dp9ic7j Před rokem +5

      हे शक्य नाही हे मरते ल पण

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx Před rokem +6

      माझा भाऊ स्वतः मेला पण मला मरणापेक्षा वाईट जिंदगी देऊन गेला.

    • @dr.samirtawshikar9232
      @dr.samirtawshikar9232 Před rokem +1

      @@MP-eq8fx mazi pan tich awastha...mi doctor ki sodun dili....bhau pan doctor...

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx Před rokem +1

      @@dr.samirtawshikar9232 शेवटी आपल नशीब म्हणायचे आणि गप्प बसायचे.

  • @bhavarth.ramayana.123
    @bhavarth.ramayana.123 Před rokem +16

    आमचा शेजारी पण असाच बांधकोरू आहे . बांध कोरण्याची व्यथा सर्वांची सारखीच आहे.

  • @tushardangat4785
    @tushardangat4785 Před rokem +23

    योग्य माहिती वेळेत निर्णय दिले तर लोकांच्या कायद्यावर विश्वास राहतो व लोक कायदा हातात घेत नाही

    • @valuja4012
      @valuja4012 Před rokem +2

      कोर्ट चे निर्णय उशिरा लागतात. कितेक वर्ष जातात. कोर्टाने निर्णय लवकर दिले तर खूप गोष्टी बर्या होतील.

  • @parmeshwargande1888
    @parmeshwargande1888 Před rokem +5

    भावकी , भाऊबंदकी खुप वाईट असते आम्हाला भाऊकीने खुप त्रास दिला होता

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 Před rokem +21

    खरा दोष आई वडिलांचा ते जिवंत असताना हिस्से करत नाही. त्यामुळे ही समस्या.

    • @lokeshwagh3496
      @lokeshwagh3496 Před rokem +1

      shabd taktat fkt mg te shabad jo to firvto

    • @fitnessfunda7501
      @fitnessfunda7501 Před 2 měsíci

      पोरांच्या नावी केले तर अशा औलादी आई बापाला पण सांभाळणार नाहीत...

  • @dilip....killerh
    @dilip....killerh Před 9 měsíci +5

    मित्रांनो शेतीच्या वादामध्ये माझे वडील गेले शेतीमध्ये काही येत नाही फक्त भांडण करू नका रे आयुष्य खूप छान आहे प्रेमाने😢😢😢

  • @rdgaikwad26
    @rdgaikwad26 Před rokem +4

    यामुळेच खेड्यातून शहरात गेलेल्या माणसाला परत खेड्यात येऊशी वाटत नाही, लोक लई खोडीचे असतात,

  • @govindmanepatil4136
    @govindmanepatil4136 Před rokem +23

    पुण्याचं काम भाऊ ....💐💐 God bless you 👍

  • @omojo6693
    @omojo6693 Před rokem +45

    खरंय ...मुळात गावात ही खुप।वाद असतात ....आपल्या मागच्या पिढ्या ही खूप दिलींदर होत्या ...आता तरी लोक ठीक आहेत ... अन म्हणे आमचे पूर्वज😂

    • @dilipPatil90114
      @dilipPatil90114 Před rokem

      चागंला विचार आहे तुझा तुझा नातु पण असच मननार

    • @omojo6693
      @omojo6693 Před rokem +2

      @@dilipPatil90114 डायरेक्ट नातु ...लय पूढे गेलास भाऊ तू🤣

    • @putin781
      @putin781 Před rokem +2

      Guntha bhar jamin vikat ghe mg kalel mg pidhila nav thev

    • @jumbokc.
      @jumbokc. Před rokem +2

      Jast shana ahes tu ....
      Tu ala ahes kuthun ? Purvaj kdun ki future kdun?

    • @jayappawar8741
      @jayappawar8741 Před rokem

      Yas

  • @mohanbadgude1175
    @mohanbadgude1175 Před rokem +20

    सरकारने सर्व सरसकट जमिनीची मोजणी करून द्यावी म्हणजे बर्याच काळ आपसात भांडणे होणार नाहीत

    • @Amoldange-hb9fb
      @Amoldange-hb9fb Před 13 dny

      Sarkari mojni Jr velet zali tr hya goshti honar nahit pn sarkari kaam kdhich velet hot nahi

  • @dreaming24by75
    @dreaming24by75 Před rokem +7

    जगातलं सगळ्यात मोठं दुःख आपल्या माणसानं आपल्याच माणसाशी भांडण
    अहो द्या सोडून दादा नका भांडू
    भाऊ आपलाच आहे मोठा असो वा छोटा

  • @seemaawchar7610
    @seemaawchar7610 Před rokem +10

    असेच गोडीगुलाबीने तंटे सोडवता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद वाद मिटवला तसे मन ही येकत्र कसे येतील त्यावर पण लक्ष द्या सर

  • @ketankumarshinde9903
    @ketankumarshinde9903 Před 2 lety +16

    खुप छान सुरजभाऊ 🙏🙏

  • @vaibhavkathale4929
    @vaibhavkathale4929 Před 2 lety +38

    😎✨ महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा ✨😎

  • @user-xl9hg6ik4o
    @user-xl9hg6ik4o Před rokem +23

    I sell my land for my mother's medical expenses . . Now residing at 1rk . With mom dad. She's suffering from cancer . I don't want land and property . I just want her to be with me lifetime 🙏

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx Před rokem +1

      You are a real human being bro. Salute to you.

    • @Yogani8
      @Yogani8 Před rokem +1

      How Murugavel Saved His Wife's Life from brain cancer with Tree-Based Agriculture And living in nature🙌🙏🔱❤️
      czcams.com/video/cbqaT3NFwdg/video.html

  • @sachinkotkar3167
    @sachinkotkar3167 Před rokem +5

    एकदम भारी, मला हा व्हिडिओ खूप आवडला जिवन खूप अनमोल आहे

  • @vikaspatil6258
    @vikaspatil6258 Před rokem +21

    जो भाऊ स्वतःहून माघार घेईल देव त्याचं नक्कीच कल्याण करेल

  • @Pradipkumar-dm4sy
    @Pradipkumar-dm4sy Před rokem +29

    जितकं शेतकऱ्यांना बांदात पिकत नाही. तितके पोलीसस्टेशनला बांदात पिकते. विचार करा.

  • @user-sr3qu7wz9y
    @user-sr3qu7wz9y Před 2 lety +7

    1 नंबर पत्रकार आणि वाजगे साहेब।

  • @lakhukharvwat1323
    @lakhukharvwat1323 Před 2 lety +9

    सख्खे भाऊ पक्के वैरी..ही म्हण ईथे तंतोतत जुळते..पण तंटामुक्त अध्यक्ष महोदय व ग्रामस्थ व मिडीया यांनी दोन्ही भावामध्ये समन्वय घडवुन आणला.आणि २० वर्षाने वाद संपुष्टात आणला.दोन्ही भावामध्ये एकी केली..खरंच बातमी बघुन समाधान वाटले..दोन्ही भावाने २० वर्षापुर्वी केलेल भांडण की दुख दायक आहे हे दोन्ही भावाच्या तोंडावर दिसत आहे.पण अस कोणी करु नका..

  • @user-rz6vc8wu2l
    @user-rz6vc8wu2l Před 2 lety +26

    सख्खे भावू आहेत शेतकरी आहेत नीट रहा रे बाबांनो सुरज वाजगे सारखा कार्यकर्ता तालूक्यात मदतीसाठी धावुन येतो अम्हाला म्हणुन भावतो

  • @sampatdukare1121
    @sampatdukare1121 Před 2 lety +22

    अरे वडीधार्या माणसानो भाऊ भावाचा वैरी नका करू ....हीच जमिन तूम्ही खाली टेवून जाणार आहेत...आयूष्याच आधू होऊ नका...असा वाद विकोपाला जाऊ देवू नका...

  • @Amazingworld78646
    @Amazingworld78646 Před měsícem +1

    Sakhha bhau pakka vairi....

  • @pradipkokane1027
    @pradipkokane1027 Před rokem +30

    दलिंदर आहे तुम्ही दोघे पण कधीही बघितले नाही मि भाऊ भाऊच

    • @jumbokc.
      @jumbokc. Před rokem +1

      Tu ajun andyat ahes babu..
      Duniya ajun bagitli nahis

    • @VijayLadhane
      @VijayLadhane Před rokem +1

      याला जमीन नसणं त्या मुळे🤣🤣

  • @366590
    @366590 Před 2 lety +6

    नावातच संदीप
    भाई मन जीत लिया

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth Před rokem +10

    नालाकानो मि बाहेरचा कोण व्यक्ती असता तर जीव मारला असता,पन भावासाठी आखा वावर दान केलं असते!

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx Před rokem

      तुमच्यासारखा भाऊ मिळायला नशीब लागते. नाहीतर आमचे नशीब आहेच. आमचे बंधुराज बाहेरच्यांना कर्णाचे अवतार. स्वतः मेले आणि आम्हाला मात्र मरताना नरकात ढकलून गेले.

    • @harshboss583
      @harshboss583 Před rokem

      तुमच्या विचारला सलाम✌️

  • @user-pz1hn6pg3e
    @user-pz1hn6pg3e Před rokem +2

    भाऊ मानल तुम्हाला मध्यस्थ एक नंबर

  • @ashoknavale8094
    @ashoknavale8094 Před 2 lety +22

    सख्खे भाऊ पक्के वैरी आरे काय कितीही कमावले इथेच सोडून जाणार आहेस सगळं काय संगे घेऊन जाणार आहे

  • @sagardhere4657
    @sagardhere4657 Před rokem +3

    सुरज भाऊसारख्या मध्यस्थी समजूतदार माणसांची सध्या ग्रामीण भागात गरज आहे.मी सोलापूर जिल्ह्यातील आहे अशा बांधावरच्या वादात माझे वडील आणि माझे चुलते यांच्यात भांडण झाली त्यात माझे वडील आज एका पायाने अपंग आहेत आणि आमची जिवाभावाची सखी नाती सगळी तुटली.कृपया शेतकरी बांधवांना माझं एवढंच म्हणणं आहे की शेताच्या वादात एवढ्या टोकाचं पाऊल उचलू नका यात समजूतदारीन मार्ग निघू शकतो.

  • @dipaktonage8370
    @dipaktonage8370 Před 2 lety +3

    धन्यवाद भांडण अशी मिटली पाहिजे खुप छान काम केलं

  • @santoshgunjal3054
    @santoshgunjal3054 Před rokem +10

    सूरज भाऊच काम ग्राऊंड वर जाऊन आहे ,एक नंबर भाऊ भावी आमदार

  • @user-rz6vc8wu2l
    @user-rz6vc8wu2l Před 2 lety +30

    उतर्डे अस सगळ्या वादाच्या ठीकाणी गेले तर बरीच वाद संपुष्टात येतिल

  • @netajikadam995
    @netajikadam995 Před rokem +3

    माझे पण वय 63 वर्ष आहे परंतु मी ह्या दोघा भावना हेच सांगू इच्छितो की मझ्या गावात मी नेहमी बघतोय की बांध कोरण्यात पिढ्या न पिढ्या गेल्या पण शेवटी काहीच फायदा झाला नाही आणि येणाऱ्या पिढीला तुम्ही हेच करायला शिकवणार का? तर मी हात जोडतो तुम्हा दोघा भावांना की बाबांनो वाद मिटवा 🙏

  • @jaydipshelke4165
    @jaydipshelke4165 Před rokem +64

    Same case in every village. Farmers not fight like this.
    Very good sir.

    • @roshanvare3391
      @roshanvare3391 Před rokem

      🤣

    • @pankajborse1931
      @pankajborse1931 Před 10 měsíci

      सगळीकडे आहेत अश्या cases तंटामुक्ती भक्कम asli tr नाही होत येवढ्या मोठ्या स्तरावर

    • @pankajborse1931
      @pankajborse1931 Před 10 měsíci

      @@shubham-oh4ki मग आपणच एक पाउल मागे घेतला tr ky बिघडणार काय होणार एक एक मिमी ne मोजून

  • @vikrantdhikale4636
    @vikrantdhikale4636 Před rokem +7

    येणाऱ्या पुढच्या पिढीनी काय आदर्श घ्यावा यांच्याकडून..पोर पण असच करणार....आणी आपल्या लोकांचं आयुष्य याच्यातच जाणार...मराठी माणसाच्या आयुष्यात यामुळे कधीच प्रगती होणार नाई...आणी त्याचा फायदा बाकीचे लोक घेऊन मोठे होतात...कधी अकली येतील काय माहिती लोकांना...

  • @sd996
    @sd996 Před 15 dny

    सुरज भाऊ वाजगे आपण छान पध्दतीने वाद मिटवून समज दिली.

  • @bhaurao123
    @bhaurao123 Před rokem +5

    बरोबर याच प्रकारे मा़झी अडचण आहे. मी मोठा भाऊ आहे आणि बाहेर गावी राहतो . गाव सोडून राहणार्याची गावातील कोणीही बाजु घेत नाही . ही वस्तुस्थिती आहे. मोठ्या भावाला माझी विनंती आहे . सोडून द्या दोन- चार फुट . मी पंधरा फुट सोडलंय . तरीही माझा बांध कोरला जातोय.

  • @mngldessai
    @mngldessai Před rokem +2

    मोठे भाऊ रागीट आहेत.

  • @PraG8844
    @PraG8844 Před 10 měsíci +1

    Very sad ...thanks junnar time for this awearness ❤❤..now we can undestand how ppl even we suffer

  • @gulabagarkar2950
    @gulabagarkar2950 Před rokem +1

    साहेब तुम्ही हे चांगले काम करत आहेत तुम्हाला आगरकर ठाणे या त्यांच्याकडून मानाचा मुजरा

  • @Rehankhan-ur2ru
    @Rehankhan-ur2ru Před 9 měsíci +2

    चांगल झाल माझ्या वडिलानी शेत विकून टाकले

  • @Garib7777
    @Garib7777 Před 2 lety +4

    एक नंबर सुरज भाऊ

  • @maratha759
    @maratha759 Před rokem +2

    हेंचा वाद काय मिटणार नाही कारण या वादाचा फायदा घेणारे खूप असतील यांचे मित्र नातेवाईक शेजारी हा जर वाद मिटला तर .... या भावांचा फायदा होणार हे या दोघांना कळतं नाही , पण हे सक्के भाऊ आहेत यांना आपल्या रक्त पेक्षा दुसऱ्या माणसांच्या बोली वार विश्वास आहे. ...
    कुजक जग आहे इथे कोणी सुखा ने मिळून मिश्रुळ राहिल्याने बघ्वत नाही

  • @nageshkorake591
    @nageshkorake591 Před rokem +15

    पहिली गोष्ट म्हणजे वरच्याला बांद कोरता येत नाही पण मोठा पाऊस झाला की तो बांद वितळतो आणि खाली ढासळतो आणि चष्मे वाला भाऊ आगाऊ वाटतो आणि समाईक बोअर म्हटलं तर समाईक जमीनीतच पाहिजे ज्याच्या जमिनीच्या वाट्यात येतो तो समाईक होत नाही हे लक्षात ठेवा. एक शेतकरी

  • @amolghadage5063
    @amolghadage5063 Před rokem +8

    एक फुट दिड फुट रानासाठी येवढा राग करून एकमेकांचे वैरी होन योग्य नाही.शेवटी मेल्यावर कोण सोबत काही नेत नसत.राग येन सहाजीक आहे पण रागाच्या भरात आपन आपल्याच रक्ताला संपवत आहोत

  • @user-xn2no2rk4n
    @user-xn2no2rk4n Před rokem +1

    भाऊ तुमचं धन्यवाद चांगल काम करताये तूम्ही.

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 Před 2 lety +2

    खूप छान काम करत आहेत धन्यवाद 🙏

  • @usp1122
    @usp1122 Před 2 měsíci +1

    सरकार ने नवीन कायदा केला पाहिजे फक्त बांधा साठी.... गावा गावात हा problem आहे

  • @vitthalraolondhe5191
    @vitthalraolondhe5191 Před rokem +2

    शेतकर्यांच्या वादाला, विनाशाला जबाबदार महसूल, भुमी अभिलेख विभाग, कोर्टाकडून न्याय देण्यास होणारी दिरंगाई आहे.

  • @yogeshdate4101
    @yogeshdate4101 Před rokem +10

    एकाच आईच्या पोटातून जन्म घेतला आणि शेतीसाठी वैर करताय काही उपयोग नाही शेवटी बरोबर काही घेऊन जाणार नाही कशाला करताय

  • @bilalgolhe915
    @bilalgolhe915 Před 2 lety +13

    लोकनेते@suraj Bhau ❤️

  • @morerajendra3367
    @morerajendra3367 Před 2 lety +5

    Suraj Bhau nice work

  • @pratikwavare3489
    @pratikwavare3489 Před rokem +1

    पत्रकार भाऊ आ वाज फार गोड आहे हो तुमचा

  • @sunilvaidya8747
    @sunilvaidya8747 Před rokem +2

    चांगला प्रयन्त आहे.एक व्हा आणि झालं गेलं ते विसरून जा आणि वाद संपवा

  • @shyamgoudapatil1051
    @shyamgoudapatil1051 Před rokem +2

    खूप छान कार्य करत आहात त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा असेच कार्य तुमच्याकडं होत राहो ही सदिच्छा . . . 💐

  • @sainathsanap1856
    @sainathsanap1856 Před rokem +1

    खूप छान वाद मिटवला

  • @babasahebshinde9445
    @babasahebshinde9445 Před rokem +8

    भाव भावांमध्ये वाद करून पुढच्या पिढीला घातक होण्यापेक्षा भावा भावांमध्ये प्रेम ठेवा जमिन धन दौलत हितेच ठेऊन जावं लागतं दादा तुम्ही वडिलधाऱ्यानी भांडण करत बसले तर तुमच्या मुलांचे करियर संकटात सापडेल थोड्याशा जमिन पाही भावभावात वैर निर्माण होईल असे कुठलेही वक्तव्य करू नका 🙏

  • @sachindhaygude5645
    @sachindhaygude5645 Před 2 lety +8

    अरे भावांनो तुम्ही आयुष्य भर कमवल काय याचा विचार करा. बांद कोरून प्रगती झाली का. तुम्ही आयुष्याला आदू झाला आहात. जमिनी साठी दोघांचे वायपट पैसे जेवढे गेले त्यात तुम्ही कदाचित तेवढीच दोघे मिळून दुसरीकडे नवीन जमीन विकत घेऊ शकला असता.

  • @atulkadam3588
    @atulkadam3588 Před rokem

    खुप खुप धन्यवाद तुम्हाला चांगल काम केल तुम्ही

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Před rokem +4

    बांध कोरणे हा शेतकऱ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो ते मिळवायचा ते नेहमी प्रयत्न करत असतात............... सगळे कडे असच......

  • @sopangadhave623
    @sopangadhave623 Před 2 lety +11

    उरावर न्यायचं का

  • @user-ns4qd8pt8x
    @user-ns4qd8pt8x Před rokem

    एकच नंबर आहे अशी शेतकऱ्यांचे भांडण मितवा

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 Před 2 lety +3

    बाधांवरुन मनके मोङले ङोके फोङले वा रे भाऊ

  • @ramkrushnachopda2202
    @ramkrushnachopda2202 Před 2 lety +11

    गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणारे आपले सुरज भाऊ वाजगे ❤️✌️

  • @ravichinchine2500
    @ravichinchine2500 Před 9 měsíci +1

    😂😂😂😂 , सखा भाऊ पक्का वैरी

  • @shamraojadhav5654
    @shamraojadhav5654 Před rokem +2

    तंटामुक्ती आध्यश सलाम

  • @Amoldange-hb9fb
    @Amoldange-hb9fb Před 13 dny

    सरकारी मोजणी मध्ये तारीख जर धकलली नाही तर हे वाद होणार नाही पण सरकारी काम खूप दमाचे असतात त्यामुळं 90 टक्के लोक भांडण करून स्वत्तचा बांध रेटवायच्या माग असतात...
    बांधाची मोजणी करून देणं खरी सरकारची जबाबदारी असायला पाहिजे म्हणजे जवळपास 99 टक्के भांडणं होणार नाहीत🙏.

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 Před rokem +3

    वाद मिटवा,दादा दोघांनी 😞😒😢🙏🙏

  • @LimitlessTraveller
    @LimitlessTraveller Před rokem +1

    khup changla kaam karat aahet tumhi... Junnar Times 🙏

  • @sadikmakrani9875
    @sadikmakrani9875 Před 11 měsíci +2

    Good job bhau

  • @razasayyed9279
    @razasayyed9279 Před rokem

    Great suraj bhau... 🌹🌹🌹🌹

  • @navanath02021987
    @navanath02021987 Před rokem +1

    अतीशय छान‌ काम भाऊ.

  • @kiranghiratkar2821
    @kiranghiratkar2821 Před rokem +1

    मोठे आणि खोटे भाऊ