Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024
  • Namaskar Mandali,
    At the end of the month, we complain that we do not have enough money.
    Here we are with another motivational video related to financial crisis.
    Watch till the end..!
    Speaker from the public : Santosh Pandit
    ----------------------------------------------------------------------------
    New Kidebaj t-shirt
    kidebaj.com
    Sahyadri t-shirt
    kidebaj.com/products/sahyadri...
    Karma t-shirt
    kidebaj.com/products/karma-wh...
    ----------------------------------------------------------------------------
    If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
    marathikida.in/vk-volunteer
    If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
    marathikida.in/speak-on-vk
    ----------------------------------------------------------------------------
    0:00 ओळख
    1:17 Family चा मानसिक support
    2:55 Bank चा Torture
    3:53 कधीही नातेवाईकांसमोर मित्रांसमोर पैशे मागू नका
    6:57 व्यावहारिक ज्ञान नसतं
    7:44 आजचं Generation
    9:52 प्रत्येकाला नोकरी मिळणं शक्य नाही
    10:31 जमीन bank मध्ये Mortgage ठेवली
    11:58 बँकेला घाबरायचे कशाला?
    12:58 'बिन मांगे मोती मिले, मागें सू भिक मीले'
    ----------------------------------------------------------------------------
    Become a member of the Vaicharik Kida
    CZcams
    / @vaicharikkida
    Facebook
    / vaicharikkida
    Instagram
    / vaicharikkida
    Twitter
    / vaicharikkida
    --------------------------------------------------------------------------------
    Our Other Channels :
    Marathi Kida
    / @marathikida
    Khadad Kida
    / @khadadkide
    --------------------------------------------------------------------------------
    Direction: Suraj Khatavkar
    Camera: Manas Lanke
    Editing: Shree Undale
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuj Shinde
    #marathi #VaicharikKida #motivation #inspiration #maharashtra #proud
    #business #santhoshpandit #loans #familysupport
    #family #support #financialsupport #finances
    #solutions #problems #marketing #analysis #relations #knowledge #career #success #life

Komentáře • 2,4K

  • @maheshjadhav5774
    @maheshjadhav5774 Před rokem +730

    आज माझ्या अंगावर 70 लाख कर्ज आहे.. मी कोणाकडे पैसे मागत नाही... आणि नातेवाईकांकडून पैसे मागायचे नाहीत... स्वतः कष्ट करायचे आणि परिस्थिती ला सामोरे जायचे...👍👍👍 थोडा वेळ लागेल पण सर्व ठीक होईल...❤️❤️❤️❤️❤️

  • @hemantdhenak2688
    @hemantdhenak2688 Před 2 lety +416

    एकदम माझ्या मनातलं....👍🏼🙏🏻
    सध्या २० लाख मायन्स मध्ये अकाऊंट व ५ लाख कर्ज.... एकूण निदान परत व्यवसाय उभा करायला ३५ लाखांची गरज....तरी पण शांत आहे....मला माहित आहे...हे पण दिवस जातील

  • @NiteshPatil2728
    @NiteshPatil2728 Před rokem +336

    तुमच्या सारखी माणसाची प्रतेक वाटेवर आम्हाला चार्ज करण्याठी गरज आहे जेणेकरून आम्ही कुठे चुकणार नाहीत, अप्रतिम ..... 🥺❤️🙌

  • @Social77
    @Social77 Před rokem +54

    एकदम बरोबर .उगीच कशाला कोणाला भीक मागायची स्वतः मेहनत करून पैसे जमवा व बँकेकडे लोन करा. लोक कोणाला देण्यासाठी पैसे कमवत नाहीत तर त्यांच्या अडीअडचणीला कामाला येतील म्हणून पैसे जमा करतात. त्यामुळे स्वतःचा आयुष्य स्वतः जगा व स्वतः लढा. मी पण शून्यातूनच वर आलो आहे.

  • @aarykudu4394
    @aarykudu4394 Před 2 lety +462

    पैसा असल्यावर आपण कुणाला देत नाही. तसच नसल्यावर कोणाजवळ भीक मागू नका .मेहनत करा मार्ग उशीरा का हाईना पण नक्कि मिळेल.

    • @shushilapagare3243
      @shushilapagare3243 Před rokem +3

      👍👍💯

    • @pravinrahate6845
      @pravinrahate6845 Před rokem +2

      Barobar dada.

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 Před rokem +2

      1 dum khare aahe dada.

    • @sangitasawant1851
      @sangitasawant1851 Před rokem +2

      ​@@pravinrahate6845 plpppppppppppppl

    • @yashvantdeore6788
      @yashvantdeore6788 Před rokem +14

      आपण सर्वांना देतो परंतु आपल्याला कोणी देत नाही, आपलेच पैसे परत देत नाही. अशा वेळेस काय करावे?

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 Před 2 lety +721

    सरांनी सांगितलेल्या ९०% विचार मी माझ्या आयुष्यात फाॅलो करतो.कीती जरी अडचण आली तरी कोणत्या नातेवाईकांकडे कधी पैसे मागत नाही.

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 Před 2 lety +37

      Natevaikankdun kadich ny ghyayche paise.... Saglikde sangat bastat madat kami aste pn Aayushyabhar aaplyala tyanchya under rahav lagat...... Tyapeksha baherun ghetlele changle.... Mi kdich ny magat.....

    • @udaypatekar
      @udaypatekar Před 2 lety +46

      मी मागितले तरी नातेवाईक देत नाहीत

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 Před 2 lety +12

      @@udaypatekar natevaikakde kadich ny magayche paise saglyanna sangat basatat....... Baherun konakadun pn ghe....

    • @karankoli3
      @karankoli3 Před 2 lety +3

      Same ahe sir mazh pan

    • @ganeshkautkar962
      @ganeshkautkar962 Před 2 lety +6

      Same to you Bro ❤️😊💐

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 Před rokem +28

    सर,आपण जे काही सांगितले त्याच्याशी 100%
    सहमत आहे कारण या अशा परिस्थितीचा मी
    सामना केला आहे.एक मात्र खरे की व्यवसाय करताना कुटुंबाची साथ लागते. ती शक्यतो बहुतांशी माणसांना मिळत नाही .मी त्यातला एक पण असो आपण अशा लोकांसाठी झटता
    मार्गमार्गदर्शन करता ही खुप मोठी बाब आहे.
    आपणास खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @mazagaonmazakokan3991
    @mazagaonmazakokan3991 Před 2 lety +11

    आपला प्रत्येक शब्द जणु अडचणीत असणा-यांसाठी 100 हत्तींच बळ देणारे आधार स्तंभ आहेत , जे देव तुमच्या मुखातुन शब्दरुपाने मदत करत आहे.

  • @dnyaneshwarsaralapawar9862
    @dnyaneshwarsaralapawar9862 Před 2 lety +151

    खुप छान सर पैसा कमवने याइपेक्षा खर्च कमी करने फार महत्तावचे आहे 🤗

  • @dattasargar327
    @dattasargar327 Před 2 lety +52

    *जे स्वल्युशन हव होत नेमक तेच भेटल,अयकुन खुप छान वाटल,अंगात दहा हात्तीच बळ आल्याच फिल झाल,ग्रेट खुपच छान विचार मांडलेत सर,धन्यवाद👍*

  • @vijaypawar3089
    @vijaypawar3089 Před rokem +12

    सर तुमचे विचार एकूण डोक्यातले सर्व काही टेन्शन गेले ग्रेट सर.. 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻

  • @sachinpawar1997
    @sachinpawar1997 Před rokem +56

    खुप चांगले विचार आहेत...मी मनापासून आपला आभारी आहे ...I proud of you sir 👏 ❤️ 🙏🏼..जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🙏🏼🙏🏼💯

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming Před 2 lety +69

    हजर पुस्तकाचा ज्ञान या एका व्हिडिओमध्ये मिळालं थँक्यू सर

  • @ankushgabhane785
    @ankushgabhane785 Před 2 lety +272

    तुमच्या सारखी माणसाची प्रतेक वाटेवर आम्हाला चार्ज करण्याठी गरज आहे जेणेकरून आम्ही कुठे चुकणार नाहीत, अप्रतिम 🙏🏻

  • @aamolrpatil7794
    @aamolrpatil7794 Před rokem +40

    खूप छान समज दिली सर..👌🙏
    खुद मी सुद्धा गेल्या एक वर्षांपासून खुप अडचणीत आहे सर पण तुमचं हे हिमतीचं बोलणं ऐकून खरंच मला काहीतरी फील झालं..🕉️🙏

    • @atulrasne6819
      @atulrasne6819 Před rokem +2

      Jay Shankar

    • @aamolrpatil7794
      @aamolrpatil7794 Před rokem

      @@atulrasne6819 🕉️।।जय बाबा शंकर महाराज।।🚩🙏

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 Před 2 lety +25

    सर खूप खूप आभार तुमचे, सर्व जवळजवळ तुमची व आमची परिस्थितीत साम्य आहे, मला तुमचे मार्गदर्शन खूप आवडले, धन्यवाद🙏🌹🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹

  • @duniyadarichaha4343
    @duniyadarichaha4343 Před 2 lety +158

    ह्याला म्हणतात खरे अनुभव, हीच आपल्यातील सामान्य माणसच आपल्याला खर शिकवतात.धन्यवाद सर
    मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो, कारण करोना नंतर नवीन व्यवसायासाठी मला माझ्या तीन मित्रांनी 5 ते 6 लाख रुपये दिले. ते खूप श्रीमंत आहेत असे नाही पण त्यांचा एक विश्वास की हा व्यक्ती नक्कीच यशस्वी होईल....

    • @maheshpendbhaje4497
      @maheshpendbhaje4497 Před rokem

      ປ່າາ່ຶ

    • @Its_Shree_014
      @Its_Shree_014 Před rokem +6

      💯 Kharach bhava tu bhagyashali ahes tuzyakad ase mitra ahet

    • @vinodpatil2054
      @vinodpatil2054 Před rokem +6

      मस्त सल्ला दिलाय...खूप खूप छान....

    • @vinodpatil2054
      @vinodpatil2054 Před rokem +7

      खूप मोठा हुरूप वाढला आहे माझा...

    • @rashmirane6814
      @rashmirane6814 Před 9 měsíci

      Kharch bolat khup nashibwan aahat tumi tumchya kade ase friends aahet coz hat's off tumchya friends la coz aata chya kalat sadhe aai , vadil aani natewaik pan paise det nahi friends tar khupch dur rahile. Ha aamcha experience aahe. Shree Swami Samarth Blessings you and your friends. 🙏

  • @krushnajadhav512
    @krushnajadhav512 Před 2 lety +44

    2016 पासून व्यवसाय करतोय सर Mobile Repearing & Accessories चं पण यश मिळत नहीये, फक्त लढतोय, 2019 ला मोबाईल कवर प्रिंट च मशीन घेतलय , दुकान मोठी केलीय आणि 2022 ला आता परत टी शर्ट प्रिंटिंग चं मशीन घेतलय , 350000 चा पूर्ण सेटप उभा केला आता कर्ज 150000 आहे माझावर एकाच आशेवर जगतोय सर की उद्याचा दिवस आपला असेल, तुम्ही दिलेली माहिती खुप हिताची आहे धन्यवाद सर

    • @shirishbansode1145
      @shirishbansode1145 Před rokem +2

      I owned businesses in Texas, U.S. I went through similar situation as yours. But I got success. How? Sometime you need to step back/downsize little bit from current business and earn extra income to cover current payment/loss . And then behind the scene, silently get into business by analyzing supply-demand market and area. Safest bet is grocery stores or any retail customers need on daily or frequent basis.

    • @sarjeroThite
      @sarjeroThite Před 13 dny

      Very nice sir

  • @user-hk4qr9ui6e
    @user-hk4qr9ui6e Před rokem +4

    धन्यवाद सर मी नक्की तुमचे विचार माझ्या आयुष्यात फोलो करीन.
    मला खूप गरज होती योग्य मार्गदर्शनाची ती तुम्ही पूर्ण केली.

  • @themillenial28
    @themillenial28 Před 6 měsíci +11

    No motivational music.
    No motivations quotes.
    No motivational graphics.
    Just pure, unadulterated and true words.
    Thank you so much Santosh sir! You're not just an inspiration but also the real जागरूक नागरीक 🙏

  • @kiransutar4787
    @kiransutar4787 Před 2 lety +85

    जे लोक कर्ज बाजारी पना मुळे खचलेत. त्यांच्या साठी खूप बळ देणारा आणि नवी उमेद निर्माण करणारा हा व्हिडिओ आहे .

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 Před 2 lety +3

      व्हिडिओ आवडला अथवा पटला असल्यास शेअर करा.

    • @pravinparihar9794
      @pravinparihar9794 Před 2 lety +2

      @@santoshpandit6262 sir tumala bhetyache ahe majya var pan karj ahe

  • @shelarvaibhav2004
    @shelarvaibhav2004 Před 2 lety +54

    अनुभव जेव्हा दुसऱ्याला मदत करायला तयार होतो ...तेव्हा समाजाला पुढे जायला कोणी अडवू शकत नाही

  • @CARDRIVINGGURU98
    @CARDRIVINGGURU98 Před rokem +7

    खुप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻
    पावलो पावली अशीच लोक भेटली पाहिजे म्हणजे माणूस अडचणीत येणार नाही... खुप छान वाटलं आपलं मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻

  • @falconblue789
    @falconblue789 Před rokem +4

    खर बोल्लात सर, हे सर्व मझासोबत सुद्धा घटित झालं, कोणीही पैसे देत नाहीत, 🙏

  • @madanshinde876
    @madanshinde876 Před 2 lety +75

    खूप छान
    दोन वेळा झालेल्या लोक- डाऊन नंतर माझ्या बिजनेची सेम कंडीशन सध्या आहे
    तुमचे विचार ऐकून थोडा धीर मिळाला🙏
    धन्यवाद सर

  • @bhatkantikokanatali3072
    @bhatkantikokanatali3072 Před 2 lety +41

    सर माझ्या जीवन पण असच चाललंय सेम तुम्ही जी माहिती सांगितली ती माझ्या वरून आहे .कारण मी खूप फसलो आहे .पण माझी बायको मला खूप सपोट करते तिचा मी आभारी आहे .आणि खरोखर मित्रांनो कधीच कोणाकडे पैसे मागू नका आणि प्रमाणा बाहेर कर्ज करू नका नाही तर आयुष्य बरबाद झाल्या सारखं वाटत .म्हणून विचार करून कर्ज काढा .आपली मेहनत आपल्याला बाहेर काढते हे लक्ष्यात ठेवा.खूप छान सरांनी सांगितलं खूप खूप आभार सर तुमचे.

    • @sanjaychaskar
      @sanjaychaskar Před rokem +2

      Yes

    • @dipakgosavi9394
      @dipakgosavi9394 Před 3 měsíci

      टेन्शन मध्ये व्यसन करू नका बाकी सगळं बरोबर होतं

  • @Houseinpune
    @Houseinpune Před rokem +11

    You are greatest sir तुमच्या सारखे लोक या महाराष्ट्रात आहेत याचा अभिमान आहे.

  • @umeshsonkamble1524
    @umeshsonkamble1524 Před rokem +11

    अप्रतिम मार्गदर्शन केलेत सर तुम्ही जी पण माहिती दिली जे कांही विचार सांगितले माझी परिस्थिती सेम आहे सर 😭पण मी आता ही हिम्मत हरलो नाही आणि त्यात तुमचे कांही मत ऐकले पुन्हा हिम्मत डबल मिळाली 🙏

    • @Aapli_manas
      @Aapli_manas Před rokem

      एकदम झकास सर!!!

  • @shree00h
    @shree00h Před 2 lety +19

    लक्षात ठेवा तुम्ही एखाद्याला पैसे मागता, मागण्यासाठी जो हात पुढे जातो तो एका भिकाऱ्या समानच असतो.माहितीये पैसा सगळंच आहे,पण कष्टाने कमावलेली चटणी-भाकरी एखाद्या 5 स्टार हॉटेल मधे बसून दुसऱ्याच्या पैशावर किंवा लुबाडून आणलेल्या जेवणा पेक्षा जास्त चव आणि समाधान देते🚩🚩🚩

  • @aarogyamcharankashyathalim8903

    खरच आहे सर वाईट परिस्थितीच्या काळात कोणी साथ देत नाही. ...प्रत्येक लढाई आपल्या लाच लढाईची आहे. ....खूप छान मार्गदर्शन केले. . .सर. ..
    आपले मनापासून आभार

  • @sagarbansode5412
    @sagarbansode5412 Před rokem +5

    स्वयंप्रकाशीत व्हा, स्वतः ला ओळखा तुम्ही खुप मोठे आहात 🙏🙏🙏🙏

  • @rockyvinod5192
    @rockyvinod5192 Před rokem +7

    नमस्कार सर
    हा तुमचा व्हिडिओ, अगदी मनाला सावरणार आहे
    तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर ज्या खाली कमेंट वाचत वाचत गेलो, पूर्ण तरी वाचून झालं नाही पण जेवढं वाचलं तेवढ्यातून एक गोष्ट मात्र नक्की समजले की असे व्हिडिओ आल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्जामध्ये खूप लोक आहेत हे समजून येतं नक्की त्यामुळे आपल्या मनामध्ये अजून कॉम्पिटिटले वीच्यार येतात आपणच नाही आपल्यापेक्षा अजून खूप लोक संकटामध्ये आहेत

  • @adityajadhav7841
    @adityajadhav7841 Před 2 lety +17

    एक वाक्य आवडलं , कुठलाही देव येऊन तुझे प्रॉब्लम सॉलव्ह नाही करणार , तुलाच करायचे आहेत. 😂👌

  • @adipavan1
    @adipavan1 Před 2 lety +30

    पुन्हा पुन्हा पहावा असा हा व्हिडिओ, सर आपण दिलेला आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठीचा हा विश्वास खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे आणि आपण दिलेला हा आत्मविश्वास ह्या व्हिडिओद्वारे सर्वांच्या अडचणीवर मात होईल असाच आहे. आर्थिक ज्ञान दिल्याबद्दल
    वैचारिक किडा व्यासपीठ ला मनापासून धन्यवाद🙏

  • @yogeshhandge4538
    @yogeshhandge4538 Před 19 dny

    सर मी फायनान्शिअल मध्ये खूप प्रॉब्लेम मध्ये होतो मी टोकाची भूमिका घेतली होती तुमचं संभाषण ऐकून माझे विचार बदलले धन्यवाद सर आम्हाला तुमच्याकडून असेच मार्गदर्शन करत रहा🙏

  • @kuldeeppatil9290
    @kuldeeppatil9290 Před rokem +3

    विश्वास पुरक बोल आर्थिक ज्ञान व देवा विषयी
    आपला व वैचारिक किडा यांचे आभार
    धन्यवाद

  • @shveta009
    @shveta009 Před 2 lety +128

    शब्द आणि विचार 🙏 खुप खुप आभार... गरज होती ती फक्त ह्याचीच- आणि अगदी बरोबर बोल्लात सर कि कोणीच मदतीला येणार नाही 👍

  • @itscomplicated2290
    @itscomplicated2290 Před 2 lety +24

    सर मी छोटासा व्यवसाय सुरू केला, आणि मी ह्या गोष्टी रोज Face करतोय, आज तुमचा व्हिडिओ बघून खूप आधार मिळाला ......so thnq so much sir.........

  • @jitendrakhandbhor9373
    @jitendrakhandbhor9373 Před rokem +6

    सर खूप छान मार्ग दर्शन केलेत आपण खर तुमच्या सारख्या वेक्तीची खूप गरज आहे धन्यवाद सर ❤

  • @sachinpagdhare2480
    @sachinpagdhare2480 Před rokem +7

    This is for the First time Am commenting on some topic on a social media platform … He is the First ever person I have found is real on this Fake Internet world . I could relate to every single word of his .

  • @nitinsalame7480
    @nitinsalame7480 Před 2 lety +8

    तुमच्या बोलण्यावरून कळतय की तुम्ही जीवनात किती संघर्ष केला असेल कारण अनुभव आल्याशिवाय माणसाला जाणीव नाही होत जबरदस्त सर🙏🙏🙏🙏

  • @amitpatil2875
    @amitpatil2875 Před 2 lety +18

    खूप मोठं आर्थिक सल्ला मिळाला ते मी फेस करत आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏

  • @deepakshinde3526
    @deepakshinde3526 Před 2 lety +3

    खरच खूप छान एकदम अप्रतिम अगदी उत्तम बोलले आपण

  • @vinodkumaragrawal6159
    @vinodkumaragrawal6159 Před rokem +2

    Superb, superb only superb.
    सर,
    तुमच म्हणण अगदी योग्य.
    गरीबी आली तर लाजू नये,
    अमीरी आली तर माजू नये.
    आणि हो,
    कोणत्याही परिस्थितीत हिम्मत सोडू नये,
    हौसला छोड़ना नहीं.
    एक सपने के टूटकर
    चकनाचूर हो जाने के बाद ,
    दूसरा सपना देखने के
    हौसले को ‘ज़िन्दगी कहते हैं।

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Před 2 lety +25

    पूर्ण वास्तववादी ! सामान्य माणसाच्या जीवनाचे चित्र उभं करून, त्यांवर छान मागदर्शन केलयं सर आपण ! 👌👌👌

  • @bapuravmarale4190
    @bapuravmarale4190 Před 2 lety +6

    खरोखर जे लोक अडचणी आहेत सध्या कोरोनामुळे ज्यांचे बीझन्स गेलेत त्यांना तुम्ही चार्ज केलंत साहेब,,thanks

  • @vasantkolte2436
    @vasantkolte2436 Před 10 měsíci +2

    आपल्या सारख्या व्यक्तिमत्वाची आजही तरूण उद्योजकांना अत्यंत गरज आहे
    खुप छान मार्गदर्शक आहात
    अगदी मनापासून अभिनंदन आपले साहेब

  • @rohitlohar2543
    @rohitlohar2543 Před rokem +5

    खूप touch झालो. तुम्ही जे सांगितले ते 100% true... 🙏

  • @sandipkale6415
    @sandipkale6415 Před 2 lety +11

    फार छान आणि मोलाचा सल्ला.आपले विचार किती स्पष्ट, साधे आणि सरळ सोपे आहेत

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 Před 2 lety +20

    सर , खूप सुंदर विचार मांडला आहात. आपली लढाई आपणच जिंकली पाहीजे. अगदी खरं आहे. शेवटी देवावर आणि नशीबावर विश्वास ठेवायचा.... आणि आपलं काम करत राहायचं ... कुणाकडूनही कसलीच अपेक्षा ठेवायची नाही.

  • @rajendragore566
    @rajendragore566 Před rokem +1

    अप्रतिम मार्गदर्शन केले खरोखरच स्वलबी जिवन जिवन जगने ही यशाची गुरू किल्ली आहे यात आपला परिवार सोबत असेल तर जगातील कोणतीही अपल्याला हारुउ शकत नाही धन्यवाद गुरू

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 Před rokem +4

    अतिशय सुंदर, वास्तवदर्शी विचार मांडलेले आहेत सर आपण.

  • @vaibhavwani1555
    @vaibhavwani1555 Před 2 lety +12

    खूप छान माहिती दिली, प्रत्येक गोष्टीचा अनुभव असेल तर आयुष्यात काहीही शक्य नाही , सर्व जग हे पैश्याच्या मागे धावत आहे , आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी खचून जाऊ नये, हे आपल्या अनुभवावरून समजत ,

  • @shahajiraokamble7988
    @shahajiraokamble7988 Před 2 lety +6

    अापल्या अनुभवातून केलेले मार्गदर्शन अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी अस आहे,कुटुंबातून किंवा मित्रपरिवारातून पैशाच्या मदतीपेक्षाही योग्य मार्गदर्शन हेच अधिक लाभदायी अाणि प्रेरक असत....आपले शतशत आभार...।

  • @amoltupe1151
    @amoltupe1151 Před 2 lety +3

    खुप छान संभाषण आहे. प्रत्येकाने मनांवर घेतलं पाहिजे.

  • @sureshsonawane9363
    @sureshsonawane9363 Před rokem +4

    सर तुम्ही खरोखरच ग्रेट आहात तुम्ही आजच्या नव्या पिढीला मोटिवेशन खूप छान करतात तुम्ही असेच नव तरुणांना प्रोत्साहित करावे ,🙏
    स्वतः प्रामाणिक रहा आपल्या व्यवसायाशी आपण एकनिष्ठपहिजे निर्व्यसनी रहा आणि आपल्या आई-वडिलांशी एकनिष्ठ तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो त्यांच्याशी शेअर करा कारण या दुनिया त तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी कोणीही येणार नाही त्यावेळेस जे कोण असेल ते तुमचे आई-वडील असतील 👍

  • @user-yt6ny3yz7v
    @user-yt6ny3yz7v Před 2 lety +14

    अतिशय सुंदर विचार आणि १००% effective असणारे विचार 🤗 आपण खूप चांगली प्रोत्साहन केलेत सर धन्यवाद 🙏

  • @dhananjaypatil6255
    @dhananjaypatil6255 Před 2 lety +26

    हे चॅनल ने मला बऱ्याच सामाजिक आणि आर्थिक गोष्टी बडादल जागरूक केलं आणि माझ्या आयुष्यातील चड उतरामध्ये सात देत आहे ❤️

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před rokem +8

    खूपच प्रेरणादायी विचार मांडले.तुमचे विचार वास्तववादी असल्याने पटतात..खूपच छान सल्ला दिलात..शेवटी जी म्हण सांगितली ती अगदी खरी आहे.दैववादी न होता वास्तवादी मार्गाने प्रश्नाचे उत्तर मिळते हा महत्त्वाचा निरोप तुमच्या मनोगतातून मिळाला..खूप खूप धन्यवाद...👌👍💐🙏

  • @VinodMRuge
    @VinodMRuge Před 7 měsíci +1

    pandit saheb aajparyant mi tumhala vegalya najarene pahat hoto pan ha video pahila ani majha sagala gair samaj dur jhala.great person👍

  • @vishwnathapatil1855
    @vishwnathapatil1855 Před 2 lety +5

    सर तुमचा शब्द न शब्द अनुभव आणी positive विचाराणी भरला आहे

  • @dnyaneshwarchavan6994
    @dnyaneshwarchavan6994 Před 2 lety +7

    सर अत्यंत सुंदर अनुभव कथन करून आपण नैराश्यातून चुकून रस्ता सोडून वागणाऱ्या ना मार्गदर्शन केले आहे. मी एक शिक्षक आहे ,मी असाच अनुभव घेऊन वाटचाल करीत आहे. धन्यवाद

  • @dattakumardhamanaskar848

    आदरणीय साहेब अत्यंत सुंदर शब्दात तुम्ही विवेचन केल्या आहे यामधले महत्त्वाचे मुद्दे व्यसनाधीन होऊ नका दिलेल्या शब्द पाळा स्वतःचा आत्मपरीक्षण करा इतरांकडे भेट मागू नका तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार माझं वय 73 आहे अत्यंत कठीण परिस्थितीतून मी आज ट्रेनिंग घेतो बरोबर तुम्ही सांगितलेली वचन पाळल्यामुळेच आज मी यशस्वी होऊ शकलो पुढच्या पिढीला तुमच्याकडून मार्क दर्शनाबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे देव सदैव तुमचे कल्याण करू

  • @karishmasawant9010
    @karishmasawant9010 Před rokem +1

    Vicharik kida he chaan concept ahe Ani amchya sarkhya youth la kharach hyachi garaj ahe. Thank you Sir to improving our thinking process.
    🙏🙏🙏🙏

  • @RohitDoke87
    @RohitDoke87 Před 2 lety +114

    तुमच्या शेवटच्या वाक्यांचा प्रत्येय मला हल्लीच एकदा नाही दोन वेळा आला आहे...कर्ज फेडण्याची आणी घेतलेले पैसे परत देण्याची। दानत् असेल इछा असेल तर देव नक्कीच पाठीशी उभा राहतो...

    • @aniljadhav2963
      @aniljadhav2963 Před rokem

      आपल्या शेवटच्या वाक्याशी शंभर टक्के सहमत आहे. कारण माझा अनुभव आहे. धन्यवाद

  • @anupgohane9828
    @anupgohane9828 Před 2 lety +10

    तुमच्या मुखातून निघालेला एक एक शब्द मनाला लागला आणि 100% खर आहे

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 Před měsícem

    jabardst PANDIT Sir..greatful for such nice motivational speeches...

  • @vinodthorat5446
    @vinodthorat5446 Před 2 lety +1

    Ekdam khari story' aahe mazhi thanku tumhi je pan aahat je mazhya manat hote tumhi bolun dakhavale.ayishya 2 da chance dete ekda chuk zhali ter ti 2 rya velela sudhra .hya velchi Jeet pahilyapeksha jasta changli aste.karan aata manus chukitun shikun ubha rahila asto

  • @chandrakantwadgaonkar3549

    वाह एक एक शब्द अनुभवाचा आणि लक्षात ठेवण्यासारखा आहे

  • @santoshawake4765
    @santoshawake4765 Před 2 lety +7

    भाऊ माझ्या मनातलं बोललात आणि सत्य बोललात !!
    खूपच मस्त अप्रतिम एक्सप्रियन्स शेअर केला !!
    धन्यवाद !!👌👌👍👍

  • @anitaballal2862
    @anitaballal2862 Před 2 lety +1

    पंडितजी नमस्कार,
    आपले शब्दं शब्द पटले.
    आता सध्या मीही अशाच परिस्थितीशी सामना करतोय . तुमची एक गोष्ट मला खूप आवडली ती म्हणजे लढाई तुझी आहे आणि तुलाच लढले पाहिजे . ही गोष्ट अगदी खरी आहे
    आपले प्रॉब्लेम आपल्याच सॉल करायचे आहेत.
    तुमच्यामुळे माझ्या मनाला उभारी आली आहे आणि आता नव्या जोमाने मी अडचणीवर मात करील असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
    Thank you .
    Thank you very much

  • @khanderao417
    @khanderao417 Před 11 měsíci +1

    सर कर्जावर जे मोटिवेट आपण केलात ते खूप छान होत .आपल्याकडे बघून आत्मविश्वास वाढला .

  • @ntechmobile2635
    @ntechmobile2635 Před 2 lety +5

    अप्रतिम मोटिवेशन देतात सर , लाखात एक माणूस,
    धन्यवाद सर आपले एक एक शब्द लाख मोलाचे आहे.

  • @rakeshmhatre6608
    @rakeshmhatre6608 Před 2 lety +27

    Excellent sir.
    एवढे व्हिडिओस आजवर बघितलेत on self help topics but on this particular topic which u gave ur insight is just brilliant.
    तुम्हाला शत शत प्रणाम 🙏🙏🙏

  • @khushibookreading
    @khushibookreading Před rokem +1

    सर खरच खूप मोलाचे मार्गदर्शन भेटले खूप नाराज होतो, सुसाईड चा मार्ग शोधत होतो पण या इन्स्पिरेशन मुळे खूप धीर आला,

  • @vishalwanmode8363
    @vishalwanmode8363 Před 8 měsíci

    सर नमस्कार,
    आजपर्यंत आपले रील पहात होतो. पण आज आपले विचार ऐकायला मिळाले.अत्यंत वास्तविक विचार आपण मांडलेत.ऐकुन आपल्याबद्दल आदर आणखी दुणावला.आपणाला उदंड आयुष्य लाभो, हिच मंगल कामना.

  • @vasudeosalunke6440
    @vasudeosalunke6440 Před 2 lety +15

    तुमचं शिक्षण कमी सांगता पण इंग्रजी शब्द जास्त वापरता आहात मोलाचा अनुभव देत आहात धन्यवाद

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 Před 2 lety +3

      माझी बायको CA आहे आणि मी बाजारात भरपूर व्यवसाय केले त्यातुन भरपूर गोष्टि शिकलो. आणि काळानुसार भरपूर काहि शिकलो तर मग इंग्रजी काय चिज आहे ?

    • @vasudeosalunke6440
      @vasudeosalunke6440 Před 2 lety

      @@santoshpandit6262 मनःपूर्वक शुभेच्छा

  • @dhananjaydeshmukh8466
    @dhananjaydeshmukh8466 Před 2 lety +5

    रोखठोक...आवडलं आपल्याला...समर्पक उदाहरण देऊन केलेलं योग्य मार्गदर्शन...

  • @hydrogenfreefire3983
    @hydrogenfreefire3983 Před 2 lety +15

    सर खरंच आपण जे बोलले अगदी तसच आमच्या सोबत झालं .बँकेचे कर्जे द्यायच आहे.आणि देणारच आहोत पण मार्गच मिळेना. पण आपले मार्गदर्शन मानसिक बळ देणार आहे.

    • @shirishbansode1145
      @shirishbansode1145 Před rokem

      I was also in same position. But God automatically solved problem when he realized that I worked extra hours to catch up with loan payments. So moral of the story , Put extra hours in the forma of work related to your business or other fields until you get back on track.

    • @avanitkhale154
      @avanitkhale154 Před 3 měsíci

      @@shirishbansode1145 🙏

  • @jeetech_marathi
    @jeetech_marathi Před rokem

    खुप चांगले विचार आहेत.. खुप छान मार्गदर्शन....

    कश्ती डूब कर निकल सकती है,
    शमा बुझ कर भी जल सकती है,
    मायूस ना हो इरादे ना बदल,
    किस्मत किसी भी वक़्त बदल सकती है।

  • @sagardivekar4688
    @sagardivekar4688 Před 2 lety +8

    खुप छान, अगदी खरे आहे - खुप सुंदर माहिती मिळाली, अवलंब तर होणारच- खूप khup धन्यावाद 🙏

  • @sureshvasudev2572
    @sureshvasudev2572 Před 2 lety +4

    खूप खूप धन्यवाद वैचारिक किडा या कार्यक्रमाचा 100% बरोबर आहे
    कजदार असावा पण कजबाजारी
    नसावा खूप खूप आभार आहे

  • @ramrajpawar7663
    @ramrajpawar7663 Před rokem

    Sir खूप भारी वाटलं तुमचं हे मार्गदर्शन (संभाषण) ऐकून खूप खूप धन्यवाद... 🙏🙏🙏

  • @prafuljadhav7280
    @prafuljadhav7280 Před rokem +8

    Thank you so much sir …. I don’t have family . But your guidance has given inner strength 🙏

  • @user-xl9hg6ik4o
    @user-xl9hg6ik4o Před 2 lety +36

    अप्रतिम सुंदर ,खूप अभ्यासपूर्ण अनुभवातून आलेले शब्द आहेत साहेबांचे , धन्यवाद आम्हाला मार्गदर्शन केल्या बद्दल 🙏

  • @Aamolgurav
    @Aamolgurav Před 2 lety +9

    सर खरच तुम्ही माझ्या आयुष्यातला महत्वच्या टप्प्यात इन्ट्री केली कारण या व्हिडीओ मध्ये तुम्ही जे सांगितलये आहे ते मी गेल्या एक वर्ष्यात अनुभवलंय त्यामुळे मी माझ्या सर्व नातेवाईक याच्या पासून खूप दूर आलोय...
    एक मुद्दा तुम्ही खूप भारी सांगितलंय तुमचा परिवार तुमच्या सोबत असायला पाहिजे जर परिवार सोबत नसेल तर तुम्हाला उध्वस्त होण्यापासून कोणी रोखु शकत नाही...
    पण अस्या वेळेस माझा पूर्ण परिवार माझ्या सोबत होता..

  • @MrND0007
    @MrND0007 Před 2 lety +1

    मनःपूर्वक धन्यवाद!🙏
    प्रचंड ऊर्जा मिळाली❤️

  • @kailasm.7471
    @kailasm.7471 Před 2 lety +2

    Sir ekdum mazi kahani ahe tumchi, aikun manala aadhar vatla.

  • @mayureshadep7244
    @mayureshadep7244 Před 2 lety +3

    खूप खूप छान संदेश दिला आहे,आज प्रत्येक माणसाचं हेच गणित आहे,त्यामधे अस ब्रेन वॉश होन गरजेचं आहे.🙏

  • @vilasgogawale2404
    @vilasgogawale2404 Před 2 lety +3

    अगदी सत्य आणी खरे आहे तेच मत मांडले आहे छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @jantagarageforyou
    @jantagarageforyou Před rokem +2

    सटीक आणि सत्य परिस्थिती वर विश्लेषण आणि हेच खर आहे.. सर खूप छान 🙏😊

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Před rokem +1

    सर, असेच मार्गदर्शन करत रहा,पाठीवर फक्त हो म्हणत चला.

  • @yogeshnagrale9002
    @yogeshnagrale9002 Před 2 lety +3

    आगदी मतानलं बोलले चांगले मार्गदर्शन केले 🙏🙏👍

  • @shailendrasawant5758
    @shailendrasawant5758 Před 2 lety +44

    Real man .
    Real lesson .
    A Real common man.
    A complete bussiness man

  • @SnehalPatil-dc7nm
    @SnehalPatil-dc7nm Před rokem +2

    Thank you very much you speak real things and gives ways also.

  • @sagardange2404
    @sagardange2404 Před rokem

    सर मी आपले विच्यार ऐकुण स्वतावर खुप विश्वास करत आहे आपण सरळ मार्गांनी खुप चांगले विच्यार मांडले

  • @devendrabirajdar5019
    @devendrabirajdar5019 Před 2 lety +8

    Thank u so much for ur nice guidance to the society.Motivational thoughts.Its abosolutely 100 percent true.

  • @navnathdeshmukh9077
    @navnathdeshmukh9077 Před 2 lety +16

    It's realistic speech...you are own Maker of your life..after facing so many problems man make very strong..

  • @marutikarandepatil8287
    @marutikarandepatil8287 Před 2 lety +1

    Great Sir...
    सुपर कानउघाडणी केली..
    डोळसवृत्ती सांगितलीत..
    सावधान केलेत...
    धन्यवाद..धन्यवाद

  • @SketchingDNA
    @SketchingDNA Před rokem

    100% barobar. family support , devavar ani swatahvar vishvas is very very important. tumchya ya video shi mi purnapane sahmat aahe. tumchya dusrya videoshi mi sahmat navhto pan ha video perfect aahe, it sure will motivate the budding businessmen/women & all in general. 👍👌🙏