JUNNAR TIMES
JUNNAR TIMES
  • 4 274
  • 109 501 231
पवार साहेब माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच विधानसभेची संधी देतील.- तुषार थोरात
पवार साहेब माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच विधानसभेची संधी देतील.- तुषार थोरात
zhlédnutí: 455

Video

रात्री हायवेवर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. एका आरोपीच्या मुसक्या बांधल्या. LCB ची कारवाई
zhlédnutí 3,8KPřed 4 hodinami
रात्री हायवेवर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. एका आरोपीच्या मुसक्या बांधल्या. LCB ची कारवाई
सात वर्गांसाठी एक शिक्षक. गावकरी ठोकणार शाळेला टाळे. जुन्नरच्या तांबे गावातील झेडपी शाळेतील प्रकार.
zhlédnutí 9KPřed 4 hodinami
सात वर्गांसाठी एक शिक्षक. गावकरी ठोकणार शाळेला टाळे. जुन्नरच्या तांबे गावातील झेडपी शाळेतील प्रकार.
अजित पवार गटाचे आमदार बेनकेंना खासदार कोल्हेंची आठवण येते तेव्हा...
zhlédnutí 7KPřed 9 hodinami
अजित पवार गटाचे आमदार बेनकेंना खासदार कोल्हेंची आठवण येते तेव्हा...
जुन्नर तालुक्यासाठी आ.अतुल बेनकेंच्या विधानसभेत महत्वाच्या मागण्या.
zhlédnutí 4,7KPřed 9 hodinami
जुन्नर तालुक्यासाठी आ.अतुल बेनकेंच्या विधानसभेत महत्वाच्या मागण्या.
खा.अमोल कोल्हे बरसले.कांदा,दुध,मराठा आरक्षण प्रश्नावरून मोदी सरकारवर हल्ला.Amol Kolhe
zhlédnutí 15KPřed 12 hodinami
खा.अमोल कोल्हे बरसले.कांदा,दुध,मराठा आरक्षण प्रश्नावरून मोदी सरकारवर हल्ला.Amol Kolhe
आंबेगाव तालुक्यातील शासकिय वाळु डेपोत कोट्यवधींचा घोटाळा! महसूल विभागाचे दुर्लक्ष.
zhlédnutí 4,9KPřed 12 hodinami
आंबेगाव तालुक्यातील शासकिय वाळु डेपोत कोट्यवधींचा घोटाळा! महसूल विभागाचे दुर्लक्ष.
जुन्नर पर्यटन आणि वनविभाग | Amol Satpute
zhlédnutí 989Před 12 hodinami
जुन्नर पर्यटन आणि वनविभाग | Amol Satpute
....तर मी बुलडोझर लावुन ते बांधकाम तोडले असते.,त्याला परवानगी कुणी दिली... याचा शोध घ्या.
zhlédnutí 5KPřed 14 hodinami
....तर मी बुलडोझर लावुन ते बांधकाम तोडले असते.,त्याला परवानगी कुणी दिली... याचा शोध घ्या.
आ.बेनकेंचे भाषण सुरु असतानाच चेअरमन सत्यशिल शेरकर, माजी आमदार दांगट यांचे आगमन.
zhlédnutí 12KPřed 14 hodinami
आ.बेनकेंचे भाषण सुरु असतानाच चेअरमन सत्यशिल शेरकर, माजी आमदार दांगट यांचे आगमन.
फूलवडे औदुंबरेश्वर देवस्थान ट्रस्टींकडुन सुभाष जंगले, बबन मोहरे, अरुण गभालेंवर गंभीर आरोप.
zhlédnutí 4KPřed 14 dny
फूलवडे औदुंबरेश्वर देवस्थान ट्रस्टींकडुन सुभाष जंगले, बबन मोहरे, अरुण गभालेंवर गंभीर आरोप.
मराठा आरक्षणासाठी फेसबुक लाईव करुन प्रसाद देठे यांनी संपवले जीवन..
zhlédnutí 2,8KPřed 14 dny
मराठा आरक्षणासाठी फेसबुक लाईव करुन प्रसाद देठे यांनी संपवले जीवन..
मैत्रीणीला कार चालवायला देवुन रिल्स बनवणं पडलं महागात. दुर्दैवी घटनेत तरुणीचा मृत्यु.
zhlédnutí 10KPřed 14 dny
मैत्रीणीला कार चालवायला देवुन रिल्स बनवणं पडलं महागात. दुर्दैवी घटनेत तरुणीचा मृत्यु.
"सहा लाख घालवील पण तुला संपवील"विधवा महिलेला सावकाराची धमकी.सावकाराविरोधात गुन्हा दाखल.
zhlédnutí 26KPřed 21 dnem
"सहा ला घालवील पण तुला संपवील"विधवा महिलेला सावकाराची धमकी.सावकाराविरोधात गुन्हा दाखल.
मंचर! खासदार कोल्हेंकडुन देवदत्त निकमांचा भावी आमदार म्हणून उल्लेख. शिवसैनिक संतप्त..
zhlédnutí 8KPřed 21 dnem
मंचर! खासदार कोल्हेंकडुन देवदत्त निकमांचा भावी आमदार म्हणून उल्लेख. शिवसैनिक संतप्त..
पराभव जिव्हारी! पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर प्रथमच धनंजय मुंडे Live.
zhlédnutí 1,6KPřed 28 dny
पराभव जिव्हारी! पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर प्रथमच धनंजय मुंडे Live.
डॉ.अमोल कोल्हेंचा विजय.जुन्नरच्या पश्चिम भागात कार्यकर्त्यांचा जल्लोष.
zhlédnutí 7KPřed měsícem
डॉ.अमोल कोल्हेंचा विजय.जुन्नरच्या पश्चिम भागात कार्यकर्त्यांचा जल्लोष.
विजयानंतर डॉ.अमोल कोल्हेंच्या पत्नी आश्विनी कोल्हेंची प्रतिक्रिया.
zhlédnutí 24KPřed měsícem
विजयानंतर डॉ.अमोल कोल्हेंच्या पत्नी आश्विनी कोल्हेंची प्रतिक्रिया.
डॉ.अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा खासदार.महाविकास आघाडी प्रचंड जल्लोष
zhlédnutí 8KPřed měsícem
डॉ.अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा खासदार.महाविकास आघाडी प्रचंड जल्लोष
आंबेगाव तालुक्यात शरद पवार, कोल्हेंचा जयघोष सुरू.
zhlédnutí 9KPřed měsícem
आंबेगाव तालुक्यात शरद पवार, कोल्हेंचा जयघोष सुरू.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगीतला उद्याच्या मतमोजणीचा आढावा!
zhlédnutí 3,4KPřed měsícem
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगीतला उद्याच्या मतमोजणीचा आढावा!
पोलीस अधिकार्याने दंड तर फाडलाच. शिवाय पायही दाबुन घेतले. पुण्यातील धक्कादायक प्रकार.
zhlédnutí 3,9KPřed měsícem
पोलीस अधिकार्याने दंड तर फाडलाच. शिवाय पायही दाबुन घेतले. पुण्यातील धक्कादायक प्रकार.
देवराम लांडेंनी बंडू उतळेंचा सातबाराच काढला.. बंडुला सपोर्ट करणार्‍या नेत्याचाही समाचार!
zhlédnutí 8KPřed měsícem
देवराम लांडेंनी बंडू उतळेंचा सातबाराच काढला.. बंडुला सपोर्ट करणार्‍या नेत्याचाही समाचार!
आंबेगावच्या बोरघर, पांचाळे परिसरात अवैध माती उपसा. महसुलचे दुर्लक्ष!
zhlédnutí 2,6KPřed měsícem
आंबेगावच्या बोरघर, पांचाळे परिसरात अवैध माती उपसा. महसुलचे दुर्लक्ष!
बंडु उतळे खंडणीखोर, त्याने मला बदनाम करायची सुपारी घेतली.-देवराम लांडे
zhlédnutí 4,9KPřed měsícem
बंडु उतळे खंडणीखोर, त्याने मला बदनाम करायची सुपारी घेतली.-देवराम लांडे
बंडु उतळे यांचे देवराम लांडेंवर गंभीर आरोप.
zhlédnutí 6KPřed měsícem
बंडु उतळे यांचे देवराम लांडेंवर गंभीर आरोप.
१२ वी नंतरच्या करिअर संधी! DPU आणि आयआयटी फाऊंडेशन, आळेफाटा कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद!
zhlédnutí 980Před měsícem
१२ वी नंतरच्या करिअर संधी! DPU आणि आयआयटी फाऊंडेशन, आळेफाटा कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद!
जुन्नरच्या आमदारांवर नागरिकांचा प्रश्नांचा भडिमार! पहा काय घडलं!
zhlédnutí 19KPřed měsícem
जुन्नरच्या आमदारांवर नागरिकांचा प्रश्नांचा भडिमार! पहा काय घडलं!
बिबट्या तालुक्यातुन हद्दपार करा. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू - प्रदीप पिंगट
zhlédnutí 960Před měsícem
बिबट्या तालुक्यातुन हद्दपार करा. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू - प्रदीप पिंगट
डॉ. गणपत डुंबरेंनी उपवनसंरक्षक सातपुते यांच्याबद्दल व्यक्त केली नाराजी.
zhlédnutí 2KPřed měsícem
डॉ. गणपत डुंबरेंनी उपवनसंरक्षक सातपुते यांच्याबद्दल व्यक्त केली नाराजी.

Komentáře

  • @jitendrapunde9775
    @jitendrapunde9775 Před 2 minutami

    तिकिट atul बेनके ना जाणारे शेवटी khel होणारे

  • @Kaludoke
    @Kaludoke Před 12 minutami

    यंदा बारी बसणार

  • @ncpjunnar
    @ncpjunnar Před 18 minutami

    फिक्स आमदार २०२४

  • @ncpjunnar
    @ncpjunnar Před 18 minutami

    तुमच्या कष्टाच फळ नक्की भेटेल

  • @s.b7588
    @s.b7588 Před 20 minutami

    आमदार अतुल दादा बेनके आमदार होणार

  • @Rajumane12
    @Rajumane12 Před 27 minutami

    तुषारशेठ तुम्ही १०० टक्के आमदार होणार 💯

  • @itsraj5696
    @itsraj5696 Před 3 hodinami

    देवदूत आहेत म्हणून जग chalty ❤

  • @itsraj5696
    @itsraj5696 Před 4 hodinami

    Va re maze badshah अशक्य शक्य केले तुम्ही सलाम सलाम सलाम खाली उतरलेल्या भावाला आणि सर्वांना जय शिवराय❤

  • @kiranmaskare8066
    @kiranmaskare8066 Před 8 hodinami

    अरे ह्याला सांगा कोणी तरी शरद पवार च मराठा आरक्षण विरोधी आहे आणि शरद पवार स्वतः ओबीसी आहे

  • @anitamhaskar3612
    @anitamhaskar3612 Před 9 hodinami

    Army chya lokana je jamnar nahi te kaam tumhi. Krun dakhvle..salam ahe tumchya teamla

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Před 10 hodinami

    सरकारला याच्याशी काही देणे घेणे नाही त्यांना फक्त फुकट पैसे वाटून कशा ही करून विधानसभा ताब्यात घ्यायची आहे

  • @user-xf1hi5uj2o
    @user-xf1hi5uj2o Před 13 hodinami

    🙏🙏🙏

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 Před 16 hodinami

    इज्जत घालवली तमाशाची काय काय गायिका. काय कृष्णा.

  • @gaikwadm604
    @gaikwadm604 Před 20 hodinami

    कुटे मॅडम ला फोन लावा

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 Před 22 hodinami

    बाईवर हात टाकला बनकरला चांगला ठोकला पाहिजे गरिबाला न्याय हे सरकार देऊ शकत नाही

  • @rahulkt170
    @rahulkt170 Před 23 hodinami

    पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य विद्यमान आमदार काय करत आहेत लक्ष द्या

  • @user-me3nv5xi2z
    @user-me3nv5xi2z Před dnem

    Sindhudurg teem che Kam Aatishaya Awaghad kam Aapan kele .tya. baddal Aaple teem che Manpurvak Aabhar.

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 Před dnem

    अरे येडझवे साले भाऊ केस पिकले पण अक्कल नहीं. काय कुठे घेऊन जाणार? मुलांसाठी करताय का. मुलं जर नीट हिम्मत्वान निघाली तर स्वतःच स्वतः बनवतील. गांडू निघाली तर विकून मोकळे होतील. खरं तर मोठया भावाने सांभाळून घेतलं पाहिजे. दिलदार पणा दाखवायलाच हवा.आम्ही चार भावंड आहोत दोन भाऊ दोन बहिणी. कधी एकत्र नसतो आम्ही. कुठल्या सणाला कधी घरी नसतो मी. सर्वात लहान मी नोकरीं निमित्त दुबई नंतर सौदी..अडचणीत आपल्या माणसांना नहीं तर कोणाला मदत करणार.परमेश्वर देत असतो फक्त हाव नका करू.

  • @madhuratodankar2556

    हे आहेत खरे हिरो.. यांची कामगिरी जगाला माहित करून देणे अत्यंत आवश्यक आहे... सुपर हिरो....

  • @vikramghusinge2266

    पांढऱ्यादाढी वाल्याच खोटं बोल पण रेटून बोल

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Před dnem

    प्रथम सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो.

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Před dnem

    सर्व अधिकारी आणि कर्मचारी मिलीभगत असते

  • @NavnathDhakane-fz4xr

    सरकारने रेस्क्यू टीमला मदत करावी परिवाराशी

  • @No_poltics_only_Social_work

    अत्यंत गंभीर बाब आहे जिल्हा परिषद प्रत्येक शाळेचं असच आहे आणि यावर प्रशासनाचं लक्ष नाही यावर पालकांनी लक्ष दिलं पाहिजे फक्त आपला पाल्य शाळेत लावला की झालं असं नाही आठवड्यातून एक - दोन दिवस शाळेवर जाऊन चौकशी देखील केली पाहिजे ही काळाची गरज आहे, आदिवासी समाजाचे नेते झोपले आहेत का?

  • @NavnathDhakane-fz4xr

    Good wark sivdurg teem

  • @samikshaspaandbeautysalon

    👏👏👏

  • @PratibhaPatil-fb2hz

    हॅट्स of u all 👍👍👍👍👍👍

  • @surajnanavati2901
    @surajnanavati2901 Před dnem

    जुन्नर मध्ये अशा भरपुर शाळा असतील याला जबाबदार गटशिक्षण अधिकारी आहेत कामावर न येता फुकट चां पगार मिळतो कसा

  • @surajnanavati2901
    @surajnanavati2901 Před dnem

    गट शिक्षण अधिकारी यांना जाब विचारा काय काम करतात है त्यांना विचारा

  • @balshiramjoshi8607

    माजी आमदार साहेब जे बोललात ते बरोबर बोललात आणि त्यांचे ते खरच आहे

  • @nandkishorpatil1341

    आपल्या सर्वांना आमच्या सर्वांचा मानाचा त्रिवार सलाम

  • @mangeshabhang431
    @mangeshabhang431 Před dnem

    बिल्डिंग खरोखर नको होयला पाहिजे होती तिथे...किल्ले शिवनेरी पुर्ण झाकला गेला आहे

  • @umeshshinde4617
    @umeshshinde4617 Před dnem

    अभ्यासु नेतृत्व अतुलशेठ वल्लभशेठ बेनके

  • @vitthaldhobale3530

    Aamdar khasdaranni laksh dile tr prashn Clair zala asta

  • @Suraj-cy4wx
    @Suraj-cy4wx Před dnem

    शेवटी मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे ,सर्वांनी सहकार्य करा🙏🙏

  • @ravindrabhutambare4402

    जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना भरपूर मोठ्या प्रमाणात पगार आहे यांचे पगार २५०००/- ते ३००००/- हजारांपर्यंत राज्य सरकारने करावेत ज्याला प्रमाणीकपणे नोकरी करायची आहे तो करीन व ज्याला येवढ्या पगारामध्ये परवडणार नाही त्या शिक्षकाला शिक्षण मंत्री महोदयांनी काढून टाकावे महाराष्ट्र राज्यात प्रमाणिक पणे कमी पगारात काम करण्यासाठी सुशिक्षित बेरोजार तरुणांची संख्या कमी नाही. राज्य सरकारने कायद्यात सुधारणा करावी. जय आदिवासी जय महाराष्ट्र

  • @user-vh9ij1mf2d
    @user-vh9ij1mf2d Před dnem

    बातमी टाकून कमीपणा करून घेतला

  • @kashinathhande8187

    आपले पुढारी झोपले का

  • @sunillende8559
    @sunillende8559 Před 2 dny

    👌👌👍

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 2 dny

    ही बातमी शिक्षणमंत्री यांना पाठवा व शिक्षणमंत्र्यांनी प्रतिक्रिया घेणे

    • @satishkad535
      @satishkad535 Před 18 hodinami

      शिक्षण मंत्री काय करणार

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 2 dny

    पुणे जिल्ह्यात असे अनेक प्रकार चालू आहेत.शिक्षक व गटशिक्षणाधिकारी मिलीभगत.

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 2 dny

    संदिप भाऊ बातमी सर्व चालनला पाठवा.शिक्षणाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांना जाब विचारा

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 2 dny

    सदर बातमी महाराष्ट्रातील सर्व चानलला पाठवली तरच शिक्षण खाते व शिक्षणमंत्री जागे होतील

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 2 dny

    शिक्षणमंत्री दखल घ्या

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 2 dny

    ग्रामस्थांनी मुलांचे नुकसान झाले म्हणून जून्नर न्यायालयात केस दाखल करणे.

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 2 dny

    सर्व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेला मोर्चा काढणे

  • @user-fi7ed2yu6d
    @user-fi7ed2yu6d Před 2 dny

    ५० टक्के पगार शिक्षकाला व ५० टक्के पगार गटशिक्षणाधिकारी लाटतात.यात मुख्याध्यापक जबाबदार आहे.मुख्याध्यापकांने सदर शिक्षकाचा पगार काढलाच कसा

  • @achaudhary7
    @achaudhary7 Před 2 dny

    यांची लायकी नाहीय शेती करायची, सरकार ने पूर्ण शेती ताब्यात घेऊन टाकायची...

  • @user-yi5ld5ut6v
    @user-yi5ld5ut6v Před 2 dny

    शाळेत शिक्षक नाही तर शाळा स्तरावरून कुटे मॅडम चा पगार बी.ई.ओ.लेव्हल ला ऑनलाईन फॉरवर्ड कोण करते...

  • @user-yi5ld5ut6v
    @user-yi5ld5ut6v Před 2 dny

    पंचायत समिती ला शिक्षक द्यायचा असता तर कधीच दिला असता..आता फक्त आश्वासन देणार...कार्यवाही काही होणार नाही.