देवराम लांडेंनी बंडू उतळेंचा सातबाराच काढला.. बंडुला सपोर्ट करणार्‍या नेत्याचाही समाचार!

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 05. 2024

Komentáře • 19

  • @VaibhavSonawane-bl9wl
    @VaibhavSonawane-bl9wl Před měsícem +9

    यांनी याच पोरग बांधकाम विभाग मधे कामाला लावलं त्यांनी कोणती परीक्षा देऊन कामावर लागला याचा पण शोध लावा गरीबाची पोर रोजानी कामाला जात आहेत

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 Před měsícem +6

    नक्कीच चांगला काम करण्यार्याचा बदनामी होते.लांडे साहेब समाजाच्या गरिब लोकांना योजना देत असेल तर तुम्ही पण द्या.

  • @user-lw6ze4we5d
    @user-lw6ze4we5d Před měsícem +5

    याच्या बोलण्यातूनच दिसते हा किती खोटं बोलत आहे

  • @ravindrasabale5635
    @ravindrasabale5635 Před měsícem +8

    गोरगरिबांची माहिती मागवण्यापेक्षा
    आपल्या भागातील रस्त्यांची माहिती मगवा जल जीवन मिशनची माहिती मागवा ????????

  • @tanajigabhale751
    @tanajigabhale751 Před měsícem +4

    आता बोल बोलतो की बंडू च्या बापाला मी ताडपत्री दिली आणि माझ्या हातात काही नाही अस पण बोलतात आणि पत्रकार आता नाही उलट विचारणार पत्रकाराला किती भेटले

  • @mahendranavale6696
    @mahendranavale6696 Před měsícem +12

    देवराम शेट तुमचा ही फोटो होता. पोलीस स्टेशन मध्ये 4 नंबरला. तुमचा ही होता दारूचा अड्डा.z p अध्यक्ष होयच्या आदि

    • @mayur2635
      @mayur2635 Před měsícem +2

      Karu Karu damle Ani dev pujala lagle

  • @user-lt8kc9yu4j
    @user-lt8kc9yu4j Před měsícem +1

    पैसा आसला की हे काही करतात आमदार खासदार सदश

  • @ins.i798
    @ins.i798 Před měsícem +1

    मनी वादळ

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Před 16 dny

    देवराम लांडे तुम्ही जो तुमच्या नातीचा बर्थडे , गौतमी पाटील चा कार्यक्रम, सुनांचे डोहाळे जेवण, तुमचा वाढदिवस या अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांना तुम्ही जो खर्च करता तो फार मोठा खर्च असतो मग इतका पैसा तुम्ही कुठून आणला याचा हिशेब एकदा आदिवासी समाजाला द्यावा.

  • @user-ey8mp1ks9q
    @user-ey8mp1ks9q Před měsícem +1

    😂😂😂😂

  • @erurengade8918
    @erurengade8918 Před měsícem +1

    काय चाललंय

  • @user-lw6ze4we5d
    @user-lw6ze4we5d Před měsícem +6

    आदिवासी वादळ नाही पैसे खाणारा वादळ हा

  • @ravindrasabale5635
    @ravindrasabale5635 Před měsícem +9

    लांडे साहेब तुमचे काम चांगले आहे काम करत राहा
    आदिवासी समाजाचे आधार कार्ड❤❤❤❤❤❤