खासदार डॉ अमोल कोल्हे

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024

Komentáře • 16

  • @popatkhandagale4932
    @popatkhandagale4932 Před 20 dny

    बोलण्या पलीकडे दुसरं काही दिसणार नाही घराच्या समोरील रस्ता लवकर करा

  • @kaustubhshindephotography3702

    तुम्ही लागले गुनायला भागायला.... आहो माजी खासदार काम करायचे लोकांची दर रविवारी अजूनही करतात. गोष्टी चालायच्या म्हणजे एकदा येऊन पहा प्रतिन्यायालय भरत तिथे.

    • @CastleOfCricket
      @CastleOfCricket Před 20 dny

      कसली कामे केली १५ वर्षात

    • @kaustubhshindephotography3702
      @kaustubhshindephotography3702 Před 20 dny

      @@CastleOfCricket ह्यांनी काय केल

    • @swapnilkorade3159
      @swapnilkorade3159 Před 20 dny

      3 vela sansadratn dyayla sarkar yed aahe ka....Tyani kay kel 15 varshat

    • @kaustubhshindephotography3702
      @kaustubhshindephotography3702 Před 20 dny

      @@swapnilkorade3159 संसदरत्न सोडा विकास काय केला माझ्या गावात एक रुपया नाही.

  • @rahulbhalerao1464
    @rahulbhalerao1464 Před 18 dny

    कलाकार खासदार बोलण्याच्या पलीकडे काहीच येत नाही पाच वर्षे कुठे होते खासदार साहेब तेव्हा कुठे घेतला जनता दरबार आंबेगाव मध्ये सोडा जुन्नर तालुक्यात कुठे घेतला जनता दरबार खासदार साहेब फक्त बोल बच्चन पणा करतात बोल बच्चन चे शब्द देतात फक्त

    • @user-qv1sb4pl8x
      @user-qv1sb4pl8x Před 11 dny

      आखीफळी होती राष्ट्रवादी ची तेव्हा काहिच गराज

  • @user_gvdx2jfgt
    @user_gvdx2jfgt Před 20 dny +1

    शिवाजी दादांनी जे केले ते तुम्हाला जमेल का?

    • @CastleOfCricket
      @CastleOfCricket Před 20 dny

      काय केले त्यांनी १५ वर्षात

    • @user_gvdx2jfgt
      @user_gvdx2jfgt Před 20 dny

      @@CastleOfCricket @@CastleOfCricket बाळा तू तवा अंड्यात होता तुला नाही कळणार, उगाच सलग 3 वेळा निवडून नाय आला दादा

    • @CastleOfCricket
      @CastleOfCricket Před 20 dny +1

      @@user_gvdx2jfgt काय केलं सांग की उत्तर नाय का 😂😂

    • @user_gvdx2jfgt
      @user_gvdx2jfgt Před 20 dny

      @@CastleOfCricket तुह्या घरच्यांना इचार ते सांगतील

    • @CastleOfCricket
      @CastleOfCricket Před 20 dny

      @@user_gvdx2jfgt त्या कावळ्याने काहीच केले नाही १५ वर्षात हे तुला पण माहीत आहे . म्हणुन उत्तर नाही तुझ्याकडे