पवार साहेब एकदा बघाच | इंदुरीकार महाराज जबरदस्त कीर्तन | Indurkar Maharaj Navin Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 07. 2023
  • #निवृत्तीमहाराज #marathikirtan #vitthlachannel #vitthala #इंदुरीकरमहाराज #Indrikarmaharaj
    #Banking #Insurance #Creditcard #Loan #marathimovie #sauth
    ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत
    ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
    टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
    @Vitthala / विठ्ठला [Copyright]
    विडीओ आवडल्यास like करा share करा
    ........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
    .....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
    ....................धन्यवाद .................

Komentáře • 397

  • @atmaramlaygude8833
    @atmaramlaygude8833 Před 5 dny +4

    आदरणीय शरद पवार साहबांनी जे काम केले ते दुसऱ्या कोणाला जमणार नाही.

  • @shabajnaikwadi9479
    @shabajnaikwadi9479 Před 13 dny +11

    ज्या दिवशी शरद पवार साहेब नसतील ना त्या दिवशी महाराष्ट्रा मधील लोकांना पवार साहेबांचि किंमत समजेल आता काही लोक त्याच्या बदल खुप खालच्या शब्दात बोलतात

  • @user-cf4xc5tm2v
    @user-cf4xc5tm2v Před 7 dny +3

    पवार साहेबांचा अभिमान वाटतो 🎉🙏🌹🌹🚩🚩

  • @appasahebbawadkar1787
    @appasahebbawadkar1787 Před 11 dny +4

    माजी एक कमेंट अशी आहे आज शरद पवारयाला कोणीही नाद karacha👌नाही

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Před 3 měsíci +20

    इंदुरीकर महाराज यांना मानाचा मुजरा खरी शिकवण देत आहेत आपन् असेच वागावे। खरोखर खरे बोलतात 102 टक्के

  • @sadananddhuri2968
    @sadananddhuri2968 Před 2 měsíci +8

    खरोखरच माणस ओळखने तुम्हाला खूप सुंदर जमते तुम्ही ग्रेट आहात तुम्हाला मनापासून धन्यवाद

  • @bapujagdhane
    @bapujagdhane Před 23 dny +21

    तूम्ही कधी भाई संगारे नामदेव दादा ढसाळ. प्राध्यापक अरुण कांबळे सर. सर जोगेंद्र कवाडे राजा ढाले यांनी भाषणे आईकलीत काय

  • @sudhakarlawande2153
    @sudhakarlawande2153 Před 2 měsíci +22

    साहेबांनी केलेल्या कामाची बरोबरी कुणीही करू शकत नाही.🙏👍👌🌹🚩

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 Před 8 měsíci +69

    एकच नंबर पवार यांच्या कार्याला वारकरी संप्रदाय 🎉 जय हरी रामकृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली तुकाराम 🎉

  • @jayshrinepte7787
    @jayshrinepte7787 Před 3 dny +2

    पवार साहेबांचा अभिमान वाटतो🎉🎉

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t Před 4 měsíci +22

    इंदुरकर महाराज बोलते बरोबर आहे

  • @kantilalmahale6854
    @kantilalmahale6854 Před 5 měsíci +69

    80 वर्षाचा तरुण म्हणजे आदरणीय पवार साहेब

  • @manojshinge1467
    @manojshinge1467 Před 3 měsíci +24

    शरद पवारांसारखा नेतृत्व महाराष्ट्राला समृद्ध करणारा व देशाचा लौकिक वाढवणारा आहे

  • @VijayPatil-dl4rn
    @VijayPatil-dl4rn Před 2 měsíci +8

    पवार साहेब आदरणीय लोकनेते फक्त शरद पवार साहेब

  • @PtadipPawar-zd9vb
    @PtadipPawar-zd9vb Před 2 měsíci +4

    खरज महाराष्ट्राला खुप मोठी माणसं मिळाली म्हणून महाराष्ट्रातील जनता आदर्श ठेवून आहे

  • @alaskabaal_2
    @alaskabaal_2 Před 5 měsíci +45

    आमचे श्रद्धास्थान स्व. आर आर आबा पाटील ❤️

  • @user-ik7ig5rm7t
    @user-ik7ig5rm7t Před 5 měsíci +31

    ह्याला तरुण. पण म्हणता येणार नाही ही लोक सेवा राष्ट्र भक्ती समाज सेवा हे हृदय लोक कल्याणासाठी सत त्याने झटत राहते ते शरद पवार साहेब सदाबहार सदा युवा

  • @manoharjadhav1079
    @manoharjadhav1079 Před 4 měsíci +12

    Mr. Pawar saheb great v briliant

  • @VilasNikam-ny3fe
    @VilasNikam-ny3fe Před 9 měsíci +24

    छान बाबा 👌 शरद पवार यांच्या 🕧👑💐

  • @subhashbhagat2064
    @subhashbhagat2064 Před 11 měsíci +31

    पवार है तो पावरहै

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 Před 10 měsíci +14

    इंदुरीकर महाराज अगदी बरोबर विश्लेषण करून समाजात बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर हि साहेब अमर आहे त

  • @khandumore2983
    @khandumore2983 Před 11 měsíci +12

    सत्ताधारी असो किंवा विरोधाक खळखळा हसला पाहिजे लातूर जिल्ह्याचा हिरा स्व विलासरावजी देशमुख साहेब
    🙏🙏

  • @Sanjaypawar-vd7rd
    @Sanjaypawar-vd7rd Před 16 dny +2

    महाराषट्रा ची शान जान सन्मान श्री शरद पवार साहेब

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 Před 11 měsíci +11

    इंदुरीकर महाराज विठोबा रखुमाई ची तुलना कोणाशी ही करू नका. लोक तुमचं कीर्तन प्रवचन ऐकायला येणार नाही.

  • @arunkadus100
    @arunkadus100 Před 11 měsíci +55

    महाराज एकच नंबर

  • @user-dh4sc2ck8p
    @user-dh4sc2ck8p Před 5 měsíci +14

    जय राष्ट्रवादी

  • @pankajighawe7841
    @pankajighawe7841 Před 7 měsíci +61

    पवार साहेब पवार साहेब आहे हे आमचे मार्ग दर्शक आहे याचा अभिमान आहे

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Před 11 měsíci +14

    चांगले प्रबोधनकार बाबा आहेत हे
    ना. 1

  • @gajananshimpale2890
    @gajananshimpale2890 Před 3 měsíci +28

    आदरणीय पवार साहेब यांना आपण सर्व लोकांनी जपलं पाहिजे. अस नेतृत्व होणे नाही.फक्त साहेब

  • @sunilpatil4579
    @sunilpatil4579 Před 10 měsíci +10

    100%खरं आहे

  • @rameshwaraware5179
    @rameshwaraware5179 Před 21 dnem +1

    इंदोरीकर जे बोलतात ते वास्तवात खरे आहे

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is Před 3 měsíci +7

    खरं ते सोन असतं ते घर 🏠 घरांत असतं तेच आपल्या राज्याच आहे
    पवार साहेब

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 Před 11 měsíci +25

    82 वर्षी तरुण पणाचं उदाहरण माननीय शरदचंद्रजी पवार क्रिकेटची गुगली

    • @BabajiGhode-sx6sr
      @BabajiGhode-sx6sr Před 3 měsíci

      आता महाराजची जिरवायची काय?

  • @parshurampitambare7968
    @parshurampitambare7968 Před 11 měsíci +21

    अतिशय सुंदर आणि परखड विचार. पवार साहेबांकडे असलेली ऊर्जा तरुणांना दिलेबद्दल धन्यवाद.

  • @user-dr3bi6gn3w
    @user-dr3bi6gn3w Před 11 měsíci +10

    बरोबर माऊली

  • @PankajPatil-ek9dj
    @PankajPatil-ek9dj Před 11 měsíci +25

    100% sir pawar is pawar

  • @shivajizanjad5430
    @shivajizanjad5430 Před 7 měsíci +133

    मा. शरदचंद्रजी पवारसाहेब वयाच्या ८० वर्षानंतरसुध्दा तरूण मुलांना लाजवतील अशा प्रकारे अनेकांना अनेक ठिकाणी जाऊन भेट घेतात आणि संवाद साधतात. शिवाय परमेश्वराने त्यांना ज्ञान, बुध्दी, हुशारी माणुसकी, तेवढेच जनसमुदाय आपुलकीने बहाल केला आहे. परिश्रम घेतले जातात ते पक्ष टिकवण्यासाठी तेही या वयात. धन्य धन्य त्यांचे विचार, दृष्टीकोन आणि परिश्रम. *जय रामकृष्ण हरि*

  • @rajugaikwad6137
    @rajugaikwad6137 Před 11 měsíci +9

    महाराज प्रतेक कीर्तन डॉ बाबासाहेबाचे ऐकतरी उदाहरण घेत चला आनखी कीर्तनाला गोरेपन ईल ,,

  • @satishshinde5191
    @satishshinde5191 Před 19 dny +1

    लेफटी असच वाटते , इंदुरकर गुरूजी ! ( लेफट हातात चार अंगठ्या दिसतेय )

  • @NGP9225
    @NGP9225 Před 11 měsíci +26

    Pawar is power.....

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 Před 4 měsíci +12

    एकदम बरोबर जयभीम जय शिवराय

  • @anandahire5732
    @anandahire5732 Před 11 měsíci +5

    Maharaj madam mahapor Dr Babasaheb Ambedkar yanchya savidhana mule zalya ###

  • @mangalsuryawanshi4488
    @mangalsuryawanshi4488 Před 4 měsíci +4

    पवार साहेब नंबर वन च आहे कोणी नादच करायलाच नाही

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t Před 4 měsíci +7

    पवार साहेबांचे कर्तृत्व महाराष्ट्राला माहिती ओन्ली वन पवार साहेब

  • @chandakatkhde6253
    @chandakatkhde6253 Před měsícem +1

    😂❤❤❤यस बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र चे रूधय होते

  • @satishshinde4373
    @satishshinde4373 Před 4 měsíci +3

    Pawar saheb jay ho!!!

  • @AshutoshGhate-tk5iq
    @AshutoshGhate-tk5iq Před 13 dny +1

    आजच्या भाषेत कीर्तन चांगले

  • @bapujagdhane
    @bapujagdhane Před 23 dny +2

    स्वतः बळा साहेब ठाकरे यांनी सांगितले होते माझ्या भाषनाला उभ्या महाराष्ट्र मध्ये तोड फुक्त भाई सांगते

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 Před 3 měsíci +1

    आदरणीय शरद पवार साहेब हे एक विचार आहेत महाराष्ट्र राज्याच्या शेती शेतकरी.कष्टकरी युवा. गोरगरीब संपूर्ण महाराष्ट्राची खडानखडा जान असलेले एकमेव नेते म्हणजे शरद पवार साहेब...........!!

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 Před 2 měsíci +1

    आधुनिक युगातील भारताचे आधारवड शरदराव पवार साहेब, महाराष्ट्रातील बुलंद आवाज दिल्लीला घाम फोडणार व्यक्तिमत्व असलेला नेता शरदचंद्र पवार साहेब!

  • @bapuraodhaigude7756
    @bapuraodhaigude7756 Před 3 měsíci +1

    यालाच माहीत नाही देव आहे सगळ मनाच सांगत आहे जे होणार ते होणारच आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे याच ऐकायला बर वाटतय म्हणून ऐकतो

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 Před 4 měsíci +1

    इंदुरीकर महाराजांना खूप खूप 👍🇮🇳 जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 Před 11 měsíci +26

    Sharad pawar Saheb.. chiratarun ch.... evergreen

  • @sarjja
    @sarjja Před 11 měsíci +11

    सत्य आहे तूमच. 😌
    कारण निवडून आलेले खोके घेतात. त्याच काय ? त्यांच्यावर पण बोला ?महाराज. 😌

    • @yam668
      @yam668 Před 11 měsíci +1

      खोक्या बाबत महाराज बोलणार नाही कारांबते खोक्याचे पुरस्कर्ते आहेत.भाजपचे समर्थक आहेत महाराज.

    • @VishnuPatil-sc3hg
      @VishnuPatil-sc3hg Před 3 měsíci

      Ji ni​@@yam668

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 Před 2 měsíci +1

    पवार इज पावर, शरदचंद्र पवार साहेब हे महाराष्ट्राचे तर आहेत सोबत देशाचे राजकीय दैवत आहेत, महानेता

  • @rameshsutar-zb5tu
    @rameshsutar-zb5tu Před 3 měsíci +1

    महाराज आपण अतिशय उत्कृष्ट बोलता परंतु याचा लोकांच्या डोक्यावर का परिणाम होत नाही याचा अभ्यास होणे गरजेचे आहे

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 Před 10 měsíci +2

    जाती व धर्मावर बोलुन जातीस्पीड वर फुकटात आणि जोरात जास्त राजकारण होते हे सर्वांनाच माहीत आहे. दुसऱ्या ला शिव्या घातल्या सारखे बोलुन आणि कोणाला पोत म्हणजे साखरेच पोत बोलुन भाषण करायला कशाला टाचण पाहिजे ते कोणालाही शक्य आहे.

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 Před 11 měsíci +7

    Thakare❤
    Pawar❤

  • @ashokvarpe232
    @ashokvarpe232 Před 11 měsíci +52

    पवारसाहेबांचा 80वर्षाचा उत्साह आजच्या तरुणाई साठी जिद्द आणण्यासाठी आदर्श उदाहरण. राजकारण वेगळं.

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 Před 11 měsíci +15

    जय हरि माऊली,सहमत आहे 💯✅

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 Před 11 měsíci +21

    खरं आहे की बाळासाहेब सारखे कुणीच नाही भाषण करू शकत नाही जे पोटात ते ओठात लपवा छापवी नाही

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před 11 měsíci +18

    कीर्तन... आधुनिक वास्तविक अभ्यासू व्यक्तीमत्व.... इंदोरीकर देशमुख महाराज..

    • @rajarampadhye717
      @rajarampadhye717 Před 11 měsíci +2

      वास्तवाला नेहमी धरून बोलता महाराज
      तुम्ही . धन्यवाद

  • @bhauraoshelle9524
    @bhauraoshelle9524 Před 6 měsíci +7

    Khup Chan 😊😅🎉😢😂

  • @BanduKokare-pv2ry
    @BanduKokare-pv2ry Před 4 měsíci +4

    जय राष्टवादी शरदचंद्र पवार

  • @narendrabhand8726
    @narendrabhand8726 Před 11 měsíci +13

    एकच नंबर जय हरी महाराज 🙏

  • @user-uk6ho2hc2c
    @user-uk6ho2hc2c Před 5 měsíci +4

    एकच साहेब फक्त शरद पवार साहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @janvisansare9538
    @janvisansare9538 Před 4 měsíci +3

    100% खरं आहे महाराज 😜😜

  • @raosahebbhalekar5973
    @raosahebbhalekar5973 Před 11 měsíci +20

    पवार साहेब एक नंबर ❤❤❤❤❤

  • @ranjitmunde2025
    @ranjitmunde2025 Před 2 měsíci +2

    स्व मुंडे साहेब देशाचे आदर्श मार्गदर्शक

  • @user-rf5md9up3r
    @user-rf5md9up3r Před 2 měsíci +3

    इंदुलकर महाराज आपण विनोदी प्रवचन करता म्हणूनच जनता आपलं किर्तन आईकण्याकरीता येतात इंदुलकर महाराज तुम्हीं राजकारणी विषयावर बोलू नये व त्यावर विनोद करू नये.त्याच प्रमाणे सदर्याचे बटणे काढून किर्तन देखील करु नये.भंगवताच प्रेम जनतेला कसं लागेल.अस किर्तन करावे.नमस्कार मी लहान तोंडी मोठा घास घेतला. क्षमा असावी.

  • @Shirke8054
    @Shirke8054 Před 4 měsíci +5

    इन्दूरकर महाराज भाषण करताना शिवाजी महाराजांचा फोटो पाठीमागे ठेऊन भाषण वाचून करू नका, शिवाजी महाराजांणपेक्षा मोठे नाही तुम्ही। ❤जय महाराष्ट्र जय शिवराय ❤

  • @pisaldipak01
    @pisaldipak01 Před 9 měsíci +4

    Only pawar ✌️💪💪💪💪💪

  • @VishwasSuryawanshi-xn7nw
    @VishwasSuryawanshi-xn7nw Před 11 měsíci +14

    👉 महाराज बोलले देव बोलले..
    महाराजांमुळे महाराष्ट्रात किर्तनाला सुवर्णकाळ आला.. तरुणाई पण आनंदाने किर्तन ऐकतात..

  • @appasahebkale8062
    @appasahebkale8062 Před měsícem +1

    खूपच छान प्रबोधन

  • @dattatrayakapse7078
    @dattatrayakapse7078 Před 3 měsíci +4

    बाळासाहेब जे पोटात तेच ओठात बोलायचे आणि शरद पवारांचं नेमकं ऊलटं असतं, ते बोलतात ते कधी करत नाही आणि करायचं ते कधी बोलत नाही.

  • @prabhakarkadam1056
    @prabhakarkadam1056 Před 11 měsíci +6

    अप्रतिम आणि अनुपमेय.... 🙏🙏🙏

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 Před 5 měsíci +3

    फक्त आदरणीय शरद पवार साहेब. जय हरी.

  • @RajaramPunde
    @RajaramPunde Před 25 dny +1

    1 nambar maharaj

  • @maheshrao8910
    @maheshrao8910 Před 11 měsíci +4

    Khar ahe maharaj

  • @NileshMalame
    @NileshMalame Před 2 měsíci +1

    एकदम बरोबर आहे

  • @HaribhauNatak
    @HaribhauNatak Před 10 měsíci +4

    बराबर aahe

  • @Avdhut1221
    @Avdhut1221 Před 3 měsíci +3

    कट्टर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब समर्थक

  • @prakashbhogle2999
    @prakashbhogle2999 Před 11 měsíci +5

    इंदुरिकर महाराज आमदार होणार वाटतं

  • @marotikakade361
    @marotikakade361 Před 4 měsíci +1

    Parfect no .1👍

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 Před 11 měsíci +7

    माउली जय हरी

  • @milindmanerikar4043
    @milindmanerikar4043 Před 6 měsíci +3

    हे 😊ऐकून सोडून द्यायचं.
    हे मानधनाच आहे

  • @sachinkamble5233
    @sachinkamble5233 Před 4 měsíci +2

    शरद पवार खरंच कर्तूव ओ

  • @lina14
    @lina14 Před měsícem +1

    Sharadchandraji Pawar Saheb... #inspiration😎

  • @manojbarse1472
    @manojbarse1472 Před 4 měsíci +2

    शरद पवार साहेब जिंदाबाद

  • @tukaramshinde7792
    @tukaramshinde7792 Před 25 dny +1

    आर आर आबा व शरद पवार

  • @bhagvatjavanjal2783
    @bhagvatjavanjal2783 Před 3 měsíci +1

    बरोबर.आहे.महाराज..

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Před 3 měsíci +1

    अगदी बरोबर आहे

  • @rajjogisir6660
    @rajjogisir6660 Před 3 měsíci +1

    🙏🌹जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t Před 4 měsíci +3

    पवार साहेब 83 वयाचे अजून ते एका जागेवर बसत नाहीत

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Před 11 měsíci +9

    राम कृष्ण हरी महाराज

  • @rahulkapse2945
    @rahulkapse2945 Před 19 dny +1

    महाराज ❤

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV Před 11 měsíci +6

    very True!

  • @aradurprotech5
    @aradurprotech5 Před 11 měsíci +24

    बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @jalindaradhatrao461
    @jalindaradhatrao461 Před 3 měsíci +1

    जय हरी महाराज

  • @dhirajdongare1984
    @dhirajdongare1984 Před 6 měsíci +2

    Vilasrao Deshmukh 🎉🎉🎉🎉🎉