निलेश लंकेच्या पत्नीसोबत त्यांची प्रेमकहाणी Nilesh Lanke Love Story | Ranitai Lanke | Marriage Story
Vložit
- čas přidán 30. 07. 2024
- निलेश लंकेच्या पत्नीसोबत त्यांची प्रेमकहाणी Nilesh Lanke Love Story | Ranitai Lanke | Marriage Story
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
For Promotion Inquiry & Advertisment -
Email:- business.marathimandali@gmail.com
ईमेल: - बिझनेस डॉट मराठी मंडळी @ जीमेल डॉट कॉम
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
#MarathiMandaliKisse #LoveStory #NileshLanke #निलेश_लंके #लोकनेते #Parner
लंकेच्या सर्व व्हिडीओचं भन्नाट कलेक्शन 👇 czcams.com/play/PLk2nUXb0f5VcLEJ2_u4hKNMgPas79x1vu.html
Jevha jevha kahe pan Lankhe Saheb baddal aikla yet teva teva RR Aaba che atvan yet Rao 😭😭😭😭😭 .....
Pawar Saheb la RR Aaba sarkha ek nete milale ...
RR Aaba ne Pawar Saheb la end pariant Pawar Saheb la sath dile Rao Pawar saheb ne khoop utal phatal bagitla pan Aaba Pawar Saheb barobar end pariyant sodle nahe ....
Miss you RR Aaba thume Maharashrakar che Ane Bharatche Shaan jeev ane amchya rudyat aahe Aaba Saheb...
❤️❤️❤️..
Aaba ne khoop kai shikun gele Rao hech aaj Lanke Saheb Karte...
Amache Tai khoop simple aahet Rao hech mje Maharashtra che shaan hech RR Aaba ne shikvyle❤️.
Salam Lanke Saheb... ❤️
Salute to the Chanakya Amche Sharad Pawar Saheb ❤️❤️
Rajkarnicha Waag mhanje Sharad Pawar.. bhale bhalya che patte bolun gul karnara mhanje SHARAD PAWAR saheb ❤️❤️..
Amche Maharashtra la PM che garaj ch nahe 😎😎😎 ..
L
@@ayubshaikh2462 णणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणण
Ghu hu hu
0
छान ताई निरागस आणि निर्मळ मन तसं विचार मांडले आहेत धन्यवाद ताई
मी नुकत्याच एका कार्यक्रमात त्याना पाहिलंय खूप साध्या, कोणताही बडेजावं नाही.. साधी राहणी, उच्च विचारसरणी
आमदार ची पत्नी असून किती साधी राहणी मान व मनाचा साधेपण दिसतो,
काही महीला तर नवरा साधा ग्रामपंचायत सरपंच जरी असला तर तिचा तोरा, रूबाब लयच असतो
😊
👍
बरोबर आहे
😂
बरोबर
किती हा भाबडेपणा किती ही साधी रहाणीमान मला खुप च आवडली आणि अभिमान पण वाटतो
ताई खूपच छान आणि साधी . खूप छान वाटले. दोघेही अतिशय साधी आणि सामाजिक भान असणारे माणसे आहेत.
ताईंचा पायगुण चांगला म्हणून साहेब आमदार झाले👍🏻
100%बरोबर आहे 👍🏻
मुळात साहेबच गंड्याचे हेत म्हणून आमदार झाले आणि आता खासदार होतेन
खासदार पन 🤓😄
मिसेस आमदार वहिनी खूप छान साधी राहणी खूप छान
❤❤❤❤❤❤❤
साधी राहणी ऊच्च विचार
एकदम सिम्पल स्वभाव आहे दोघांचा
ताई बोलणं ऐकून खरोखरच मन भरून आलं तुमच्या सारखे सर्वाचे विचार असले पाहिजेत
जीवनाच्या शेवट पर्यंत प्रामाणिक रहाण्यासाठी देव तुम्हाला सद्बूधी देवो.
प्रत्येकाच्या नशिबात आत्याचा पोरगा, मामाची पोरगी ती जोडीसाठी नशीबवान असावं लागते सुंदरविचार, तुमचे मनःचांगले आदर्श
खा. लंके साहेब म्हणजे दुसरे आर आर पाटील'च 💐🌺🌹🙏
आर आर आबा क्या मिसेस पण अशाच सध्या राहायचे आबा ग्रh मंत्री अस्तांनि सुद्धा त्यांच्या आई सुद्धा शेतात काम करायच्या , शरिहराला savaiyzaleli mhnaun
ताई खरंच खूप साध्या आहे.
कारण त्या सर्वसामान्य कुटुंबातील आहे.लंके साहेब आणि ताई साहेब तुम्हाला भविष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही
🎉🎉🎉
अक्षरशा डोळ्यातून पाणी आले ताई ,,,,,,, आशेच रहा.... 🙏🙏
राधा कुर्षाची जोडी आहे जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा खुप छान
ताई साहेब खरचं तुम्ही खूप ग्रेट आहे .आणि आमचे लंके साहेब.सर मी एसटी कर्मचारी आहे कोकण विभाग पण तुमची जनसामान्यांची सेवा बघून डोळ्यात पणी आल्याशिवाय राहत नाही.आसे का .कळत नाही. कोरोना काळातली तुमची सेवा बघून आम्ही एसटी कर्मचारी बेभान होऊन सेवा देत होतो.परंतु ड्रायव्हर हा एसटी,इतर कोणत्याही शासकीय असो .पण खाजगी mh १२/१४ लय डोक्यात जातात.साहेब.साहेब एक रस्त्याच्या मर्यादेनुसार चालण्याची आपल्याकडे पद्धत आहे पण मी लाईट दिली आणि अस्सल पैसेवाले पेठेचे पेटी घेऊन येतात आणि आम्हाला इकडे आई बहिणी वरून शिव्या देतात तर ह्यांचा आम्ही काय करावा एमएच १२ एम एच 14 जरा विचार करून यावा आई बहिण प्रत्येकाला आहे . आणि येताना कोणी चोरून मालमत्ता आणू नये आणि घाटात आदलाबदली करू नये.फक्त तुम्ही राईट असाल तर हुल,कट मारून नका जाऊ. सामोरा समोर या ना.
The great and simple woman Rani Tai nilesh lanke .proudly say that you have a great work and god bless you lanke family and lanke teem.
खूप छान ताई... चांगली मुलाखत दिलीत.....
गोरक्षनाथ ताम्हाणे उरुळी कांचन
जबरदस्त 👌👌👌
सर्वांना आपलासा वाटणारा नेता निलेश लंके
Khup nirmal manchya tai aahet.. God bless her🙏🙏❤❤
छान Interview.
खूपच छान ताई
नमस्कार आपण मनाने खुप मोठे आहात त्यामुळे सर्व पद आपल्याला हमखास मिळतील.
Nice taaisaheb ❤️khup Chan
निस्वार्थी नेतृत्व आहे साहेब आणि ताई यांचे अशा निस्वार्थी नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला
I, think this is lesson of MLA me,Lanke,s to all MLA.
All MLA should follow Lanke saheba principles.
Listened great person.
छान ताई
🙏to Marathi Mandali, Tai, Lanke Tai. 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Nice tai
,धन्यवाद ताई 🙏🙏
खूप छान जोडी आहे
खुपच छान ताई
खुप चांगलं आहे परिवार लंके साहेब च
ताई साधं राहणं आणी भारी राहणं काही नाही कपडे चांगले घातले म्हणजे विचार चांगले आहेत असं नाही
Kup cchan taai saheb tumche vichar 👍👍👍
Jevha jevha kahe pan Lankhe Saheb baddal aikla yet teva teva RR Aaba che atvan yet Rao 😭😭😭😭😭 .....
Pawar Saheb la RR Aaba sarkha ek nete milale ...
RR Aaba ne Pawar Saheb la end pariant Pawar Saheb la sath dile Rao Pawar saheb ne khoop utal phatal bagitla pan Aaba Pawar Saheb barobar end pariyant sodle nahe ....
Miss you RR Aaba thume Maharashrakar che Ane Bharatche Shaan jeev ane amchya rudyat aahe Aaba Saheb...
❤️❤️❤️..
Aaba ne khoop kai shikun gele Rao hech aaj Lanke Saheb Karte...
Amache Tai khoop simple aahet Rao hech mje Maharashtra che shaan hech RR Aaba ne shikvyle❤️.
Salam Lanke Saheb... ❤️
Salute to the Chanakya Amche Sharad Pawar Saheb ❤️❤️
Rajkarnicha Waag mhanje Sharad Pawar.. bhale bhalya che patte bolun gul karnara mhanje SHARAD PAWAR saheb ❤️❤️..
Amche Maharashtra la PM che garaj ch nahe 😎😎😎 ..
फिक्स खासदार निलेश लंके साहेब
👍👍👍👍👍
यांनी त्याग केला म्हणून महाराष्ट्राभर लंकेच नाव
झाल
साहेब आमच्यासाठी इतका वेळ देता धन्य आहे तुम्ही
खूप छान साधी राहणी उच्च विचार विचार सरणी🎉🎉🎉
Next r.r.पाटील...🙏👍
Khup Chan Tai
Uttam vichar
Kupch chan
Chup chan 👌👌🙏
मस्त असे बरंच काही बाहेर येणार आहे 😂😂
Simple livings but high thinking ranitai nilesh lanke
श्रीवैआर। आर।पाटील।मत्रीसाहेब
आणी। आमदार। लंकेसाहेबहेदोन
राजकारणी। साधी। राहनिमानदिसले
सुंदर व आदर्श आहेत दोघेही
Chan
मा.निलेश लंके साहेब खासदार तुतारी आता विधानसभा ❤
साधिबाई आहे सरळ प्रेमळ मनाची समजूतदार। आनंदी हसरी कष्टाळू शुभेच्छा ताईला।।
खूपच छान
मस्तच
खुप छान साधेपणा
अहंकाराचा वारा न लागो राजसा
माझीया विष्णुदासा.....
जमिनीवर पाय ठेवा भावी काळात भ्रष्टाचारा पासून जपा.नाहीतर जनता जनार्दन परत जागेवर आणील.
Great tai
Madam tumchi pn sanga story
अशे लोक राजकारणात येणे गरजेचे..साधे राहणीमान
मा.निलेश लके याची ओळख.म्हणजे सर्व सामान्यांचा नेता.
धन्यवाद
❤️
छन
Mast mulakhat ghetali madam nice
Thanks
ताईंचा पायगुण चांगला म्हणून साहेब आता खासदारही झाले आहेत. खुप खुप धन्यवाद या साधेपणाबद्दल.
सुंदर फॅमिली
SUPERB .
Nilesh Bhau khup Golden manus ahe ani hatat Golden rings pn ahet.. 😜
खूप संस्कारी ताई छान 💯💯
साधी राहणी आणि उच्च विचासरणी धन्यवाद ताई ययशस्वी पुरुषा मागे बायको असते
Patrkar jastach prashna v4 te
विजया तुझी लव स्टोरी सांग
Tuzi pan sangna jara story
साधी राहणी उच्च विचार खूपच छान ताई
छान कुठूबांकडून समाज सेवा केली जात आहे.
Great
खरच खूप लक्ष्मीच रुप आहे
💐💐
खुप छान खरंच आज आपल्या देशाला अस्या निःस्वार्थ नेत्यांची गरज आहे
👌👌👌👌👌
Best asech lok havet
Happy Anniversary Bhau & Vahini🎂
तुम्ही गोरगरिबांच्या घरी का जात नाहीत ते कशे जगतात शेतकरी कशी शेती करतो ते का बघत नाही
अश्याच लोक प्रतिनिधीची राज्याला खूप गरज आहे, लोकांनी असेच लोक प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात निवडून घ्यावेत
Greet
Kiti Chan
ताई 100% निलेश साहेब खासदार होतील
साधी राहणी उच्च विचारसरणी मोठी माणसं अशीच असतात
रिद्धी सिद्धी प्राप्त जोडी आहे.
ताईला आजिबात गर्व नाही ताईला
राहूल
Music मस्त आहे बातमी पेक्ष्या ओव्हर झालं ते एकदम बकवास
🙄
सारख आमदार काय म्हणता ते खासदार आहेत. 😅😅
लंकेचा खरे रूप आता बघायला भेटेल खासदार झाल्यानंतर लोकांना
ताईसाहेब आपन पण जमाज कार्यात सहभागी रहावे असेच साधी राहणी छान आहे
Nice Jodi❣️👌🤝🤝👍