शरद कोळींचा टोलनाक्यावर लाईव करताना स्थानिकांशी झाला वाद..

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 07. 2024

Komentáře • 638

  • @tanajitakale4563
    @tanajitakale4563 Před 10 měsíci +188

    आज पर्यंत एकाही नेत्याने ड्रायव्हरचे हाल विचारले मनापासून शरद भाऊंचे अभिनंदन 👍👍👌

  • @govrdhanjadhav7033
    @govrdhanjadhav7033 Před 10 měsíci +279

    ड्रायवर साठी मदत केल्या बद्दल शरद भाऊ तुमचे अभिनंदन

    • @bhaskarpawar5757
      @bhaskarpawar5757 Před 10 měsíci +2

      Yes

    • @jakrayakambale1354
      @jakrayakambale1354 Před 8 měsíci +1

      शरद दादा कोळीसाहेब एक नंबर तुमचं कार्य चालू आहे🙏

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Před 10 měsíci +80

    अभिनंदन शरद कोळी यांचे, पोलिसांनी आपले फ़ंटर पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर हायवेवर टोलनाक्याजवळ आरटीओ ऑफिस जवळ कायमचे नेमलेले असतात, आपल्यासारख्यांनी वस्तुस्थिती लाईव्ह दाखवून गृहखात्याचा बुरखा फाडला अभिनंदन

  • @pradippawar862
    @pradippawar862 Před 11 měsíci +93

    शरद साहेब चांगले कार्य करता आहात तुम्ही याचाही काही लोकांना त्रास होईल होऊ द्यात तुमचे कार्य असेच पुढे चालू ठेवा जय महाराष्ट्र

  • @DAMUMASTER
    @DAMUMASTER Před 10 měsíci +40

    गरीब जनतेचा खिसा कपण्या पासून वाचवले हे भुरटे गोर गरीबाचे पैसे लुटून त्यांच्या बायका पोर जगवतात
    तुम्ही मदत केल्या बदल
    शरद भाऊ धन्यवाद ❤

  • @pratapshendage1167
    @pratapshendage1167 Před 10 měsíci +70

    शरद दादा ड्रायव्हर साठी मदत केल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद दादा

  • @vijaypatil596
    @vijaypatil596 Před 10 měsíci +28

    एकच वादा शरद दादा कोळी अध्यक्ष एकच लक्ष्यात ठेवा उध्दव ठाकरे साहेब मान देतात तर वजन काय असेल

  • @SANDIPMATE-el1ct
    @SANDIPMATE-el1ct Před 9 měsíci +29

    शरद भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @gajananwaghmare163
    @gajananwaghmare163 Před 10 měsíci +56

    शरद दादा कोळी धाडस सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य🙏👌👌👌👌🥰

  • @tanajitakale4563
    @tanajitakale4563 Před 10 měsíci +43

    ड्रायव्हरला मदत केल्याबद्दल शरद भाऊ तुमचे अभिनंदन👍👍

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial Před 11 měsíci +101

    टू व्हीलर पण आडून पैसे घेतात हे भुरटे,चांगले सरळ केले पाहिजे ,नायतर गाडी खाली घातले पाहिजे ह्यांना,गरिबांना त्रास देता😢😢😢

  • @rajkure2458
    @rajkure2458 Před 10 měsíci +60

    दादा तुमच्या कार्याला सलाम

  • @krishnanarale82
    @krishnanarale82 Před 11 měsíci +11

    पहिल्यांदा लाईक करतोय मी तर कारण आज समाज हिताचे काम पाहिले

  • @Konkanking-xu7
    @Konkanking-xu7 Před 8 měsíci +18

    अभिनंदन शरद भाऊ ड्राॅव्हर भाऊची मदत केल्या बद्दल ❤

  • @anantpokharkar9126
    @anantpokharkar9126 Před 11 měsíci +93

    शरद कोळी साहेब झिंदाबाद

  • @abhijeetchichghare8916
    @abhijeetchichghare8916 Před 11 měsíci +79

    याला म्हणतात रणांगणातले निष्ठावन्त शिवसैनिक 🚩🚩🙏🙏
    त्रिवार मनाचा मानाचा मुजरा ,,
    शरद कोळी साहेब
    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🙏🙏

  • @NS0979
    @NS0979 Před 9 měsíci +12

    सामान्य माणसांची जाणीव असलेला नेता शरद दादा ❤ हमें अमिरों की ताकत का नाही,गरिबोंकी कमजोरी का एहसास है...

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 Před 11 měsíci +35

    खूप छान काम केले आहे शरद भाऊ

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c Před 10 měsíci +20

    बरोबर आहे,,, स्थानिक हे भाजपचे दरोडेखोराकडून ड्रायवर ला ३०० मागणी

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před 11 měsíci +60

    शरद दादा एक no. .. जय महाराष्ट्र.............🚩💯

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 Před 11 měsíci +26

    मा.शरद कोळी, शिवसेनेचा ढाण्या वाघ.
    छान काम केले. धन्यवाद.

  • @prashantgage4152
    @prashantgage4152 Před 10 měsíci +22

    एकच वादा शरद दादा🚩🚩🚩🚩 कट्टर शिवसैनिक 🚩🚩

  • @annasahebgharbudave5593
    @annasahebgharbudave5593 Před 3 měsíci +3

    अतिशय चांगलं काम केलं शरद कोळी साहेब आपण सोलापूर पुणे हायवे वरती इंदापूर वरवडे सावळेश्वर टोल नाका येथे 365 दिवस वसुली चालू असते

  • @sanjayzade9358
    @sanjayzade9358 Před 11 měsíci +71

    शरद कोळी साहेब जिंदाबाद

  • @rajendrasonawane3504
    @rajendrasonawane3504 Před 10 měsíci +12

    श्री.शरद कोळी साहेब अभिनंदन सरडेवाडी टोल नाका व पाटस टोल नाका येथे नेहमी ट्राफिक जाम करुण आसते येथील कर्मचाऱ्यांची खूप दादागिरी आसते. दणका दिला ते बरं केलं.

  • @vishalkoli3024
    @vishalkoli3024 Před 11 měsíci +61

    युवकांचा बुलंद आवाज शरद दादा कोळी वाघ तो वाघच

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 Před 11 měsíci +35

    1 नंबर शरदभाऊ शिवसेना

  • @anillad8287
    @anillad8287 Před 9 měsíci +8

    गोरगरिबांना मदत केल्याबद्दल धन्यवाद शरद भाऊ महाराष्ट्रातील प्रत्येक हवेवरती पोलीस गोरगरीब लोकांच्या गाड्या थांबून पैसे घेतात अशा पोलिसांना नोकरीवरून काढून टाका

  • @Funforall785
    @Funforall785 Před 11 měsíci +67

    Great work dada keep doing work like this we support you

  • @ravikambale971
    @ravikambale971 Před 10 měsíci +7

    ड्रायव्हर साठी मदत केल्याबद्दल धन्यवाद शरद भाऊ ❤❤👌👌👌👌👌🙏🙏💐💐

  • @ravichougule7503
    @ravichougule7503 Před 11 měsíci +29

    कोळी साहेब जिदांबाद तो माणूस पकडुन ड्रायव्हरच्या हाती द्या

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Před 11 měsíci +26

    नाद खुळा शरद दादा ह्यांना असंच कराव लागतंय

  • @pratapdevrenews
    @pratapdevrenews Před 10 měsíci +48

    Super duper work Koli saheb 🙏

  • @IkhlasJagirdar
    @IkhlasJagirdar Před 7 měsíci +6

    ड्रायव्हर साठी मदत केल्याबद्दल भाऊ तुमचे खूप खूप अभिनंदन

  • @dipakvetal4201
    @dipakvetal4201 Před 11 měsíci +20

    आपण समोरच्याला इज्जत दिली तर तो पण आपल्याला इज्जत देतो हे सर्वश्रुत आहे🙏🙏🙏🙏

  • @ganeshmirkute3259
    @ganeshmirkute3259 Před 10 měsíci +14

    शरद दादा च्या कार्याला जय महाराष्ट्र

  • @shantaramdate7140
    @shantaramdate7140 Před 11 měsíci +29

    🙏🙏धन्यवाद दादा ❤️

  • @dattachavan6386
    @dattachavan6386 Před 11 měsíci +14

    💪कसा दिला हाबडा एका कटर शिवसैनिक ने 💪

  • @prashanthucche2136
    @prashanthucche2136 Před 10 měsíci +9

    Only शिव सेना ऊदव साहेब ठाकरे

  • @vandematram1234
    @vandematram1234 Před 11 měsíci +15

    खोके‌ बंद
    डोके बंद😅😅😅😅?
    सचिन वाजे सारखे खाकी गुंड तूम्ही च
    माजून ठेवले? हि तूमचीच पिलावळ आहे

  • @arvindpatil4041
    @arvindpatil4041 Před 4 měsíci +2

    आजपर्यंत पुण्याला कधी गेलाच नाही का कोणता ड्रायव्हर सापडलाच नाही का...पन तुमचं धाडस खतरनाक आहे

  • @hanmantmirajkar6374
    @hanmantmirajkar6374 Před 11 měsíci +12

    साहेब मंगळवेढ्याला पण असा प्रकार चालतो तेथे डमी पोलीस दादागिरी करत असतो

    • @user-ju8yp9sr7j
      @user-ju8yp9sr7j Před 29 dny

      Police स्टेशन ला कम्प्लिट करा

  • @vijaybhosale5280
    @vijaybhosale5280 Před 10 měsíci +5

    दादागिरी करतात यांना वचक राहिला नाही.मनमानी कारभार पोलीस पण
    साथ देतात.

  • @ulhas6566
    @ulhas6566 Před 11 měsíci +25

    1नंबर कोळी साहेब

  • @nileshnarute1536
    @nileshnarute1536 Před 11 měsíci +14

    एक नंबर शरद भाऊ शिवसेना

  • @pradippawar8132
    @pradippawar8132 Před 11 měsíci +8

    शरद दादा जय महाराष्ट्र झोडून काढा ह्यांना

  • @uttamraj7773
    @uttamraj7773 Před 11 měsíci +21

    हे आल बेवड...😂
    हप्ता गोळा करायला

  • @spatil9801
    @spatil9801 Před 11 měsíci +16

    Camera recording videos...kadhu shakto already Supreme court ne permission dili ahe❤

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 Před 11 měsíci +26

    खुप छान शरद भाऊ, जय महाराष्ट्र

  • @amolraoshinde1338
    @amolraoshinde1338 Před 8 měsíci +13

    Great job 👏

  • @srb6135
    @srb6135 Před 8 měsíci +4

    तुम्ही खरोखर ईतके चांगले कार्यरत असतांना तुम्हाला "वाळु चोर "आहात असे समाज माघ्यमांवर का सांगितले जाते दादा 😢

    • @sudhakargilbile8647
      @sudhakargilbile8647 Před 7 měsíci

      वाळु चोर नसतात ते पुलिस वाल्याचा हप्ता चालु आसतय तहसिलदार हप्ता तलाठी हप्ता असतय

  • @rahullokarecomedian992
    @rahullokarecomedian992 Před 11 měsíci +29

    एक नंबर काम कोळी साहेब

  • @Firefighter7888
    @Firefighter7888 Před 11 měsíci +8

    सामान्य जनतेचे काही नाही. हप्ता वसुली करणारी सरकारी यंत्रणा आणि त्यांचे एजंट हेच लुटून खात आहेत सामान्य जनतेला.

  • @user-ub1vp6iz1c
    @user-ub1vp6iz1c Před 11 měsíci +9

    एकच नंबर कोळी साहेब जिथे पैसे घ्यायचे तिथेच घ्यायचे असे फुकटचे खायचे नाही जास्त पचत नाही ते फुकटचा खाल्ल्याने हरामातच जातो

  • @rajsbhadange7218
    @rajsbhadange7218 Před 8 měsíci +6

    जय महाराष्ट्र शरद दादा ❤🙏🚩

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 Před 6 měsíci +1

    सलाम तुमच्या या कामाला अशा लोकांचा कोण विचार करत नाही जय महाराष्ट्र रंजना पाटील

  • @ramgore4333
    @ramgore4333 Před 11 měsíci +16

    ☝️👌👏👏जय महाराष्ट्र

  • @sattarshaikh3350
    @sattarshaikh3350 Před 14 dny

    साहेब हे लोक महाराष्ट्रात फार जोर करत आहे झिरो वसुली न्जोरात चालत आहे

  • @SHaivshankrSoundane-pd1in
    @SHaivshankrSoundane-pd1in Před 9 měsíci +2

    🙏शरद 🙏🚩💐दादा💐 🚩तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sandeepkhardikar8326
    @sandeepkhardikar8326 Před 11 měsíci +8

    अशाच नेत्यांची गरज आहे

  • @siddheshatkari5955
    @siddheshatkari5955 Před 11 měsíci +42

    एकच वादा शरद दादा❤👑🚩

  • @balusakunde6060
    @balusakunde6060 Před 7 měsíci +2

    ड्रायव्हरला मदत केल्यामुळे धन्यवाद भाऊ तुमचे

  • @sambhajibeldarpatil9873
    @sambhajibeldarpatil9873 Před 11 měsíci +16

    साहेब बाकीचं सगळं सोडून तुम्ही ड्रायव्हर लोकांसाठी झटा तुम्हाला भरपूर इज्जत भेटणार अजून याच्यापेक्षा जास्त

  • @pawanrathod1254
    @pawanrathod1254 Před 8 měsíci +4

    धन्य वाद शरद कोलि साहेब

  • @kanifnathmitraman5921
    @kanifnathmitraman5921 Před 11 měsíci +25

    कोण पण उठसूट नेतागिरी चालू करतय

  • @sureshsavant554
    @sureshsavant554 Před 11 měsíci +3

    ही बरेच दिवस झाले लूट चालू आहे कोळी साहेब मुंग्यांचं सरकार आहे

  • @ahemadmulani6347
    @ahemadmulani6347 Před 10 měsíci +3

    शरद भाऊ ही टोल नाक्यावर अशीच पोलिस लोकं लुटतात ट्रक ड्रायव्हरला तुम्ही मदत केल्याबद्दल

    • @ahemadmulani6347
      @ahemadmulani6347 Před 10 měsíci

      खूप छान आहे धन्यवाद

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z Před 2 dny

    🎉 पैसे कमावण्यासाठी सगळे उद्यो ग,,,🎉 गरीब ड्रायव्हर कडून पैसे उकळणे हेच यांचा धंदा🎉

  • @avinashdangare8681
    @avinashdangare8681 Před 7 měsíci +1

    ड्रायव्हर लोक रात्रं दिवस ड्रायव्हिंग करून, चार पैसे कमवतात... आणि हे भुरटे त्यांना लुटतात. अशा कर्मचाऱ्याना जागीच सस्पेंड केलं पाहिजे... गरीबांसाठी लढणरा एकमेव नेता.... शरद दादा कोळी यांना मनापासून धन्यवाद....

  • @aniketdate2548
    @aniketdate2548 Před 11 měsíci +6

    योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे

  • @mohsinm786
    @mohsinm786 Před měsícem +1

    Police लोकांची खूप ट्रक ड्रायव्हर लोकांना त्रास आहे 😢

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 Před 11 měsíci +11

    हे तर खरेच आहे.

  • @akshayadhav7324
    @akshayadhav7324 Před 11 měsíci +16

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @subhashkawane2951
    @subhashkawane2951 Před 10 měsíci +3

    छान साहेब.. जय महाराष्ट्र

  • @gautambalkhande9397
    @gautambalkhande9397 Před 10 měsíci +5

    Great work 👍👍

  • @deepalibhoir-ws4nw
    @deepalibhoir-ws4nw Před 11 měsíci +15

    पिला आहे कोळी...बोलता पण येत नाही त्याला.

  • @manishkuwalekar6464
    @manishkuwalekar6464 Před 5 měsíci

    अभिनंदन साहेब सर्व सामान्य माणसाबद्दल आवाज ऊठलो बद्दल

  • @user-gs8er8xe9e
    @user-gs8er8xe9e Před 5 měsíci

    शरद भाऊ तुमचे मानावे तेवडे आभार थोडे होतील
    जय महाराष्ट्रUBT,

  • @pratapbhosle1885
    @pratapbhosle1885 Před 6 měsíci +1

    सदैव शरद भाऊंच्या पाठीशी राहा

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 Před 11 měsíci +9

    जय महाराष्ट्र शरद भाऊ

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 Před 5 měsíci

    धन्यवाद भाऊ, गोरगरीबांना त्रास करतात, 👍👍👍🙏🙏🙏

  • @sbproduction2446
    @sbproduction2446 Před 10 měsíci +7

    जय महाराष्ट्र दादा

  • @kisanasuralkar2145
    @kisanasuralkar2145 Před 11 dny

    एक नंबर भाऊ धन्यवाद साहेब

  • @royalchaudhari1991
    @royalchaudhari1991 Před 7 měsíci +1

    मस्त दिला भाऊंनी, असा बांबू मिळाला पाहिजे गावगुंडांना

  • @mohsinshaikh6838
    @mohsinshaikh6838 Před 10 měsíci +11

    भावी आमदार शरद दादा ❤

  • @shreyajagtap7859
    @shreyajagtap7859 Před 11 měsíci +4

    Kodaga distaya koli sahib ashi bhurati Maharashtra sagalya shetrat ahai hyana fukatach kastakaryanch khayala lai magya watati majurdi beni, koli sahiba zindabad ✌🙏

  • @laxmankamble449
    @laxmankamble449 Před 8 měsíci +8

    Excellent work sharadji

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 Před 3 měsíci

    शरद दादा खूप खूप धन्यवाद भावी कार्यास शुभेच्छा❤

  • @ej-prathameshjaware2564
    @ej-prathameshjaware2564 Před 11 měsíci +10

    शरद कोळी फोन घेऊन फसले कारन

  • @shambhucreations2021
    @shambhucreations2021 Před 10 měsíci

    एकच नंबर दादा खूप छान काम

  • @mitunghadage7234
    @mitunghadage7234 Před 10 měsíci +3

    तामिळनाडू मध्ये पण ओळखतात तुम्हाला 😂😂

  • @user-ne8fl4jm7j
    @user-ne8fl4jm7j Před 10 měsíci +2

    खूप छान काम❤

  • @vaibhavjounjal7957
    @vaibhavjounjal7957 Před 11 měsíci +15

    शरद दादा ला चांगला चोपा माकड

  • @ARanpise-ew9im
    @ARanpise-ew9im Před 10 měsíci +3

    Great work 👍

  • @user-yn6sl4ly3n
    @user-yn6sl4ly3n Před 11 měsíci +5

    Good job Sharad Dada

  • @krishnapatil7355
    @krishnapatil7355 Před 11 měsíci +5

    No 1 good work

  • @gautamsalve8790
    @gautamsalve8790 Před 7 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद शरद भाऊ.

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 Před 4 měsíci

    उद्धव ठाकरे शिवसेनेचा ढाण्या वाघ अनेक मार्गाने जनतेला त्रास होतोय सामान्य माणसाची लुबाडणूक होते हा असाच धडा शिकवला पाहिजे❤

  • @kalyanshinde5163
    @kalyanshinde5163 Před 8 měsíci

    ड्रायव्हरच्या आशीर्वादाने नक्कीच येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्ही आमदार होणार

  • @mohsinm786
    @mohsinm786 Před měsícem +1

    Police लोकांची झिरो पोलिस ह्यांच्य मार्गदर्शन खाली खूप लूट माल होते