दादा तुम्ही हार न मानणारा जनसेवक आहात हे फक्त राजकीय नेते मंडळींना दिसत नाही जनता मात्र निश्चित आपल्या सोबत आहे आपण लढणार आणि जिंकणार २०१९ला मागं झालेली चूक पुन्हा जुन्नर ची जनता करणार नाही.
शरद दादा ना तालुक्याने एकदा संधी दिली होती..पणं आता जुन्नर तालुका हा शरद पवार साहेब यांचे मागे उभा राहणार आहे..ते देतील तो उमेदवार निवडून येणार...बाकी कुणाला संधी नाही..
जुन्या उंब्रज मधे शरद दादा नी उंब्रज हिवरे जोडणारा पूल मंजूर करून घेतला होता पणं तो पुल अद्याप झाला नाही बहुतेक लोकप्रतिनिधी व उंब्रज चे सरपंच हे ते काम करून घेण्यात कमी पडत आहेत
Ali re Ali Ata Junnar chya jantechi Havus jali AMDAR Kam n krnara nivdla tar 5 varshy ase nigun jatat Tya mule Pudcya veles Janta Sharad DADA na Amdar krnar
दादा,
तटस्थ रहा, संपूर्ण जुन्नर तालुका तुमच्या पाठीशी आहे.
कामाचा माणूस शरददादा सोनवणे हेच आमदार होणार 2024 ला तरच जुन्नर तालुक्याचा विकास होणार पक्ष बाजुला तो कोणता पण असो फक्त शरददादा सोनवणे हे आमदार
दादा आपण आपक्ष रहा जनता आपल्या पाठीशी आहे
विकास कामाचा वादा म्हणजेच आपला माणूस शरद दादा ❤
शरद दादा सोनवणे 🚩🚩🚩🚩
जितका विरोध जास्त तितकाच विजय मोठा आपण लढणार आणि जिंकणार आपण पुन्हा सेवक म्हणून जुन्नर चे प्रतिनिधित्व करणार.
Only sharad दादा🎉🎉🎉
दादा माझा सपोर्ट नेहेमीच तुम्हाला आहे
आमदार शरददादा🚩👍🐆❤
Dada U will win this election surely.
फिक्स आमदार शरद दादा सोनवणे 2024❤❤
शरददादा आमदार होणार फिक्स कामाचा माणूस आहे
*शरद दादा दूरदृष्टी असणारा नेता , व्हिजन ठेऊन काम करणारा नेता*
दादा नी पद नसताना देखील खूप मोठी मोठी कामे केलीत.....
दादा मी तुमच्या सोबत आहे
अगदी बरोबर दादा परत एकदा शरददादांना संधी
Only Sharad Dada 🚩🚩
विकास पुरूष २०२४ फिक्स 🚩
दादा तूम्ही तुतारीत या 100,% आमदार होणार
आपण महाविकास आघाडीतून निवडणूक लढवा 100% विजय तुमचा आहे . Screen shot काढून ठेवा .
शरददादा सोनवणे 🚩
दादा तुम्हाला माहीत होत तिकीट मिळणार नाही तर तूम्ही आधीच तुतारी कडे जायला पाहिजे होत
दादा तुम्ही शरद पवार साहेबांकडे या नक्की आमदार होणार
दादा तुम्ही हार न मानणारा जनसेवक आहात हे फक्त राजकीय नेते मंडळींना दिसत नाही जनता मात्र निश्चित आपल्या सोबत आहे आपण लढणार आणि जिंकणार २०१९ला मागं झालेली चूक पुन्हा जुन्नर ची जनता करणार नाही.
दादा तुतारी हाती घ्या जनता फुंकणार हे नक्की🎉
DADA tumcha Vijay nichit
एकच वादा फक्त शरद दादा.... 👑✨
दादा महविकास आघाडीत या
दादा तुम्ही अपक्ष जरी उभे राहिले तरी आम्ही तुमच्या सोबत
शरदराव लेंडे यांना पवार साहेब न्याय देणार आणि आमदार करणार एकमेव व्यक्ती महत्व सर्व लोक स्विकारणार
तुम्ही पवार साहेबांकडे जावा तुम्ही आमदार होणार. नाही विधानसभा नाहीतर विधानपरिषद नक्कीच मिळेल
NH 761 is mentioned national highway on google map but Belhe to Ranmala is single road. This is wonderful wonderful wonderful Dada.
कुठून नी लढा फक्त एका ठिकाणी स्थिर रहा...
Only Dada
Will stand independent if u will not getting a ticket......
Fight independent.....this will be better for u....
All the best 👍
आमदार साहेब❤
मग कशाला सोडले mns ,काय गरज होती दुसरीकडे जायची. आता झाले ना घर ना घाट का!
आता बिनधास्त लढा अपक्ष तुम्हाला आमचा पाठींबा आहे.
व्हिजन पाहिजे असेल जुन्नर तालुक्याला तर शरददादा आमदार पाहिजे नाही तर तालुका तसा पण मागे गेलाच आहे आणि तो अजून मागे जाईल
शरद पवार साहेबांच्या विचारांचा उमेदवार जुन्नर विधानसभा सदस्य
तुतारी वाजणार शिवजन्मभूमी मध्ये
मनसे मधुन शिवसेना मग भाजप मध्यें कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलू नका
शरद पवार साहेबांच्या बाजूने उभे रहा विजय तुमचाच आहे
शरद दादा तुम्ही लढा मी तुमच्या पाठीमागे आहोत
Sharad dada Belhe te Ranmala NH 761 .WHY this work is incomplete. This route is from Shirur to Belhe.
एकच वादा शरद दादा
Fix Amdar 2024
फक्त शरद दादा
Figh independent 🎉
शरद दादा ना तालुक्याने एकदा संधी दिली होती..पणं आता जुन्नर तालुका हा शरद पवार साहेब यांचे मागे उभा राहणार आहे..ते देतील तो उमेदवार निवडून येणार...बाकी कुणाला संधी नाही..
Jo Kam krel tyala sandhi milel
आता सत्यशील भावी आमदार तेही साहेबांचा कृपेने.😊
🚩🚩🚩🚩🚩
शरद दादा तुम्ही शरद पवारांच्या पक्षाच तिकीट घ्या विजय निश्चित आहे तुम्हाचा तुतारी वाजनार 💯%😮
विकास पुरूष
Good❤❤❤❤
Perfect diplomatic interview
बेल्ह्यात घोडके नाना आणि इतर.. गट सुद्धा आले नाही 🌹
फिक्स आमदार शरद दादा सोनवणे
पवार साहेब जो उमेदवार देतील तोच उमेदवार निवडून येणार
दादा भावकी वर नका जाऊ, जेथून आपण सुरुवात केली... बस तेच करा. नक्की आमदार शिवनेरी चे दादा...
१००% पडणार
जुन्नरचा आमदार महाविकास आघाडीचा असेल हे पक्का आहे 🙏👍
हे तर नक्की ...आपली जुन्नर ची माती च लई भारी..
आम्ही तुमच्या सोबत आहे .पक्षाच काही घेन देन नाही.
Aapla chehra amhala changla mahiti aahe
जुन्या उंब्रज मधे शरद दादा नी उंब्रज हिवरे जोडणारा पूल मंजूर करून घेतला होता पणं तो पुल अद्याप झाला नाही
बहुतेक लोकप्रतिनिधी व उंब्रज चे सरपंच हे ते काम करून घेण्यात कमी पडत आहेत
Petrol diesel price kiti ahe aj 2014 la kiti hoti aj gas cylinder kiti la ahe te vichara saheb
Dada junnar talukayt MIDC yavi yamule anekana rojgar milel🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
उद्धव ठाकरे, नंतर राज ठाकरे, परत उद्धव ठाकरे, आता एकनाथ शिंदे मग आढळराव पाटील सोबत अजितदादा . असा हा प्रवास
एकच दादा शरददादा
पुन्हा आमदार होणार...👑👑
घरवापसी करा
शरद दादा तुम्ही कोणत्याही तिकिटावर उभे रहा आम्ही तुम्हाला निवडून आणणार
1oo.takke.nivdun.yenar.
अपक्ष लढा दादा🚩
Sharaddada.apan.nivdun.yenar.jantecha.amdar.hoil.fakt.dhanushaban.chinh.theva.
मनसे फक्त तरच येणार
Sharad dada ❤
2223 fix
दादा तुम्ही अपक्ष म्हणून उभे रहा
पुन्हा तुतारी वाजणार
एक तर दादा नाही तर prassan अण्णा
Manse
अपक्ष उभे राहणाऱ्या उमेदवाराला मते देऊ नका ,ते निवडून येणार मग भाजप मध्ये जाणार
तू 100%चांगले काम केलास तरच जींकशील
तुम्ही आता पर्यंत किती पक्ष बदलते
Pakshy ny mahtvacha Vikas kela Pahije talukyat
1 dha Project Naveen anun Yuva na Rojgar uplabd jala Pahije
Paksya ch kunala Lonch ghalaych ahe ka
Dada mns madhe punha pravesh kara
Original
Shivsena Uddhav Balasaheb Thakre
जुन्नरला तिकीटाची बिकट स्थिती आहे. तिकीट दिलं तर पक्षाकडून नाय दिलं तर अपक्ष
Paksy chi ky garaj Kam krnaryala Sandi to mng kon pan aso
आपण शिवाजीराजांचे प्रामाणिकपणे काम केले का??
14:52 14:53 14:56 14:56 त्यामुळे च प्रचार काळात दादा
मुंबईत का होते,याचा अर्थ
शिवाजी दादा यांना मदत केली
नाही च ना
Rasta nahi ghari jayala
Tambe gawat ajun pyala Pani nahi k
दादा पवार सहेबांबरोबर या नक्कीच आमदार होणार 😅😅😅😅
4 paksh firta, kon tumala pathiba denar
Dada ni Gaddari Keli ata parat Amdar nhai honar
Junnar tambe gawat pyala Pani nahi ajun
Shivsena pakshatunch ladha nahi tar apaksha mhanun ladha pan maha vikas aghadit jau naka
दादा तुम्ही कशाला दिशा भूल करता
दादा तुम्ही जरा आता आराम करा बस झालं
DADA ni 5 Varsh Aaram kela
DaDa na ky garaj nhi
Pan taluka pude neycha tar Amdar Sharad DADA Pahije
Navin Amdarr Navin Manus
😂😢😂😂
Ali re Ali ata tumchi pn bari ali
Just wait and watch
Ali re Ali
Ata Junnar chya jantechi Havus jali
AMDAR Kam n krnara nivdla tar 5 varshy ase nigun jatat
Tya mule
Pudcya veles Janta Sharad DADA na Amdar krnar
उद्धव ठाकरे नाम काफी है
महाराष्ट्रातील आमदार फक्त महाविकास आघाडीचे किंवा जरांगे पाटील सांगतील त्यांचेच असतील हे नेत्यांनी आणि जनतेने ग्रृहीत धरावे.धन्यवाद.
Junnar che aamder sherkar honar sharad pawar gut