Nilesh Lanke Majha Katta : शरद पवारांना वचन, दादांची साथ सोडली, नगर जिंकले, निलेश लंके माझा कट्टावर

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2024
  • #abpmajha #nileshlanke #loksabahelections2024 #sujayvikhe
    Nilesh Lanke Majha Katta : शरद पवारांना वचन, दादांची साथ सोडली, नगर जिंकले, निलेश लंके माझा कट्टावर
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Opposition Leader | PM Narendra Modi Oath Ceremony | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार |राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Komentáře • 1,8K

  • @raps9858
    @raps9858 Před 14 dny +61

    जवळपास २ तास माणूस बोलतोय आणि संपादकासह सर्व पत्रकार शांतपणे ऐकतात यातच सर्व आलं ❤

  • @ashokhandal8244
    @ashokhandal8244 Před 13 dny +21

    अजून किती ही वेळ मुलाखत चालली असती तरी जाहिरात सुद्धा skip नसती केली. मी कितीही चांगला चित्रपट असला तरी 2तासाचा चित्रपट मी 40 मिनिटात संपवतो तसेच तो पूर्ण बघायला 2/3वेळेस तरी बघायला लागतो परंतु तुमची मुलाखत 2तास कशी झाली ते सुद्धा कळले नाही. आणि शेवट तर असे वाटलं साहेब तुमचे कार्य खूप महान आहे 🔥🔥👌

  • @MvEnterprise-xh7dz
    @MvEnterprise-xh7dz Před 14 dny +32

    काय जबरदस्त मुलाखत होती राव समोरचे सगळे पत्रकार फक्त शांत बसून ऐकत होते निलेश लंके तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏👍👍

  • @Pass917
    @Pass917 Před 14 dny +19

    एवढं संघर्ष ऐकून डोळ्यात पाणी आलं तर तुम्ही कसं अनुभवलं आसेल खरंच सलाम तुमच्या कार्याला ❤❤

    • @akshayvlogs4131
      @akshayvlogs4131 Před 12 dny

      अरे भाऊ रिऍलिटी खूप वेगळी आहे ....हा माणूस मी जवळून अनुभवला आहे....काय सांगू आता .....एवढ्या storya बनवतो ना भयानक

  • @santoshghogare4151
    @santoshghogare4151 Před 14 dny +68

    या एकमेव नेत्याची मुलाखत मनलावून एकावेसी वाटली ❤

    • @user-xe2vd5zb7n
      @user-xe2vd5zb7n Před 14 dny +4

      मि पण शब्द नि शब्द एकला,,, पहिल्यांदा

    • @gopalshingole8991
      @gopalshingole8991 Před 11 dny

      Q❤❤lQ❤qlqqQQLQQQLqQ❤QqqQql❤Q❤qqqq❤❤qppppppppppppp0ppppppppppp0ppppppppppppppppppp0pppppppppp0p0ppppp0p0pp00ppppppppp0pp0pppp0pppppppppp0pppp0p0pppppp0ppppppppppppppppppppppppppppppppppppppppp0ppppppppppppp0p00pppppppppppp0pppppppppppp0ppppppppppppp00p0pppppppppp0pp0ppp00pppp00p0pp0pppppp0ppppppppppp0p00ppp0000pp0ppp0pppppp0p00pp0p0ppppp0pppppp0ppppppppppppp00pp00pppppppp00000pp00p0ppppppp0p0pp0ppp0ppp0ppppp00p00pp000p0p0pp00ppp00p0p0000ppppppppp0p00pp0ppppppp00ppppp000ppp0p0pppp000pp 1:02:36 😅😅😅😅😅😅😅😅😅😅❤​@@user-xe2vd5zb7n

    • @gopalshingole8991
      @gopalshingole8991 Před 11 dny

      ​@@user-xe2vd5zb7np😊lp0p) 0😊) 😊00) pl0pp😅pl😊l😊p) 0😊lp0p0😊0😊0p😊0😊00😊p😅l😊)😊plp0😊0plppp)l😊pl😊plpppp😊l😊l😊plll😊lp0plpppppllllppp😊plp😊plp😊0😊)p) 😊p) l😊plp😊)0😊)llppl😊0pll😊)😊)p😅)lllp😊))0😊0l0l😊)p😊l😊0p0pppllpp000ppp😊0😊p) 😊0😊)0)l) pl0) pplpppppp😊)pllp) plpplp😊0plp)0l)0lp😊p0plp😊lplp0p0ppp0ll0pp0p0pl😊lpp😊lllpll0p😊lpl0p)0😊00p😊0p)😊plp😊0p😊0pplp😊lll)ppl)p😊l😊)0l)p😊)😊)0😊pp😊l0) pplp0p😊lpl😊00l😊)l) 😊lpp) llll0llll😅?lpllllpl😊) p😊)))0p😊pp)0😊pp0p😊pl0)00ppp00)😊lppll😅p0ppl)😊) 00😊0😊l0ppp)pll0😅0))😊)pl😊0😊l)pl)plpll)0p😊pll😊pp😊) l0) p) pl0) 😊pl)pp😊llp0😊0lplpll)0😅lp)l0😊)pll😊) lplp0lpp😅ppllpppp0p😊) p😊llp0😊l0pp😊0)lppp)0l)😊0ppll)plll)l)l😊) p😊) 00ll😅)pp0p0pll0lp0pp00)lplp00lll😊l😊l)00pl00)0)p)😅) 00)lp0😊0l00😊)lp)pll00p😊lp00000😊pl)plp0pl0))😊pl)l😊lp)0😊lpp😊ll😊) 0ll)😅00😊)pl)pl)pp)p)ppp0😅p0)pl0p😊l)0p)0pp00p0p😊) 0p😅pll0l😊0😊p)00😊ll0pppl00l😊p0p😊p0l0pllpplppl😊plp0ppllll😊0l0ll00)lpllp)p00p😅) pl0) 0l)0😊00)p))l)0pl)l00pl😊)ppp0plppp😅)))😊00l😊l0)l😊lppp0ppl0)lpplplll0ll0p0p)))😊p0pll0plpplp😊l)p😊00))0l))pl😊ll)p😊lp😊p0)lplplpl😊pp)plllpl😊))p😊) 😊ll0l))0l😊) 😊pp😊0p😊) lppllll😊) 😊l0p0ppllp)0😊0l0)))0ll))😊) pl) 0pp😊p)p))000p)l)p)l0plp0))😊p))p))p) 0😊)0😊0l)ppp)0l0ll0plpl)000p)pp😊)))😊lp) l0l) 0ll😅lpp😊)lp😊pl😊l😊)l)0l😊pppppp😊lp😊0😊plp) l😅000pllp0p😊p) pl0l😅)0l0p)😊00plp0p)0l😊l) 0😅pplp)0😊ll😊pp)😊)pp0pp😊lp))pl😊0😊0)p😊))plpl))0l😊))😅pp) 😊lp))0p0)p) 000p😊p😊p😊😊l0llpl😊)😊lp😊l😊p😊llppplllppl😊)ppllllpp😊0ll😊p😊l0) 😊l0l) 😊0p)😊0😊0p0😊0p)pl) plollp) p) 0)😊0l)0lp)p)😊pp0pll😊)😊pp)pl😊llp0pl😊p) 0lp)pll😊)l😊l😊0l0p)p0?😊?😊l?😊?😊😊?😊😊😊😅😊😊

    • @gopalshingole8991
      @gopalshingole8991 Před 11 dny

      ​@@user-xe2vd5zb7n0l) pll😊) pllll😊0p0p😊pp😅llp0plll) lpl😊pl0😊)😅0pp😊0😊ppl) lp😅0p)0ppl0😊pl0l😊)l) l0))😊pl😊))pll) lll😊))😊)00llp0)ll) ll0l) 000😊00😊p)lll)l)l)0lp0l0p))lp)l0pl0)p))0😊0llp)0))0)lp😊l0lll😊)l))ll0😊)p😊l) 00llpl0)0l0l😊)p0)p)ppll😊p😊pp)plp00)l)p0ll)))p) 0lll😅0p0😊l))ll😊00ll)lll)0p)))😊l0😊lpllpp0)lpl)0)plllll00))lllppl)ll)))0😊lll) 0p)ppl00l))ll)l😊ll😊00plp0llll😊l))l😊p) p😊ll) l😊)ll) 0llll0)p)pl😊l)😊))lplll😊l😊pp😊))😊)p))p))0llp0l)))))00ll)ll))00ll)😊ll) 0)llll)l)llp0l)00p😊l)p)p)plpl)0ll)l))lp) l😊))ll0) 0ll😅)😊llp😊l😊lp😊l😅l😊lll😅lll😊)😊lllllllllllll) pplllll) llplll) ll😊)llll) 😊0😅l😅l))lllp0))l) l) l😅p😊)l😊ppllllll😊)llll) lllllll) 😅)😅l😅)😅)l) 😊l)))😅))😅l) 😊))😅))😊))😅))))lll)))😅))lllll😅))l😅)l) 😊l))😊)ll)))lll))l) llll))l))😅))l😅lll😅))😅l) llllll😅))l) l) l😅))))😊ll?😅?😅???????😊😊

    • @gopalshingole8991
      @gopalshingole8991 Před 11 dny

      ​@@user-xe2vd5zb7n) 😊) 😅lll) lll)) lllll) ll😅l) ll))😅llll) 😅l))))😅))ll))l) ll) l)))😊lll))))😊l))l) ll))l😅)l))l) l😊lll) 😅lll) 😅lll))😅)😅ll) l😅)😅😊😊

  • @dnyaneshwarpoul8182
    @dnyaneshwarpoul8182 Před 14 dny +52

    बीड जिल्ह्याचे जयंत किलर बजरंग बाप्पा सोनवणे यांना पण आपल्या एबीपी माझावर कट्ट्यावर बोलवा महाराष्ट्राला पण आवडेल बजरंग बाप्पा

  • @Tush7av
    @Tush7av Před 14 dny +12

    आज ही फक्त मुलाखत नसुन तर आयुष्यभर प्रेरणा घेण्यासाठी एक यशाचा कडू-गोड अनुभव आहे..
    खुप खुप शुभेच्छा खासदार श्री. निलेश लंके साहेब..

  • @thepositiveindia
    @thepositiveindia Před 14 dny +15

    संपूर्ण भारतात इथून पुढे नगर जिल्हा कायम निलेश लंकेच्या नावाने ओळखला जाईल ❤

  • @mangeshbhalerao3733
    @mangeshbhalerao3733 Před 14 dny +38

    तुमच्याकडून नगरकरांना खूप अपेक्षा आहेत... तुम्ही नक्की पूर्ण कराल, हीं खात्री आहे ✌🏻

  • @ganeshthombare8333
    @ganeshthombare8333 Před 13 dny +12

    खरं सांगा ज्यांनी ज्यांनी संपुर मुलाखत पहिली ....त्याने बिना रडताना पहिली.
    .
    .खूपच हृदयद्रावक.
    .
    .
    .
    .शेतकऱ्यांचे प्रश्न जरी सोडवले तरी खूप खूप धन्यवाद लंके साहेब...
    .
    .

  • @shankarmadane6487
    @shankarmadane6487 Před 14 dny +22

    मी पहिल्यांदा कोणा राजकारण्यांची ते पण रात्री 12/1 लां संपूर्ण मुलाखत बघितली असेल.

  • @savitadagade4092
    @savitadagade4092 Před 12 dny +11

    खासदार साहेब अभिनंदन🎉 तुम्ही सांगितलेली कोविड ची व्यथा ऐकून अक्षरशः डोळ्यात पणी येत होत सारखं...😢 तुमचे पाय असेच जमिनीवरच राहो आई वैष्णवी देवी चे आणि मोहटा देवी चे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे त तुमच्या निस्वार्थ कार्याचे फळ तुम्हाला
    मिळत राहणार.. देव तुम्हाला असच भरपूर यश आणि आयुष्य देवो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करते तशीच बाकीच्या माजलेल्या नेत्यांना पण गोर गरिबांसाठी काही चांगलं काम करण्याची बुध्दी देवो द ग्रेट लंके साहेब❤❤❤❤❤

  • @prakashnikam4184
    @prakashnikam4184 Před 14 dny +13

    लंके साहेबांचं कोरोना काळातील काम खरंच खूप मोठं आहे.
    खरं ही मुलाखत निवडणुकीच्या आधी घ्यायला हवी होती. लीड कितीतरी वाढलं असतं👌💐 असंच काम करत रहा साहेब सामान्य माणसाच्या आशीर्वाद म्हणूनच तुम्हाला खाजदारकी मिळाली आहे👌

  • @Samirpatil7777
    @Samirpatil7777 Před 14 dny +34

    मुलाखती मधुन जे आवडत तें मन लावून करा, फ़क्त राजकारणाच्या नादाला लागू नका, मराठी युवकांनी लक्षात घ्या लाखात एक लंके तयार होतो, नाहितर तुमची लंका जळल्या शिवाय राहणार नाही.

  • @rajudhotre2900
    @rajudhotre2900 Před 14 dny +13

    नेते खरच तुमचे विचार आईकताना डोळ्यातून पाणी आले 😢😢😢 सलाम तुमच्या कार्याला आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @arbajshaikh7480
    @arbajshaikh7480 Před 13 dny +13

    पहिल्यांदा बोर न होता यु ट्यूब वर विना स्किप केल्या पूर्ण विदिवो बघितल खरच माणूस लई भारी आहे 💐👌

  • @GaneshSrisat-vy1ro
    @GaneshSrisat-vy1ro Před 14 dny +29

    निलेश जी लंके साहेब राजकारणात तुमच्या सारखे नेते हवे संध्याची परिस्थिती आहे

  • @sunilbankar131
    @sunilbankar131 Před 13 dny +11

    1st time पूर्ण मुलाखत आइकली एखाद्या आमदार ची पण भारी वाटल मुलाखत ऐकून गरीब घरचा पोरगा आज़ खासदार झाला त्याच जास्त अभिमान आहे मला नेते असच मोठे व्यहा आजुन लवकरच केंद्र मधे मंत्री पद मिलो हीच शुभेच्छा 🙏🏻👑

  • @ramkarande7556
    @ramkarande7556 Před 13 dny +17

    अभिमान वाटतोय मी लंके साहेबांना मतदान केल्याचा ❤

  • @manojshinde8572
    @manojshinde8572 Před 13 dny +12

    नाद खुळा मुलाखत खा निलेश लंके साहेब आम्ही पारनेरकर गा राळेगण थेरपाळ 🙏👌👌👌🙏🔥🔥 रॉयल कारभार

  • @bhausahebwakale5462
    @bhausahebwakale5462 Před 14 dny +28

    करोडो रुपये आताच्या लोकसभेला वाटले लंके साहेबाना लोकांनी पैसे दिले कौतुक तर झालेच पाहिजे

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před 14 dny +20

    सत्य आहे लंके नी पूर्ण प्रचारात विखे सोडून कोनाचेच नाव घेतले नाही

  • @ashishkamble2955
    @ashishkamble2955 Před 14 dny +16

    ऐनवेळी कट्टयावर येणाऱ्या प्रत्येक राजकारण्याला प्रश्न करून अडचणीत पकडणारे सर्वच पत्रकार भावुक होऊन ऐकत होते....
    तु राजकारणी आहेस जरूर पण लोकांसाठी झटणारा "ज्ञानदेवपुत्र" आहेस ...एकही सेकंद न पळवता पूर्ण मुलाखत ऐकवून मन भारावून आलं....❤

  • @akshaypatekar8618
    @akshaypatekar8618 Před 14 dny +13

    लोकनेता मिळायचा नाय निलेश लंके साहेबानं सारखा 💯✌🏻

  • @ujwalrajput808
    @ujwalrajput808 Před 14 dny +11

    माणसात देव असतो असे ऐकले होते आज माझा कट्ट्या वर निलेश लंके च्या रूपाने ते अनुभवल...❤🙏

  • @patil9614
    @patil9614 Před 14 dny +10

    मुलाखती च्या शेवटी डोळ्यात पानी आले लंके साहेब... खरंच तुमचे विचार आणि आचार... मौल्यवान आहेत...
    नगर जिल्ह्यातील गरीब जनतेची सेवा..तुम्ही करत राहणार यात काही शंका नाही... Great leader 🙏🏻👍🏻

  • @trekwithajinath1490
    @trekwithajinath1490 Před 13 dny +8

    गर्व आहे मला आम्ही सर्व पाथर्डी करानी खासदार म्हणून निवडून दिले...
    लोकनेते लंके साहेब तुम्हाला पुढील कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा 🎉

  • @abhijeetsundecha2419
    @abhijeetsundecha2419 Před 13 dny +8

    कोणी काहीही बोलू द्या... पण निलेश लंके साहेबांनी कोरोना च्या काळात किती लोकांचे प्राण वाचवले आणि त्यानंतर गरिबांना किती मोठी मदत केली , हे पुढील 50 वर्षे कोणी विसरू शकत नाही... निलेश लंके साहेबां सारखा खासदार आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याला लाभला हे आमचं भाग्य...💯🙏

  • @Nayak12396
    @Nayak12396 Před 14 dny +17

    माझं पहिलं मत योग्य माणसाला गेलं याचा सार्थ अभिमान❤

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 Před 14 dny +7

    आदरणीय खासदार लोकनेते निलेश भाऊ लंके यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा त्यांची ही मुलाखत बघितल्यावर खरंच हृदय भरून आलं आमदारकी खासदारकी घेतल्यानंतरही एवढा साधा सरळपणा क्वचितच बघायला मिळतो कोरोना मध्ये खूप मोठ आणि महान कार्य केले यात वादच नाही, काही अचंबित करणारे प्रसंग ऐकताना मनाचा थरकाप उडत होता

  • @vaibhavkatale7839
    @vaibhavkatale7839 Před dnem +5

    निलेश लंके साहेब खुप हुशार व्यक्तिमहत्व आहे

  • @bhimraokale1870
    @bhimraokale1870 Před 13 dny +7

    तुमची मुलाकात खूप चांगली वाटली आमचे मने योग्य माणसाला दिले त्याचे समाधान आहे तुमचे साधे बोलणे खूप आवडले

  • @RatnakarWarghat
    @RatnakarWarghat Před 13 dny +9

    अशी खरी मुलाखत कधीच पहिली नाही, खासदारांचा अजिबात गर्व नाही, सलाम लंके साहेब!

  • @avinashsalunkhe5758
    @avinashsalunkhe5758 Před 13 dny +7

    कमीत कमी चार पाच वेळा डोळ्यातून पाणी काढणारी मुलाखत.... ग्रेट वर्क... खासदार श्री. निलेश लंके...❤❤❤

  • @akshaysarode3423
    @akshaysarode3423 Před 14 dny +14

    नेते.......कधी भेटलो नाही तुम्हाला पण फॅन झालो राव❤तुमचा

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 Před 14 dny +15

    योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने तुम्ही थोडक्यात वाचले लंके साहेब.

  • @prashantghumare2895
    @prashantghumare2895 Před 14 dny +7

    एवढी मोठी मुलाखत कुणाचीच घेतली नसेल ...लंके साहेब यांची जादू आहे ही ....सगळे शांत होवून ऐकत आहेत ...👌👌

  • @vijaysable6722
    @vijaysable6722 Před 2 dny +2

    निलेश सर , तुम्ही आमच्या साठी देवा सारखे प्रेरणा देणारे आहेत.तुमचे मनापासून अभर

  • @dattatraybhagwat9287
    @dattatraybhagwat9287 Před 14 dny +9

    नगरचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणजे निलेश लंके, आमची निवड रास्त असल्याचा आनंद आहे

  • @user-dk8rt1je9b
    @user-dk8rt1je9b Před 13 dny +8

    एबीपी माझा ने हिच मुलाखत निवडणूक कालावधीत घेतली असती तर....!!!
    लंके साहेब तूम्ही खरेच महान आहात, साहेबांची साथ सोडू नका.
    तुमचं काम अतुलनीय आहे, गरीब समाजाप्रती तुम्हाला विलक्षण करुणा आहे.
    असेच महान होत राहा....❤

  • @KhanduLalage
    @KhanduLalage Před 13 dny +15

    हा माणूस माझ्या तालुक्यातील आहे‌. मला यांचा सार्थ अभिमान आहे. हा माणूस नुसता बोलतच नाही तर करून दाखवितो. याचा प्रत्यय त्यांनी आमच्या भागात केलेली कामं जी या पूर्वी कधीही न झालेली नव्हती.

  • @akshaywagh5646
    @akshaywagh5646 Před 13 dny +11

    निस्वार्थी सेवा करत राहा देव कधीच कमी पडून देणार नाही...सरपंच ते खासदार...❤️💯 आता मंत्री....💯❤️

  • @AshokKhairnar-uz4qs
    @AshokKhairnar-uz4qs Před 13 dny +12

    निलेश लंके ची करतील त्याची कामाची पद्धत त्यांचा कार्याला मनापासून सलाम🎉🎉🙏🙏🙏

  • @matereshaila5769
    @matereshaila5769 Před 13 dny +7

    लोकनेता असावा तर निलेश लंकेंसारखा.सर, तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @amolsonwane3686
    @amolsonwane3686 Před 12 dny +12

    खासदार निलेश लंके साहेब यांना आम्ही नेते म्हणतो खूपच रॉयल आणि ग्रेट माणूस आहे ❤

    • @kundlikbhosle9056
      @kundlikbhosle9056 Před 12 dny +1

      लंकेची मुलाखत ऐकुण ह्रदय भरुन आले. खुप त्यागी माणुस दिसतो. त्यांच्या कार्याला सलाम.

  • @ashokhodgar7388
    @ashokhodgar7388 Před 13 dny +7

    तुमची पूर्ण मुलाखत पाहिली, डोळ्यातून पाणी थांबत नव्हते, तुमच्या हातून असे समाज कार्य करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला बळ देवो,

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k Před 14 dny +8

    पूर्ण मुलाखत पाहिली डोळ्यात पाणी आलं काय काम आहे या माणसाचं ग्रेट

  • @ParmarthPremi-oc9tq
    @ParmarthPremi-oc9tq Před 14 dny +21

    नगर पारनेर चा वाघ लंके साहेब❤❤

  • @minimumgamer216
    @minimumgamer216 Před 13 dny +11

    माणूस महत्वाचा असतो कधीही पक्ष नाही म्हणून माणूस पाहून मतदान करत जा ❤

  • @Dps93572
    @Dps93572 Před 14 dny +9

    नेते तुम्ही खूप मोठे होणार ❤
    आपला शब्द आहे ❤❤❤

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen Před 14 dny +7

    अप्रतिम मुलाखत... सगळे फक्त मन लावून ऐकत होते ❤ inspirational video...

  • @prakashdabke.2462
    @prakashdabke.2462 Před 13 dny +9

    पहिल्यांदा जबरदस्त मुलाखत ❤❤🎉🎉

  • @adeshaglave9598
    @adeshaglave9598 Před 14 dny +9

    खरा जनतेचा सेवक कोरोना मध्ये खुप छान काम आणि त्याची पोच पावती म्हणून खासदारकी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.....❤

  • @factsaround.prashantjadhav6521

    पहिल्यांदा असं वाटलं की माझा कट्टा ऐकतच राहावा

  • @ravirajbhosale9845
    @ravirajbhosale9845 Před 14 dny +10

    सन्माननीय खासदार लंकेसाहेब आपले मनापासून अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
    शुभेच्छुक : रविराज भोसले परिवार व सहयाद्री प्रतिष्ठान नारायणगव्हान

  • @mkvmusic3955
    @mkvmusic3955 Před 14 dny +12

    असा माणूस आमच्या जिल्ह्याला खासदार म्हणून लाभान आम्ही आमचं भाग्य समजतो..

  • @anantakadam8741
    @anantakadam8741 Před 13 dny +9

    दोन तास कसे गेले हे समजलेच नाही,आदरणीय खासदार लंकेसाहेबांची मुलाखत बघून कोव्हिडचा काळ डोळ्यापुढे तरळत होता,प्रत्येक घटनेतून डोळ्यातून पाणी येत होत साहेब..🙏🏼

  • @niranjansonawane2609
    @niranjansonawane2609 Před 13 dny +11

    कदाचित हा इंटरव्ह्यू एक ते दोन वर्षाने पाहिल्यावर समजल .👍

  • @raosahebbarhate8608
    @raosahebbarhate8608 Před 14 dny +11

    नगरला पवार साहेबांनी एक सच्चा प्रामाणिक माणूस दिला ..ज्याला गरीबीची जान आहे.. सलाम आहे..लंके साहेब 🙏👌👍

  • @dnyaneshwarraut6615
    @dnyaneshwarraut6615 Před 14 dny +7

    आदरणीय लंके साहेब, तुम्ही कोरोना काळातील एक आदर्श शासनकर्ता, हृदयस्पर्शी देव माणूस आहात अशीच कृपा तुमच्या जिल्ह्यातील सर्व लोकांवर राहू द्या व इंदापूर तालुक्यात आल्यानंतर भिगवन वरून जाताना नक्की कॉल करा आम्ही तुमचे चाहते आहोत नक्की भेट घेऊच❤ माणूस म्हणून तुमच्या कार्याला सलाम❤

  • @globalgopal909
    @globalgopal909 Před 14 dny +7

    संपुर्ण मुलाखत ऐकली 👍

  • @PoojaBansode-sl1cf
    @PoojaBansode-sl1cf Před 13 dny +4

    खूप काही शिकायला भेटल sir
    तुमच्या कडून खरच..... तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप मोठा आणी वेगळा आहे...... मराठी माणूस great....❤

  • @Jyoti-vs9uy
    @Jyoti-vs9uy Před 14 dny +7

    मनापासून ही मुलाखत आवडली. लंके साहेब,अभिमान आहे आम्हाला तुमचा😊🙏🏻

  • @akshaykharade6994
    @akshaykharade6994 Před 14 dny +14

    लंके साहेब खरच तुमचा कडून राजकरण शिकण्यासारखे❤🙏

  • @YogeshLahare-se8uw
    @YogeshLahare-se8uw Před 14 dny +23

    सलग 2 तास कट्टा चालवणारा एकमेव नेता,पत्रकार सुद्धा प्रश्न विचारण्या ऐवजी भावुक होऊन मुलाखत ऐकत होते 👍👌

  • @ZameerTamboli
    @ZameerTamboli Před 13 dny +7

    खूप मार्गदर्शक अनुभव आणि पहिलाच, पत्रकारांचा शांतपणे बसून ऐकलेली राजकीय मुलाखात… प्रश्नचं विसरले…

  • @shantapawar5313
    @shantapawar5313 Před 14 dny +19

    एक चारित्र्य संपन्न आणि साधा माणूस 🙏 देवमाणूस 😊

    • @Rahulatil8556
      @Rahulatil8556 Před 14 dny

      Ha dev manus nahi yane kay kel parner talukala mahiti aahe

    • @maheshpatil03
      @maheshpatil03 Před 14 dny

      @@Rahulatil8556 Kay kel ?

  • @subhash6639
    @subhash6639 Před 12 dny +9

    लंके साहेब डोळ्यातून पाणी आलं,कोविडच काम अप्रतिम

  • @GaneshMohol-lj4lx
    @GaneshMohol-lj4lx Před 13 dny +6

    सपूर्ण मुलाखत बगीतली एक एक शब्द खरा आहे लोकांची जाणीव असलेला खासदार आहे नगर जिल्हा नशिबानं आहे त्यांना असा माणूस भेटला

  • @popatmali9140
    @popatmali9140 Před 14 dny +7

    देव माणूस दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏

  • @amitconnect
    @amitconnect Před 14 dny +9

    जायंट किलर निलेश लंके यांचे खासदार झाल्याबद्दल अभिनंदन......कोविड काळात लोकांचे जीव वाचवणारा एकमेव खासदार....लोक गरीबीतुन वर आले की गरीबांना विसरतात......राजकारणाची हवा अचुक हेरणारे लंके साहेब.... अहमदनगर जिल्हात विकास आणा आणि काळे, कोल्हे, तांबे, परजणे, थोरात, विखे याना राजकारणातुन कायमचं निवृत्त करा.

  • @PradipKamble-de2ns
    @PradipKamble-de2ns Před 13 dny +10

    ABP majha धन्यवाद... कंगना सारख्या नेते चे उदात्तीकरण करण्यापेक्षा लंके सारखे नेत्यांना पुढे आणले... धन्यवाद

  • @prasadsahane7493
    @prasadsahane7493 Před 11 dny +12

    तुम्ही ह्या माणसाला चोर म्हणा गुंड म्हणा काही फरक नाही पण त्यांनी जे करोना काळात केल ते कोणी च नाही केले.. पोटच पोरग पण बापाला हात लावत नव्हते त्या काळात त्यांनी केलं.. आणि राहिला विषय पैसे कमवण्याचा तर तुम्ही स्वतःला विचारा तुम्ही जे काही करता त्या मागे तुमचा पैसे कमवण्याचा हेतू नसतो का 👑🔥😊

  • @Tushargpatil9545
    @Tushargpatil9545 Před 14 dny +6

    सर्व महाराष्ट्र बघत आहे साहेब आपुली मुलाखत

  • @Atish-Gaddapwar
    @Atish-Gaddapwar Před 13 dny +13

    पूर्ण 1तास 56मिनिट 59सेकंद बसून होतो, मुलाखत संपूच नये असं वाटत होत,नंतर गुगल वर search केल,कोरोना साठी त्यांना आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, लहान मुलांची आठवण सांगितली पण पुरस्काराचा उल्लेख सुद्धा त्यांनी केला नाही, एके दिवशी नक्कीच तुम्हाला भेटीन

  • @bhausahebkulkarni8699
    @bhausahebkulkarni8699 Před 14 dny +14

    नीलेश लंके साहेब खासदार झाले ते जनतेने वीलक्षन हातात घेतले म्हनुन प्रत्येक मतदाराचा खारीचा वाटा आहे हे खासदार साहेब यांनी डोक्यात ठेवले पाहीजे 🎉❤❤

    • @girivisharad
      @girivisharad Před 14 dny

      इलेक्षन रे बाबा मीच येडा झालो तुझा शब्द वाचुन

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 Před 13 dny +7

    साधे सरळ माजी आमदार आणि विद्यमान खासदार लंके साहेब यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अगणित हार्दिक शुभेच्छा...!!!

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 Před 13 dny +11

    संपूर्ण मुलाखत शांतपणे ऐकली, अनेक वेळा डोळ्यातून पाणी आलं, समाजात चांगुलपणा अजून जिवंत आहे याची जाणीव झाली.

  • @AdinathSankpal-pi1cl
    @AdinathSankpal-pi1cl Před 12 dny +6

    लंके साहेब एकच बोलणं आहे ..तुमच्या सारख्या नेत्रुत्वाला सलाम

  • @sakharamsumbe1528
    @sakharamsumbe1528 Před 14 dny +10

    नगर दक्षिणचे भाग्य़ आहे कि,असा देवमाणूस आम्हाला खासदार म्हणून लाभला आहे.

  • @user-mi9hm3td3f
    @user-mi9hm3td3f Před 13 dny +8

    Salute saheb आमचे पाच मतं सकाळी सात वाजता लंकें साहेबांना यामुळेच दिली होती.❤

  • @vilasshinde2265
    @vilasshinde2265 Před 13 dny +5

    माणसा माणसातील दुःख शोधणारा माणूस लंके साहेब अ प्रीतम मुलाखत thank you ABP majha

  • @amitmali3009
    @amitmali3009 Před 13 dny +9

    लंके साहेब तुम्हाला माझा मनापासून नमस्कार 🙏🙏🙏🙏

  • @pankajs5448
    @pankajs5448 Před 13 dny +10

    मनापासून जनसेवा करणारा लोकनेता असेच लोक राजकारणात आले पाहिजेत

  • @JadhavGraphics
    @JadhavGraphics Před 13 dny +17

    डोळ्यात पाणी आले राव.. गरीबांचा देवमाणूस 🔥

  • @prachidhakane8396
    @prachidhakane8396 Před 13 dny +5

    Great लंके साहेब, covid काळातील तुमच्या अनुभवांनी डोळ्यात पाणी आले, हे पुण्य आपणास आयुष्यभर कामी येईल

  • @vishalsawant7914
    @vishalsawant7914 Před 13 dny +5

    लंके साहेब तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो तुमच्या हातून आशिच सत्कर्म घडो हीच आईच्या जगदंबे चरणी प्रार्थना...🙏❤

  • @satishdalvi8339
    @satishdalvi8339 Před 14 dny +9

    ग्रेट माणूस.....
    अशी आर आर आबांसारखी माणसं शोधू शकतात फक्त आदरणीय पवार साहेब...!

  • @asharavale-borude3786
    @asharavale-borude3786 Před 14 dny +10

    अहमदनगरचे भूषण माननीय निलेश लंके साहेब💐💐🚩🚩

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 Před 14 dny +6

    मी सातारा जिल्ह्यातील असून साहेब तुमच्या कामाला सलाम करतो🎉🎉🎉🎉

  • @shivnathgavhane9334
    @shivnathgavhane9334 Před 13 dny +7

    Future Accidentally mukhimatri ✌️

  • @vijayshirsat8841
    @vijayshirsat8841 Před 14 dny +12

    एकच नंबर माणूस खासदार निलेश लंके साहेब

  • @vishwasshete2821
    @vishwasshete2821 Před 14 dny +14

    खासदार डाॕ निलेश ज्ञानदेव लंके जाईंड किलर अहील्यानगर दक्षिण

  • @namadeobhosale1664
    @namadeobhosale1664 Před 14 dny +8

    नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके साहेब अभिनंदन... याही पुढील काळात लोकाभिमुख कार्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा 🤝✌️

  • @sachinkasote4779
    @sachinkasote4779 Před 13 dny +10

    मला खरंच कौतुक वाटतं की अशा माणसाचा हाताखाली आम्ही काम केलं कोविड-19 सेंट्रल

  • @sumitchothe1555
    @sumitchothe1555 Před 14 dny +8

    संपूर्ण मुलाखत मध्ये एकमेव माणूस बोलत होता...आणि पुर्ण कट्टा मन लावून ऐकत होता...
    खूप दांडगा अनुभव पाठीशी असल्यावर हिमालय सुद्धा ठेंगना वाटू लागतो 🔥

  • @Tushargpatil9545
    @Tushargpatil9545 Před 14 dny +11

    कोरोना काळात आपण केलेल्या कार्याची पोचपावती समाजाने आपल्याला या वेळी मिळालेली आहे...

    • @ranipawar7588
      @ranipawar7588 Před 14 dny

      दादा तुमचे कार्य अतुलनीय आहे.तमचे कौतुकास्पद काम बघुन आम्हाला आपला अभिमान वाटतो.तुमचे शब्द नि शब्द आमच्या कानांत घुमतात.❤❤

  • @ankitpatil4788
    @ankitpatil4788 Před 14 dny +6

    खरच पवार साहेब याना मानसाची उत्तम पारख आहे Good job Nilesh lankke❤❤❤❤❤

  • @mubarakshaikh7603
    @mubarakshaikh7603 Před 13 dny +10

    जाति पाती च राजकरण न करता सर्व समाजा ला सम्मान देनारा एकमेव नेता निलेश लंंके साहेब

  • @mdraheman77
    @mdraheman77 Před 14 dny +6

    Very excellent interview, life lessons so deep. The first politician in india who has such noble thoughts, noble experiences,... climax is very heart touching, especially "माझे कोवीड अनुभव"
    Bouquets replacement thought is important please circulate in all india and implement this policy.