Majha Katta With Vinod Nikole: महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार...विनोद निकोलेंसोबत 'माझा कट्टा'

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 07. 2022
  • #abpmajha #marathinews #mumbairain #marathinewslive #MajhaKatta #VinodNikole
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 1,3K

  • @girishmagar5891
    @girishmagar5891 Před rokem +140

    एबीपी माझा चे धन्यवाद.. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल वाल्यांना डोक्यावर घेण्यापेक्षा अशा आमदारांची बातमी दाखवली पाहिजे..

    • @kriti8906
      @kriti8906 Před rokem +1

      योग्य बोललात आपण 🙏

    • @charandasdupare9052
      @charandasdupare9052 Před rokem +1

      @@kriti8906 in you in our

    • @abhijeetmaratha7688
      @abhijeetmaratha7688 Před rokem

      अशे आमदार आहेत कुठे
      गरीब आहे म्हणून निवडून देणार का?
      काय झाडी काय डोंगर काय हॉटेल वाले पण मूर्ख नाहीयेत

    • @kriti8906
      @kriti8906 Před rokem

      @@charandasdupare9052 ?

    • @achyutraocheke3763
      @achyutraocheke3763 Před rokem

      आता महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला आहे ना ईडी ना सिबिआय ना भोंगा ना चालिसा ना राणे ना राणा ना सोमय्या कसं सगळं एकदम ओके च

  • @shubhamjanolkar6268
    @shubhamjanolkar6268 Před rokem +141

    हा पहिला आमदार आहे जो म्हणतोय की आम्हाला भरपूर पगार मिळतो... आणि त्यात मी समाधानी आहे..

  • @ubj7204
    @ubj7204 Před rokem +553

    मॅडम गरीब हा शब्द वापरू नका🙏 कर्तुत्वा पुढे पैशाची किंमत शून्य असते.

    • @ranikakamthe5551
      @ranikakamthe5551 Před rokem +8

      100%true

    • @rohinivale9401
      @rohinivale9401 Před rokem +13

      सर्वच गोष्टींना पैसे लागत नाही.माणसाजवळ पैसे नसताना तो प्रामाणिक राहून मोठे होवू शकतो.उदा.मा.आ.विनोदजी कोलते साहेब

    • @vishalkambale255
      @vishalkambale255 Před rokem +11

      खरं आहे पण जनतेला कळूद्या गरीब सुद्धा आमदार होऊ शकतो

    • @balasahebpawar580
      @balasahebpawar580 Před rokem +5

      श्रीमंत दिलदार राजा.

    • @prakashtiwari6151
      @prakashtiwari6151 Před rokem +2

      Kai bhikharchot media ahe
      Garibi cha bajar mandu rahile
      60% bhartiya garib ahe

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 Před rokem +81

    सदा सर्वकालीन श्रीमंत आमदार विनोद निकोले साहेब... आपल्या कार्य कर्तुत्वास लाख- लाख ,सलाम...

  • @sandippawar9813
    @sandippawar9813 Před rokem +256

    देशातला एकमेव श्रीमंत माणूस आहेत साहेब तुम्ही सलाम तुमच्या साधे पणाला

  • @rohitdabe4659
    @rohitdabe4659 Před rokem +384

    ते बचू कडू हवेतच गेलं, पण विनोदजींचे पाय जमिनीवरच आहेत आणि ते कायम राहतील!खूपच छान काम करत आहेत विनोद साहेब.

    • @GovernmentOFMaharashtra
      @GovernmentOFMaharashtra Před rokem +6

      ग्रेट

    • @rajendrapandule4021
      @rajendrapandule4021 Před rokem

      ़़़़ध़़़धध़धधधधधधधधध़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ध़़़़़़़़़़़़़़़़़़धध़़़ध़़ध़धध़़़़़़़़ध़़़ध़़

    • @tommythomsen2507
      @tommythomsen2507 Před rokem

      Communism done correctly looks like this.

    • @balasahebpawar580
      @balasahebpawar580 Před rokem +1

      अचुक तिरकमाण.

    • @sitarammohite738
      @sitarammohite738 Před rokem

      70bogjhjjgfht
      cbl
      MOGFYFUGHHNGVVVLLIUYLQRUIOP
      808RSS
      SLLSWLLLFHJLP
      EUPPO22P3580RIIIIII88Ptuuujjjjjjooxoopo888jouu

  • @muskaan2parivlog
    @muskaan2parivlog Před rokem +24

    कोम्रेड विनोद निकोले खूप साधे सरळ वेक्तीमत्व आहे ..
    त्यांच्या राहणीमानात आणि वागणुकीत आमदार होऊन कोणताही फरक झालेला नाही..
    खूप आनंद झाला तुम्हाला एबीपी माझा वर बघून..
    लाल सलाम विनोद साहेब...

  • @kunalkb1997
    @kunalkb1997 Před rokem +14

    एक आदिवासी असून मला आज खूप proud feel होतंय.. great विनोद साहेब 🙏
    जय आदिवासी 🇮🇩 जय जोहर 🙏

  • @ashishkamble2955
    @ashishkamble2955 Před rokem +150

    मा.आ.विनोद निकोलेंसारख्या व्यक्तीला माझा कट्टा वर बोलवून बोलायची संधी दिली त्याबद्दल ABP माझाचे आभार.....
    यांसारखे आमदार आजच्या राजकारणात हवे आहेत.....आदर्शवत आणि प्रेरणादायी काम आहे आपल🙏🙏🙏
    निकोले

  • @prasadshahane4064
    @prasadshahane4064 Před rokem +208

    एबीपी माझा तुम्हाला धन्यवाद. असेच आमदार खासदार जनते समोर आणा. युवा पिढी ला प्रेरणा प्रेरित करतील. आमदार विनोदजीचा प्रवास अतिशय कठीण व खडतर आहे. सोप नाही इथपर्यंत पोहचने. पुनश्च धन्यवाद एबीपी माझा ला.

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Před rokem

      Tyach barobar bhrastachari amdaar khasdaar he jantesamor aanave

  • @kiranpatil7700
    @kiranpatil7700 Před rokem +20

    कॉम्रेड विनोद जी आपले मनापासून आभार मानतो आपण जे काम हाती घेतलं त्याला तोड नाही. मी ही आदिवासी भागातला आहे. मी जवळून आदिवासी लोकांना आणि त्यांचे जीवन पाहिलेला आहे माझ्या शेतावर देखील आदिवासी लोक काम करायची पण आमचे संबंध जिव्हाळ्याचे होते केव्हाही भेदभाव केला नाही ही गोष्ट साधारण पन्नास वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळेला सुविधा नव्हत्या.
    आपण जे कार्य हातात घेतलेला आहे ते तडीस न्यावे निश्चितच आदिवासी नाही पण इतरही समाज आपल्याबरोबर बांधील राहील याची मला पूर्ण खात्री आहे. आपण कुठलाही पक्षात असला तरी आपण मराठी माणूस प्रथम हे आपल्या कार्य करत असताना लक्षात असू द्या एवढीच आपल्याला कळकळीची विनंती पक्ष बदलू नका मोहापाई नुकसान करून घेऊ नका. श्रीमती द्रोपदी मुरमुर च उदाहरण आपल्यासमोर आहे. आपणही एक दिवशी उच्च पदावर पोहोचाल याची मला पूर्ण खात्री आहे.
    साधेपणा ,प्रामाणिकपणा, कामाची तळमळ हीच आपल्या कार्याची पोचपावती.
    जय हिंद जय महाराष्ट्र
    बोईसर /वाणगाव

  • @vishwajitpadvi5290
    @vishwajitpadvi5290 Před rokem +42

    मा, आमदार निकोले साहेब, आपल्या सारखे गरीबीतुन पुढे आलेले आमदार गरीबांचे अजुन खुप काम करावे हीच अपेक्षा. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...👏👏👍

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 Před rokem +322

    असा आमदार आजच्या युगात पहायला भेटणे हे भाग्यच👌👍सलाम विनोदजी, अशीच गरिबांची कामे करत रहा👍, सदैव जमिनीवरच रहा🙏👍 भावी वाटचाल यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा

  • @dadasodevakar4108
    @dadasodevakar4108 Před rokem +221

    खुप चांगले काम आमदार साहेबांचे आहे . महाराष्ट्राला अशा लोकांची गरज आहे . ना सत्तेचा लोभ ना पैशाचा लोभ जनतेची सेवा हाच वसा ...धन्यवाद साहेब 🙏🙏🙏

    • @dilipgambhirrao4496
      @dilipgambhirrao4496 Před rokem +3

      विधानसभा मधे असे सर्व आमदार असणे जरूरीचे आहे.

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Před rokem

      @@dilipgambhirrao4496 kaame kaahi kelei naahi tari chalel pan aamdaar pahije

    • @panjabraohade7915
      @panjabraohade7915 Před rokem

      Àq

    • @jalindharbhagat4050
      @jalindharbhagat4050 Před rokem

      Y

    • @vijaydube7893
      @vijaydube7893 Před rokem

      Vere Nice Amdar Saheb Aysha Amdr Havat Maharastra la Bhrashchare Nako Ekda Amdar vhaya Aney Auveshbhar Pension Ghaya

  • @sopanlabade2353
    @sopanlabade2353 Před rokem +120

    असे आमदार निवडून देणाऱ्या जनतेला सलाम. जनतेला त्यांच्या लायकीचे लोकप्रतिनिधी मिळतात. आदिवासी प्रामाणिक असतात. काम करणाऱ्या माणसाची कदर करतात. बाकी ठिकाणी पैसे मिळाल्याशिवाय मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नाही.

    • @thelife5527
      @thelife5527 Před rokem +1

      he khara bolalat... all condition la janata responsible tharte ji jat,paisa pahun voting krt aste

    • @archanamemane6993
      @archanamemane6993 Před rokem +1

      Dhanyavad saheb tumhi adiwashi samajala khup chaglya prakare olakhata 🙏🙏🙏

    • @babuswami4545
      @babuswami4545 Před rokem

      @@thelife5527 pp

    • @kvitthala
      @kvitthala Před rokem +1

      Great

    • @tukaramdipake3091
      @tukaramdipake3091 Před 10 měsíci

      महाराष्ट्रा तील प्रामाणिक,गरीब,पक्षनिष्ठ,मेहनती,ईमानदार,सर्वश्रेष्ठ व्यक्तीमत्व असलेला आमदार .माकप चे एकमेव आमदार,बीजेपी हटाओ देश बचाओ.

  • @kavirajpatil3551
    @kavirajpatil3551 Před rokem +69

    निसर्गाचाच नियम आहे. जे अमूल्य,गुणवान,अद्वितीय आहे.तेच दुर्मिळ असतं..... असे आमदार अनेक होणे अशक्यच...

  • @dipakmormare7163
    @dipakmormare7163 Před rokem +64

    आम्ही आदिवासी ईमानदारी आमच्या रक्तात आहे ❤️❤️❤️ जय आदिवासी

    • @hammer573
      @hammer573 Před rokem

      मोर काबर मारयचा

  • @yashvantpahune4366
    @yashvantpahune4366 Před rokem +103

    सर असे आमदार होणार हेच काळाची गरज खूप छान साहेब अभिनंदन

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Před rokem +14

    धनंदांडग्या आमदारांनी विनोद निकोले सारख्या आमदाराकडून धडा घ्यावा विनोदजीच्या साधेपणाल सलाम 🙏

  • @dnyaneshwarsawant9255
    @dnyaneshwarsawant9255 Před rokem +11

    Abp माझा चे अभिनंदन कि तुम्ही अशा व्यक्तींना बोलून मुलाखत घेतल्याबद्दल

  • @satishpise6462
    @satishpise6462 Před rokem +76

    खूप छान विचार आहे आमदार साहेब आपले ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्याचेही खूप खूप धन्यवाद 🙏

    • @tusharturukmare50
      @tusharturukmare50 Před rokem +1

      चांगल्या विचारांचे लोक

  • @vivekjadhav9202
    @vivekjadhav9202 Před rokem +27

    खूप माणसे बघीतली पण एवढा साधा आणि सरळ माणूस बघीतला नाही एक गोष्ट शिकवल तत्व समोर पैशा काही चं नाही धन्यवाद साहेब 🙏 खरंच अभिमान वाटतो तूयचा🙏

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 Před rokem +17

    तुमच्या शीर्षक वाचून अतिशय कीव येते मला.
    माणूस कामामुळे मोठा होत असतो , गरिबीची काय संबंध.
    असो , त्यांना बोलवल्यंद्दल आभार.🙏

  • @mahatmajyotibaphulecollege5008

    ABPमाझाला सलाम
    देशाला अशाच लोकप्रतिधीची गरज आहे.

  • @AN-tf1du
    @AN-tf1du Před rokem +77

    आमदार साहेब तुम्हाला माझा लाल सलाम 🙏

  • @pruthvirajkokate1099
    @pruthvirajkokate1099 Před rokem +59

    गरीब आमदार म्हणण्यापेक्षा कामाप्रती प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ आमदार म्हणा🙏🏼

  • @ganeshh7845
    @ganeshh7845 Před rokem +46

    तिथली जनता हुशार सभ्य म्हणायची एवढ्या गरीब माणसाला निवडून दिलंय
    अशीच मानस हवीत

  • @sachinthemkaofficial861
    @sachinthemkaofficial861 Před rokem +67

    खूप छान sir, आम्हाला अभिमान आहे.. की आपण एक आदिवासी असून इतर सर्व समाजाला संदेश देण्याच काम केल 🙏जय आदिवासी जय जोहार ♥️

  • @sagarnaik9265
    @sagarnaik9265 Před rokem +75

    धन्यवाद माझा कट्टा ..विनोदजीं बद्दल कौतुहला पोटी त्यांच्या बद्दल माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करत होतो गेली ३ वर्ष ❤️

  • @d.d.solankepatil7788
    @d.d.solankepatil7788 Před rokem +108

    अशी माणसे महाराष्ट्र बदलतील!👌💐

  • @sanjaybhagwankamble9765
    @sanjaybhagwankamble9765 Před rokem +13

    साहेब लाल सलाम.माझेही वडील शेतकरी कामगार पक्षाचे कटृर समर्थक होते.मीही लहान होतो त्या वेळी मोर्चा मधे लाल बावटे की जय अशा घोषणा दिल्या आहेत.मला अभीमान वाटतो सलाम साहेब 🙏

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant Před rokem +11

    आणि याच लाल सलाम म्हणणाऱ्या सर्वसामान्य कॉम्रेड ना मोदिभक्त आणि स्वयंघोषित देशभक्त आंदोलनजीवी, नक्षलवादी घोषित करतात...
    लाल सलाम आमदार साहेब..👍

  • @swapniljewale2521
    @swapniljewale2521 Před rokem +60

    लाल सलाम कॉम्रेड , ABP माझा ला माझा साष्टांग नमस्कार , डाव्या विचरण्याच्या लोकांना बोलवल्या बद्दल आभार आणि धन्यवाद ,

  • @user-wo6to1kz4l
    @user-wo6to1kz4l Před rokem +30

    महाराष्ट्रात तुमच्यासारखे आमदार असले तर पुरा महाराष्ट्राचा कल्याण होईल निकोले साहेब मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshlondhe215
    @ganeshlondhe215 Před rokem +21

    धन्यवाद माझा कट्टा........सध्याची राजकीय ओढाताणीत, कुणी सकाळी एका पक्षात तर तोच संध्याकाळपर्यंत दुसर्या पक्षात असतो.....तेव्हा विचार,धेय- धोरण ,विकास सार काही बाजुला ठेवुन राजकारण केल जात आहे.....आशा निराशाजनक वातावरणात तुम्ही जनतेशी निष्ठावान असणारा खरा राजकारणी अम्हाला दाखवला.

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 Před rokem +50

    साहेब तुमच्या सारखी माणसे समाजात आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.सलाम तुमच्या कार्याला 👍👌

  • @milindnikalje9545
    @milindnikalje9545 Před rokem +40

    ज्या दिवशी मा. श्री. विनाेद निकाेले अमदार साहेब सारखे विधानसभेत सर्व आमदार असतीम तर महाराष्ट्र १ नंबर चा राष्ट्र हाेईल 🙏💐

  • @rohitfadtare2750
    @rohitfadtare2750 Před rokem +29

    अप्रतिम अगदी गरजेच्या वेळेवर सक्षम सुंदर आणि वैचारिक दृष्टीने समृद्ध मुलाखत

  • @BEBHANDARIPRADIPELE
    @BEBHANDARIPRADIPELE Před rokem +12

    साधे सरळ माणुसकीने भरलेलं आमदार याना जय जोहार जय आदिवासी आमदार कसा असावा याचा खूप छान उलगडा आज खूप वर्षपासून बघितलं,,, ना पैशाचा गर्व नाही कसला . खूप छान आमदार साहेब असच काम करत राहा पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @sk-gy4ij
    @sk-gy4ij Před rokem +31

    सर तुमच मनोगत ऐकून ... तुमचा सार्थ अभिमान वाटला .... तूम्ही तुमचे विचार असेच ठेवा ... तुमचा अभिमान असाच राहील.... फक्त त्या बच्छुकडू सारखं नका करु ... दाखवायचं एक करायचं एक

  • @AN-tf1du
    @AN-tf1du Před rokem +46

    क्रांतिकारक लाल सलाम कॉम्रेड विनोद निकोले साहेब 🙏🙏🙏

  • @jayeshmore6233
    @jayeshmore6233 Před rokem +75

    साधी राहणी उच्च विचारसरणी निकोले साहेब
    पालघर जिल्हा मधील एकमेव चांगला आमदार आहे

  • @gurusapre8523
    @gurusapre8523 Před rokem +8

    एक आदिवासी लाख आदिवासी🔥🔥

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve Před rokem +5

    आमदार साहेबांना हाथ जोडून नमस्कार. व मानाचा जय भीम.
    आमदार साहेबांनी जीवनाचा प्रवास खुपच कठीण परिस्थितीत पार केला आहे. त्यांना आयुष्यात नेहमीच यश व सुख प्राप्त होओ. हिच ईश्वरा चरणी प्रार्थना.

  • @anilagre9082
    @anilagre9082 Před rokem +14

    विनोद निकोले साहेब धन्यवाद आपन ग्रेट
    आहात जगाला दाखवलात कि जगासाठी पैसा खावा नाही लगत नाही आमदार असवा तर असा साद आणि सरळ विनोद निकोले साहेंबा सारखा जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @ajaykamble11599
    @ajaykamble11599 Před rokem +37

    महाराष्ट्रत प्रत्येक आमदार असा हवा

  • @mubarakshaikh7603
    @mubarakshaikh7603 Před rokem +8

    Abp चे खर च धन्यवाद मुलाखत घेण्या साठी
    इतर आमदार यानी यांचे आदर्श घे ने आवशक् आहे पन तस होणार नाही

  • @samyeole
    @samyeole Před rokem +8

    खरंच प्रत्येक आमदाराने, राजकारणी लोकांनी या माणसाचा आदर्श घ्यावा असं व्यक्तित्व आहे! हुबेहुब आर आर आबांसारखं वागणं बोलणं वाटलं♥️

  • @surajadhikari6270
    @surajadhikari6270 Před rokem +34

    अतिशय चांगला माणूस आहे

  • @hemantwaghmode3286
    @hemantwaghmode3286 Před rokem +161

    कष्टकरी व सर्वसामान्य भागात जर एक लाख रुपये खर्च आमदार होत असतील तर शहरी शिक्षित मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपये एवढे पैसे का लागतात खरी लोकशाही कोणाला कळाली सर्वसामान्य कष्ट कर यांन

  • @akshghode4701
    @akshghode4701 Před rokem +3

    भारत देशातील सर्वांत श्रीमंत माणूस आहात साहेब तुम्ही 💯 खरंच मनापासून लाल सलाम साहेब तुम्हाला आणि तुमच्या कर्तृत्ववाला
    एक आदर्श घेण्यासारखं व्यक्तिमहत्व म्हणून साहेब नेहमी तुमच्या कडे पाहिलं जाईन 💯💯💯

  • @laxmanalatpate6217
    @laxmanalatpate6217 Před rokem +6

    महाराष्ट्रात अशाच लोकांनी निवडून देण्याची गरज आहे ती विधानसभेची जनता एकदम हुशार आहे अशा माणसाला निवडून दिल्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Před rokem +11

    आमदार विनोद निकोले यांचेसारखे साधे जे जे कार्यकर्ते आहेत, अशा लोकांना प्रत्येक विधानसभा क्षेत्रात उभे करून निवडून आणावेत, हे जे धनदांडगे लोक आहेत त्यांना आता घरी बसवा. हे काम सर्वप्रथम आता शिवसेनेने हाती घ्यायला हवे, व सर्वसाधारण लोकांनाच संधी दिली पाहिजे.

  • @BRGaikwad007
    @BRGaikwad007 Před rokem +69

    देवेन्द्र फडणवीस आणि अजित पवारांनी यांच एक मत विकत घेऊन दाखवाव. ओपन चॅलेंज।

    • @sach7405
      @sach7405 Před rokem

      🍌ghe.
      Kaay garaj naahi yachya matachi

    • @rakeshsurywanasi8908
      @rakeshsurywanasi8908 Před rokem +2

      त्यांनी महा विकास आघाडी ला मत दिलंय, विश्वासदर्शक ठरावावेळी, म्हणजे ते अजित पवारांनाच गेलंय की ..

    • @BRGaikwad007
      @BRGaikwad007 Před rokem

      @@rakeshsurywanasi8908 मी विकत बोल्लोय, मागुन नाही.

    • @BRGaikwad007
      @BRGaikwad007 Před rokem +2

      @@sach7405 पालघर जिल्ह्यातील आदिवासी फक्त काँम्रेडलाच मत देतात.

  • @amitpagi62
    @amitpagi62 Před rokem +6

    धन्यवाद ... विनोदजी असेच .Adhiwasi .समाजासाठी मदत करणारे !आणि संघर्ष करणारे ... जोहार... .. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před rokem +3

    कोणीही कोणाला गरीब म्हणू नये . सर्वसामान्य आमदार म्हणूया . त्यांचे प्रमाणे ५० % जनता अशीच किंवा यापेक्षा सामान्य आहे . आ .निकोले महान् आहेत त्यापेक्षा त्यांना मते देणारे महान व रत्नपारखी आहेत . असेच रहा व जनसेवा करा . इश्वर आपले कल्याण करो !

  • @excellencecareeracademyaur7979

    आर आर पाटील सारखा हुशार आणि गरिबीची जाणीव असलेले आमदार आहात तुम्ही....

  • @RahulOstwal
    @RahulOstwal Před rokem +27

    खूपच छान माझा कट्टा अशाच लोकांना आणत जा

  • @sweetcolour9031
    @sweetcolour9031 Před 9 měsíci +1

    तुम्हाच्या सारखे आमदार सर्व च असावेत ही पंच महा देवांना विनंती करतो ❤

  • @umakantdeshmukh3561
    @umakantdeshmukh3561 Před 6 měsíci +1

    माझा कट्ट्याचं अभिनंदन अशाच आदर्श लोकांमुळे देश बदलू शकतो तुमच्या कार्याला शुभेच्छा

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Před rokem +15

    हेच ते देवाचे दूत... देवानेच पाठवलेला माणूस..देवमाणूस.. ..सलाम सलाम.. !!!!!

  • @hemantkhanekar3930
    @hemantkhanekar3930 Před rokem +22

    असा आमदार होणे नाही खूप ग्रेट आमदार साहेब

  • @dnlagad3564
    @dnlagad3564 Před rokem +7

    श्री. विनोद निकोले डहाणूचे मनाने श्रीमंतव्यक्ती आमदार आहेत. त्यांचा विचार हा ऐतिहासिक व सगळ्यात श्रीमंत आहे 👏

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 Před rokem +3

    अत्यंत स्तुत्य, प्रेरणादायक, प्रासंगिक,कॉ.विनोद निकोले याची मुलाखत कट्टा यावर घेतली,चॅनलचे खूप खूप अभिनंदन!आभार !सर्वांना लाल सलाम !

  • @ssssr4650
    @ssssr4650 Před rokem +18

    आहे का कुठला पक्ष भारतात् असा ज्याचे कार्यकर्ते घर बंधाय साठी पक्षा ची परवानगी लागते. हा पक्ष अजून १०० वर्षे रहावा त्याची गरज आहे

  • @nandusase6228
    @nandusase6228 Před rokem +3

    एकदम ग्रेट माणूस प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता

  • @vilasnimborkar3513
    @vilasnimborkar3513 Před rokem +2

    अशा आमदारांची राज्याला गरज आहे पण स्वार्थामुळे लोक अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना निवडून देत नाहीत हीच खरी शोकांतिका आहे.
    धन्यवाद आमदार साहेब.

  • @AnilChavan-zf3vf
    @AnilChavan-zf3vf Před rokem +6

    ग्रेट आमदार साहेब...!🙏🏼🙏🏼🙏🏼
    प्रतेक राज्यात आमदार झाला तर भारत जगात 1no ला असेल.....

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 Před rokem +24

    ग्रेट व्यक्तिमत्व ,👌👌👍
    आदर्श घ्यायला हवा सध्याच्या राजकारण्यानी

  • @vaibhavthorat7108
    @vaibhavthorat7108 Před rokem +28

    Great amdar
    अश्या सामान्य आमदर ची महाराष्ट्राला गरज आहे

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 Před rokem +19

    या आमदार महोदयांना विनंती आहे कि डहाणू पालघर येथे भरपूर ग्रामीण भागात शाळा नाहीत. त्यामुळे शिक्षण घेता येत नाही. रस्ते नाहीत., ट्रान्सपोर्ट नाहीत, म्हणून ह्या कडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

  • @sudhirgarad3465
    @sudhirgarad3465 Před rokem +4

    प्रमाणिक,संघर्षशील , निरपेक्ष नेता!ग्रेट भेट....प्रणाम! 🙏 असे विविध प्रेरणादायी हिरे आपण समोर आणता ...माझाला शतदा धन्यवाद! 🙏

  • @rajkurhade9085
    @rajkurhade9085 Před rokem +16

    मानावं लागेल. जर का उर्वरित सगळे २८७ आमदार यांच्या सारखे असते.बऱ्याच दिवसात चांगली मुलाखत पाहावयास मिळाली. धन्यवाद.

  • @rakeshjadhav3422
    @rakeshjadhav3422 Před rokem +21

    खूप छान असं आमदार होयला पाहिजेत.

  • @abhijeetkhale8934
    @abhijeetkhale8934 Před rokem

    विनोद निकोलस नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आयडॉल आहेत. धर्म, जात , पैसा यांचा वापर करणारे राजकारणी पक्ष एका बाजूला आणि फक्त लोकांचा विचार करणारे विनोद निकोलस एका बाजूला. सलाम अशा व्यक्तिमत्त्वा ला.

  • @shashikantkadam251
    @shashikantkadam251 Před rokem

    संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा हा आमदार आहे.खरच साहेब तुम्हाला सलाम करतो

  • @ajinkyapatil9722
    @ajinkyapatil9722 Před rokem +41

    पूर्णतः उजव्या विचारांकडे गेल्यामुळं आज जे हाल भारताचे झाले आहेत हे दुर्दैवी वाटतंय. माझ्यासारख्या तरुणांना डावी विचारसरणी निश्चितच आशादायक वाटते🙏

  • @omgurudev9501
    @omgurudev9501 Před rokem +7

    प्रेरणादायी कहाणी परंतु एकच आमदार यंत्रणा बदलायला फार सोपे नाही

  • @aminshaikh2681
    @aminshaikh2681 Před rokem +8

    लाल सलाम काॅमरेड..!! मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय असो..✊️✊️

  • @preranahadawale5140
    @preranahadawale5140 Před 21 dnem

    निकोले सर आपला हा आदर्श इतर आमदारांनाही सांगा पैशांशिवयही आपण खूप काही कामं आमदार करू शकतो.सलाम आपल्या जिद्दीला,आणि लोकस्सेवेला.

  • @mahavirkolhapure472
    @mahavirkolhapure472 Před rokem +4

    असा आमदार देशात मिळणार नाही 💯💯 सध्या विनोद निकोले सारखे संपुर्ण महाराष्ट्रात, देशांमध्ये खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्ह्यातील परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार निकोले सारखे मिळणार नाही 💯💯

  • @gokulslohar
    @gokulslohar Před rokem +4

    खूपच प्रेरणादायी आहेत. आमदार विनोदजींचे कार्य त्या मागचे त्यांचे विचार.
    माझा कट्टा कार्यक्रम आभार तुमच्या मार्फत दर्शकांना प्रेरणादायी मंडळी अनुभवयास मिळतात.

  • @atmaramshelke2269
    @atmaramshelke2269 Před rokem +1

    भावी वाटचाल यशस्वी च होईल असे नक्कीच वाटते, या प्रयत्नांना खूप शुभेच्छा.

  • @balkrishnatendulkar3141

    मा, विनोद निकोलेजी आपण एक गरीब आमदार म्हणून सुविख्यात आहात पण त्याचबरोबर आपण सुविचारी, प्रामाणिक, तत्वनिष्ठ, एक निःस्वार्थ तळागाळातील कार्यकर्ते आहात हे आपल्या मुलाखतील स्पष्टपणे दिसून येते. आम्ही जरी वेगळ्या पक्षातील असू परंतु तुमचे हे परोपकारी व अन्यायाविरुद्ध लढून गरीब -आदिवासी समाजासाठी अविरत कार्य करण्याची जिद्ध पाहून कुणालाही हेवा वाटेल असेच आपले व्यक्तिमत्व आहे. आपण एका गरीब कुटुंबातूनच समाजाची निःस्वार्थ भावनेने सेवा करून आज एक सच्चे आमदार म्हणून कार्यरत आहात, ही अभिमानास्पद बाब आहे , आपले मनःपुर्वक अभिनंदन! आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!! आपणास आरोग्यमय उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना!!! तसेच ज्या चॅनेलने व मुलाखतकारांनी आपली मुलाखत घेऊन आपली असामान्य माहिती आमच्यापर्यंत पोहोचविली त्यांनाही शतशः धन्यवाद!!!! - तेंडुलकर, भाईंदर.

  • @prashantchavan9719
    @prashantchavan9719 Před rokem +23

    लाल सलाम खूप छान राजकीय कार्यकर्त्याला प्रोत्साहन मिळेल

  • @hemantmankame70
    @hemantmankame70 Před rokem +11

    एक लाखातला एक नेता विनोद यांच्या पासुन इतरांनाही बोध घ्यावा
    नमस्कार
    सत्य मेव जयते

  • @ganeshshinde8894
    @ganeshshinde8894 Před rokem +2

    अशी विचारधारा जोपासायला खुप मोठं सामर्थ्य लागतं. लाल सलाम साहेब

  • @arunkhorate9296
    @arunkhorate9296 Před rokem +4

    या आमदाराला भरपूर आयुष्य लाभो व संपुर्ण यश मिळो.

  • @sayyedanis6500
    @sayyedanis6500 Před rokem +8

    आपले धन्यवाद आपण योग्य मानसाला आपल्या चँनलवर बोलुन न्याय दिला...चळवळीतील मानसाना असच फोकस आपला राहु दया..

  • @diprajjadhavvlogs
    @diprajjadhavvlogs Před rokem +5

    आमदार साहेबांची बसण्याची पद्धत आणि abp माझा चा रिपोर्टरची पद्धत बघा... जसा काय हाच आमदार आहे.. 🤔🤔

  • @umeshgadade4365
    @umeshgadade4365 Před rokem +1

    एबीपी माझाचे धन्यवाद गरिबातील गरिब आमदाराची मुलाखत घेऊन सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांचे विचार पोहोचल्याबद्दल खरोखर अशा आमदारांची राज्याला खूप गरज आहे

  • @Onlyedits863
    @Onlyedits863 Před rokem +28

    यांच्या मतदारांचे आभार मानायला पाहिजेत, यांच्याविरोधात श्रीमंत उमेदवार असतील त्याच्याऐवजी यांना निवडून दिले.

  • @ravikam11
    @ravikam11 Před rokem +30

    आपण राजकारण्यांना व त्यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या राजकारणाला नावे ठेवतो. परंतु हेच राजकारणी आपणच निवडून देत असतो. लोकांनी ठरवले तर विनोद निकोले सारखे आमदार निवडून येऊ शकतात. लोकांना त्यांच्या लायकीनुसारच राज्यकर्ते मिळतात. प्रामाणिक लोकच प्रामाणिक उमेदवाराला निवडून आणू शकतात.

    • @ashishkamble2955
      @ashishkamble2955 Před rokem +1

      अगदी बरोबर सर.....मी आपलाच एक विद्यार्थी👍🙏

  • @manojvendge
    @manojvendge Před rokem +18

    विनोद भाऊ Great!!

  • @kalurammengal9410
    @kalurammengal9410 Před rokem

    साहेब सलाम तुमच्या कार्याला .तुमच्या सारख्या तडफदार सच्या आमदारांची खरोखरच गरज आज आपल्या आदिवासी तरुणांना आहे.आज तुमच्यासारखे आदिवासी तरुण खूप कमी आहेत जे निःस्वार्थी पणे समाजाची सेवा करतात. या चकमकी दुनियेला न भुलता आहे त्यात समाधान मानून निव्वळ समाजासाठी काम करायचं .आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत. साहेब खरोखर तुम्ही सर्वसामान्य जनतेचा आरसा आहात.आदिवासी समाजाचा मानबिंदू आहात.
    मी या द्वारे आवर्जून मिडीयाला सांगू शकतो की तुम्ही अशा आमदाराची जीवन गाथा ,संघर्षाची ,कहाणी समाजासमोर आना,कारण समाजाला त्याची खूप गरज आहे. सलाम कॉम.विनोद निकोले सर

  • @jakimulekar7219
    @jakimulekar7219 Před rokem +2

    डहाणू चे आमदार आदरणीय विनोदजी निकोले साहेब मनापासून धन्यवाद जनतेची सेवा अशी घडो हिच साई बाबांच्या चरणी प्रार्थना अर्पण

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 Před rokem +10

    आमचे लोकशाही मधले खरे हिरो

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Před rokem +6

    खुप छान कर्म तसं फळ धन्यवाद आमदार विनोद निकोले साहेब महाराष्टु बांधणी करण्यात वेळ द्यावा खुप चांगले कार्य होईल चळवळ उभी राहील आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे . आम्ही तुमचे बरोबर आहे .

  • @alkagaikwad2962
    @alkagaikwad2962 Před 8 měsíci

    निकोले साहेब तुमच्या प्रामाणिक कार्याला लाख सलाम,सर्व आमदार, खासदार, मंत्री यांनी आदर्श घ्यावा. प्रेरणादायी मुलाखत 💐💐💐ABP Maza ला धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dineshsangare5679
    @dineshsangare5679 Před rokem

    असे लोकप्रतिनिधी देशाला मिळायला हवेत धन्यवाद ABP माझा धन्यवाद निकोले साहेब