पवार साहेब माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच विधानसभेची संधी देतील.- तुषार थोरात

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024

Komentáře • 44

  • @vijaytambe2434
    @vijaytambe2434 Před 5 dny +9

    तुषार भाऊंनी आजपर्यंत समाज आणि लोकहितासाठी काम केलेले आहे तुषार भाऊंचा कोणताही शेती व्यतिरिक्त वेगळा व्यवसाय नाही त्यांनी संपूर्ण वेळ हा पक्षासाठी आणि समाजासाठी दीलेला आहे याचा मी ही साक्षीदार आहे या कार्यकर्त्यांनी किती वेळा आड तासात पेरायची

  • @jaydeepbuchake7929
    @jaydeepbuchake7929 Před 3 dny +3

    हे कुठे दिसत नाही तालुक्यात

  • @user-un2tl4ci4y
    @user-un2tl4ci4y Před 3 dny +1

    महाविकास आघाडीचाच आमदार होणार आहे.

  • @atharvathorat5658
    @atharvathorat5658 Před 5 dny +6

    ह्या वेळेस आमदार होणार आहेत

  • @user-pb2pw8jk6d
    @user-pb2pw8jk6d Před 4 dny +5

    तुषार भाऊ बोलाची कढी n बोलाचा भात काय समाजकार्य केले सांगा जरा तुम्ही पवार साहेब सोडून काही बोलू शकेल तर बोला

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i Před 3 dny +1

    आमदार, बेनके कारखाना शेरकर, मार्केट काळे, हे गणित बदलले पाहिजे च पाहिजे
    आमचं मतदाराच ठरलं आहे च
    निष्ठावंत उमेदवार यांना च मतदान,,
    एकच विचार शरदराव पवार,,,

  • @ajinkyagholapofficial
    @ajinkyagholapofficial Před 2 dny +1

    भाऊ नमस्ते.आपण चांगले नेतृत्व आहात. परंतू सारखे आमदार बदलणे जुन्नर तालुक्याला परडवणारे नाही.बेनके कुटुंबासोबत आपण नेहमी एकनिष्ठ राहिले आहात.पुन्हा अतुल बेनके यांना विकासासाठी आमदार पदाची संधी द्यावी ही विनंती.भविष्यात तुम्हाला अधिक चांगल्या संधी राजकारणात मिळतील...😊

  • @Mahesh-q3l
    @Mahesh-q3l Před 5 dny +5

    आमदार होताय भाऊ तुम्ही यंदा

  • @sohelshakih7800
    @sohelshakih7800 Před 5 dny +6

    तुषार भाऊ आमदार तर अतुल शेठ बेनकेच होणार आणि तुम्ही पण त्यांचाच काम करणार

  • @jaihind7710
    @jaihind7710 Před 4 dny +3

    जुन्नर तालुक्यासाठी खास 10-15 आमदार सरकारने द्यावे म्हणजे काय हे जेवढे भटकते आत्मा आहेत आमदार होण्यासाठी सगळ्यांचा आत्मा शांत होईल

  • @ncpjunnar
    @ncpjunnar Před 5 dny +5

    फिक्स आमदार २०२४

  • @akifinamdar
    @akifinamdar Před 5 dny +6

    आमदार फक्त अतुल शेठ बेनके चं

  • @jitendrapunde9775
    @jitendrapunde9775 Před 5 dny +3

    तिकिट atul बेनके ना जाणारे
    शेवटी khel होणारे

  • @shantaramware1983
    @shantaramware1983 Před 4 dny +3

    एकनिष्ठ आहेत तुषार भाऊ

  • @user-bz1yy3yo1f
    @user-bz1yy3yo1f Před 5 dny +3

    आमदार आशाताई होणार

  • @Nitin-x2b
    @Nitin-x2b Před 5 dny +3

    यंदा बरी जुळून आली

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 Před 4 dny +1

    *जेव्हढे इच्छुक आहेत त्यांनी नक्की फॉर्म भरावा , ज्याचं काम चांगलं त्या उमेदवाराला जनता आमदार करील , माघार घेऊ नये*

  • @AmolMhasne-gi4bd
    @AmolMhasne-gi4bd Před 5 dny +5

    महाविकास आघाडीचे आमदार तुषार भाऊ थोरातच असणार

  • @s.b7588
    @s.b7588 Před 5 dny +3

    आमदार अतुल दादा बेनके आमदार होणार

  • @ncpjunnar
    @ncpjunnar Před 5 dny +5

    तुमच्या कष्टाच फळ नक्की भेटेल

  • @user-cv6dz2bq3v
    @user-cv6dz2bq3v Před 5 dny +1

    जुन्नरचे तालुक्याचे आमदार देवराम लांडे साहेब होणार

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 Před 4 dny +1

    आपला माणूस शरद दादा हेच आमदार होनार

  • @Kaludoke
    @Kaludoke Před 5 dny +5

    यंदा बारी बसणार

  • @raufkhanabdullakhan4207
    @raufkhanabdullakhan4207 Před 4 dny +2

    Great sir

  • @sonalishande7163
    @sonalishande7163 Před 4 dny +1

    अतुल🎉

  • @kisannangare2108
    @kisannangare2108 Před 4 dny

    पुढचा आमदार किसनराव नांगरे पाटील उंडेखडक

  • @user-qx1td8pi5v
    @user-qx1td8pi5v Před 4 dny

    माऊली आमदार होणार फक्त

  • @pintogandhul4705
    @pintogandhul4705 Před 4 dny

    जुन्नर तालुक्याचा आमदार हा महाविकास आघाडीचा होणार

  • @Rajumane12
    @Rajumane12 Před 5 dny +10

    तुषारशेठ तुम्ही १०० टक्के आमदार होणार 💯

  • @user-qx1td8pi5v
    @user-qx1td8pi5v Před 4 dny

    सगळा जुन्नर तालुका इच्छुक आहे

  • @tanajigabhale751
    @tanajigabhale751 Před 4 dny

    जुन्नर तालुक्यातील आमदार आदिवासी आपला माणूस कावाशेठ गागरे हेच होणार

  • @RaghunathUdar
    @RaghunathUdar Před 4 dny

    शेवटी अतुल बेनके तुतारी कडे येणार तिकीट अतुल बेनके याना भेटणार आहे

  • @hemantnaykodi1498
    @hemantnaykodi1498 Před 5 dny

    Thorat reservation eater ahe pawarsaheb,tell pawar saheb how to farm a brinjal farming?every farmers become cororpati

  • @user-ox3ub6lt7u
    @user-ox3ub6lt7u Před 4 dny +4

    बेनके आमदार होत नाही 😂😂😂

  • @hemantnaykodi1498
    @hemantnaykodi1498 Před 5 dny

    Dangat saheb,sharad dada pawarsaheb mule ahe?

  • @vedantkutepatil__206
    @vedantkutepatil__206 Před 4 dny

    सतयशिल शेरकर होणार सत्य ऐक नंबर

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m Před 2 dny

    शरद पवार सोडून काय बोलता येत का केल्या,, तालुक्यात जास्त रस्त्याची कामे bjp ni केली आहेत

  • @janardankhamkar1271
    @janardankhamkar1271 Před 4 dny +4

    भावी आमदार 👍👍

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Před 5 dny +5

    जुन्नरचा आमदार फक्त सत्यशील शेरकर कारण शरद पवारांचा हात सत्यशिल शेरकर यांच्या डोक्यावर आहे