आ. अतुल बेनके म्हणतात मोहीत ढमाले यांचा मला पवार साहेबांसोबत येण्याचा आग्रह l

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 18

  • @ganeshyewale8517
    @ganeshyewale8517 Před 24 dny +12

    पवार साहेबा बरोबर आले तरी अतुलशेठचा पराभव नक्कीच आहे

  • @akifinamdar
    @akifinamdar Před 25 dny +4

    Atul dada only ❤

  • @ubedinamdar3387
    @ubedinamdar3387 Před 25 dny +8

    दिलदार मित्र दिलदार नेता आमदार अतुलदादा बेनके साहेब..❤️⏰✌️

  • @pravinkhilariofficial2668

    जुन्नर हे आमदार किला एकदाच संधी देत

  • @sonalishande7163
    @sonalishande7163 Před 25 dny +1

    🎉🎉

  • @balasahebsadakal746
    @balasahebsadakal746 Před 24 dny +4

    तालुक्याचे प्रश्न सक्षम पने सोडविणारा आमदार फक्त अतुलदादा बेनके

  • @shrikanttamboli5995
    @shrikanttamboli5995 Před 24 dny +2

    शरदचंद्र पवार साहेब (तुतारी)गटात नका जाऊ आता, महायुती कडून 100 टक्के तुम्ही निवडून येणार
    कारण लाडकी बहिण योजना
    नमो शेतकरी महसंमान योजना
    इतर योजना
    त्यामुळं तुमचे निवडून येण्याचे संकेत आहेत...

  • @ajinkyagholapofficial
    @ajinkyagholapofficial Před 25 dny +4

    नक्कीच मोहित दादा ढमाले आमदार अतुल शेठ बेनके साहेबांचे चांगले मित्र आहेत.आमदार या पदासाठी अतुल शेठ असतील तर मोहित दादा मैत्रीचा विचार करून शेठ सोबत थांबतील...❤
    मैत्रीला शुभेच्छा...🎉

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb Před 24 dny +1

    बेनके ना साहेब घेणार नाही आता

  • @user-xh6eg9re2u
    @user-xh6eg9re2u Před 9 dny

    येऊच नका तरीपण पडणार

  • @digmbarwayal4010
    @digmbarwayal4010 Před 25 dny +6

    तूम्ही दादा सोबतच थाबा

    • @navnathnavale2282
      @navnathnavale2282 Před 23 dny

      तुम्ही ऊभे राहा आयारा घेऊ नका

  • @nanditakanase6351
    @nanditakanase6351 Před 23 dny

    पडणार

  • @vipulbhor1877
    @vipulbhor1877 Před 25 dny

    कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

  • @navnathnavale2282
    @navnathnavale2282 Před 23 dny

    तुम्ही कुठे ही जा पराभव आटळ आहे तो कोणी रोखु शकत नाही भावि आमदार महा विकास आघाडी

  • @user-sg4so2wn8p
    @user-sg4so2wn8p Před 24 dny +2

    आता ग्रमपंचायत सदस्य पन नाही होणार