मा.आ.शरद सोनवणे व आ.अतुल बेनके दोघेही फेल l जुन्नर महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच - माऊली खंडागळे

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 270

  • @vikasanadhale1493
    @vikasanadhale1493 Před 14 dny +23

    साहेब आपल्या मांजरवाडी गावाला चारही बाजूने जोडणारे सगळे रस्ते मा शरददादा सोनवणे यांनी केलेले आहेत मग आपण फेल कस बोलता. आमदार शरददादा च होणार.

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 Před 14 dny +9

    *जुन्नर तालुक्यातील विकासासाठी सर्वात मोठे योगदान व स्वनिधी देणारा आमदार फक्त शरद दादाच*

  • @yogeshsonawane390
    @yogeshsonawane390 Před 14 dny +14

    2024 आमदार शरददादाच, सर्वांच्या हक्काचा आपला माणूस ❤️🚩

  • @santoshRokade-k7d
    @santoshRokade-k7d Před 14 dny +22

    शरद दादा सोनवणे आमदार

  • @narendrapansare4842
    @narendrapansare4842 Před 14 dny +25

    फक्त शरद दादा ! आपला माणूस🎉

  • @amitaatple1733
    @amitaatple1733 Před 14 dny +20

    जुन्नर तालुक्याला जर विकास हवा असेल तर शरददादा शिवाय पर्याय नाही..

    • @pintogandhul4705
      @pintogandhul4705 Před 14 dny

      त्याहीपेक्षा अनेक चांगले पर्याय आहेत आणि ते महाविकास आघाडी कडे आहेत

  • @sujitabhang3912
    @sujitabhang3912 Před 14 dny +23

    शिवजन्मभूमीचा बुलंद आवाज आपला माणूस शरददादा🚩

  • @vikasraut5434
    @vikasraut5434 Před 14 dny +24

    आमदार फक्त शरद दादा👍🚩🏹

  • @ganeshauti4319
    @ganeshauti4319 Před 14 dny +12

    विकासपुरुष शरद दादा सोनवणे आमदार होणार यावेळी दांडगा जनसंपर्क व जुन्नरचा केलेला शाश्वत विकास तालुक्याने पाहिला आहे

  • @rahulhande336
    @rahulhande336 Před 14 dny +24

    आमदार फक्त आपला माणूस,शरद दादा

  • @vijaysonawane3495
    @vijaysonawane3495 Před 14 dny +21

    आमदार फक्त शरद दादा आपला माणूस

  • @VaibhavGagare-up9lr
    @VaibhavGagare-up9lr Před 14 dny +22

    शिवभक्त शरददादा सोनावणे 🚩🚩🚩🚩

  • @santoshghotne4032
    @santoshghotne4032 Před 14 dny +22

    शरद दादा नक्की आमदार होतील

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 Před 14 dny +16

    तालुक्याचा विकास करण्यासाठी शरद दादा सोनवणे

  • @rahulbhalerao1464
    @rahulbhalerao1464 Před 14 dny +22

    आमदार फक्त शरद दादा सोनवणे

  • @pushkrajjangam754
    @pushkrajjangam754 Před 14 dny +14

    आमचं काळीज शरद दादा सोनवणे

  • @deepakauti9817
    @deepakauti9817 Před 14 dny +20

    आमदार फक्त शरद दादाच ❤

  • @shubhamrokade7682
    @shubhamrokade7682 Před 14 dny +13

    तुमच्या गावात जायचे रस्ते एवढे भारी शरद दादानी च केलेत हे विसरुन कस चालेल शेठ

  • @selfietraveling3688
    @selfietraveling3688 Před 14 dny +22

    शरद दादा फेल झाले म्हणता नारायणगाव मांजरवाडी रस्त्यावरून जाताना हा प्रश्न एकदा मनाला विचारा
    विकास पुरुष फक्त शरद दादा

    • @pintogandhul4705
      @pintogandhul4705 Před 14 dny +1

      आम्ही ठेकेदाराला सगळं विचारलं आहे वेळेनुसार सगळं ऐकायला भेटेल

    • @DNYANESHWARSATPUTE-rz9dc
      @DNYANESHWARSATPUTE-rz9dc Před 14 dny +1

      अहो शेठ अष्टविनायक मार्ग हा मा.ना.दिलीप वलसे पाटिल यानी मंजूर केला होता, आनी तो शरददादा आमदार झाले त्याच्या करकीर्दी मध्ये ते काम पूर्ण झाल तर ते श्रेय त्याना जान सहाजिक आहे.

    • @ganeshauti4319
      @ganeshauti4319 Před 14 dny

      ​​@@pintogandhul4705पिंटू शेठ केलेल्या कामाला केले म्हणा आम्हाला माऊली पण प्रिय आहेत पण शरद दादा नी खरोखर कामे केली तालुका खड्ड्यात होता डांबरी रस्ते तालुक्याला शरद दादा नी दाखवले

    • @pintogandhul4705
      @pintogandhul4705 Před 14 dny

      अहो तो अष्टविनायक महामार्ग आहे आमदारांचा त्यात काय संबंध फक्त त्या काळात ते आमदार होते एवढेच

    • @jaihind7710
      @jaihind7710 Před 14 dny

      ​@@pintogandhul4705वेळेला त्याचं नेत्यांचं केळं हातात घेशिल

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Před 14 dny +17

    शरददादांनी आमदारकीच्या काळात जी कामं पाच वर्षांत पक्ष सत्तेत नसताना केली ती सर्व उजवी कामं केली हे वास्तव आहे.

    • @pintogandhul4705
      @pintogandhul4705 Před 14 dny

      त्यांनी गद्दारी केली हे सुद्धा वास्तव आहे

    • @शिवजन्मभूमी
      @शिवजन्मभूमी Před 14 dny +2

      ​@@pintogandhul4705 बाळासाहेब दांगट साहेब यांना ज्यांनी पाडल त्यांना आपण काय बोलणार सर

    • @user-gx6iu2sg6i
      @user-gx6iu2sg6i Před 14 dny +4

      विकास महत्त्वाचा आहे... गद्दारी हा काय विकासाचा मुद्दा नाही...

    • @akshayhande955
      @akshayhande955 Před 14 dny +3

      विकासाच्या मुद्द्यावर तालुका पूढ जाणार आणि तो फक्त शरद दादा सोनवणे च करणार हेही वास्तव आहे
      भावनेपेक्षा कर्तव्याल महत्व आहे,
      जनतेशी आणि कार्याशी एकनिष्ठ कोण हे माय बाप जनतेला चांगलच ठाऊक आहे

    • @bharatdongare8921
      @bharatdongare8921 Před 4 dny

      ​@@pintogandhul4705काँगेस बरोबर गेले ती गद्दारी नाही ka

  • @sagardukare5419
    @sagardukare5419 Před 14 dny +13

    आमचा देव आमदार शरद दादा सोनवणे

  • @akshayhande955
    @akshayhande955 Před 14 dny +7

    आमदार 2024
    फक्त किल्ले शिवनेरी चे सच्चा शिलेदार
    जुन्नर तालुक्याच्या विकासाच व्हिजन असलेले, कर्तुत्व, दातृत्व,नेतृत्व संपन्न असलेलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व
    मायबाप जनतेचा आपला माणूस
    आमदार शरद दादा सोनवणे

  • @suhaswagh2830
    @suhaswagh2830 Před 14 dny +19

    आमदार फक्त शरद दादा....

  • @gappapaturkar2487
    @gappapaturkar2487 Před 14 dny +20

    विकास पुरुष आमदार फक्त आपला माणूस शरद दादा

  • @omkarhande4408
    @omkarhande4408 Před 13 dny +5

    आपला माणूस शरद दादा सोनवणे 💯 आमदार होणार

  • @rakeshsonawane6978
    @rakeshsonawane6978 Před 14 dny +23

    आमदार फक्त आणि फक्त शरददादा!🚩

    • @user-bf4td2ws6t
      @user-bf4td2ws6t Před 14 dny +2

      सर्वांची सावली, आता फक्त माऊली 🚩✌️

    • @akshayhande955
      @akshayhande955 Před 14 dny +4

      ​@@user-bf4td2ws6t
      कर्तृत्वाच्या आणि विकासाच्या जोरावर फक्त आणि फक्त आमदार शरद दादा सोनवणे
      "" आम्ही नाही लाटेवर.., आम्ही जनहिताच्या वाटेवर....!🚩✌️💪

    • @user-oe2kd8qo1r
      @user-oe2kd8qo1r Před 14 dny

      @@rakeshsonawane6978 आमदार फक्त संभाजी तांबे (राजे 🚩)

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m Před 13 dny

      @user-bf4td2ws6t तिकीट भेटायचे वांदे त्याचे

  • @शिवजन्मभूमी

    आमदार फक्त आपला माणूस शरद दादाचं 2024

  • @pravinmadgule1661
    @pravinmadgule1661 Před 14 dny +14

    Sharad Dada

  • @amolkafhale1603
    @amolkafhale1603 Před 14 dny +20

    फक्त शरददादा सोनवणे हेच आमदार होणार कारण तरच जुन्नर तालुक्याचा विकास होईल

  • @kailaswalunj3263
    @kailaswalunj3263 Před 14 dny +16

    Only sharaddada

  • @nileshhande2013
    @nileshhande2013 Před 14 dny +24

    नाद नाही करायचा विकासपुरुष दमदार आमदार, आमचं काळीज शरददादा सोनवणे ❤❤❤

  • @vishalbhor1973
    @vishalbhor1973 Před 14 dny +21

    शरददादां शिवाय दुसरा पर्याय नाही

  • @mayureshtambe09
    @mayureshtambe09 Před 14 dny +26

    यंदा आमदार फक्त आणि फक्त शरददादाच
    शरददादांनी त्यांच्या कार्यकाळात आमदारकीला खरा न्याय दिला त्यामुळे पुन्हा आमदार पुन्हा शरददादाच
    आपला माणूस आपला आमदार 🚩✌️

  • @ganeshpande2067
    @ganeshpande2067 Před 14 dny +15

    आपला माणूस शरद सोनवणे हेच आमदार होनार

  • @Morya12343
    @Morya12343 Před 14 dny +7

    उद्धव साहेबांचा आदेश येणार गप तुतारीच काम करायचं 😂😂😂😂

  • @ashokbhagat387
    @ashokbhagat387 Před 14 dny +33

    माय बाप जनता म्हणते शिवभक्त शरद दादा सोनवणे आमदार होतिल 2024

  • @laxmanbhalerao5243
    @laxmanbhalerao5243 Před 14 dny +11

    शरददादा

  • @avinashpawar3080
    @avinashpawar3080 Před 14 dny +7

    शरद दादा सोनवणे फिक्स आमदार जुन्नर तालुका ❤❤

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 Před 14 dny +11

    जुन्नर तालुक्यातील तुमची कामे काय

    • @pintogandhul4705
      @pintogandhul4705 Před 14 dny

      संधी द्या का मी दाखवू

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 Před 14 dny +29

    *2024 आमदार शरद दादा अन तेही घासून नाय तर ठासून* ✌🏼

  • @ganeshgadge375
    @ganeshgadge375 Před 14 dny +17

    शरद दादा फक्त 🎉🎉🎉

  • @user-dk9sn9kn8z
    @user-dk9sn9kn8z Před 14 dny +10

    आमदार फक्त आपला माणूस
    शरद दादा सोनवणे.............
    लावा ताकद....

  • @yashghadge3
    @yashghadge3 Před 13 dny +4

    Aamdar sharad dada sonawne 🚩🚩

  • @omkarhande4408
    @omkarhande4408 Před 13 dny +3

    आपला माणूस , प्रथम प्रबिबट सफारी जनक , किल्ले शिवनेरी चे शिलेदार,

  • @ashokpansare116
    @ashokpansare116 Před 13 dny +3

    शरद दादा पुन्हा आमदार होणार❤

  • @user-us5ct4ud8y
    @user-us5ct4ud8y Před 14 dny +11

    Vision only sharad dada...aaj tari parayaay nahi.

  • @santoshauti4185
    @santoshauti4185 Před 14 dny +4

    फक्त शरददादा❤❤

  • @santoshnaikwadi7623
    @santoshnaikwadi7623 Před 14 dny +7

    Only Sharad Dada 🚩🚩

  • @DarshanKakade-wo3dk
    @DarshanKakade-wo3dk Před 14 dny +7

    🚩फक्त शरद दादा 🚩

  • @rutujagopale1917
    @rutujagopale1917 Před 14 dny +6

    जुन्नर तालुक्याला एकनिष्ठ आमदार ची गरज आहे आणि ते फक्त माऊली खंडागळे होऊ शकतात

  • @vaibhavbelhaware1764
    @vaibhavbelhaware1764 Před 14 dny +4

    दादा येवढा मोठा आवाका तालुका भर काम करण्याचा .एकाही राजकीय नेत्याचा नाही...
    २२२३✌️✌️✌️

  • @DarshanKakade-wo3dk
    @DarshanKakade-wo3dk Před 14 dny +6

    फक्त शरद दादा 💯💯💯💯💯💯

  • @SajanBhalchim-lc6ij
    @SajanBhalchim-lc6ij Před 14 dny +4

    शरद भिमाजी सोनवणे फक्त आमदार होणार लावा ताकत ❤❤

  • @user-us5ct4ud8y
    @user-us5ct4ud8y Před 14 dny +9

    Playing Karun padalay dadda na. Talukyala garaj ahe dadaa chi

    • @pintogandhul4705
      @pintogandhul4705 Před 14 dny

      फळ कर्माचे

    • @ganeshauti4319
      @ganeshauti4319 Před 14 dny

      ​@@pintogandhul4705काही फळ वैगेरे नाही पिंटू शेठ चुकीचे नका बोलू

    • @somnathdube5599
      @somnathdube5599 Před 9 dny

      ​@@pintogandhul4705कर्म चांगले च
      पण पाकीट सम्राट मुळे

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 Před 14 dny +29

    आमदार शरददादा सोनवणे जेवढे योगदान स्वनिधी दिला २०१४ के २०१९ जे विकास केले शिवजन्मभुमी किल्ले शिवनेरी अस भाषण करून मान मिळवला परत पर्यटन तालुका केला ते पण महाराष्ट्र एकमेव तालुका केला विकास गंगा आणली बिबट सफारी गेलेली आणली अष्टविनायक रोड आणले कोणाचाही काळात जेवढा कायापालट झाला नाही ते आ शरददादा सोनवणे केले वर आपण त्यांना बोलता सामान्य माणसाला प्यारा शरददादा सोनवणे आहेत कारण ते एकच नेता आहे जो बोलतो मला कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळू किंवा नको मिळू मला जुन्नर चा जनतेची सेवा करायची आहे विकास गंगा आणायची आहे म्हणुन मी विधानसभेला उभ राहत आहे 🚩✌🏻

    • @user-oe2kd8qo1r
      @user-oe2kd8qo1r Před 14 dny +1

      @@rajnalawade2911 घे केळं 🍌
      पुढील आमदार फक्त संभाजी तांबे (राजे) 🚩

    • @rajnalawade2911
      @rajnalawade2911 Před 14 dny

      @@user-oe2kd8qo1r दादा मी माझ मत मांडल कशाला मिरची लाऊन घेतो जे काम केलं आहे ते केलच आहे लोगदान आहे तेवढ्या वर आमचा विश्वास आहे जनेतेवर तुमचं कार्य सांग हे काय बाई सारखं चाळ करतो 💯

    • @rakeshsonawane6978
      @rakeshsonawane6978 Před 14 dny

    • @avinashpawar3080
      @avinashpawar3080 Před 14 dny

      ​@@user-oe2kd8qo1rतू कमेंट वाच manjhe तुला कळेल कोण आमदार पहिझे तालुक्याला

    • @akshayhande955
      @akshayhande955 Před 14 dny +4

      ​@@user-oe2kd8qo1r
      विकासाचा वादा, मनामनात आमदार फक्त शरद दादा सोनवणे

  • @AbhiHande309
    @AbhiHande309 Před 14 dny +15

    आपण पॅकेज घ्या साहेब

    • @pintogandhul4705
      @pintogandhul4705 Před 14 dny

      घेऊन येता का

    • @pintogandhul4705
      @pintogandhul4705 Před 14 dny

      यावेळी जुन्नरचा आमदार हा महाविकास आघाडीचा निष्ठावंत कार्यकर्ता होणार

  • @reshmaghadge9997
    @reshmaghadge9997 Před 14 dny +6

    Only sharad Dada

  • @satishlende5007
    @satishlende5007 Před 13 dny +2

    2024 फिक्स आमदार शरद दादा सोनवणे ✌️✌️✌️✌️✌️💪

  • @nitinwaykar2339
    @nitinwaykar2339 Před 14 dny +4

    शरद दादा ✌️

  • @atharvamandlik4862
    @atharvamandlik4862 Před 14 dny +4

    Sharadada kamacha manus apakshya amdar

  • @ganeshkale7006
    @ganeshkale7006 Před 14 dny +3

    Only Sharad dingore gat 70 take calel

  • @dineshpadekar6748
    @dineshpadekar6748 Před 14 dny +3

    माउलींना तिकीट दिले तर आम्ही माउलींना नक्की मतदान करू , बाकी महविकास आघाडी मधे एक पण असा माणूस नाही की ज्याला पूर्ण तालुका ओळखतो, ज्यांना त्यांना एक जिल्हा परिषद गट ओळखतो त्या पलीकडे काहीच नाही, एक तर माउलींना तिकीट द्या नाही तर शरद दादा , आशाताई यांच्या पेक्षा खूप पुढे आहेत

    • @nitinpansare990
      @nitinpansare990 Před 14 dny +2

      अगदी बरोबर , इतर इच्छुक फक्त zp गटा पुरते मर्यादित आहेत

  • @SantoshMule-n4y
    @SantoshMule-n4y Před 14 dny +2

    गतीशील विचारांचा कृतिशील नेता सर्व सामान्य चा बुलंद आवाज फक्त माऊली

  • @sanjayghadage9672
    @sanjayghadage9672 Před 14 dny +3

    जुन्नर तालुक्यातील जनतेचा एकनिष्ठ बुलंद आवाज जुन्नर तालुक्याचा भावी आमदार सन्माननीय माऊली

    • @user-oe2kd8qo1r
      @user-oe2kd8qo1r Před 14 dny

      @@sanjayghadage9672 आमदार फक्त संभाजी तांबे (राजे 🚩)

  • @laxmangopale9875
    @laxmangopale9875 Před 14 dny +2

    जुन्नर तालुक्याचा निष्ठावंत मावळा फक्त माऊलीच खंडागळे

  • @user-us5ct4ud8y
    @user-us5ct4ud8y Před 14 dny +4

    Sarvv echukk ladale tar barr hoil.prtekala apla avakhaa kalel.

  • @prasadghadge869
    @prasadghadge869 Před 14 dny +2

    जुन्नर तालुक्यातील जनसामान्य चा आवाज माऊली शेठ खंडागळे

  • @rambhauwalunj1980
    @rambhauwalunj1980 Před 14 dny +3

    यातील बर्‍याच कमेंट शरददादा सोणावणे यांच्या समर्थकांच्या आहेत.सभ्य भाषेतील ठीक आहेत.पण काही जणांची उद्दाम पणाची भाषाच,मागच्या वेळी शरददादांच्या पराभवाला कारणीभूत झाली.आता तरी भाषा सुधारुण बोला.म्हणजे तुमची इच्छापुर्ती होण्यास हातभार लागेल.

    • @ashokpansare116
      @ashokpansare116 Před 13 dny +2

      दादा ती कमेंट पण कोणत्या तरी उपद्रवी माणसाने केलेली आहे.
      ती नक्कीच आमच्या दादांच्या कार्यकर्त्याने केलेली नसेल
      फेक अकाउंट आहे

  • @GaneshNilkha
    @GaneshNilkha Před 14 dny +2

    निष्ठावंत माऊली दादा खंडागळे फक्त

  • @user-dp8kj2wo9i
    @user-dp8kj2wo9i Před 14 dny +2

    फक्त माऊली

  • @tanajigabhale751
    @tanajigabhale751 Před 14 dny +2

    यावेळी आदिवासी आमदार होणार ते पण आदिवासी आपला माणूस कावाशेठ गागरे हे नक्की होणार द्या की कधी तरी आदिवासी भागात आमदारकी पण यांना नाही द्याची यांना माहिती आहेकी की आदिवासी माणूस पुढे नाही आला पाहिजे म्हणून नाही देणार हे लोक

  • @snr6373
    @snr6373 Před 14 dny +3

    हा कायम पॅकेज आमदार

    • @pintogandhul4705
      @pintogandhul4705 Před 14 dny

      फक्त माऊलीचा आमदार होणार

  • @user-vi7ym9dv2x
    @user-vi7ym9dv2x Před 14 dny +21

    १२० रुपयांचे डिजल त्या डबड्या स्कॉर्पिओ मध्ये टाकुन तालुक्याचे आमदार व्हायला निघाले महाशय 😂 स्कॉर्पिओ आमच्या दादांनी दिली हे पण विसरला की काय?

    • @user-bf4td2ws6t
      @user-bf4td2ws6t Před 14 dny

      डबड्या स्कॉर्पिओ त इतिहास घडवणार लिहून घे, आणि हो भारी गाड्या घ्यायला रस्त्यात पैसे नाय ना खाल्ले कोणी रस्त्यात कोणी टोलात.

    • @pintogandhul4705
      @pintogandhul4705 Před 14 dny

      हेच तुमच्या अपयशाचे कारण ठरणार या तालुक्याचा आमदार महाविकास आघाडीचा होणार आणि तोही निष्ठावंत तुमच्या नेत्या सारखा दल बदलू नाहीत ते आणि जनता निष्ठावंत आहेत आणि जनता यांना त्यांच्या निष्ठेची पावती देणार

    • @pintogandhul4705
      @pintogandhul4705 Před 14 dny +4

      2019 च्या निवडणुकीत माऊली खंडागळे तुमच्या बरोबर नसते तर तुमचा नंबर तीन असता हे रीतसर विसरला आहात तुम्ही तुमच्या विरोधात गेला तर तो लगेच 120 रुपये डिझेल वाला का

    • @VaibhavMule-f9b
      @VaibhavMule-f9b Před 14 dny +1

      तू तुझ्या स्वतःच्या आयडी वरून समोर या मग तुमच्या गाडीत 240 च डिझेल टाकू

    • @RameshMule-r5q
      @RameshMule-r5q Před 14 dny

      Tum bhi Gaddar

  • @vishalrepale5210
    @vishalrepale5210 Před 14 dny +1

    निष्ठावंत मावळा माऊली खंडागळे आमदार

  • @pintogandhul4705
    @pintogandhul4705 Před 14 dny +2

    4400 व्ह्यू झाली आहेत त्यापैकी 60 ते 10:35 65 जण विरोधात बोलताहेत निकाल समजून घ्या आणि आमचा वारसा हा संघर्षाचा आहे जरी आम्ही सर्वसाधारण कुटुंबातील असलो तरी जनता सर्वसामान्य कुटुंबातील माणसालाच आमदार करणार फक्त माऊली

  • @surajchavan302
    @surajchavan302 Před 12 dny +1

    Only शरद दादा सोनवणे आमदार होतील 24 ला

  • @GaneshNilkha
    @GaneshNilkha Před 14 dny +1

    निष्ठावत निष्ठावंत माऊली दादा खंडागळे आमदार

  • @dattawaman37
    @dattawaman37 Před 14 dny +1

    जुन्नर तालुका कृषी प्रधान तालुका आहे आपल्या आता हाडाचा शेतकरी आमदार मिळतोय माऊली शेठ यांच्या रूपाने

  • @digmbarwayal4010
    @digmbarwayal4010 Před 14 dny +1

    सर्वात जास्त इच्छुक आणि वानी साहेब

  • @mahendramule8285
    @mahendramule8285 Před 14 dny +3

    Fkt mauli.

  • @malharaudioevents2881
    @malharaudioevents2881 Před 14 dny +1

    आमदार माउलीच होणार २०२४

  • @AbhiHande-y1x
    @AbhiHande-y1x Před 14 dny +1

    नवा चेहरा विकासाचा वारा फक्त माऊली🚩

  • @NitinGorde-hs6wf
    @NitinGorde-hs6wf Před 14 dny +1

    माऊली खंडागळे100% आमदारांनाहोणार

  • @nitinzinjad28
    @nitinzinjad28 Před 14 dny +6

    आमदार आता माऊलीच....

  • @ravindrajadhav941
    @ravindrajadhav941 Před 13 dny +1

    Only माऊली 🚩🚩

  • @shashikantthube8959
    @shashikantthube8959 Před 3 dny

    शिवसेना एकनिष्ठ माणूस माऊली खंडागळे तालुकाप्रमुख मशाल मशाल❤❤

  • @AmolGunjal-r9n
    @AmolGunjal-r9n Před 14 dny +1

    भावी आमदार मावलीदादा

  • @pravinkhilariofficial2668

    पत्रकार माऊलिंची मुलाखत घेतात की माऊलिंना मुलाखत देतात कोनताच मुद्दा बोलू देत नाही 😂

  • @user-oe2kd8qo1r
    @user-oe2kd8qo1r Před 14 dny +13

    आरे बाळा तू पॅकेज पंटर आहे
    आपली जेवढी उंची आहे तेवढंच माणसाने बोलावे

    • @user-bf4td2ws6t
      @user-bf4td2ws6t Před 14 dny

      अरे भाडखाऊ तुझ्या आईच्या नवऱ्याने किती पॅकेज दिले तरी सांग.

    • @user-oe2kd8qo1r
      @user-oe2kd8qo1r Před 14 dny

      घरी बापाला ​पण असचं बोलतोस का? @@user-bf4td2ws6t

    • @pintogandhul4705
      @pintogandhul4705 Před 14 dny +1

      तुमची उंचीच कमी असल्यामुळे तुम्हाला माऊलींची उंची काय कळणार फेक अकाऊंट द्वारे कोणी कोणावर टीका करू शकतात आपल्या ओरिजनल नावाने समोर येऊन टीका करा साहेब

    • @user-oe2kd8qo1r
      @user-oe2kd8qo1r Před 14 dny +4

      @@pintogandhul4705 साहेब लोकशाही आहे मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे मि अपशब्द वापरलेले नाहीत

    • @santoshbangar9476
      @santoshbangar9476 Před 14 dny

      फेक अकाउंट वाले असे समोर येऊन बोलत नाही , म्हणजे हाथी चले बाजार कुत्ये भोंके हजार

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 Před 13 dny +1

    शरद सोनवणे येऊ शकत नाही असे त्यांच्या गावाच्या लोकांचे मत आहे

    • @ashokpansare116
      @ashokpansare116 Před 13 dny +1

      पण तालुक्यात शरद दादांच्या नावाची खूप चर्चा आहे.पुन्हा शरद सोनवणे पाहिजे असे बोलतात..

    • @somnathdube5599
      @somnathdube5599 Před 9 dny

      सर्व सामान्य जनतेत शरद दादांची चर्चा आहे

  • @atulwable2529
    @atulwable2529 Před 14 dny +1

    आमदार
    अतुलदादा बेनके

  • @navnathmule4947
    @navnathmule4947 Před 14 dny +1

    फक्त माऊली ✌️

  • @Nileshparadhi-u9y
    @Nileshparadhi-u9y Před 14 dny +1

    Fakt mauli

  • @tusharsinalkar8552
    @tusharsinalkar8552 Před 13 dny

    कोणाच्या सॉन्गट्या कोणाच्या भोकात जातील काय सांगता येत नाहीं या विधानसभेला 😂

  • @Ramkrushnhari99
    @Ramkrushnhari99 Před 13 dny

    जुन्नर ची सावली फक्त माऊली!

  • @Nileshparadhi-u9y
    @Nileshparadhi-u9y Před 14 dny +1

    Mauli dada aamdar honar

  • @user-oe2kd8qo1r
    @user-oe2kd8qo1r Před 14 dny +5

    आमदार फक्त संभाजी तांबे (राजे) 🚩

  • @VaibhavMule-dx3ch
    @VaibhavMule-dx3ch Před 14 dny +1

    Mauli ch Aamdar hotil

  • @NamdevBhorde-di9nz
    @NamdevBhorde-di9nz Před 14 dny

    जिकडे नाणी तिकडे सुरेश वाणी...

  • @akshaymulay1588
    @akshaymulay1588 Před 14 dny +4

    आमदार फक्त माऊली शेठ खंडागळे