जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे ठरलं! पहा विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर काय म्हणाले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 06. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 98

  • @rajendrahande7886
    @rajendrahande7886 Před měsícem +14

    ऊसाचा शेवटचा हप्ता चांगला काढा. नाहीतर शेतकरी तुमच्या बाजूने नाही असं समजा.

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před měsícem +5

    महा विकास आघाडी चे उमेदवार एकमताने निवडले जातील
    पण महा युती मधे मात्र उमेदवारी वरून गोंधळ नक्कीच निर्माण होणार आहे
    घोडा मैदान जवळ आहे
    जुन्नर तालुक्याचे मतदार कुणाला आमदार म्हणून विधानसभेत पाठवतील ते लवकरच समजेल

  • @raischaugule4538
    @raischaugule4538 Před měsícem +12

    मुस्लीम समाज शरदचद्र पवार साहेब यांना माननारा आहे महाविकाआघाडी मध्ये असनारे जुन्नर चे नेते पैकी एकाला भी वाटले नाही की जुन्नर मुस्लीम
    नेत्याना बोळवावे म्हणुन आमचा विरोध मोदी सरकार ला होता अजिद दादा महाराष्ट चे नेते आहे त्यांना आमचा मुस्लीम समाजाचा विरोध नाही महाविकास आघाडी चे नेते मुस्लीम समाजाला जानुन बुजुन डावळत असेल याचा परिनाम विधान परीषेद दिसेल माजी आमदार अतुलशेठ बेनके, तसेच शरददादा सोनवने
    हे नेते मंग समाजाला पोषक असतील हे विजयी

  • @user-us5ct4ud8y
    @user-us5ct4ud8y Před měsícem +5

    Beeakkal lokanaa Amdar hoyachee ahe naav sharad pawar naav uddav Thakre ani tumhi junnar sathi kay kele sanga. Ladhaa tumchi jagaa shetkari dakhavatil.

  • @sunilgadge9404
    @sunilgadge9404 Před měsícem +2

    भावी आमदार सत्यशिल दादा

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Před měsícem +35

    जुन्नर चा आमदार माननीय शरद पवार ठरवतील तोच होणार.

  • @mangeshauti892
    @mangeshauti892 Před 28 dny +1

    कारखान्याची खूप बोंब आहे... प्लीज साहेब हे लक्ष द्या....😂

  • @navnathgawade5487
    @navnathgawade5487 Před měsícem +8

    ज्याच्या पाठीशी आदिवासी ठाकर समाज तोच आमदार

  • @malharaudioevents2881
    @malharaudioevents2881 Před měsícem +1

    माऊली खंडागळे आमदार होणार म्हणजे होणार

  • @mayurnaykodi9177
    @mayurnaykodi9177 Před měsícem +10

    आमदार माऊली शेठ खंडागळे ✌️🚩

    • @Morya12343
      @Morya12343 Před měsícem +2

      गप बसायचं समजलं आणि तुतारीच काम करायचं उध्दव साहेबांचा आदेश येणार 🤣🤣🤣🤣

  • @siddhivinayakenterprises9418

    😍 #माऊलीशेठ #हुशार #अभ्यासू #व्यक्तिमत्व 😍🚩🚩🚩
    #ठाकरे न्चा आदेश #महाविकासाघाडी ⛳️
    ⛳️⛳️ #आमदार #निष्ठावंत ⛳️⛳️

  • @gajananshinde998
    @gajananshinde998 Před měsícem +1

    आमदार फक्त. सत्यशिलदादाच

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 Před měsícem

    सत्यशिल दादा माघार घेतली तर शेतकरी मतदार मानणारनाही एवहडे लक्षात ठेवा🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pravintemkar2827
    @pravintemkar2827 Před měsícem +2

    माऊली शेठ

  • @sagarhirve2892
    @sagarhirve2892 Před měsícem +2

    माऊली शेठ खंडागळे

  • @sharadpabale452
    @sharadpabale452 Před měsícem +10

    आमदार फक्त माऊली शेठ खंडागळे ❤

    • @Morya12343
      @Morya12343 Před měsícem +2

      तिकीट भेटणार आहे का बघा पहिल😂😂😂😂

  • @kiranthorat8547
    @kiranthorat8547 Před měsícem +10

    माऊलीशेठ खंडागळे आमदार होणार

    • @Morya12343
      @Morya12343 Před měsícem +2

      गप बसायचं आणि तुतारीच काम करायचं समजलं उध्दव साहेबांचा आदेश येईल😂😂😂😂

  • @jitendracdgrgavade3216
    @jitendracdgrgavade3216 Před měsícem +1

    Only Mauli Sheth.....

  • @Mamache_gav
    @Mamache_gav Před měsícem +21

    महाविकास आघाडीचाच आमदार होणार👑

  • @raischaugule4538
    @raischaugule4538 Před měsícem +7

    जुन्नर चे मुस्लीम समाजा पैकी एक ही नेत्याला बोला

  • @user-us5ct4ud8y
    @user-us5ct4ud8y Před měsícem +2

    Kalat kahi nahi pan Avsaan motheee 😅

  • @AbaBhaubande
    @AbaBhaubande Před měsícem +1

    Shard dada fix

  • @mayurkachale4642
    @mayurkachale4642 Před měsícem +2

    Aamdar shardh raw lende saheb astil ik jest aani pramnik karykarta

    • @Morya12343
      @Morya12343 Před měsícem +2

      १ मतानी निवडून आले ते पण वल्लभशेठ च्या कृपेनी____थोडं काही वाटत असेल तर अतुल बेनके सोबत रहा🤣🤣

  • @akashbhor2750
    @akashbhor2750 Před 24 dny

    फक्त माऊली

  • @amargole6886
    @amargole6886 Před 28 dny +3

    पवार साहेब जे उमेदवार देतील तोच जुन्नरचा आमदार शंभर टक्के यशस्वी होणार

  • @kiranauti5909
    @kiranauti5909 Před měsícem

    पवार साहेब जो उमेदवार देणार तो आमदार होणार. ये 10000000% होणार

  • @BajiraoBangar-ii1eg
    @BajiraoBangar-ii1eg Před měsícem +5

    माऊली खंडागळे च आमदार🚩🚩

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 Před měsícem +8

    महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी महायुतीतील मातब्बर मंडळी खूप प्रयत्न करणार आहे सर्वानी एकजूट ठेवली तरच परिवर्तन होण्याची शक्यता आहे g तालुक्यातील मतदार कोणाला साथ देतात ते पाहावे लागेल

  • @Tejasbhau12
    @Tejasbhau12 Před měsícem +1

    Mohit shet amader

  • @user-us5ct4ud8y
    @user-us5ct4ud8y Před měsícem +2

    Janta hushar Amdar tharavtil tu faktt ubhaa rahaa

  • @user-us5ct4ud8y
    @user-us5ct4ud8y Před měsícem +1

    Adani mansane shetkaryachi vaat lavali. Tuzhee vatolle hoil ha shetkari shabdd deto

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Před 29 dny

    पवार साहेब सांगतील तोच आमदार ❤

  • @ubedinamdar3387
    @ubedinamdar3387 Před měsícem +12

    जुन्नर तालुक्यातील सर्व समाजातील लोकांना आपल्या सोबत घेऊन पुढे जाणारा नेता एकच तो म्हणजे कार्यसम्राट आमदार अतुलदादा बेनके साहेब.. ⏰✌️❤️
    #पर्मनंट_आमदार
    #विकासपुरुष
    #शिवजन्मभूमी

  • @user-us5ct4ud8y
    @user-us5ct4ud8y Před měsícem +1

    Babba padale Anna padale Ayataa chorr man tuzhyaa tangadyaa varrrrr😅

  • @SwapnilMande
    @SwapnilMande Před měsícem +16

    सत्यशिलदादा शेरकर यांना उमेदवारी द्या 100% विजय निश्चित

  • @SwapnilMande
    @SwapnilMande Před měsícem +11

    सत्यशील दादा शेरकर उमेदवारी द्या विजय निश्चित

  • @vickyjagtap8859
    @vickyjagtap8859 Před měsícem

    Me honar Amdar

  • @yogeshkorade6354
    @yogeshkorade6354 Před měsícem +3

    जुन्नर ची जनता आता नवीन चेहऱ्याला म्हणजे सत्यशील दादा लां आमदार करणार ❤

  • @ajitt9686
    @ajitt9686 Před měsícem

    Only Sharad dada Sonawane, kamacha manus apla manus

  • @sufiyaninamdar2808
    @sufiyaninamdar2808 Před měsícem +12

    आमदार फक्त सत्यशिलदादा च होनार 🚨🚨

  • @vijayashinde9418
    @vijayashinde9418 Před měsícem +1

    माऊली शेठ खंडागळे आमदार

    • @Morya12343
      @Morya12343 Před měsícem +2

      अहो तिकीट भेटतय का पण उध्दव साहेबांचा आदेश आला की माऊली म्हणतील गप तुतारीच काम करा🤣🤣

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c Před 29 dny

      ​@@Morya12343खरं आहे

  • @user-nl5qz6cw9o
    @user-nl5qz6cw9o Před měsícem +3

    Mauli khandagale next Amadar

  • @vishalsurate6296
    @vishalsurate6296 Před měsícem +1

    एकदम बरोबर दादा👍👌

  • @Sanmitra_chatur.
    @Sanmitra_chatur. Před měsícem +3

    अतुल दादा बेनके ⏰

  • @vilasvishve2536
    @vilasvishve2536 Před měsícem +4

    महाविकास आघाडी तर्फे ज्यांना कोणाला उमेदवार उमेदवारी मिळेल त्यांना आमचा पाठिंबा राहील.......

  • @pappuadsare1901
    @pappuadsare1901 Před měsícem +5

    जुन्नरचा आमदार माउली खंडागळे

  • @ganeshbhagat3261
    @ganeshbhagat3261 Před měsícem +1

    सत्यशिल दादाच आमदार पाहिजे

  • @omkarnaykodi4402
    @omkarnaykodi4402 Před měsícem +1

    माऊली शेठ खंडागळे 🚩
    महाविकास आघाडी ✌🏻

  • @dnyaneshwarborkar4948
    @dnyaneshwarborkar4948 Před 28 dny +1

    सत्यशील शेरकर हे भावी आमदार

  • @ganeshauti4319
    @ganeshauti4319 Před měsícem +9

    शरद दादा सोनवणे आमदार होणार लिहून ठेवा.

  • @ishwargaykar4719
    @ishwargaykar4719 Před měsícem

    महाविकास आघाडीचा विजय तालुक्यात आणि राज्यात होणार 🎉

  • @swapnilahinave751
    @swapnilahinave751 Před měsícem

    एक नंबर बुद्देसूद थोडक्यात पण नं अडखळता स्पष्ट बोलून सर्वांना योग्य आदेश सूचना दिल्या

  • @nileshwaman5133
    @nileshwaman5133 Před měsícem +3

    सत्यशिलदादाच आमदार पाहिजे

  • @rameshmehetre7080
    @rameshmehetre7080 Před měsícem

    पवार साहेब जो उमेदवार देतील तो विजयी होणार

  • @user-fu5ji4ek9b
    @user-fu5ji4ek9b Před měsícem +2

    बरोबर

  • @pappudate3088
    @pappudate3088 Před měsícem +1

    सत्यशिल दादाच आमदार होणार

  • @sanketthorve2488
    @sanketthorve2488 Před měsícem +6

    आमदार #सत्यशीलदादाशेरकर 👑🔥✌️

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před měsícem +2

    भाजप ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मविआ ची एकजूट अशीच शेवटपर्यंत राहावी ही सामान्य जनतेची इच्छा आहे.---तुम्ही एकत्र राहा आम्ही साथ देऊ🎉🙏🚩🚩

  • @manojtambe63
    @manojtambe63 Před měsícem +2

    सर्वात जुने कार्यकर्ते कि जे आहे ती जागा कधीही लाचारीने सोडली नाही असे सक्षम उमेदवार फक्त संभाजी शेठ तांबे आहेत

    • @Morya12343
      @Morya12343 Před měsícem +1

      अरे बाबा उध्दव साहेबांचा आदेश येणार याना गप तुतारीच काम करायचं बघ तु 😂😂😂😂

  • @sandipparkhe4944
    @sandipparkhe4944 Před měsícem +4

    Satyshil Dada Sherkar 🎉 MLA

  • @sandiphagawane6360
    @sandiphagawane6360 Před měsícem +1

    Sherkar saheb

  • @amolmule144
    @amolmule144 Před měsícem

    Mahavikas Ahgadichach Amdar honar

  • @sadumundhe3156
    @sadumundhe3156 Před měsícem

    Dada khup bhari bolalat
    Dhanywad

  • @kalpeshgadge5011
    @kalpeshgadge5011 Před měsícem +12

    माहाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार

  • @tanajigabhale751
    @tanajigabhale751 Před měsícem +2

    आमदार आदिवासी होणार आहे हे नक्की

  • @sambhagaikwad549
    @sambhagaikwad549 Před měsícem

    बाळासाहेब दांगट आमदार होतील

  • @ganeshkhandeshe9703
    @ganeshkhandeshe9703 Před měsícem

    महाविकास आघाडी

  • @mahendramule8285
    @mahendramule8285 Před měsícem +2

    Fkt mauli

  • @user-cy9pu1el4c
    @user-cy9pu1el4c Před 29 dny

    फक्त आदिवासी वादळ

  • @vighnharta_sound_junnar
    @vighnharta_sound_junnar Před měsícem +1

    SATYASHIL DADA 👑✌🏻

  • @rangnathbankar6566
    @rangnathbankar6566 Před měsícem

    Only Styashiladada

  • @sudhirerande8300
    @sudhirerande8300 Před měsícem

    Satyasheel sherkar

  • @kalpeshgadge5011
    @kalpeshgadge5011 Před měsícem +11

    बेनके सोनवणे बुचके आता घरी

    • @mangeshauti892
      @mangeshauti892 Před 28 dny +1

      तुझ्या घरी एवढे बसायला जागा आहे का😂😂

  • @GNPD623
    @GNPD623 Před měsícem

    Mahavikas Aaghadi MLA Fix

  • @kirankhaire4355
    @kirankhaire4355 Před měsícem

    महा विकास अघड़ी यांचा न्यूड नर नही

  • @sandipdaswdar4581
    @sandipdaswdar4581 Před 24 dny +2

    शरद पवार साहेब यांच्या पक्षाची उमेदवारी घेऊन तुम्ही बहु मतांनी निवडून येणार असून फक्त तुतारी वाजणार