अजित पवार गटाचे आमदार बेनकेंना खासदार कोल्हेंची आठवण येते तेव्हा...

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 06. 2024

Komentáře • 26

  • @santoshbelhekar3039
    @santoshbelhekar3039 Před 10 dny +22

    कोल्हे साहेब हिवाळी अधिवेशन ला दिल्ली ला आहे त्यामुळे ते आले नसतील.

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Před 3 dny

      ही गोष्ट आमदार यांना समजतं नाही, ईतकं अज्ञान बरं नाही,,,

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra Před 10 dny +14

    आरे संसदेत अधिवेशन चालू आहे. आपलं अधिविशन चालू आहे आजून एक प्रश्न विचारताना दिसला नाय आणि आपण विधानसभेत किती प्रश्न विचारता माहित आहे आजचं खासदारांचं भाषण पहा .

  • @jaihind7710
    @jaihind7710 Před 10 dny +16

    चार कुत्री सोडली तर उद्घाटनाला कोणी हजर नाही.

  • @ganpatdherange7353
    @ganpatdherange7353 Před 10 dny +10

    अमोल कोल्हे साहेबांना उद्घाटन महत्वाचे नसून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे खुप महत्वाचे आहे साहेब बिसलेरी 25 रुपये आणि दुध 22 रुपये चाललंय काय हाल आहे शेतकऱ्यांचे आणि पत्रकार बातमी बनवताना तुम्हाला माहिती नाही का अधिवेशन आहे का तुम्हाला पण आला वाटतं माल

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Před 10 dny +11

    जुन्नर टाइम ला चांगलं माहिती आहे कुठं आहे अमोल कोल्हे तरी बळच आपलं नाव घेऊन बदनाम करत राहायचं लोकसभेला केलं आता विधानसभेला करा फक्त नाव च ठेवत राहा

  • @navnathnavale2282
    @navnathnavale2282 Před 9 dny +6

    आहो प्रत्रकार साहेब खासदार काय दिल्ली सोडुन येतील का तेथे प्रशन कोण माडणार

  • @user-qx1td8pi5v
    @user-qx1td8pi5v Před 10 dny +8

    जुन्नर टाईम दिल्ली मधे अधिवेशन चालू. आहे ते महत्वाचे आहे

  • @somanaththorat
    @somanaththorat Před 10 dny +8

    बिन कामाची माणस अशी उदघाटणं करत बसतात
    जुन्नर टाईम ला माहित नाही का दिल्लीत अधिवेशन चालू आहे
    नुसतं बोंबलायचं

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra Před 10 dny +7

    मिडीयाला माहित नाही का की संसदेचं अधिवेशन चालू आहे ते.इथं उद्घाटना पेक्षा संसदेत उपस्थित राहून प्रश्न विचारणे आवाज उठवणे महत्वाचे आहे. नुसती उद्घाटनं करून चालत नाय‌

  • @dhanajibhalinge7076
    @dhanajibhalinge7076 Před 10 dny +14

    भिक्कारचोट आमदार आदिवासी विरोधात कारवाई केली आता आम्ही आमचीच ताकद दाखवून दिली जाईल.

  • @sankettamboli2824
    @sankettamboli2824 Před 10 dny +3

    खासदार दिल्लीत आहे आज जे प्रश्न त्यांनी मांडले ते पहा जरा मग समजेल प्रत्येक कार्यक्रमला आलेच पाहिजे असे काही नाही शिवनेरीचा छावा दिल्लीत हवा✌️

  • @Gunjal41
    @Gunjal41 Před 8 dny +2

    अडाणी आमदार ... खासदार दिल्ली ला अधिवेशनात आहे हे माहीत नाही का?.... जुन्नर टाईम्सच्या प्रतिनिधीला समजत नाय का अधिवेशन चालु आहे

  • @AshleshaKolhe
    @AshleshaKolhe Před 9 dny +3

    आमदारांना माहीत नाही का खासदार कुठे आहेत ते
    आणि पुन्हा आमदार व्हायचे म्हणून कशाला रोहित दादांचे पाय धरायला गेले विधानभवन मध्ये प्रश्न मार्गी लावायचे सोडून नसत्या उठाठेवी कशाला करायचं
    लोकसभा निवडणुकीत अपप्रचार असाच केला होता आपल्या सारख्या मिडिया वाल्यांना पाकीट देऊन
    जनतेने ज्या कामाकरीता निवडून दिले तेच काम खासदार करतायेत एवढा पण कॉमन सेन्स नसेल तर या पत्रकार मित्रांची कीव करावी तेवढी थोडीच आहे

  • @rajendragade270
    @rajendragade270 Před 7 dny +1

    अधिवेशन चालू आहे विकावू मिडीया

  • @shubhamthoratpatil3977
    @shubhamthoratpatil3977 Před 9 dny +2

    अरे मिडिया दिल्ली आहेत ते कळते की नाही तुम्हाला

  • @prathmeshkulkarni8103
    @prathmeshkulkarni8103 Před 10 dny +4

    अय विकलेल्या पत्रकारा कितीच पाकीट भेटलय खासदार साहेबांच आजच parliament session मधल speech ऐकल नाहि का पहिल्याच भाषणात मराठा आरक्षण कांदा दुव दरवाढ रेड झोन यावर आवाज उठवला पहिली एक गोष्ट तुला पत्रकार केला कुणी
    आणि माहितीसाठी सांगतो शनिवार रविवार संसदेच कामकाज बंद असत तर खासदार
    अमोल कोल्हे साहेब हे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात उपस्थित झाले होते ती बातमी नाही दाखवली कुठे ना आजच संसदेतल speech मधील एक पण clip आपल्या page वर दिसतीये मुळात तुम्हाला पत्रकार केल कोणी हाच संशोधनाचा विषय आहे निवडणूक झाल्यानंतर संसदेच पहिलच अधिवेशन आहे ते सोडून उद्घाटन करत फिरतील का ते

  • @vishalauti2821
    @vishalauti2821 Před 9 dny +2

    या आमदाराला एवढे कळतं का खासदार साहेब हिवाळी अधिवेशन साठी दिल्ली ला आहे कशाला मूर्खपणा करतो हा माणूस

  • @user-vh9ij1mf2d
    @user-vh9ij1mf2d Před 7 dny +1

    बातमी टाकून कमीपणा करून घेतला

  • @amolkasal6957
    @amolkasal6957 Před 9 dny +2

    ते दिल्ली ला आहे .तुम्हाला गल्लीत फिरावं लागते आहे...