मी विमानात बसलो ते साहेबांमुळे आमदार निलेश लंके यांचे मनसोक्त भाषण.

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 06. 2023

Komentáře • 36

  • @nikhilpawar909
    @nikhilpawar909 Před rokem +31

    निलेश लंके साहेब नगर दक्षिणचे फिक्स खासदार

  • @onkarHINDU
    @onkarHINDU Před rokem +13

    Very Down To Earth Person. Really Appreciating his Efforts .

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t Před 4 měsíci +10

    शरद पवार महाराष्ट्रातील जनता राजा

  • @tushardeshmukh6317
    @tushardeshmukh6317 Před 4 měsíci +2

    I love Nilesh sir... Ya mansans sarkha manus maharstrat nahi... Aajun bhetlo nahi yaaana. Pan hi vekti aaj maharastrat sachha ahe

  • @VishalPatil-fy4nl
    @VishalPatil-fy4nl Před měsícem +2

    लंके साहेब ❤

  • @SATARKAR-MH-11
    @SATARKAR-MH-11 Před rokem +8

    अहो लंके साहेब तुमचा साहेबांनी मराठी माणसासाठी काय केलय

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 Před rokem +12

    फिक्स खासदार💯

  • @ganeshcahudhari3749
    @ganeshcahudhari3749 Před 4 měsíci +5

    डबल ढोलकी आहे

  • @user-ss7lk6xt2n
    @user-ss7lk6xt2n Před rokem +3

    🔥🔥🔥🔥

  • @vivekshete4119
    @vivekshete4119 Před rokem +1

    Ata dakhva nishtha saheb.
    Tumhala khup chance hota chngla nishtha dakhvayla.
    Jitendra avad sarkha kattar ta dakhvli nahi saheb.vait vatala

  • @yogeshsatav8823
    @yogeshsatav8823 Před rokem

    गपर tu

  • @RajendraChavan-ld9ok
    @RajendraChavan-ld9ok Před rokem +2

    निलेश लंके शरद पवार तुझा जनतेचा नाही जनतेने मतदान केल्यामुळे साहेब

  • @sagarbhuse5821
    @sagarbhuse5821 Před rokem +3

    Lanke saheb akkhi parner midc hanli ani paise kuthun annar mhanta wa are kiti dekhava

  • @ajitkakade3458
    @ajitkakade3458 Před rokem

    Sahebana dev avdat nahi
    Allha avadto

  • @dnyaneshwarsonawane8483
    @dnyaneshwarsonawane8483 Před rokem +6

    60 लाखाची गाडी घेऊन हिडतो आणि घरांचे सागतो

  • @user-wh7fm2ok5y
    @user-wh7fm2ok5y Před rokem +12

    खोटं बोलण्यात १ नंबर

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 Před rokem +7

    तळागाळातील कार्यकर्ता म्हणजे निलेश लंके😊😊

  • @makarand7925
    @makarand7925 Před rokem +1

    तूमच काय.किती हा लाळ घोटेपणा.तूमच काहीच नव्हत का? साहेबामुळे तुम्ही नसून तूमच्या मुळे साहेब आहेत.स्वताची किंमत ओळखा.तूमच्या सारखे कार्यकर्ते नसतील तर,विचारतो कोण तूमच्या सायबाला.

  • @akshayvlogs4131
    @akshayvlogs4131 Před 10 měsíci

    Kashala bolayla lavta saheb 😂kon konasathi jagty Sgl mhitiye lokana😂

  • @sarjeraokarale
    @sarjeraokarale Před rokem +7

    अरे निल्या तुझा साहेब पण काकडे कडे कामाला होता

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 Před rokem +1

    आता गाढवावर बसायची वेळ येईल त्याचेमुळे.

  • @GajananMaharaj460
    @GajananMaharaj460 Před 3 měsíci

    Are kiti chatnar.. kharach tu amol kolhechya serial madhe chan role karnar😂😂

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 Před rokem

    निलेश लंके म्हणतात. मी पडक्या घरात राहतो मी जनतेसाठी झगडतो.प्रत्येक गोष्ट झाली ती साहेबा मुळे शक्य झाली. पण तुझा साहेब बंगल्यात राहतो. तु म्हणतो बंगला बांधण्यासाठी पैसै नाही. मग तुझ्या साहेबांकडे पैसे कुठून आले. याचे रहस्य साहेबांना विचार मग तुझा ही बंगला होईल.

  • @SameerKhan15871
    @SameerKhan15871 Před rokem +6

    जसा काही याचा साहेब पैसे खातच नाही.
    खाऊन खाऊन वाट लागली साहेबांची.

  • @vikarahmed5035
    @vikarahmed5035 Před 4 měsíci

    ईमान दार आदमी है यार मुसलमां से मेरी दरखास है आइसे सच्चे लोगों का सात दे