जुन्नरच्या आमदारांवर नागरिकांचा प्रश्नांचा भडिमार! पहा काय घडलं!

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2024

Komentáře • 53

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 Před měsícem +15

    जुन्नर बिबट्या मुक्त झाल पाहिजे बिबट्यांची संख्या कमी करू नका सरकारने सर्व बिबटे घेऊन जा जुन्नर तालुका काय अभय आरण्य आहे का जनता बरोबर बोलते आहे

    • @drdipak1
      @drdipak1 Před měsícem

      Junnar ambegaon manvi vasti hoti - anadi kalapasun. He siddha zale ahe. Bibat mukt junnar ambegaon hich lokanchi magani ahe.

    • @sandiphande3284
      @sandiphande3284 Před měsícem

      उ​@@drdipak1

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 Před měsícem +1

    जुन्नरच्या जनतेने पहिला हा राजकीय बिबट्या बाजूला करावा बाकी सर्व काही सुरळीत होईल.🙏

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 Před měsícem +5

    अरे जुन्नर मधून सगळे बिबटे पकडा आणि ज्याला लई पुळका आहे त्याच्याकडे नेऊन सोडा.त्यांच्या पासून आम्हाला काही फायदा नाही.

  • @user-yf4yb1ep5v
    @user-yf4yb1ep5v Před měsícem +2

    प्रदीप पिंगट तुम्ही ज्यांचा प्रचार करत होते ते अमोल कोल्हे कोठे गायब आहेत

  • @maulikorade3951
    @maulikorade3951 Před měsícem +5

    अधीकारी कर्मचारी आमदार खासदार काही करू शकत नाही. आपनच आपली काळजी घेण्यात यावी...

  • @tejashreepawar2916
    @tejashreepawar2916 Před měsícem +1

    मुळात बिबट सफारी ज्या आमदारांनी लागू केली त्यांना जाब विचारला पाहिजे या मागचा त्यांचा हेतू काय होता ते

  • @Rahul-pn7rf
    @Rahul-pn7rf Před měsícem

    काही होणार नाही या नेत्यांच्या घरचं एखाद जाईल ना तेंव्हा त्यांना समजेल

  • @rajendracholake5797
    @rajendracholake5797 Před měsícem

    एकदम खरी चर्चा आहे सरकारने बंदोबस्त केला पाहिजे सरकार मानस मारायला निघाले आहे सरकार जबाबदार आहेत

  • @santoshpardeshi1508
    @santoshpardeshi1508 Před měsícem +1

    आपण जंगल टिकवले तिथे त्याच्या भोजनाची आणि पाण्याची व्यवस्था झाली तर बिबटया हा शहरी भागात म्हणजेच मानव वस्तीत येणार नाही त्याला जेथे निवारा भेटेल भोजन भेटेल त्याच ठिकाणी तो जातो दुसरे असे की मागील काही दिवसात असे सुद्धा आढळून आले की काही बिबटे मेले ते त्यांना भोजन न मिळाल्याने ते दगावले असं सुद्धा घडलं आहे आणि तेही आपल्याच भागात म्हणुन माणसं वाचवायची सुद्धा आपल्यालाच आहे आणि कृती सुद्धा आपल्याला च करायची आहे शेवटी सगळे एक मेकास पूरक आहेत

  • @maulikorade3951
    @maulikorade3951 Před měsícem +10

    गुन्हा आमदारांवर दाखल करा

  • @bhimagunjal
    @bhimagunjal Před měsícem +2

    ऊस शेतीवर सलग पाच वर्षे बंदी घातली पाहिजे . म्हणजे ना रहेगा बाज ना रहेगी बासुरी सगळे प्रश्न निकाली लागतील .

    • @vdhande2013
      @vdhande2013 Před měsícem

      अरे दादा ऊस शेती वर पाच वर्ष बंदी घातली तर त्या शेतकऱ्याने कुटुंब कसे चालवायचे..राज्य आणि केंद्र सरकार त्याला एकर ला 50000 रू दर वर्षी देणार आहे का..याची गॅरंटी कोण देणार..तुमचे लाडके मोदीजी तरी देतील का गॅरंटी
      ..बिबट्यांचा बंदोबस्त आता शेतकरीच करतील.पिंजऱ्यात बिबट्या अडकला की ते पेट्रोल टाकून त्या बिबट्याला पिंजरा सह जाळून टाकतील
      मग त्याला कुठे नेऊन सोडायचा प्रश्नच उरणार नाही
      पोलिस खाते जसे एखाद्या अट्टल गुन्हेगार ला गोळ्या घालून ठार मारतात
      त्याचा एन्काऊंटर करतात तसेच आता ह्या बिबट्यांचा एन्काऊंटर करण्याची वेळ आली आहे..
      मग भले शेतकऱ्यांवर केलेस झाल्या तरी चालतील
      जुन्नर तालुक्यात बिबट्या सफारी होणार आहे..पणं त्यात फक्त 12/16 च बिबटे ठेवता येणार आहेत आणि आज जुन्नर तालुक्यात च 400/500.. बिबट्ये आहेत असे सांगितले जाते
      मग राहिलेल्या बिबट्यांची काय सोय करणार राज्य केंद्र सरकार
      शरद दादा ची ही दुसरी वेळ आहे..आमरण उपोषण करणेची
      पण त्यातून काहीही ठोस निर्णय अजून झालेले नाहीत
      घटना घडली की तेव्हढ्या पुरते सर्व जागे होतात आणि नंतर शांत होतात😂

  • @rahulkt170
    @rahulkt170 Před měsícem

    आमदार साहेब तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहात त्याच्यामुळे तुमच्या कडून अपेक्षा आहेत बिबट्या निर्मूलन होण्यासाठी

  • @SagarDate-yy1sp
    @SagarDate-yy1sp Před měsícem +1

    कमीत कमी 700 बीबट आहेत जुन्नर तालुकया मधे

  • @machindraneharkar4731
    @machindraneharkar4731 Před měsícem +2

    बिबट्याची संख्या खूप मोठी आहे
    नियंत्रण खूप गरजेचे आहे

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 Před měsícem +4

    आवाज भारी आहे रेड टी शर्ट

  • @Junnerchamatadar496
    @Junnerchamatadar496 Před měsícem +1

    नाटकी सोनावणे

  • @santoshpardeshi1508
    @santoshpardeshi1508 Před měsícem

    बिबटया सरकारचा हे पहिल्यांदा ऐकलं

  • @rameshnkhollam
    @rameshnkhollam Před měsícem

    जुन्नर तालुका अन लागून असणार्या सर्व तालुक्यातील बिबट्यांच्या समस्येवर ठोस उपाययोजना केली पाहिजे तरच काहीतरी चांगला हेतू साध्य होईल

  • @rameshaher7038
    @rameshaher7038 Před měsícem +1

    युपी,सारके,पीसतोल,पाळा,मनजेसासन,मानय,करेल

  • @Satyamevjayte-tw3si
    @Satyamevjayte-tw3si Před měsícem +6

    अहो हे तर छाती बडवून सांगत होते... मी विधानसभा लढवणार नाही 😂😂😂.... आता फक्त सत्यशील दादा आमदार.... घ्या लिहून... जय महाराष्ट्र

  • @rameshaher7038
    @rameshaher7038 Před měsícem +1

    डायरेक,करडंलवा,येकचवुपाय

  • @umeshshinde4617
    @umeshshinde4617 Před měsícem +2

    अभ्यास पुर्ण दमदार आमदार अतुलशेठ बेनके

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Před měsícem

    सगळं पाणी खाली सोडलं आमचा अधिकार नाय का पाण्यावर जमिनी घेतल्या म्हणजे झालं का

  • @drdipak1
    @drdipak1 Před měsícem

    Sarv Gava ni ek survey report banvava. Name -M/F- address - age - mobile no, Y or N, signature. Ha survey Central ministry la pathava. 99% lok, bibat nakoch mhanatil. Lokshahi ahe. 99% lokanche mat central ministry davalnar nahi. Follow procedure.

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Před měsícem +3

    बिबट्यांची संख्या वाढली कर्मचारी वाढले नाही पिंजरे वाढवले नाही

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 Před měsícem +7

    पिंगट साहेब बरोबर बोलतात

  • @drdipak1
    @drdipak1 Před měsícem

    Aple sarv nete- bibat mukt junnar ambegaon khed shirur ka bolat nahit?

  • @drdipak1
    @drdipak1 Před měsícem

    Dadano, he kam khasdara che ahe. Central Ministry cha project ahe

  • @drdipak1
    @drdipak1 Před měsícem

    Signature, mobile no, must

  • @drdipak1
    @drdipak1 Před měsícem

    Junnar Ambegaon ha manvi vasti ahe lakho varshapasun. Jungle nahi, forest nahi. Vanya jeev forest, jungla madhe thik. Manavi vastit nako. Fekun dya ha project. Bibat Nakoch. Bibat pratibandhit kshetra declare kara. 50 years zalit.

  • @drdipak1
    @drdipak1 Před měsícem

    Bibat Mukt junnar Ambegaon shirur khed. Ha decision Central Ministry, Environment and wild life preservation cha under ahe. Upay yojana nakot. Bibat Hatao.

  • @alipathan3257
    @alipathan3257 Před měsícem

    राजुरीत पण जस्त बिबंटे है

  • @drdipak1
    @drdipak1 Před měsícem

    Me satat bolatoy. - Bibat pratibandhit kshetra. Bibat safari hoil tevha hoil. 1000 bibate safari madhe theva, mokale nakot firayala.

  • @drdipak1
    @drdipak1 Před měsícem

    Nete jar Bolat nasatil tar yana he bolayala lava. Yanche aikanyapeksha, yana aple bolne aikayachi savay lava. Bibat Mukt Junnar Ambegaon Shirur Khed he karat asal tar kam kara. Upay yojana nakot.

  • @drdipak1
    @drdipak1 Před měsícem

    Bibat Mukt jar apan zalo tar. ..... Batmya ka kasha yetil bibat hallya cha? Santvan karayala kuthe janar? Kunache karnar? Ase kahi ahe ka? Ase jar nasel tar - Bibat Mukt Junnar Ambegaon Shirur Khed, hech kara.

  • @drdipak1
    @drdipak1 Před měsícem

    Bolayala khup ahe. Netyanche aikanyapeksha, tumche mhanane netyana aikayala lava. Bibat mukt junnar ek hi neta bolat nahi. Ka?

  • @ashishpansare7469
    @ashishpansare7469 Před měsícem +5

    2024 la amdar sharad dada honar

    • @user-yf4yb1ep5v
      @user-yf4yb1ep5v Před měsícem +2

      यासाठी उपोषणाचा स्टंट केला का

  • @user-yf4yb1ep5v
    @user-yf4yb1ep5v Před měsícem

    अहो बेनके तुमच्या घराजवळ खरे की खोटे वाच्मान व बाबू पाटे चे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला
    त्यावेळी तुम्ही केस दिलीच की