जुन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयाबद्दल तक्रारी l पैसे घेतल्याशिवाय मोजनीच करीत नाहीतl शेतकरी भडकलेl

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 02. 2023
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 48

  • @vijaytambe2434
    @vijaytambe2434 Před rokem +17

    ताई पार वाटोळे झालंय लोकांचं या भुमि अभिलेख कार्यालयामुळे अहो लोकांच्या जमिनीची कागदपत्रे काढायला गेले तर कागदपत्रे सापडतच नाही म्हणून सरळ सरळ सांगून टाकतात.याच्याकडे टीपन सोडविणारा अधीकारी सुध्दा नाही

  • @bhimagunjal
    @bhimagunjal Před rokem +9

    यांच्या मोजनी मुळे वाद तर मिटत च नाही परंतु वाद वाढतात जिकडे घुगर्‍या तिकड उदे उदे . अरे सरकारी कर्मचार्या नों कुठ फेडसाल एवढी पाप .

  • @vishalsurate6296
    @vishalsurate6296 Před rokem +9

    ताई एकदम बरोबर मुद्दा पकडला आहे 25 हजार दिल्याशिवाय मोजणी करत नाहीत माझा अनुभव आहे

  • @ravihadawale9081
    @ravihadawale9081 Před rokem +8

    महसूल खात्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार माजला आहे त्याला जबाबदार कोण???भूमी लेक असो /दुय्यम निबंध कार्यालय /तलाठी कार्यलय असो. Fakt fakt भराट्रचार.

    • @FunWithPrajot
      @FunWithPrajot Před rokem +1

      Police पण दारू पिऊन duty करू लागलेत

  • @dhananjayyuva
    @dhananjayyuva Před rokem +3

    वरदहस्त असल्याशिवाय...हे कर्मचारी माजणार नाही!!

  • @drashishuchgaonkar3848
    @drashishuchgaonkar3848 Před rokem +3

    तात्काळ मोजणीचे पैसे भरून सुद्धा मोजणी केली नाही. अजुन पावती आहे माझ्याजवळ. भ्रस्टाचार सगळा. आमची करत नाहीत,तर गोरगरिबांकडे काय लक्ष्य देणार.

  • @raghvendrakodmur8172
    @raghvendrakodmur8172 Před 5 měsíci +1

    सर आपले धन्यवाद सर पुणे भुमी अभिलेख विभाग भेट दिली तर खुप बरं होईल

  • @bhimagunjal
    @bhimagunjal Před rokem +5

    महसुल व पोलिस जनतेला लुटायलाच बसलेले आहेत.

    • @FunWithPrajot
      @FunWithPrajot Před rokem +1

      पोलिस तर दारू पिऊन duty करत असतात नीट ही बाब खूप गांभीर्यपूर्वक आहे आमदार साहेब लवकर लक्ष दया....

  • @anilsherkar9449
    @anilsherkar9449 Před rokem +5

    मोजणी करायला आधिकारी आले आणि मोजून झाल्यावर मशीनचे 5000 मागायला लागले आम्ही नकार दिल्यावर ते निशाणी करायला टाळाटाळ करतात ... पेसे घेतल्या शिवाय मोजणी अधिकारी हात लावत नाहीत.

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e Před měsícem

    जो दगडे उपटून टाकेल त्याच्यावर पोलीसात तक्रार द्या ना.किव्हा पोलीसांना बरोबर घेऊन जा ना.

  • @mayurdarekar1573
    @mayurdarekar1573 Před rokem +7

    ताई खूप चांगले काम करत आहेत

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 Před rokem +2

    सगळा गलथान कारभार आहे,फाईल्स गहाळ केल्या जातात.

  • @rajendrabuttepatil8447
    @rajendrabuttepatil8447 Před rokem +3

    सर्व कार्यालयातील एजंटांचा सुळसुळाट देखील या सर्व विलंबास कारणीभूत देखील आहे प्रत्यक्ष जमीन मालक हजारापेक्षा एजंट दलाल हेच सर्व कार्यालय चालवत आहेत ही बाब भयानक व काळाच्या दृष्टीने घातक दिशेला आहे

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e Před měsícem

    सरकारी मोजणीचे दगड उपटून टाकणार्यावर कारवाई करा ना.

  • @satya.12316
    @satya.12316 Před rokem +4

    तहसील कार्यालय पैसे लुटारूंचा अड्डा आहे. लोकांची जाणूनबुजून कामे वेळेत केली जात नाही. तहसील कार्यालयातील अधिकारी यांना शासनाचे नियम लागू नाही का. तहसील दार पण काही ऍक्शन नाही घेत

  • @r.k.todkar4965
    @r.k.todkar4965 Před rokem +5

    पैसे दिले की सर्व लवकर होते

  • @pradeepkasbe4353
    @pradeepkasbe4353 Před rokem +3

    9000 पहिले घेतले मोजनी करायला आले आणि बोल्ले 3000 अजुन लागतील सगळा भ्रष्टाचार चालु आहे मी पैसे दिले नाही तर माझी मोजनी पण केली नाही

  • @ajaygunjal-xf9zv
    @ajaygunjal-xf9zv Před rokem +3

    आळेफाटा या ठिकाणी भुमी अभिलेख वाले बोजा नोंदणी चे ५००० घेतात

  • @spp6148
    @spp6148 Před rokem +6

    वाणी साहेब कॅमेरा जरा स्टेबल धरायला शिका

  • @pravindhamadhere5986
    @pravindhamadhere5986 Před rokem +1

    ताई गांगुर्डे साहेब चांगली व्यक्ती आहेत.आपण भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पदे बीजेपी सरकारकडून भरून घ्या.कर्मचारी कमी पडत आहे ही वस्तस्थिती समजून घ्या.

  • @adeshchaugule5378
    @adeshchaugule5378 Před rokem +1

    खाल पासून वर पर्यंत अधिकारी पैसे खातात मगच कामाला चालना मिळते
    अतीतातडीच्या मोजणीसाठी 1 वर्ष लागतात

  • @tushartambe2536
    @tushartambe2536 Před rokem +1

    लुटा लोकांना.....काम कमी पगार जास्त .तोंड वाजवून न्याय मिळत नाही .. तोंडात वाजवून न्याय मिळवा...

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 Před 2 měsíci

    मुळ अभिलेखा नुसारच मोजनी होत असते,लगतच्या शेतकर्यानी सहकार्य केले पाहीजे

  • @ramdasbhor2988
    @ramdasbhor2988 Před rokem +2

    असच चाललय राव यांच

  • @mayurdarekar1573
    @mayurdarekar1573 Před rokem +3

    फुकटचा पगार घेतात

  • @patilgunjal3355
    @patilgunjal3355 Před rokem +2

    साहेब पूर्ण गावेचे गावे मोजा म्हणजे भाडणे होणार नाही

  • @umeshgandhi7062
    @umeshgandhi7062 Před 19 dny

    सरकारी मोजणी झाल्यावर मशीन चे भाडे मागतात 3000 rs

  • @umeshgandhi7062
    @umeshgandhi7062 Před 19 dny

    शेजारी जमीन मालक नसताना हद्द कायम करतात

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Před rokem +1

    सगळीकडे हीच अवस्था झाली आहे घोडेगाव मध्ये वेगळे नाही

  • @kashinathhande8187
    @kashinathhande8187 Před rokem +1

    असे हे नेहमीच चालते

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx Před rokem +3

    यांच्याकडे उत्तरे भरपुर असतात हे यांची चुक मान्यन करत नाही ताई आहे तर ऐकाची होईल बाकीच्या शेतकऱ्याचं काय

  • @sandipneharkar1397
    @sandipneharkar1397 Před rokem +1

    ताई असा प्रश्न निर्मान होनारच एकदाच वरूनच परवानगी दिल्यानंतर एक गाव एक मळा मोजणी केल्यावर रस्ता हद्दी च्या खुना दाखवल्यानंतर असे प्रश्न निर्मान होणार नाही

  • @mayurjadhav3318
    @mayurjadhav3318 Před 4 měsíci

    बोरी बुद्रक मध्ये 565 मध्ये मोजणी झाली आहे त्यात चुकीची मोजणी करू गेले आहे आणी फाळणी बारा सुद्धा झाला कोणाचं नोटीस नाही आणी मालकाच्या सह्या नाही तरी मोजणी झाली मालकाला क प्रत पण नाही.

  • @sampatarote-om7ig
    @sampatarote-om7ig Před rokem

    Vani saheb gret

  • @user-sh1wv7bj8r
    @user-sh1wv7bj8r Před rokem

    5 vrsha nanter Mazar moaning nakash v moaning arj phetalla pude Kay karave kalat nahi .parat mojani any 5 Varsha ghalayachi Kay?

  • @tushardukare2895
    @tushardukare2895 Před rokem +1

    Pagar purti ny tyana

  • @gauravdighe5421
    @gauravdighe5421 Před rokem

    मोजणी अधिकारी जमीन आहे 19 गुंठे आणि काढून देत आहे 22 गुंठे
    आमचा गट नंबर काढून टाकला 4 गुंठयाचा

  • @skykingggg
    @skykingggg Před rokem

    Tahsildar saheb ka gapp ahet

  • @popatkhandagale4932
    @popatkhandagale4932 Před rokem

    Paise dileshwari emojni Nahin paise dileshwar kagaj Patra Nahin Ashok Bhai anupasthiti Vibhag acche

  • @bharatmore8181
    @bharatmore8181 Před rokem

    भरत भोरे सांगणोरे फाळनि बारला पैसे भरले 4वष झाले आजुन फाळनि बार झाला नाहि ताई हें मोजनिवाले लोक टाळा फाळ करतात करतात