७ महिन्याचा जबरदस्त आले प्लॉट | साडेतीन ते चार किलोचा आले कंद | बॉस,स्टंप,व भीष्मा पॉवर चा रिजल्ट
Vložit
- čas přidán 9. 12. 2023
- #अद्रकलागवड
#अद्रकउत्पादन
#आलेखतव्यवस्थापन
#आलेलागवड
#आलेशेती
#अद्रक
#अद्रकबाजारभाव
G S Agro
बॉस, स्टम्प व भीष्मा औषध
अधिक माहिती साठी संपर्क करा
संपर्क: GS Agro 📞7044452626
छान माहिती देत आहात मॅडम 🙏
Very nice information tai
लय भारी,,,
एकच.नंबर
Rate kay ahet stump, boss, bhishma product che
किंमत पण सांगा
Konti ahe adarak
किती भर दिल्या
lay bhari
बियान भेटेल का
Lagwad kadhichi ahe😅😅😅… april 😂😂😂 …
1 kg cha kand asala tar 25 ton average deto plot 😂😂😂….
बॉस आणि साटम वापल्य नंतर लागवड करायला बेन चालते का
चालते
हो चालते
नाही मला टिकत नाही जास्त दिवस काळ होतय . कारण आळसंद च्या माणसाने आमच्याकडून बियाणे घेऊन गेलेले आहेत
सर जानेवारी फेब्रुवारी काय भाव राहील
50k gadi
@@ramdasjare8921गाडी त किती माल असतो
आल्याच्या एका गाडीत पाचशे किलो माल असतो.
3-4 kg cha jar kand bharla tar acre 100 ton mal nighel 😂😂😂… vedat naka kadhu lokana
भाऊ,हे वजन पाल्यासह आहे.