पाव किलोच्या पुढे कांदा,सर्व माल एक size,1.5 एकरात 25 टन,10 ड्रम थेअरी,खर्चात बचत,कांदा,visionvarta

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 01. 2024
  • पाव किलोच्या पुढे कांदा,सर्व माल एक size,1.5 एकरात 25 टन,10 ड्रम थेअरी,खर्चात बचत,कांदा,visionvarta
    #व्हिजन_वार्ता #vision_varta #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #यशोगाथा #सोलापूर #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #कांदा_अपडेट
    #कांदा_शेती_विषयक_माहिती #कांदा_शेती_यशोगाथा
    #10_ड्रम_थेअरी_माहिती
    #सेंद्रिय_शेती #सेंद्रिय_कांदा_शेती_माहिती
    #लाल_कांदा_शेती_यशोगाथा
    #10ड्रम_शेती_माहिती #10ड्रम_पीक_खत_नियोजन_माहिती
    #पंढरपूर_तालुक्यातील_शेती
    #कांदा_लागवड_संपूर्ण_माहिती #kanda_bajarbhav
    #kanda_lagbad_mahiti
    #kanda_pik and profit
    #कांदा_कीड व्यवस्थापन #onion_farming
    #kanda_khat_niyogen #उन्हाळी_कांदा_लागवड_यशोगाथा
    #लाल_कांदा शेती लाखमोलाची #red_onion_cultivation
    #kanda_bajar_bhav
    #Kanda_lagbad A to mahiti #कांदा_लागवड हंगाम
    #kisan #कांदा_लासलगाव बाजार #कांदा_बाजार
    #केरण_कंपनी #keran
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- visionvarta?t=0w
    टीप त-आमच्या चॅनलची व्हिडिओ कॉपी केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Komentáře • 33

  • @nileshladkat2026
    @nileshladkat2026 Před 5 měsíci +6

    कांद्याचा शेतकरी अगोदरच नफा सगतोय फारच danger दिसतोय हा शेतकरी

  • @yogeshkhilare8958
    @yogeshkhilare8958 Před 6 měsíci +1

    खूपच छान शुभम

  • @vasantmali954
    @vasantmali954 Před 5 měsíci

    सोलापूर जिल्ह्य़ात उत्तर तालुक्यातील गावडी दारफळ,रानमसले,कळमण या गावात भरपूर लागवडी असतातच..व उत्पादन ही भरपूर घेतात..

  • @laxmanjadhav1625
    @laxmanjadhav1625 Před 6 měsíci +1

    फारच सुंदर मुलाखत ❤

  • @AniketJaybhay-nx4jl
    @AniketJaybhay-nx4jl Před 6 měsíci +1

    👌👌👌👌

  • @rajpatil3976
    @rajpatil3976 Před 6 měsíci

    Shetkaryach pan ani
    Vision varta chanel ch Kam uttkrushta🙏

  • @namdevshinde2911
    @namdevshinde2911 Před 5 měsíci +1

    1.5 एकरात खुपच जास्त आहे

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 Před 6 měsíci

    Ashch pragti hovo.

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 Před 6 měsíci +3

    कोणालाच पटणार नाही

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 Před 6 měsíci

    दोन वाफ्यातील अंतर खुप आहे

  • @shubhambagal6019
    @shubhambagal6019 Před 5 měsíci

    450 पोते निघाले आहेत दीड ऐकर मध्ये

  • @ramankhatale8285
    @ramankhatale8285 Před 6 měsíci

    10 Rs kilo ni 1000 kilo he ₹10000 hotil aani 30 ton che 3 laakh rupaye hotil

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 Před 6 měsíci

    दोन वाफयात अंतर न ठेवता दीडशे gram ते दोनशे gram चा कांदा निघतो

  • @user-gt1ow5mr2f
    @user-gt1ow5mr2f Před 4 měsíci

    कश्याला फसवता लोकांना. शेती हे फक्त नौकरी करणारे आणि ज्यांचे उद्योग धंदे आहे. थोडक्यात आमदार खाजदारह्यांना परवडते है

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl Před 5 měsíci

    Bazar bhav nahi, kandyala bazar nhi

  • @user-jz9so2hx6f
    @user-jz9so2hx6f Před 6 měsíci +1

    कांदे दाट लागवड नाही

  • @nilkanthpatil8601
    @nilkanthpatil8601 Před 5 měsíci +2

    कांदा विकल्या नंतर किती पैसे मिळाले ते खरे सांगा. पाच लाख झाले का दहा लाख झाले सांगा

  • @hanumantkhedkar9035
    @hanumantkhedkar9035 Před 5 měsíci +1

    2akar 10 guntyat 50 ton kadlaybhau

  • @ramdasdond6125
    @ramdasdond6125 Před 6 měsíci +14

    2 किलो कांदा बियाणे दीड एकर लागण पटत नाही.

    • @shubhambagal6019
      @shubhambagal6019 Před 6 měsíci +2

      2 बेड मधील अंतर 7 फूट आहे

    • @ramdasdond6125
      @ramdasdond6125 Před 6 měsíci +3

      बेड सात फुकट, आता रिकामी जागा सात फुट तीस गुंठे ला 250 क्विंटल कांदा निघणे अशक्य.

    • @ramdasdond6125
      @ramdasdond6125 Před 6 měsíci +5

      250 क्विंटल कांदा 🔟 रुपये किलो दराने विक्री झाली तर दोन लाख पन्नास हजार रुपये होतात. सर तुम्ही 30 लाख रुपये सांगत आहेत.

    • @santoshbhavar7841
      @santoshbhavar7841 Před 6 měsíci

      Mazi zali

    • @namdevshinde2911
      @namdevshinde2911 Před 5 měsíci

      कीती 250 क्विंटल एकरी​@@santoshbhavar7841

  • @gopinathahire380
    @gopinathahire380 Před 5 měsíci +1

    मी सव्वा एकरात काटतो वीस टन

  • @sudamghadage951
    @sudamghadage951 Před 6 měsíci

    कांदा एकसारखा वाटत नाही.

  • @8888087135
    @8888087135 Před 6 měsíci

    Kay rav fekafeki