नाशिक चे कांदा बागायदार शेतकरी कसे घेतात एकरी 25 ते 30 टन उत्पन्न / Nashik Kanda shetkari

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 03. 2022
  • नाशिक चे कांदा बागायदार शेतकरी कसे घेतात एकरी 25 ते 30 टन उत्पन्न / Nashik Kanda shetkari
    नाशिक चे कांदा बागायदार शेतकरी कसे घेतात एकरी 25 ते 30 टन उत्पन्न / Nashik Kanda shetkari
    Mi Active Farmer Plz subscribe
    / meactivefarmer
    माझ्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या facebook Page ला follow करा तिथे तुम्ही मला कॉल किंवा sms करू शकता
    Facebook:- / vishalshendge123
    Instagram:- / krushimitra.vishal
    #कांदा
    #kanda
    #कांदा_लागवड
    #नाशिक_कांदा
    ‪@MeActiveFarmer‬

Komentáře • 282

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 Před 2 lety +15

    धन्यवाद विशाल दादा खूपच अनुभवी माणसाची मुलखात घेऊन आमच्याशी भेट घालून दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏 माला हा व्हिडिओ खूप आवडला

  • @excelcomputers
    @excelcomputers Před 2 lety +12

    कांदा पिकाविषयी A-Z फारच उपयुक्त माहिती दिली आहे. दोघाही मित्रांचे हार्दिक अभिनंदन.

  • @shivajinagare9956
    @shivajinagare9956 Před 2 lety +2

    🙏🙏 छान माहिती

  • @navnathsabale1539
    @navnathsabale1539 Před rokem +1

    एक नंबर माहिती दिली आहे आपण🙏🙏

  • @prakashumap4432
    @prakashumap4432 Před 2 dny

    दोन्ही प्रगतशील शेतकऱ्यांनी चांगली माहिती दीली त्याबद्दल धन्यवाद ..

  • @babajijagtap8626
    @babajijagtap8626 Před 4 měsíci +1

    छान माहिती

  • @sachinmane559
    @sachinmane559 Před 6 měsíci

    Very Nice.
    दोघांचेही आभारी आहोत 🙏🙏

  • @moinshaikh5908
    @moinshaikh5908 Před 3 měsíci

    खूप छान माहिती

  • @pradipraut7371
    @pradipraut7371 Před 2 lety

    खूप छान माहिती आहे मी नेहमीच तुम्हा दोघांचे व्हीडिओ पहातो

  • @yogeshbiradar205
    @yogeshbiradar205 Před 3 měsíci

    लय भारी....‌

  • @ashwinikakde5063
    @ashwinikakde5063 Před 5 měsíci

    Chan mahiti

  • @MilindBhor
    @MilindBhor Před 2 lety

    खूप छान माहिती साहेब 🙏

  • @sk-sh2hd
    @sk-sh2hd Před 2 lety +1

    Nice

  • @dipakahire3902
    @dipakahire3902 Před rokem +8

    सर्वच बाहेरून विकत आणून टाकायच तर खर्च कमी कसा करणार ? शेवटी हातात काय उरणार ?
    प्रत्येक जण खर्चाची अधिकची माहीती पुरतोय !
    हे राम ! !

  • @kamalakargawali7721
    @kamalakargawali7721 Před rokem +1

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @Operatorgame12
    @Operatorgame12 Před 2 lety +1

    Khup cangli mahiti dili sir thanks 🙏🙏🙏👏👏

  • @dhananjaygarje1265
    @dhananjaygarje1265 Před 2 lety

    खुपच छान माहिती.
    💐💐💐

  • @shriramsonawane3965
    @shriramsonawane3965 Před rokem +2

    Good informative vedio prepared. Keep it up.

  • @AaplaParivarKrushiParivar

    Nice video 🙏

  • @BhausahebMohite-ii8hh
    @BhausahebMohite-ii8hh Před 6 měsíci +1

    आज भाव का पडले तर शेतकरी म्हणतात आवक वाढली
    मागणी पेक्षा पुरवठा जास्त झाला कि भाव पडतात
    याचा अर्थ असा कि चुक आपली आहे
    आपण मागणी पेक्षा पुरवठा जास्त करतो
    आपण 4एकर कांदा च्या जागी 1च एकर कांदा केला पाहिजे
    उत्पन्न कमी केले पाहिजे 4एकर कांदा करून आपण औषध कंपनी , खत कंपनी, बारदाना कंपनी , मजुरांना , वाहतूक दार, सगळ्या ना मोठे केले
    पण आपण मात्र तोटयात गेला
    4एकरात 4वेगवगळी पिके घेतली पाहिजे
    1 एकरात चार एकराचे उत्पन्न मिळेल
    मागणी पेक्षा पुरवठा कमी झाला तर भाव जास्त मिळेल आपला खर्च कमी होईल
    उत्पन्न कमी तरच भाव मिळण्याची हमी

  • @rakeshpatil9047
    @rakeshpatil9047 Před rokem +1

    खुप chan माहिती दिली सर

  • @krushnaraodeshmukh9363
    @krushnaraodeshmukh9363 Před 7 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीस सर आभारी आहोत

  • @anilbhoite4531
    @anilbhoite4531 Před rokem

    मस्त

  • @pravinpanmand13
    @pravinpanmand13 Před 2 lety

    खूपच छान माहिती😊

  • @eknathnana614
    @eknathnana614 Před rokem +1

    Nice Thank You

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Před 2 lety +2

    दोघांनी चांगली माहिती दिली, आणि चॅनल वरून ही चांगली माहिती देत असतात. 👌👌

  • @ravindrachaudhari6543
    @ravindrachaudhari6543 Před rokem +2

    Very nice video, Good Information.

  • @machhindraahire2303
    @machhindraahire2303 Před 7 měsíci +1

    खूपच छान माहिती मिळाली

  • @jagdishpatil3634
    @jagdishpatil3634 Před 2 lety +36

    दोन प्रगती शिल शेतकरी एकत्र आले त्याचा अभिमान आहे🙏🙏

  • @bhikachandbhalekar2255
    @bhikachandbhalekar2255 Před rokem +1

    धन्यवाद🙏💕🙏💕 सर

  • @pramodpawar5947
    @pramodpawar5947 Před rokem +2

    🙏🙏

  • @ratanmalik8439
    @ratanmalik8439 Před rokem

    Good agreecaltur

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Před 11 měsíci +1

    खुप खुप छान माहिती

  • @machindrawavdhane8426

    Very nice information about onion farming

  • @rahuldeshmukh8181
    @rahuldeshmukh8181 Před 2 lety

    खूपच छान माहिती दिली सर .धन्यवाद

  • @chavankeramnathlahanu6471

    Bhabad सरांचे नेहमी व्हिडिओ बघतो त्यांनी फार सुंदर मार्गदर्शन केले

  • @TusharPawar-kz9fy
    @TusharPawar-kz9fy Před 6 měsíci

    Congratulations Mahit Changle Ahe

  • @amitsalunkhe171
    @amitsalunkhe171 Před rokem +1

    Nice information

  • @KrushipradhanMaharashtra

    Chan mahiti dili🙏👍

  • @dattakorade2407
    @dattakorade2407 Před 2 lety +1

    खुपच छान
    आपले DNYAN दिल्याने वाढते हेच आपण दोघांनी सिद्ध केलय

  • @arjundoke571
    @arjundoke571 Před 8 měsíci +1

    Chalan👌👌👌🙏🙏

  • @tulshiramborate7130
    @tulshiramborate7130 Před rokem

    एकच नंबर सर माहीती👍👍🙏

  • @sachinshinganpatil393
    @sachinshinganpatil393 Před 2 lety

    Nice.

  • @dnyandeotupke3119
    @dnyandeotupke3119 Před 8 měsíci +1

    खूप छान

  • @pandurangjadhav5502
    @pandurangjadhav5502 Před 2 lety

    आजचा video best video आहे भावा..

  • @gaubhumiorganicfarm...7150

    नमस्कार विशाल भाऊ आणि भाबड सर कांदा रोपवाटिकेपासुन ते काढणीपर्यंत खुपच भारी माहिती दिली विशाल भाऊ आणि भाबड सर तुमचे खुप खुप आभार धन्यवाद ....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 Před 7 měsíci +2

    छान

  • @sandeshbhor4109
    @sandeshbhor4109 Před 2 lety

    Good job

  • @maheshdivare7331
    @maheshdivare7331 Před rokem +1

    खूपच छान माहिती दिली पण फवरणी माहिती राहिली....

  • @manikmaske8985
    @manikmaske8985 Před rokem

    Very nice,

  • @omkarshelar8366
    @omkarshelar8366 Před 2 lety

    Mast vishal

  • @sudhirpanse9425
    @sudhirpanse9425 Před rokem

    👍🏻

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 Před 11 měsíci

    Doghanche abhinandan changali mahiti dili

  • @gungakopnar8168
    @gungakopnar8168 Před rokem +1

    शेतकऱ्यांना समजेल अशा स्वरूपाची माहिती त्यांच्या भाषेत दिल्याबद्दल धन्यवाद

  • @jaresharad4937
    @jaresharad4937 Před 2 lety +1

    Maruti dada👌

  • @sachinrahinj1573
    @sachinrahinj1573 Před rokem

    Very very nice 👍

  • @dattatraydhavane9238
    @dattatraydhavane9238 Před rokem +2

    🌹🌹🙏🙏

  • @dhanwadevikas9464
    @dhanwadevikas9464 Před rokem

    Nice Sir doghana shubhechaa

  • @balurode4598
    @balurode4598 Před 2 lety +1

    दादा तुम्ही सर्व माहिती खरी सांगितली खूप खूप धन्यवाद

  • @samadhanmule7328
    @samadhanmule7328 Před rokem

    👍

  • @sakharamhadape4846
    @sakharamhadape4846 Před 8 měsíci +1

    जमिनीच्या किमती वरील व्याज धरले वयाजच एक लाख रुपये होते धक उत्पादन खर्च सर्व मिळुन साठ हजार रुपये अधिक व्याज असे एक लाख साठ हजार वजा करुन उरले तर नफा मिळतो भाऊ

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 Před 2 lety

    दोन्ही सक्सेसफुल सरांचं खुप खुप अभिनंदन.संपूर्ण नियोजन सांगितल्याबद्दल धन्यवाद...
    पण सर हा व्हीडिओ पाच महिने अगोदर घेतला असता तर खुप बरं झालं असतं.पण ठिक आहे, यापुढे असंच नियोजन करु.आभारी आहोत सर...

  • @VG9academy
    @VG9academy Před 2 lety +2

    दोघेही ग्रेट आहात 💐💐💐🙏

  • @all-rounderkuber8556
    @all-rounderkuber8556 Před 2 lety +3

    बरोबर आहे दादा , आज काल एकरी 40 हजार खर्च येतोच ...गरीब शेतकरीला परवडत नाही... याची खंत वाटते .... खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

  • @sheelagaikwad216
    @sheelagaikwad216 Před 10 měsíci +1

    तुमची माहिती उपयोगी आहे त्यामुळे नवीन शिकायला मिळते 🙏🙏🙏

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Před 10 měsíci

      धन्यवाद
      facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
      instagram.com/krushimitra.vishal/
      अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
      धन्यवाद🙏

  • @MilindBhor
    @MilindBhor Před 2 lety +3

    आम्ही पण तुम्हाला मान दिला साहेब 🙏🙏

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Před rokem +1

    सुरूवातीला शेंद्रीय खताच्या वापराबद्दल आणि नंतर रासायनिक खते व औषधांचा वापर सांगता मग खर्च कमी कुठं होतोय..☝️

  • @dnyaneshwar1061
    @dnyaneshwar1061 Před 2 lety

    खूप छान माहिती ❤️

  • @yogeshbhad1174
    @yogeshbhad1174 Před rokem

    खूप खूप छान माहिती विशाल भाऊ 👌👌

  • @santoshpaithankar6594
    @santoshpaithankar6594 Před 2 lety +2

    छान माहिती विशाल भाऊ तुमची भेट घ्यायची तुम्ही माझ्या घराजवळ आले होते मारूती भाबड यांच्याकङे आले होते

  • @ashoktodkar9376
    @ashoktodkar9376 Před 10 dny +1

    दादा मि कांदा पेरणी केली आहे
    पहिला डोस कोणता देवा खताचा

  • @rahulkathumbare1656
    @rahulkathumbare1656 Před 9 měsíci +1

    नाशिक वाले तरी उन्हाळी कांद्याचे इतका उत्पन्न घेतात ...मी तर पावसाळी कांदा पण 20-22 टन काढतो सहज पणे ... ते पण गादी वाफ्यामध्ये ...एकरी 30 हजार प्रती एकर रुपये खर्चात...

  • @user-op1pp4nx7k
    @user-op1pp4nx7k Před 10 měsíci +3

    2 lakh 4 akkrat ghata kharch pan nahi nighala

  • @shivajimhaske8060
    @shivajimhaske8060 Před 6 měsíci

    Khubchand Mahiti Delhi

  • @sanjaydongare4620
    @sanjaydongare4620 Před 4 měsíci

    मला 2 वर्ष झाले कोणते पण खत टाकले तरी कांद्याचा दांडा बनत नाही

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 Před 2 lety

    किती ऐकावं तेवढं कमी आहे खूप छान माहिती

  • @nandkishordhage73
    @nandkishordhage73 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली सर दोघांनी पण धन्यवाद.
    सर माझा कांदा ७० दिवसाचा आहे,आता शेवटची फवारणी कोणती घेवु

  • @manojchaudhari31
    @manojchaudhari31 Před rokem +3

    सरळ कांदा लागवड रोप लागवड नकरता काही मार्गदर्शन करा

  • @jagdishthorat6937
    @jagdishthorat6937 Před rokem +2

    उत्पादन खर्च कमी सांगताय सर ट्रॅक्टर ,वाहतूक खर्च ,स्टोअर करण्यासाठी मजुरी,स्टोरेज मेंटनस.इत्यादी खर्च सांगितला नाही

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Před rokem

      Br

    • @prasadjagtap1161
      @prasadjagtap1161 Před 5 měsíci

      शेणखत, कांदा रोप, कांदा काटनी,भागलन ई ५०००० खर्च आहे

  • @shekharpatil9997
    @shekharpatil9997 Před rokem +1

    Dada kandyasathi confidor + saaf chalel ka

  • @ankushnaik280
    @ankushnaik280 Před 6 měsíci

    विशाल भाउ फवारणी थोडा कमी खर्चाचा सांगत जा

  • @amolmali7572
    @amolmali7572 Před rokem +1

    मशागत लागेल

  • @raghunathyadav8228
    @raghunathyadav8228 Před rokem +2

    एकरी ३० टन उत्पादन निघते त्यामूळेच सरकार बाजार ९,१० च्यापूढे जाऊ देत नाही

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Před rokem +1

    कोणत्या महिन्यात लावता कांदा रोप

  • @bhausahebmore8896
    @bhausahebmore8896 Před 3 měsíci

    25/30 टन लांबच पण 25/30 कींटल निघणार नाही यंदा

  • @shubhamsonawane4121
    @shubhamsonawane4121 Před 2 lety

    Sir unhali Kanda janevari madhi kiti tarkhe parynt yogy taiming ahe

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 Před rokem +1

    विशाल दादा जर कांद्याला लिक्विड सिलिकोन ची फवारणी केली तर फायदा होईल का?

  • @deepakbhagat8335
    @deepakbhagat8335 Před 5 měsíci

    Bhabad saheb tumhi tractor che video banvta ka

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 Před 2 měsíci

    हाताने लागवड केलेला कांदा आहे कि बियाणे ट्रॅक्टर ने पेरलेलं आहे?

  • @bhakaresagar10
    @bhakaresagar10 Před 2 lety +1

    Me activ farmer he amche Adarsh ahe

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 Před rokem +1

    भुरकट जमीनीसाठी कांदा बियाणे कोणते वापरावे.खते कोणती वापरावीत

  • @aajimshaikh5460
    @aajimshaikh5460 Před rokem

    Sir kandyala towanik konte fawarni karvi

  • @rajkumarlatakar4143
    @rajkumarlatakar4143 Před 2 lety

    कांद पिकांमध्ये परत कांदा घेऊ शकतो काय

  • @umeshtuse7502
    @umeshtuse7502 Před 2 lety

    सर,अमोनियम सल्फेट कांदा पिकास केव्हा टाकावे. व किती वेळेस वापरावे हे सांगा.

  • @anilbhagwat3369
    @anilbhagwat3369 Před 4 měsíci

    कादे 2 महीनेचा झाल पन पवळे पना जास्त आलाय काय करू

  • @swapniljagtap5124
    @swapniljagtap5124 Před rokem

    Sir kanda perni keli ki Bijnashak marave ki nahi

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 Před rokem +1

    Mi Nashik maharashtra

  • @anilpawar7210
    @anilpawar7210 Před 2 lety +1

    सर साहेब मी सावरगांव ता यवला माझे 200 चा पुढे निघेल आणि निघतील

  • @itsrahul6912
    @itsrahul6912 Před rokem

    Hi

  • @arunjadhav8218
    @arunjadhav8218 Před rokem +1

    नमस्ते, सर कांद्याचा वाफा किती पूठाचा करावा