मल्चिंग पेपरवर कांदा लागवड | २०० एकरहून अधिक क्षेत्रात मल्चिंग पेपरवर कांदा लागवड |

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 01. 2022
  • जुन्नर तालुक्यातील धामनखेल गावात शेतकऱ्यांनी तब्बल २०० एकरहून अधिक क्षेत्रात मल्चिंग पेपरवर कांदा लागवड करून यशस्वी विक्रम केला आणि हीच अभिमानास्पद बाब आज मी तुमच्यासमोर घेऊन आले..!!
    हा व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share , Comment करून Subscribe करायला विसरू नका..!!❤️🙏
    मल्चिंगवरील कांद्याची लागवड - • मल्चिंग पेपरवर कांदा ल...
    मल्चिंगवरील कांद्याची काढणी - • मल्चिंग पेपरवरील कांदा...
    Follow Me On :
    Instagram :
    / kavya.dhoble
    Facebook :
    m. kavita.dhoble....
    Gear We Use :
    GoPro Hero Black 8
    GoPro Batteries
    GoPro SD Card
    Tripod
    Thank You For Watching ♥️🐾🕊️
    #onioncultivation #agricultural #agroseries #onionmulching #travelseries #travelling #travel #wanderingsoul #goprohero8black #bikeride #damview #travelvlogging #travelmate #travelvlogger ##travelphotography #marathimulgi #marathivlogger #vloggerlife #unknownplaces #exploring #nature #temples #kavyadhoble#agricultural #newconcept

Komentáře • 513

  • @KavyaaasVlog
    @KavyaaasVlog  Před 2 lety +23

    czcams.com/video/Uh3JMrSkDVc/video.html
    मित्रांनो तुम्ही जर लागवड पाहिली असेल तर वरील लिंक वर जाऊन काढणी पाहायला विसरू नका..!!😇🙏

  • @amolamol8164
    @amolamol8164 Před 2 lety +16

    सरळ सोप्या भाषेत खूप छान माहिती दिलीत शेतकरी तसेच शेती कामगार सोबत चा चर्चा आवडली.

  • @prashantkhedkar6874
    @prashantkhedkar6874 Před 2 lety +5

    तन नियंत्रण सोपे, पानी बचत, खते योग्य पद्धतीने देता येतात, रोग आणि काडीचेही प्रमाण कमी... चांगली माहिती आणि चांगली पद्धत आहे 👍👌

  • @madhavbhadange668
    @madhavbhadange668 Před 2 lety +20

    ताई तुमचा व्हीडिओ पाहून आम्ही पण मल्चिगवर कांदे लावले आहेत. खुप खुप धन्यवाद ताई.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +9

      खूप भारी ना..ही गोष्ट माझ्यासाठी लाखमोलाची आहे..आज मी मुंबईत जॉब करते..पण तरीही जसं मी ठरवलेलं जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरी माझ्या बळीराजासाठी फुल न फुलाची पाकळी म्हणून सतत मदत करीत राहील..!!😇🙏❤️ खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हांला पुढील प्रवासासाठी..!!🙏

    • @ashishtone3101
      @ashishtone3101 Před 2 lety

      Malching kontya companicha aahe
      Kiti maycron aahe tya film chi rundi kiti aahe.
      Hol rdimed aahet ki aapan marlet,aani bandal chi kimat sanga
      Plz .
      Parbhanikar.
      🙏🙏🙏

    • @balupatare3081
      @balupatare3081 Před 2 lety +1

      ताई तुमचा हा विडिओ शेतकरी बांधवासाठी खूप उपयुक्त ठरेलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏मनापासून धन्यवाद तुमचे 🙏🙏

    • @balupatare3081
      @balupatare3081 Před 2 lety

      @@KavyaaasVlog तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏

  • @sunilahire1121
    @sunilahire1121 Před 10 měsíci +5

    काका छान मुलाखत दिली प्रामुख्याने प्रामाणिक माणूस आहेत.

  • @shetkari1010
    @shetkari1010 Před 2 lety +11

    मी पण कांदा उत्पादक शेतकरी आहे...माझ्याकडे 45 ते 50 acer कांदा असतो...मी 3 वर्ष मागे mulching चा प्रयोग केलता...n या काकांना सुद्धा आमच्या इथूनच mulching paper गेगेला आहे.....n महत्वाचं म्हणजे मी इंदापूर चा आहे...

    • @dattatraytakmoge147
      @dattatraytakmoge147 Před 2 lety

      No dya sir tumcha

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      तुमचा कॉन्टॅक्ट मिळेल का?

    • @shetkari1010
      @shetkari1010 Před 2 lety +1

      Tumhi agricos ahat ka...

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      @@shetkari1010 नाही..मी मुंबईतील सायन रुग्णालयात नर्स आहे😇🙏

    • @shetkari1010
      @shetkari1010 Před 2 lety +1

      @@KavyaaasVlog kk👍

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode Před 2 lety +7

    मैडम या पॉइंट वर 3,4 वीडियो टाका
    लागवड त्या नंतर 1 महिन्याच्या अंतराने अश्या पढ़तीने वीडियो बनवा जेनेकरून सर्व माहिती होईल

  • @d.sirsat9066
    @d.sirsat9066 Před 2 lety +8

    छान माहिती दिलीत ताई, शेतीबद्दल सखोल ज्ञान आहे तुम्हाला..,

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      दादा धन्यवाद..आताच प्रवास सुरु केलाय..!!😇🙏

  • @user-oe2wv4to8n
    @user-oe2wv4to8n Před 2 lety +18

    बळीराजाच्या मेहनतीचे सार्थक व्हावे कांद्याला चांगला भाव मिळावा 🙏🙏🙏🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      हो नक्की मिळेल..कांदा साठवणुक करताना देखील मल्चिंग वरील कांद्याचा टिकाव जास्त दिवस होत असल्यानं चांगला भाव मिळाला की शेतकरी नक्कीच त्या संधीचं सोनं करतील❤️🕊️

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 Před 2 lety +4

    कृषी प्रधान प्रगतशील शेती १ नंबर जुन्नर तालुका

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद दादा

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 Před 2 lety +4

    खूप छान आणि महत्त्वपुर्ण माहिती ...धन्यवाद ..!

  • @laxmankedar5689
    @laxmankedar5689 Před 2 lety +17

    असं कांदा लसूण हे पिकवला तर शेतकरी नाही मोठा नाही होनार खानार सुखी होईल

  • @iqbalbagwan1346
    @iqbalbagwan1346 Před rokem +2

    Ek number, 👌👌👌👌 khup chan mahiti dilat tumhi ...dhanyavad

  • @prakashpawar4860
    @prakashpawar4860 Před 2 lety +2

    खुप छान माहिती दिली ताई, ह्या व्हिडिओ मधून जवळ जवळ सर्वच माहिती मिळाली धन्यवाद ताई

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप आभारी😇🙏🕊️

  • @akshaydhole150
    @akshaydhole150 Před 2 lety +4

    आपण जी माहिती सामन्यां पर्यंत पोहचवत आहे त्या बद्दल धन्यवाद..

  • @bhagchandpisal5155
    @bhagchandpisal5155 Před 6 měsíci

    अतिशय सुंदर माहिती

  • @anjanadatkhile8742
    @anjanadatkhile8742 Před 2 lety +2

    खुप खुप छान प्रत्येक शेतकऱ्यांना अशी खुप छान माहिती मिळते तर अशी शेती करायला हरकत नाही शेतकऱ्यांचाच फायदा आहे.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      धन्यवाद आई😇🕊️🙏

  • @ADPBooster
    @ADPBooster Před 2 lety +5

    छान वाटलं ताईडे अजुन काहीतरी नवीन माहिती दिल्याबद्दल

  • @SushantDhakane3434
    @SushantDhakane3434 Před 2 lety +4

    तुमचं चॅनेल चे लवकरच 1 लाख subscribers complete होणार ✨

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      खूप खूप धन्यवाद तुमचे😇🙏

  • @GGGOLD-wl1oe
    @GGGOLD-wl1oe Před 6 měsíci

    Khup chhan mahiti

  • @rajeshghanwat9260
    @rajeshghanwat9260 Před 2 lety +2

    खुप छान माहिती दिली ताई तुम्ही पुढच्या वर्षी नक्की मलचीग वरती लागवड करतो अशी च माहिती देत जा धन्यवाद ताई 🙏

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 Před 2 lety +9

    Khub Chan Vlog Kavita Didi. Alot of Efforts by the Farmers who do Onion Cultivation. Kalji Ghya

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      धन्यवाद ताई❤️🕊️

  • @sharadbhoir6573
    @sharadbhoir6573 Před 2 lety +5

    खूप सोप्या भाषेत माहिती दिली धन्यवाद👌👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      धन्यवाद दादा😇🕊️

  • @kishordatkhile4116
    @kishordatkhile4116 Před 2 lety +3

    Khup Chan video zalay...mast 🔥👍

  • @balajihonde8266
    @balajihonde8266 Před 2 lety +2

    धन्यवाद ताई खूप माहिती छान आहे

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 Před 2 lety +3

    छान माहिती दिली ताई तुम्ही. Great 👍

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      धन्यवाद दादा😇🙏

  • @shrikantdeshmukh9725
    @shrikantdeshmukh9725 Před 2 lety +3

    काका खूप योग्य व छान माहिती देत आहेत 👍

  • @sureshshelke8613
    @sureshshelke8613 Před 2 lety +2

    धन्यवाद खूप छान ताई

  • @manojdatkhile4166
    @manojdatkhile4166 Před 2 lety +3

    Khup bhari concept..!!

  • @pratikdherange2494
    @pratikdherange2494 Před 2 lety +2

    Lay bhari tai khupch molachi aani gargechi mahiti dili sarva shetkaryantarfe tula dhanyavad.

  • @Dattaray_inamke
    @Dattaray_inamke Před 2 lety +8

    काव्या ताई सगळी माहिती छान दिलीत. पण त्यामधे शेतकरी संगे बोलताना त्यांचा मोबाईल नंबर पण सांगा म्हणजे आपण त्यांना पण डायरेक्ट माहिती नंतर विचारू शकू काय शंका येत असेल तर

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      Description मध्ये दिलाय..!!👍

    • @Dattaray_inamke
      @Dattaray_inamke Před 2 lety +2

      सापडला बर का नंबर thanks

    • @daulatmandlik7805
      @daulatmandlik7805 Před 2 lety +1

      खूप खूप छान माहिती दिली आहे आणि त्या बद्दल तुला माझ्या मंडलिक परिवाराकडून खूप खूप धन्यवाद काव्य ताई💐💐💐👍👍👍

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      धन्यवाद सर

  • @psj1001
    @psj1001 Před 2 lety +4

    अतिशय उत्तम माहिती दिली आहे नक्कीच यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल 👏👏👏

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 Před 2 lety +2

    अभिनंदन ताई. उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा...

  • @user-ve4ic6pp7w
    @user-ve4ic6pp7w Před 2 lety +7

    Khup Chan Vahini

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      धन्यवाद भाऊ😇🙏❤️🕊️

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode Před 2 lety +4

    खुप छान माहिती दिली मैडम ने
    Congratulations🎉🥳🎉 agricross and happy journey

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      सर पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हांला कोणत्या प्रश्नांची उत्तरं हवीत ती नक्की सांगा

    • @Shivraj1Waghmode
      @Shivraj1Waghmode Před 2 lety +1

      @@KavyaaasVlog केमिकल खते, त्याचा खर्च तसेच फवारनी पानी देण्याचे sedual, कांदा साठवनुक असे diffrent वीडियो बनवा

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      हो नक्कीच

    • @Shivraj1Waghmode
      @Shivraj1Waghmode Před 2 lety

      @@KavyaaasVlog Thank you mam

  • @navnathkadam5727
    @navnathkadam5727 Před 2 lety +1

    ताई तुमचा शेती विशेष व्हिडिओ पहिला छान माहिती मिळाली मला खुप आवडली तुमच्या चॅनल साठी खुप शुभेच्छा परंतु यामध्ये ऑरगॅनिक खाध्य दिल्यानंतर काय उत्पन्न मिळेल याची कोणी जर शेती केली असेल तर तो व्हिडिओ पाहायला इतरांनाही छान माहिती शेतकर्यांच्या हिताचे होईल

  • @kunalphad3700
    @kunalphad3700 Před 2 lety +3

    खूप भारी नियोजन आहे 👍👍👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @chandanrawalrawal8810
    @chandanrawalrawal8810 Před 2 lety +3

    Khub chan asich mahiti det ja keep it up 👍

  • @viju5429
    @viju5429 Před 2 lety +3

    💐💐काव्या जी Awesome Information 💐 तुम्हाला मन:पुर्वक शुभेच्या🌹

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप आभारी😇🙏

  • @rajendrawarke6297
    @rajendrawarke6297 Před 2 lety +3

    खूप छान प्रयोग आहे, हिंदी तुन चॅनल सुरू करा .
    कोकणात कांदा पीक कस घेता येईल ते सांगा
    माहिती बाबत मनःपूर्वक आभार

  • @prashantshinde3307
    @prashantshinde3307 Před 2 lety +4

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद

  • @sarfrazpatel602
    @sarfrazpatel602 Před 2 lety +2

    आम्ही पण कांदा लागवड केली मल्चिंग पेपर वर.. तुमचे व्हिडिओ पाहुण 💐💐

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      भारी ना..खूप खूप शुभेच्छा तुम्हाला🤩🙏

  • @surajbansode6639
    @surajbansode6639 Před 2 lety +2

    ताई कांदा चे वेगवेगळ्या स्टेज चे विडियो करा mulching वरील

  • @vikramvakte1577
    @vikramvakte1577 Před 2 lety +2

    Khup Chan

  • @సంగారెడ్డి6174

    Kavya beta you have done a great job. I admire your presentation and inquisitive interview. Keep it up.

  • @akshayghadshi7244
    @akshayghadshi7244 Před 2 lety +2

    Ty tai mahiti dilyabaddal

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप आभारी😇🙏

  • @nagnathchaugule2100
    @nagnathchaugule2100 Před 2 lety +3

    छान माहिती दिलीत

  • @arjunikhe1721
    @arjunikhe1721 Před 7 měsíci +1

    धन्यवाद ताई
    छान माहिती दिली

  • @sampatkhelukar7142
    @sampatkhelukar7142 Před 2 lety +3

    खुप छान माहिती मिळली

  • @shetwari
    @shetwari Před 2 lety +4

    खूपच छान माहिती दिलीत 🙏

  • @vishnukale3397
    @vishnukale3397 Před 2 lety +7

    Very beautiful,👌👌

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 Před 7 měsíci +1

    अतिशय सुंदर🎉

  • @ganeshpawar.2987
    @ganeshpawar.2987 Před 2 lety +2

    खूप छान माहिती सांगितली

  • @sandeepshinde7435
    @sandeepshinde7435 Před 2 lety +2

    अप्रतिम माहिती..... 👌👌😎

  • @sandipbhor4404
    @sandipbhor4404 Před 2 lety +4

    कांदे निघाल्यावर पुन्हा व्हिडीओ टाका म्हणजे नक्की माहिती मिळेल

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      czcams.com/video/Uh3JMrSkDVc/video.html
      काढणीचा व्हिडिओ वरील लिंक वर नक्की जाऊन पहा😇🙏

  • @RK2016.
    @RK2016. Před 2 lety +2

    खूपच छान ..... 👌👌👌

  • @vijayaute1122
    @vijayaute1122 Před 2 lety +2

    खुप छान

  • @pandurangarjun1019
    @pandurangarjun1019 Před 2 lety +3

    Very nice Taie new knowledge.

  • @kishorjadhav1194
    @kishorjadhav1194 Před 8 měsíci +1

    chan mahiti dili

  • @bhagwanbade9509
    @bhagwanbade9509 Před 2 lety +3

    छान छान

  • @sandippatil7811
    @sandippatil7811 Před 2 lety +3

    खुप छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार दिदी

  • @shukurenai5834
    @shukurenai5834 Před 2 lety +4

    Masta

  • @ganeshamle6316
    @ganeshamle6316 Před 2 lety +3

    खूप छान 💐💐

  • @sachinbhandwalkar5829
    @sachinbhandwalkar5829 Před 2 lety +2

    Thanks for info madam

  • @sopankad5125
    @sopankad5125 Před 2 lety +2

    धामनखेल गाव शिवनेरीच्या अगदी जवळचे गाव

  • @santoshsonawane4870
    @santoshsonawane4870 Před 2 lety +2

    मस्त सुंदर 👌👌🙏🙏

  • @rajuneel9681
    @rajuneel9681 Před 2 lety +2

    Khup sundar mahiti Tai

  • @pramodlokhande4454
    @pramodlokhande4454 Před 2 lety +2

    खूप छान 👌

  • @yogeshgadekar8795
    @yogeshgadekar8795 Před 2 lety +2

    एकच नंबर

  • @rajindave5893
    @rajindave5893 Před 2 lety +2

    Khup chhan mahiti dili Tai

  • @rajeshdatkhile6264
    @rajeshdatkhile6264 Před 2 lety +1

    Khup khup bhari

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam Před 2 lety +4

    खूप छान 👍👌

  • @ganeshbagate4203
    @ganeshbagate4203 Před 2 lety +2

    1ch no

  • @satishaglave359
    @satishaglave359 Před dnem

    छान ओ

  • @shantaramkurhade7975
    @shantaramkurhade7975 Před 2 lety +2

    मस्त

  • @rohitbharsatnasik1013
    @rohitbharsatnasik1013 Před rokem +1

    Madam khup chan mahilti bhetali 🙏

  • @surajbansode6639
    @surajbansode6639 Před 2 lety +2

    Mulching वरील लसूण च पण विडियो करा

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      यावर्षी पहिलाच प्रयोग केलेला आहे..लवकरच तो देखील व्हिडिओ घेऊन येईल😇🙏🕊️

  • @vinodbugade7777
    @vinodbugade7777 Před 2 lety +2

    Really very nice 👌👍 great job 👍

  • @nishigandhabhor4512
    @nishigandhabhor4512 Před 2 lety +2

    खूपच छान 😘

  • @deepkrajjadhav7211
    @deepkrajjadhav7211 Před rokem +1

    Khup Chan prashn vicharle.

  • @user-on8zj1jk2g
    @user-on8zj1jk2g Před 7 měsíci

    Mast

  • @bkchavan5985
    @bkchavan5985 Před 2 lety +3

    एक नंबर ताई..... 🙏🏻

  • @thebaliraja
    @thebaliraja Před 2 lety +2

    Khupach chan 🎉

  • @ajinkyathackeray8185
    @ajinkyathackeray8185 Před 2 lety

    Traditional way ne lagvad kelyanntr ek don vela shetattl gavat kadhav lagt ( nindani) . Tr m mulching paper taklyvr te kss krta yeil . ?

  • @rajivdhaduk1961
    @rajivdhaduk1961 Před rokem

    👌👌👌

  • @dattatrayjadhav592
    @dattatrayjadhav592 Před 2 lety +7

    माहिती छान दिली मॅडम शेतकर्‍याचे नाव पत्ता व मोबाईल नंबर मिळाल्यास बरे होईल प्रत्यक्ष शेतीच्या कांदया ला फ्लाॅट वर जाऊन पाहता येईल

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      धामनखेल गाव हे thumbnail मध्ये लिहलय.. जुन्नर तालुक्यात..आणि no पण description मध्ये दिलाय

  • @sagarawaghade8249
    @sagarawaghade8249 Před 2 lety +2

    Chan ahe pan kanda lagwd zalynantr kandyachya mana malching paper mule kharab hotat ka anhi ekda kanda nighalyanantrcha video kra

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      czcams.com/video/Uh3JMrSkDVc/video.html
      काढणीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे..नक्की पहा..!!😇🙏

  • @ganeshhande7999
    @ganeshhande7999 Před 2 lety +3

    खुप चांगले👍

  • @suniljamadhar2131
    @suniljamadhar2131 Před 2 lety +2

    छान माहीती दिली आभारी आहोत

  • @pravinkedar3831
    @pravinkedar3831 Před 2 lety +5

    Great job 👍

  • @rahulshinde3804
    @rahulshinde3804 Před 2 lety +4

    Micronutrients मध्ये काय घेतलंय, कळलं तर फार चांगले होईल, बाकी व्हिडीओ छान माहितीपर आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      हो याबदल आपण पुढच्या विडिओ मध्ये सर्व माहिती जाणून घेऊ

  • @sunilahire1121
    @sunilahire1121 Před 10 měsíci +1

    छान व्हिडिओ आहे ताई

  • @gaubhumiorganicfarm...7150

    सुप्रभात ताई...

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      सुप्रभात..!!😇🕊️

  • @sachindhoble495
    @sachindhoble495 Před 2 lety +2

    Superb 👌👌

  • @rupeshwaghulde2243
    @rupeshwaghulde2243 Před 2 lety +3

    U all sisters are the inspection for youth.

  • @kirtipatel1759
    @kirtipatel1759 Před 2 lety +2

    👌Very good 🙏🙏🙏

  • @makarandrr
    @makarandrr Před 2 lety +3

    खुप छान काम करत आहे👍

  • @simongumes1896
    @simongumes1896 Před 2 lety

    Super

  • @gaomatalovers33
    @gaomatalovers33 Před 2 lety +2

    🙏👌

  • @bhaskardatkhile5470
    @bhaskardatkhile5470 Před 2 lety +3

    खूप खूप भारी काव्या..!!🤗