कांदा लागवडीपुर्वी खत नियोजन | करपा मर कुज येणार नाही | कांदा खत व्यवस्थापन | कांदा करपा नियंञण
Vložit
- čas přidán 15. 12. 2021
- कांदा लागवडीपुर्वी खत नियोजन. करपा मर कुज येणार नाही. कांदा खत व्यवस्थापन. कांदा करपा नियंञण.
#कांदा_खत_व्यवस्थापन
#कांदा_करपा_मर_कुज_नियंञण
#कांदा_नियोजन
खूप चांगली माहिती धन्यवाद
Good imformation
Ek no Mahiti Bhau
🙏🌹🙏
Hi sir
1st dos
कुठ भेट ल पत्ता सांगा
यांचे खत नियोजन चा कागद चा फोटो द्या ना किंवा video बनवा
Shedule cha photo ala asen tar mala send kara
Sar... Kanda lagwadila konte danedar khat waprave
Ok
रोपांसाठी ची माहिती रोपाची मुळकुज
सर बेसल डोस सांगा. Actin.3k.Trashul.6k.10,26.26.दोन बॅग चालेल का
नमस्कार सर तुम्ही इकडे धुळे जिल्हा कडे येत का
Khatach nav sanga
Actin रासायनिक खतासोबत दिले तर चालेल का?
Ho nkkich
मायक्रोराझा सोबत गंधक दिले तर चालेल का
कुठे मिळेल
कंपनी च नाव काय आहे
अॅक्टीन काय आहे
सर तुमचा फोन नंबर पाहिजे मला
मला तुमच्या बरोबर बोलायचे आहे
Sir तुमचा फोन नंबर हवा आहे
सर नमस्कार, तुमचा नंबर पाहिजे आहे...
Activ आहे की acting
Sir number please
कोठे मिळेल
कोणत्याही औषध दुकानांमध्ये उपलब्ध आहे.नाकार्जुना कंपनीचे किंवा कोणत्याही कंपनीचे वापरा.
कोठे भेटेल आपला मो नं़द्या