Phosphoric acid विषयी संपूर्ण माहिती|phosphoric उपयोग फायदे| प्रमाण
Vložit
- čas přidán 22. 05. 2022
- phosphoric acid
phosphoric acid विषयी संपूर्ण माहिती
phosphoric acid उपयोग
acid फायदे
पांढरी मुळी वाढवण्यासाठी
बेड भुसभुशीत करण्यासाठी
dir.indiamart.com/impcat/phos...
#marathi #agriculture #phosphoric
#acid
#marathi
@AapliShetiAaplshivarD
फारच छान माहिती आहे.
👌👌खूप उपयुक्त माहिती .
छान
छान माहिती सांगीतली सर
धन्यवाद !!
पिका संबंधी अडचणी येतात त्या कॉमेंट करा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न होईल आमच्या टीम कडून ....
छान माहिती सत्र दिलेत
धन्यवाद !!
पिका संबंधी अडचणी येतात त्या कॉमेंट करा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न होईल आमच्या टीम कडून ....
फवारणी साठी किती प्रमाण आहे सोयाबीन आणि हरभरा साठी वापरायचे आहे ??
धन्यवाद सर ❤️
धन्यवाद !!
पिका संबंधी अडचणी येतात त्या कॉमेंट करा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न होईल आमच्या टीम कडून ....
खुपच छान माहिती दिलीत सर 🙏
धन्यवाद
धन्यवाद !!
पिका संबंधी अडचणी येतात त्या कॉमेंट करा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न होईल आमच्या टीम कडून ....
ड्रीप मधून 1 लिटर किती पाण्यामधून सोडावे
व बॅटरी पंपाने सोडले तर चालते का
Sir mirchi phal lamb zale phije karan 90 divasachi mirchi lagavad keli aahe tyamule mhanato ki mirchiche phal he botake hot aahe tya sathi mirchi lambali pahije
Sir, flowering stage la spray chalel ka ?
Sir tarbuj 2kg paryant aahe te fugvnya sathi Chalel ka
4 mahinyachi dalimb rope ahet vadh khuntlya sarkhi vatata ahe mg kiti sodav Kiva chalel ka 500 rope ahet dalimb chi
महिन्यातून किती वेळा सोडावे
Mahiti chagagi aahe
धन्यवाद !!
पिका संबंधी अडचणी येतात त्या कॉमेंट करा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न होईल आमच्या टीम कडून ....
dir.indiamart.com/impcat/phosphoric-acid.html?YTI&
खुप छान माहिती सांगितली सर...
धन्यवाद!
धन्यवाद !!
पिका संबंधी अडचणी येतात त्या कॉमेंट करा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न होईल आमच्या टीम कडून ....
Sir custered apple साठी चालेल का..
1 एकर ला किती li पाणी घ्यावे
ऍसिड हा घटक असल्यामुळे फवारणी साठी काळजी घ्यावीच लागते.
Urea ani potash barobar phosphric acid mix karu shakti ka?
झेंडू वीस दिवसाचा आहे चालेल का 24 24 00 + phosperic acid
गर्मी च्या दिवसात करू शकता का
फास्फरस अँसिड ने गाडुळ मरण पावत नाय ना सर
माझी केळी आज सह 6 महिन्याची झाली आहे.
मी अजून एक दा पण केळीला फआॅस्परईक अॅसईड दिलेले नाही. मे च्या या तपमानात दिले तर चालेल का? की त्याचा विपरीत परिणाम होईल. कृपया प्रत्यक्ष बोलण्या साठी आपला मोबाईल नंबर पाठवा. धन्यवाद
कुठे मिळेल Phosphoric acid?
75% vala jamte ka
How much quantity of medicine should I use fr 1 liter water
All detail in video check it
0-52-34 sobat chalel ka
मी फड बागेला 1 एकराला 2 kg वापरतो सर
Bhendi
कापूस पिकासाठी फोस्पोरीक असिड ची पंपा ने ड्रीचींग करुशकता काय
आले आद्रक पिकासाठी चालेल का , या मुळे कंद पोसण्यासाठी मदत होते का.
कलिगड चा प्लॉट आहे फॉस्फरिक ऍसिड सोडला तर चालेल का
Phosphoric acid ऊसात फुटवे येतील का..?
सर माझे 50 आंबेच झाड आहेत ते 2 वर्षच आहेत तर त्याला किती लिटर देऊ. केव्हा देऊ प्लीज रिप्लाय 🙏🙏
Drip मधून द्या प्रमाण व्हिडिओ मध्ये सांगितले आहे
चुनखडीच्या रानात फॉस्फरिक ऍसिड वापरू शकतो का
Hm
Onion la chalel ka ?
धन्यवाद !!
पिका संबंधी अडचणी येतात त्या कॉमेंट करा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न होईल आमच्या टीम कडून ....
New prodect pe vidio banao purana prodect ka vidio koy nahi dekhta
What is the price where it's is available
किंमत काय आहे
Good
Phosperic acid +12- 61 sobat dilele chalte ka
Nahi
000050/130034 mdhe dya
डाळिंब निमॅटोड साठी चालेल का
निमटोड साठी वापरू नका
निमटोडसाठी Bayer che vallum prime vapra
झेंडू पिकाला कोणत्या स्टेजला वापरावा लागेलसर प्लीज सांगा ना
वापरला का
Ferous v phospric फवारणी चालेल का.🙏
Nahi
डायरेक्ट पाण्यातून किती प्रमाणात द्यावे.आबां झाडांसाठी
Video मध्ये प्रमाण दिले आहे.त्यानुसार घ्या.
सर याचा फवारणीतून उपयोग करता येईल का ??
व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे
शक्यतो drip मधून द्या
@@AapliShetiAaplshivarD सर सोयाबीन ला द्यायचे आहे
ऊसाला फुटवा चांगला घ्यासाठी फोस्फोरिक acid वापरू शकतो काय, प्रमाण किती घ्यावं
१एकरला १ लिटर १ बॅग युरीया
टरबूज एक महीना झाला आहे फुल फळ लागली आहेत तर फाॅसफरीकचा ऊपयोग कसा करावा माहिती दया 🙏🙏
चोपन जमीन मध्या चालेल का?
Phosporic Acid barobar Urea devu ka
Special phosphoric acid सोडा रिझल्ट छान मिळतो
We are not getting green colour phosphoric acid.
Colour change is fine but the ingredients should be the same
धन्यवाद !!
पिका संबंधी अडचणी येतात त्या कॉमेंट करा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न होईल आमच्या टीम कडून ....
Nice information
धन्यवाद
धन्यवाद !!
पिका संबंधी अडचणी येतात त्या कॉमेंट करा नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न होईल आमच्या टीम कडून ....
15 दिवस झाले आहे टमाटे लावून फाॅस्परीक अॅसीड दिले तर चालेल का
Humic acid soda
नंतर 19.19.19
Ok. Thank
12.61 sobat ghetle tr chalte ka ?
सेप्रेट सोडा म्हणजे रिझल्ट येतो
लिटरची काय किंमत आहे.
160r
शेवगा पिकासाठी चालेल का
Ho
तुमचा नंबर पाठवा