कांदा रोपवाटिका व्यवस्थापन कसे करावे लाख मोलाची माहिती/कांदा रोप किती दिवसात लावणे योग्य/कांदा रोप
Vložit
- čas přidán 2. 10. 2021
- कांदा रोप किती दिवसात लावणे योग्य. कांदा रोप कसे टाकावे. कांदा रोप पुर्ण नियोजन कसे करावे असे अनेक प्रश्न आपले आहेत आणि या वर सर्व उत्तरे आज देणार आहोत. माहिती साठी पुर्ण व्हिडीओ पहा.
#कांदा_रोप_नियोजन
#कांदा_रोपवाटीका_व्यवस्थापन
#कांदा_रोप_कसे_तयार_करावे
आपल मार्गदर्शन खुप छान वाटत. आपल मार्गदर्शन मी मन लावून ऐकतो. आपल वैयक्तिक कौतुक.
छान काम करत आहात सर.
खुप छान माहिती दिली सर
एकच नंबर सर
Nice information sir
Khup chaan
Ok sar. Thank you
Nice
सर, छान माहीती👌👌👌.
Trichoderma, Azetobactor, PSB या तिन पावडरची बीजप्रक्रिया कशी करायची?
अगोदर पाण्यात मिक्स करायचे का?
Please थोडं detail सांगा.
Sir tumhi khup deep knowledge detat tumche video khup chan astat
Khup chan mahiti dili sir
खुप छान सर
एकरी किती क्विंटल उत्पादन मिळाले पाहिजे.
छान माहीती सर
Very good
Nativo+निमअर्क+19:19:19 घेऊ का?
👌👌
पावसाळी कांदा माहीति द्या
सर आपला मोबाइल नंबर कॉमेंट बॉक्स द्या.
नमस्ते सर, उकिरड्यामध्ये चाळीतील सडलेला कांदा टाकला आहे तर ज्या शेतात दुबार कांदा लागवड करायची आहे तर अशा शेतात उकिरडयामधील शेणखताचा वापर करावा का?कृपया मार्गदर्शन मिळेल तर बर होईल.
श्री. अरुण मच्छिन्द्र जाधव
मु. पो. निमगाव
ता. माळशिरस
जि. सोलापूर
नाही
Kanda rop 45 divsachezalyver lagvad keli tar chalel ka
मुळी आणि गाठ पाहुण लागवड करावी.
Sprey timetable taka na
स्प्रे फवारनिचे वेळापत्रक टाका ना
बिबवे सर न पाठवा
Sir tumcha number milel ka
व्हिडिओ अपूर्णच टाकला
पुढील पार्ट लवकर येईल.
Sir tumch mobile number bhetle ka
Sar tumcha numbar milel ka
कोणत्या गावातील मुलाखत आहे
नेवासा धामोरी
सर तूमचा मो नंबर सांगा
सर मो नबर दया
सर नबर सागा
सर मोबाईल नंबर द्या
Sir mobile number dya
खुप छान माहिती दिली सर
Nice
खुप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली सर