कांद्यासाठी तणनाशक | कांदा लागवडीनंतर 3 दिवसामध्ये हे तणनाशक वापरा 100% कांदा तण नियंत्रण होईल

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 12. 2021
  • कांद्यासाठी तणनाशक |
    कांदा लागवडीनंतर 3 दिवसामध्ये हे तणनाशक वापरा 100% कांदा तण नियंत्रण होईल
    कांद्यासाठी तणनाशक |
    कांदा लागवडीनंतर 3 दिवसामध्ये हे तणनाशक वापरा 100% कांदा तण नियंत्रण होईल
    कांद्यासाठी तणनाशक | कांदा लागवडीनंतर 3 दिवसामध्ये हे तणनाशक वापरा 100% कांदा तण नियंत्रण होईल
    onion herbicide
    kanda tnnashke
    #kanda
    #कांदा
  • Komedie

Komentáře • 120

  • @ekanathchotave6952
    @ekanathchotave6952 Před rokem +1

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ

  • @sanketkhillare5359
    @sanketkhillare5359 Před 2 lety +1

    Good imformation

  • @aslamsayyad
    @aslamsayyad Před 2 lety +1

    Sir,biozyme tonic cha video banava

  • @shyamdeshmukh2868
    @shyamdeshmukh2868 Před 2 lety +2

    स्टोम्प extra बद्दल थोडी माहिती सांगा सर

  • @chandrahasshelar1864
    @chandrahasshelar1864 Před 7 měsíci

    Video sangtana tumhi tag hit aka litarla 30 ml 20 litr water sathi 60 ml ase sangta nkki konte praman ghyve

  • @marutikunde8101
    @marutikunde8101 Před 10 dny

    कांदा पेरुन 16दिवस झाले आहे कोणतं तणनाशक फवारणीसाठी वापरावे

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 Před rokem +1

    Gol aani sosayati ya favarani madhe chileded zink salfet 1 liter la 2 grm prmane vaparle tar chalel ka

  • @FLASHEYE_
    @FLASHEYE_ Před rokem

    Sir kanda 11 tarkela perla gol ani sosayti favarle tar chalelka replay plese

  • @dipaksurase3699
    @dipaksurase3699 Před rokem

    Aho saheb kanda lagvd zalyavr jr yevd praman vaprl tr tya kandyachya ropavr side effect nkki hoil
    Generaly me kandyachya dusrya panyala gol 15ml ani Terga super 15ml ml vaprto tevha purn tan control hot..

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Před rokem +1

      नाही होत दादा पूर्ण माहिती घेऊन विडिओ बनवला हंस

  • @nishanpawar4233
    @nishanpawar4233 Před 8 měsíci +1

    Tag hit ऐवजी pendamithilin चालेल का

  • @amol_96582
    @amol_96582 Před 11 měsíci +1

    Hi

  • @khushalbagul2876
    @khushalbagul2876 Před rokem +1

    Jar laganiadhi kordya jagevr marle tar chalel ka.

  • @randheermurkute9444
    @randheermurkute9444 Před rokem +4

    कांदा रोपवाटिकेसाठी 21 दिवसानंतर गोल व सोसायटी वापरले तर चालेल का

  • @sanketkhillare5359
    @sanketkhillare5359 Před rokem +1

    Sir he बीजनाशक रोपाला chalte ka rope टाकायचॅ एक तास आधी आणी kiti ml

  • @Xyz_26-5
    @Xyz_26-5 Před rokem +7

    कांदा रोप टाकल्या नंतर 48 तासाच्या आत गोल मारलं आणि परत 21 दिवसांनी गोल+ टरगा सुपर/socity वापरल तर चालेल का?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Před rokem +1

      Ho

    • @morehemant8020
      @morehemant8020 Před rokem

      किती ml मारावे

    • @Xyz_26-5
      @Xyz_26-5 Před rokem

      @@morehemant8020 1te1.25 ml 1lit pani

    • @morehemant8020
      @morehemant8020 Před rokem

      कांदा रोप टाकल्या नंतर दुसऱ्या दिवशी पाउस झाला त्यानंतर 65तासाने मी फवारणी केली targa आणि गोल ची 7/7ml नी काय होणार नाही ना

    • @Xyz_26-5
      @Xyz_26-5 Před rokem

      @@morehemant8020 गोल किंवा pendemethelin घेतलं तरी चालत कृषी विद्यापीठाची शिफारस आहे गोल 1ते1.5ml .

  • @parshuramumbare6502
    @parshuramumbare6502 Před 2 lety

    Kanda pernynatar yacha bapar karta yeil ka

  • @madhukarakot
    @madhukarakot Před 7 měsíci +1

    ट्रॅक्टर नी पेरणी करून 48 तासात favarni केली तर उगवण समेवर काहि परिणाम होणार का

  • @kunjanpawar8827
    @kunjanpawar8827 Před rokem +1

    सर तन नाशक फवारणी केल्या नंतर किती दिवसांनी पाणी सोडावे आणि कीती प्रमाणात सोडावे

  • @sanketkhillare5359
    @sanketkhillare5359 Před rokem +1

    Sir rop लागवडीचॅ आधी रोपाला कशाची फवारणी करावी

  • @randheermurkute9444
    @randheermurkute9444 Před rokem

    कांदा रोपवाटे के साठी गोल व सोसायटी चालेल का हा प्रश्न आहे माझा

  • @s.b.editor-744
    @s.b.editor-744 Před rokem

    बुरशी नशक मध्ये तननाशक वापर करू शकतो का

  • @sanketkhillare5359
    @sanketkhillare5359 Před rokem +1

    आणी रोप टाकायचॅ आधी चालते का

  • @ghanashyambachhav373
    @ghanashyambachhav373 Před rokem +1

    पाथरी ह्या गवतावर कोणते तणनाशक फवारावे

  • @YutubMusicalYogesh
    @YutubMusicalYogesh Před 7 měsíci

    २१ दिवसा नंतरच्या कांद्याला पाणी देण्या अगोदर गोल व सोसायटी मारावे कि पाणी दिल्या नंतर

  • @ramraodeore6260
    @ramraodeore6260 Před rokem

    Aapan tag hot super che praman 1 lt la 30ml & 20 lt lt 60 ml hey barobar vatat nahi barobar kara

  • @gavatetatyasaheb452
    @gavatetatyasaheb452 Před rokem +1

    बीज नाशक फवारल्यानंतर परत किती दिवसांनी तणनाशक फवारणी करावी

  • @pramodlipate4852
    @pramodlipate4852 Před rokem +1

    कांदा बियाणे पेरणी केली आहे बिजनाशक कोणते फवारावे

  • @agriculturepavan9775
    @agriculturepavan9775 Před rokem +1

    1 liter sathi 30 ml ki 3 ml. 1:3

  • @morehemant8020
    @morehemant8020 Před rokem +1

    sir मी कांदा पेरला आहे त्यानंतर त्यानंतर 24तासाने पाऊस झाला. पाऊस झाल्या नंतर मी 65तासाने targa आणि गोल फवरल आहे 7/7ml कांद्याला काही होणार नाही ना

  • @satishwagh4844
    @satishwagh4844 Před rokem +1

    तीन महिने झाले कांदा अजून मोठा झालेला नाही कांद्याची वाढ हवी तशी नाही काय फवारावे काय काय खत व्यवस्थापन द्यावे

  • @shyamdeshmukh2868
    @shyamdeshmukh2868 Před 2 lety

    साहेब खोडवा उसात कांदा लागवड करायची आहे त्यात बीजनाशक चालेल का ..?

  • @sagarjagdale8117
    @sagarjagdale8117 Před rokem +1

    रोप टाकल्यानंतर गोल 72 तासाने किती मिली घ्यावे हे सांगा.

  • @laxmikantkulkarni3083
    @laxmikantkulkarni3083 Před 2 lety +1

    कांदा पेरणी करताना याचा वापर चालेल का ?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Před 2 lety

      हो

    • @satishthoke8203
      @satishthoke8203 Před rokem

      21 दिवसांमध्ये कांदा रोपासाठी बोलते व सोसायटीचे प्रमाण काय घ्यावे

  • @PandurangPhatangare
    @PandurangPhatangare Před 16 dny +1

    आमचे कांदे 21 दिवसाचे झाले आहे तरी कोणते तणनाशक वापरावे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Před 15 dny

      हेच विडिओ मध्ये संगीलते तेच घ्या

  • @shubhamgarad7280
    @shubhamgarad7280 Před 7 měsíci

    कांदा पेरुन 5दिवस झाले आहेत आता जमनका पवारांनी करायला

  • @satishwagh4844
    @satishwagh4844 Před rokem +1

    रोप टाकल्यानंतर म्हणजे रोप काढून बेडवर लावल्यानंतर का

  • @rajeshjoshi331
    @rajeshjoshi331 Před rokem +1

    विशाल भाऊ 21 दिवसानंतर गोल आणि सोसायटीचे पंधरा लिटरच्या किती प्रमाण घ्यावे लागेल

  • @rushikeshgavhane6317
    @rushikeshgavhane6317 Před rokem

    कांदा पेरल्यानंतर भिजवता का न भिजवता फवारणी घ्यायची त्याची तेवढी माहिती द्या

  • @somnathperane2586
    @somnathperane2586 Před 2 lety +1

    Dada माझे कांदा रोप 48 दिवसांचे आहे . पण वाढ जशी व्हायला हवी तशी होत नाही. तर ते रोप लवकर लागवडीसाठी यावे या साठी काय करावे?

  • @shivnathbajare2738
    @shivnathbajare2738 Před rokem +2

    सर कांदा रोप 21 दिवसाचे झाले गोल टरगा फवारणी केली परंतु तण पाहिजे अस नाही जळाले परत एकदा गोल टरगा फवारणी केली तर चालेल का चालत असे ल तर प्रमाण सांगा विनंती आहे

  • @ramraodeore6260
    @ramraodeore6260 Před rokem

    Phone no kalwa

  • @dattamane9401
    @dattamane9401 Před rokem

    Sir mo. No. Pathava

  • @Gangadharinglepatil
    @Gangadharinglepatil Před 2 lety +1

    कांदा पेरुन 20 दिवस झाले तर तननाशक कोणती घेऊ सांगा सर

  • @ramraoboraste4706
    @ramraoboraste4706 Před měsícem

    टैगहिट.सुपर चुकीची माहिती

  • @digambargavhane5433
    @digambargavhane5433 Před 7 měsíci

    कांदा मध्य सोयाबीन आहे

    • @digambargavhane5433
      @digambargavhane5433 Před 7 měsíci

      कांदा मध्य सोयाबीन आहे कशी जळयची सांगा

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Před 7 měsíci

      हे तणनाशक चालेल

  • @VishalPatil-mq3sb
    @VishalPatil-mq3sb Před 10 měsíci +1

    चाळीस दिवसांनी तणनाशक घेता येतो का सर

  • @user-ii2ev6qp6g
    @user-ii2ev6qp6g Před rokem +1

    कांदा पीका मधे काळी दुधी आहे कोणत्याही गोल ने मरत नाही

  • @santramparkhe9952
    @santramparkhe9952 Před rokem +1

    कांदा लागवडीनंतर 25 दिवसाचे झाल्यानंतर कोणते खत टाकावे

    • @santramparkhe9952
      @santramparkhe9952 Před rokem

      कांदा लागवडीनंतर 25 दिवसाचे झाल्यानंतर कोणते खत टाकावे उत्तर द्या

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Před rokem

      102626

  • @maheshpokale5464
    @maheshpokale5464 Před rokem +1

    कांदा लागवडीनंतर पाणी द्यायच्या अगोदर फवारणी करावी की पाणी दिल्याच्या नंतर फवारणी करावी....?हो किंवा नाही उत्तर नका देऊ ते समजत नाही तस....बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे व्यवस्थित उत्तर द्या🙏

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Před rokem +1

      Dada kontyahi timala kara pani denyacha agodar karavi karn ntr jamin oli asel tr jamnar nahi

  • @mohanshinde96k
    @mohanshinde96k Před rokem

    कांदा बि पेरल्यानंतर लगेच पानि भरून झाल्यानंतर,72 तासाच्या आत, गोल आनि टरगासुपर तन नाशक वापरले तर जमलका (बीजनाशक म्हनून

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Před rokem

      48 tasachya madhye fakt gold vapru shakta

    • @mohanshinde96k
      @mohanshinde96k Před rokem

      @@krushimitravishal खूप खूप धन्यवाद 🙏परंतू 15 लिटर पंपासाठि गोल किति ml वापरावे

  • @jagdishindhe738
    @jagdishindhe738 Před rokem +2

    Sir mobile number milel ka