कांदा रोपाचे नियोजन - डाळिंबरत्न श्री बी टी गोरे सर
Vložit
- čas přidán 16. 11. 2022
- मराठी - प्लॅन्ट न्युट्रीशन मास्टरी प्रशिक्षणाचे व्हिडिओ + पीडीएफ + LIVE
agriacademia.page.link/MLNMM23
मराठी - डाळिंब लागवड व्यवस्थापन (व्हिडिओ + ई-पुस्तक) (3 Days)
agriacademia.page.link/MRPPM1...
मराठी - डाळिंब बहार व्यवस्थापन (व्हिडिओ + ई-पुस्तक) (3 Days)
agriacademia.page.link/MRPM28...
हिन्दी - अनार अंबिया बहार प्रबंधन (विडिओ + ई-पुस्तिका) (3 Days)
agriacademia.page.link/HRPAB2...
हिन्दी - अनार बहार प्रबंधन (विडिओ + ई-पुस्तिका) (3 Days)
agriacademia.page.link/HRPM23922
हिन्दी - अनार मास्टरी (विडिओ + ई-पुस्तिका) (10 Days)
agriacademia.page.link/MayHR22
मराठी - डाळिंब मास्टरी (विडिओ + ई-पुस्तिका) (10 Days)
agriacademia.page.link/SPPFT
FARM DSS APP:
play.google.com/store/apps/de...
AGRI ACADEMIA App:
play.google.com/store/apps/de...
🌐Social Media Platforms🌐
Farm DSS Website:
farmdss.com/
Agri Academia Website:
www.agriacademia.com
BTGore Website:
www.btgore.com
Linkedin:
www.linkedin.com/in/babasaheb...
Twitter:
/ babasahebgore10
CZcams:
/ @btgore
Telegram:
t.me/+q661_YZxIHRkMjBl
Instagram:
farmdss?igshid=...
WhatsApp:
chat.whatsapp.com/Ebd5DGZGs98...
Facebook Group:
groups/82135...
Farm DSS Facebook Page:
/ agriacademia2
Contact us : 9767633777
धन्यवाद सर 🙏🙏🙏
कांद्याच्या व्हिडीओ खूप वाट पाहत होतो.
असेच मराठीत video बनवा👍👍
उत्तम मार्गदर्शन
Khup chan sirji.
Thank you sir 🙏
उपयुक्त माहिती
जर पाथेवर लस्टर आसेल तर दव व उनापासुन बचाव होईल व उरीया टाकला तर पाथेत रस निमार्ण होईल व रस शोशक किट वाढेल
खूप छान माहिती दिली सर
धन्यवाद सर
Very good information sirji thanks
धन्यवाद
खुप छान माहिती देता सर वेबीनार घ्या
धन्यवाद सर ! 🙏
Khup chan mahiti dili sir
छान माहिती
Good job sar
Very nice video sir
Very nice
Supar
👌
Charani vandan sir from-.... Raghu jadhavsir sangamner
Best
👌👌👍👍
Nice
Good
👍👍
खूप छान माहिती दिली सर सांगताना असे सांगतात की समोरच्याला पूर्ण भाषा समजते धन्यवाद सर
खूप सुंदर माहिती दिली sir Kanda भेसळ ढोस वरती एक व्हिडिओ बनवा
भेसळ नाही बेसल
Kanda got varti video banva sir🙏🙏
Very good information sir
Kanda, sampurn vedio banva, sir🙏
नमस्कार सर बऱ्याच दिवसापसून तुमच्या विडीयो ची वाट पाहत होतो कृपया ऑनलाईन वेबिनार घ्या माझे रोप ५० दिवसा चे झाले आहे व एकदम चांगले आहे मी १ डिसेबरला लागवड चालू करणार आहे
Aven nutrimix he kandya chy ropala kiti divsa nantr vaprave
Kharip kanda var video taka
Iska hindi version available he kya?.. Plz rply
येऊ sir
ऑनलाईन सेमिनार घ्या सर कांदे विषयी............ जसे डाळींब चा घेतात तसा.....धुळे जल्ह्यातील शेतकरी तयार आहेत का....
सर आमच्या कडे यादा जास्त पाऊस झाला आता थोडे बियाणे शिल्लक शेत कोरडे झाले आहे आणि कांदा बियाणे टाकले चालेल का
गाव -गुणवडी तालुका -नगर येथे घ्या सर
Hi aushadhe kothe miltil i am from junnar.thanks.
सर मी नाशिक जिल्ह्यात नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा येथे राहतो नाशिक जिल्ह्यात कृषी प्रदर्शन आहे आपले मार्गदर्शन मिळेल का कृषी प्रदर्शनात
मी आपल्या चॅनेल चा रेगुलर प्रेक्षक आहे
Aven nutrimix हे कांदया च्या रोपाला किती दिवसा नंतर वापरावे
१९,१९,१९,नंतर दुसरी फवारनी मध्ये १२,६१ फवारले तर चारेल का
Silicon base sticker chalate ka sir
Sir meeting baramati mde ghya
Sir 0.52 .34 marl tar chalel ka
Miting gyachi she chas nali kopargaon
Sir ap Hindi me video banaiye taki hum bhi samjh sake
Sr pls hindi language me video banaye
Online course ghya
कादा खत व्यवस्थापन कसे करावे
सटाणा इथे मीटिंग घेणार का साहेब
सेलू तालुकयातील जिला परभणी
स्प्रे किती वाजता करावा.
सर लागवड केलेल्या कांदा साठी केले तर चालेल का
Online webinar kadhi chalu karnar sir??
गोट कादे वीय माहीतीदेय
Ghya mitting sir
Sir डाळिंब रोपे हवी आहेत ,४०० आहेत का आपल्याकडे काँटॅक्ट ,इंदापूर
Hi Sir...sadhya perni yantrani lagwad keli Jat ahe. Tumcha abhyas kay sangto. Paddat changli ahe ka? Andaje yield kiti yeu shakta?
सर खूप छान माहिती दिली
तुमचा फॉर्म्युला मी सोयबिनला वापरला आहे इतर वर्ष चा उत्पन्न पेक्षा माझं उत्पन्न वाढलं आहे.. धन्यवाद सर
सर मी अवेना नूत्रिमिक्स बनवलंय पण मला प्रणाम ऍग्रोटेक च किट मिळालं नही
मी ते अँप मध्ये दिल्या प्रमाणे वेगवेगळे घेतले त्यात काही चिलेटेड आहे दाणेदार मिळालं नही . तर ते काम करेल का.
कृपया रिप्लाय द्या. 🙏🙏🙏🙏
नाशिक विभागात घेता येईल का
गोरे साहेब ४ फुटी बेडवर दोन लॅटरल किती एम एम चे ,किती फुटावर डिंपर आणि ताशी डिस्चार्ज किती असावा कृपया मार्गदर्शन करावे.
आणि
या प्रकारे उत्पादीत कांद्याची टिकवण क्षमता कशी आहे.
काढणी नंतर दिवाळी पर्यंत टिकतो का?
कृपया मार्गदर्शन करावे....
कांदा मीटिंगसाठी आम्ही तयार आहेत
सर मर रोगासाठी काय उपाय आहे
सर रोपाला युरीया जास्त टाकला गेला तर काय करावे
काही मार्गदर्शन हवं असल्यास कोणत्या नंबरवर फोन करायला पाहिजे
Hindi me bhi banao plz
चिलवडी गावा मध्ये मिटिंग ठेवा
Pls Hindi me bataiye.
हिनदी अनुवाद बताओ
Sir amcha gavat yashal ka seminar sathi
कृपया आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करावा
सर,माझ्या कांदा रोपाची उंची कमी आहे .रोप वाढण्यासाठी काय करावे ते सांगा.
Sir hindhi language
सर सोयाबीन तर आम्ही तुमच्या मार्गदर्शना खाली भरपूर चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले ( एकरी 17.5 ) पोते.... अजून जास्त झाली असती पण पाऊस खूप झाला ....
.
.
.
आणी आता कांद्याचे पण भरपूर ऍव्हरेज काढायचे आहे...
धन्यवाद सर तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिल्याबद्दल.....
सर तुमचा नंबर पाठवा ना
Hindi mai babaye video
सर प्लिज नंबर द्या.
सर तुमचा नंबर
Sir tumche onion ch charchasatr jithe honar aasel tyacha watsapp la msg kalvar ja
Sir plzz apla number dyaa
सर आमच्या इकडं एकदा तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे तुम्ही या किंवा तुमचा मोबाईल नंबर द्या मी तुम्हाला संपर्क करू शकेल
9767633777 please call
Sir aapla contact number dya
Sir tumcha whatsap number dyana
आपण 9767633777 या नंबर वर संपर्क करू शकता
खूप छान माहिती आहे.
धन्यवाद सर
धन्यवाद
Good job sar
Good job sar
Good job sar
Good job sar