" कांद्यात लोहाळा की लोहळ्यात कांदा तरीही ३० गुंठ्यात १० टन उत्पादन " 👌👍🧅🧅🧅👍👌

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 05. 2024
  • तेजेवाडी, जुन्नर येथे एका शेतकऱ्याचा कांदा या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोहाळा होता तरीही त्यांनी ३० गुंठ्यामध्ये १० टन कांदा उत्पादन घेतले. आपल्या ग्रीनयूवाचे सर्व औषधे घेतली त्यामुळे त्यांना खूप छान फायदा झाला यात सॉईल वरदानचा मुख्य फायदा झाला. सॉईल वरदानमुळे कांदा पिकाला लोहाळा असूनही खाली कांदा वाढण्यास मदत झाली तसेच जमीन भुसभुशीत झाल्यामुळे त्यांना कांदा काढणी करतांना कुदळ मारण्याची गरज पडली नाही अश्या प्रकारे ३० गुंठ्यामध्ये लोहाळा असूनही १० टन विक्रमी उत्पादन काढल्यामुळे शेतकरी १०० % समाधानी.
    असेच कांदा बटाटा यांसारख्या पिकावरती चांगले रिजल्ट घेण्यासाठी अवश्य संपर्क साधा.
    7721 90 2573
    8483 811 308
    Corporate Office :- Greenyuva Multitrade Pvt Ltd, 401, Rama Height, Sect.4, Kendriya Vihar Rd, Moshi Pradhikaran, Pune, Maharashtra 412105
    .
    .
    .
    #trending #farming #maharashtra #organicfarming #viral #agriculturefarming #agriculture #trend #agro #onion
    #farmer #greenyuvamultitrade

Komentáře • 2

  • @aniketnarsale3078
    @aniketnarsale3078 Před 12 dny +2

    शेतकऱ्या पत्ता आणि नंबर द्या