पावसाळी कांदा खत व्यवस्थापन / Pawasali kanda Konti khate wapravi / Onion Fertilizers dose कांदा खत
Vložit
- čas přidán 9. 09. 2021
- #कांदा_खत_व्यवस्थापन
#kanda_khat_niyojan
पावसाळी कांदा खत नियोजन
1)10.26.26 1 बॅग
+
24.24..0.8 ची 1 बॅग
किंवा
20.20.0.13 ची 1 बॅग
+
Micronutrients 10 kg
किंवा
2) 10.26.26. ची 1बॅग
DAP 1 बॅग
micronutrients 10 kg - Komedie
कांदा आता 2 महिन्याचा झाला आहे तर आता कोणते खत द्यावे
छान माहिती दिली सर
पावसाळी पेर काढण्यासाठी खत सांगा सर
सर मस्त माहिती देता
धन्यवाद
Ya vr vedio banva sir
Nice
HE'LL O DADA TUMCHA. PHONE NUMBER DYA NA
Dada aaple krushi seva kendra asel tar amhala pn dakhava
Nhi he krushi seva kaindra
@@krushimitravishal ok
@@krushimitravishal NUMBER DYA DADA TUMHCHA
Whatsup no dya sir
भाऊ हा कांदा किती दिवसाचा आहे...
30 दिवसांच्या आत 24 24 0 दिलं आहे आता 10 26 26 आणि युरिया दिलं तर चालेल काय
Ho
पावसाळ्यात कांदा पात विक्री साठी कांदा पेरणी करावी का माहिती देण्यात यावी
करा
कांदयाचे पिवळे पात होत आहे आणि पिवळे थ्रिप्सआहेत
Favarani ghyavi
कोणती फवारणी घेऊ
Kanda pat khali padat ahe ky karve
Amistartop favrani
40 दिवसांचा कांदा आहे आता 10 26 26 दिलं तर चालेल का
Ho challel
10 26 26 दिल्याने कांद्याला काय होतं
जास्त पोसल कांदा आणि हळू हळू लागू होईल
विशाल भाऊ फोन नंबर पाटवा
Ethe bola