पावसाळी कांदा खत व्यवस्थापन | pavsali kanda khat niyogen | लाल कांदा खताचा पहिला डोस

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2022
  • 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
    / शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
    🌟 माझ्याशी संपर्क साधण्यासाठी 📱 👇👇😊🌱
    shetkariputra_?...
    Business / collaboration / advertising
    aniketshelke2000@gmail.com

Komentáře • 101

  • @shubhamdhange6838
    @shubhamdhange6838 Před rokem +10

    भाऊ तुमचा फोन नंबर देता का मला पर्सनल मला थोडा वेगळ्या विष्यावरती बोलायचे आहे.....आमची जनिन दरवर्षी उपळून जाती तर तिथ कांदा पीक जमत नाही तर याला काय उपाय योजना करावा याचे मार्गदर्शन करा तुम्ही मला भाऊ नक्की रिप्लाय द्या

  • @gaubhumiorganicfarm...7150

    नमस्कार अनिकेत भाऊ कांदा खत व्यवस्थापनाविषयी खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद.....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @meghrajwaghamode7231
      @meghrajwaghamode7231 Před rokem +2

      खूप छान माहिती दिली दादा .कांदा खत व्यवस्थापना विषयी दुसऱ्या खत डोस ची माहिती व्हिडिओ बनवा लवकरात लवकर.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před rokem +1

      Thank u 😊❣️

  • @shivajivetal4804
    @shivajivetal4804 Před rokem

    👌👌👍👍👍👍

  • @Govindraje1414
    @Govindraje1414 Před rokem +1

    खुप छान माहिती देता भाऊ..

  • @vaishnavgangurde5030
    @vaishnavgangurde5030 Před rokem +4

    दादा कांदा पिळ रोगावर एक व्हिडिओ बनवा 🙏😊❤️

  • @ravindras9198
    @ravindras9198 Před rokem +2

    सर युट्युबमधुन कीती कमाई होते जर दररोज 10k views येतं असतिल तर

  • @swapnildiwate477
    @swapnildiwate477 Před rokem +4

    3 दिवस झाले आहे लागवड केलेली... पहिला ढोस देतो.. पण दुसरा ढोसचा व्हिडिओ काढा

  • @vishnukote1421
    @vishnukote1421 Před rokem +1

    खुप छान माहीती दिली
    🌷 धन्यवाद🌷

  • @gamitnitesh8596
    @gamitnitesh8596 Před rokem +1

    Panchganga Kanda cha biyaran cha bav kya he

  • @vaibhavnikam7582
    @vaibhavnikam7582 Před rokem +1

    Khup chan mahiti
    Kande lavayacha ranat lavhala hota sampra favarun 45 divas zalet atta lagan keli tar chalel ka??
    Please answer de bhava

  • @rutvik3379
    @rutvik3379 Před rokem

    पाण्याचा निचरा बद्दल काही उपाय सांगा सर मागील २-३ वर्षापासुन जास्त पाण्यामुळे खुप नुकसान होत आहे कुपया व्हीडीओ बनवा🙏🙏🙏

  • @harshadkolhe7497
    @harshadkolhe7497 Před rokem

    Dada k mag kadhi ahe

  • @sandipdeore7411
    @sandipdeore7411 Před rokem +1

    Koup Chan mahiti dili aniket bhau
    Kanda Paula padat ahhe kaloki anyaasati konta favar geva

    • @sandipdeore7411
      @sandipdeore7411 Před rokem

      Kanda rop

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před rokem

      Zinctrac + yaravita biotrac ची फवारणी घ्या सोबत custodiya वापरा

  • @navnathbarkade4494
    @navnathbarkade4494 Před rokem +1

    सर लाल कांद्याची लागवड कोनत्या महिन्या पर्यत केलेली योग्य राहील

  • @swapnildiwate477
    @swapnildiwate477 Před rokem +2

    खत टाकल्या नंतर मागून पानी दिल्यावर चालेल का लगेच

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 Před rokem +1

    Lagvadipurv single super phosphate i+sulfer dile tar chalel ka?

  • @MuratkarFlourMill
    @MuratkarFlourMill Před rokem

    हा जो खताचा dose Sanghitla आहे तो 1 एकर साठी आहे का?

  • @jamgaonmadha6528
    @jamgaonmadha6528 Před rokem

    दादा कांदा पेरून 2 महिने पूर्ण झाली आहेत trai कोणती खते व कधी टाकावी आणि कोणती फवारणी करावी हे कळेल का

  • @sachinlakkas2644
    @sachinlakkas2644 Před rokem

    सर सरकीवर पांढरी मच्छर खूप जास्त आहे कोण कितनाशक ग्यावे 5 दिवस झाले डिलिगेट मारले आहे

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 Před 10 měsíci

    अनिकेत भाऊ पावसाळी कांदा लावल्यापसूण किती दिवसात पहिला डोस दिला पाहिजे.

  • @shripangarkar5665
    @shripangarkar5665 Před 14 dny

    19 june 2024 कांदा पेरला आहे pertana 14 35 14टाकल आहे आता काय करावं

  • @dashrathbarke4281
    @dashrathbarke4281 Před rokem

    भावा DAP आणि सल्फेट सोबत कस काय वापरणार राव

  • @vishal8023
    @vishal8023 Před rokem

    सोयाबीन फुल अवस्थेतून वादी अवस्थेत चालले आहे पण पाने खाणारी अळीने प्रत्येक झाडांच्या एकुण पानापैकी 50 टक्के पाने कुरताडलेत कोराजन किंवा अम्पलिगो आत्ता फवारणी केली तर चालेल का
    KDS 726 आहे आज 56 दिवस झालेत पण काही झाडांना 20 टक्के फुले आहेत

  • @SureshGawli-ny3gv
    @SureshGawli-ny3gv Před měsícem

    Kanda perni kelyantr pertana aani perni ntr kiti divsani khat takave sanga

  • @pankajjawale9107
    @pankajjawale9107 Před rokem

    पोटॅश खत किती दिवसांनी पिकाला लागू होते

  • @avadhutmane9506
    @avadhutmane9506 Před 9 měsíci

    perlela pavsali kanda kiti divsat kdhyla yto

  • @sandippawar8110
    @sandippawar8110 Před rokem +1

    Mop ani single supar fastp + micronutren dile tr chale ka

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před rokem

      हो चालेल

    • @sandippawar8110
      @sandippawar8110 Před rokem

      आणी खताच दुसरा हप्ता कोणता देले पाहिजे

  • @sandipkale1977
    @sandipkale1977 Před rokem

    लाल कादयाचा दुसरा डोस कृपया सांगा

  • @avinashwakde805
    @avinashwakde805 Před rokem +1

    दादा कांदा पेरणी करून 17 दिवस झाले खत फेकून चालेल का , कारण काही शेतकरी म्हणत आहेत खत टाकल्यावर रोप थोड फार जळून जाईल

  • @sivammothe3562
    @sivammothe3562 Před 11 měsíci

    विस्कट लेला कांदा आहे 13 दिवस झालेत तर कुठला डोस कुठला द्यायचा

  • @AlankarTamhane
    @AlankarTamhane Před měsícem

    हा डोस किती दिवासणी देयचा आहे दादा

  • @pravinzaware7377
    @pravinzaware7377 Před rokem

    हिवाळ्यात काकडी विषय माहीत द्या

  • @swapnilsongbashire7269

    तूर ८५ दिवस झालेत खोडाची जाडी,भरपूर फांद्या आणि मध्यम उंची करीता कोणती फवारणी घ्यावी.

  • @DJ_gaming213
    @DJ_gaming213 Před rokem

    10 26 26 khad bhetat nhi dusra paryay sanga 10 26 26 la

  • @ram10905
    @ram10905 Před rokem

    भाऊ पावसाळी व उन्हाळी कांदा पहिला व दुसरा खत डोस कोणता द्यावा ते सांगा pdf

  • @CowLover94
    @CowLover94 Před rokem

    पहिला डोस हा किती क्षेत्रासाठी आहे दादा.....

  • @dipakgarad5726
    @dipakgarad5726 Před rokem +1

    अनिकेत भाऊ कांदा लागवडीसाठी बेड न काढता सपाट शेतात लागवड करून ड्रीप टाकले तर चालेल का

  • @sachinmore7830
    @sachinmore7830 Před rokem +1

    लागवडीच्या वेळी बेसल डोस आर्धा एक्करसाठी २ सिंगल सुपर फॉस्फेट, १ mop , मिक्रोनुट्रंट ५ किलो पुरेसे आहे?की काय बदल करावा तो सांगा प्लिज सर..

  • @BhaskarKotame-eq7cu
    @BhaskarKotame-eq7cu Před 7 měsíci

    24/24/0 60दिवसच्या कांदा साठी चालेल का

  • @bramhadeosondage842
    @bramhadeosondage842 Před 10 měsíci

    कांदा पिकासाठी दुसरा डोस काय आहे ते सांगा

  • @shubhamdhange6838
    @shubhamdhange6838 Před rokem +2

    सर सल्फर दाळीचे आहे तर 10 कीलो ती दाळ कुठे पडेल तर कुठे पडणार नाही पातळ पडेल त्यामुळे रिझल्ट येईल का .......

  • @nayanshinde8291
    @nayanshinde8291 Před rokem +1

    Dada lal kandyala kombdi khat dile tar chalel ka
    Ani 1 acer la kiti dyave?

  • @somnathperane2586
    @somnathperane2586 Před rokem

    Dada कपाशी 110 दिवसांची आहे. Thrips चा attack खूप आहे. त्यासाठी lesenta फावरायच आहे. तर 15 लिटर च्या पंप साठी lesenta किती घेऊ

  • @dhananjaymohalkar6946
    @dhananjaymohalkar6946 Před rokem +1

    सर ,कांदा पेरून 13 दिवस झाले आहेत फक्त कुठेतरी एखादे बी उगवले आहे , पेरणीच्या तिसऱ्या दिवसापासून पाऊस पडत होता,
    काय होईल? उगवेल की नाही
    [पंचगंगा निफाड सिलेक्शन]

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před rokem +1

      शक्यतो दहा दिवसांपर्यंत शंभर टक्के बियाण्याची उगवण क्षमता होते

  • @rahulshelar5071
    @rahulshelar5071 Před rokem +1

    दादा सर्व रासायनिक खते सांगतो तर बाजारात जैविक खते पण मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहेत तर ते का सांगत नाही

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před rokem +1

      जैविक खते सगळीकडे मिळत नाही आमच्या भागाकडे वेगळे मिळतात तर तुमच्या भागाकडे वेगळे असू शकतात म्हणून ते सांगत नाही जे औषधे खते सगळीकडे मिळतील ते शक्यतो सांगण्याचा प्रयत्न असतो

  • @navnathbarkade4494
    @navnathbarkade4494 Před rokem

    कांदा ५० दिवसाचा झाला आहे लागवडी वेळेस फक्त १८:४६टाकल होत आता कोनत कोनत खत टाकु

  • @meghrajwaghamode7231
    @meghrajwaghamode7231 Před rokem +2

    हुमणी अळी साठी पावडर फॉर्ममध्ये कोणते औषध द्यावे.

  • @arjunmali4824
    @arjunmali4824 Před rokem +1

    sir midia nahi aahe aamchya kade dusre kahi sanga na please 🥺🥺🥺

  • @sandipbawake5754
    @sandipbawake5754 Před rokem +1

    भाऊ सोयाबीन शेंगा काहीप्रमाणात जळणी पडल्यासारख्या वाटत आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před rokem

      कशा मुळे

    • @sandipbawake5754
      @sandipbawake5754 Před rokem

      तेच लक्ष्यात येत नाही हे

    • @sandipbawake5754
      @sandipbawake5754 Před rokem

      भाऊ आपल्याला फोटो पाठवला असता तर लक्षात आले असते आपल्या

  • @AjayYadav-ei1xp
    @AjayYadav-ei1xp Před rokem +1

    दादा कांदा लावणीअगोदर तणनाशक फवारणी केली तर चालते का? चालत असेल तर कोणते औषध फवारावे

  • @arjunmali4824
    @arjunmali4824 Před rokem +1

    सर कांद्यामध्ये पीळ रोग पडत आहे त्याच्यामध्ये Evergol xtent सोबत कोणकोणते घटक फवारणी करावी प्लीज रिप्लाय

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před rokem

      Evergol + silicon + midia ची फवारणी घ्या

    • @amolbhavar5849
      @amolbhavar5849 Před rokem

      Evergol हे fangisaid fawarninisati चलते का

    • @amolbhavar5849
      @amolbhavar5849 Před rokem

      डीएपी सोबत माइक्रो न्यूट्रियंस चलतेका

    • @sachinnimkarde4814
      @sachinnimkarde4814 Před rokem

      @@amolbhavar5849 आळवणी कारा Evergol 12 ml pump जमिनीवर

    • @sachinnimkarde4814
      @sachinnimkarde4814 Před rokem

      Allite 45 gm आळवणी कारा

  • @malharipawar3991
    @malharipawar3991 Před rokem +1

    हुमिनी साठी औषध सांगा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před rokem

      Lesenta वापरा किंवा क्लोरो पाण्यातून सोडा

  • @AllGames266
    @AllGames266 Před rokem +1

    Sir kanda rop टाळणे साठी कोणते कंपनीचे बियाणे वापरावे प्लीज व्हिडिओ बनवा🙏

  • @s.anil.
    @s.anil. Před rokem +1

    D A P आणि S S P मध्ये काय फरक आहे❓ दोन्हीपैकी कोणते बेस्ट राहिल.

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před rokem +1

      DAP म्हणजे 18:46:0 फॉस्फरस 46%
      SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट फॉस्फरस 16%

    • @s.anil.
      @s.anil. Před rokem

      @@shetkariputra_ thank you sir... ❤🙏

  • @user-zm3lv5jc8p
    @user-zm3lv5jc8p Před rokem +2

    खूप महत्त्वाची महितीदीली
    पण ह्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळे रोपांची खूप मर झाली आहे रोप लागवडीला राहिली नाही तर आता बी पेरणी केली तर चालेल का त्याने कांदा size चांगली होईल का

  • @vaibhavdarkunde5115
    @vaibhavdarkunde5115 Před rokem +2

    20 20 0 13 चालेल का

  • @akshaykale809
    @akshaykale809 Před rokem +1

    भैया महाधन चे पूर्ण विद्राव्य खत आमच्या कडे भेटत नाही. तर आँनलाईन आँर्डर केले तर चालेल का.

  • @sharadjadhav3769
    @sharadjadhav3769 Před rokem +1

    कांदा लागवड केली आहे उमणी आळी साठी काय वापरावे ते सांगा

    • @vishalkale9801
      @vishalkale9801 Před rokem

      कीटक नाशक सोडा ना पाण्यातुन नायतर ओली चीब फवारणी करा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před rokem +1

      क्लोरो पाण्यातून सोडा

    • @sharadjadhav3769
      @sharadjadhav3769 Před rokem

      धन्यवाद

  • @rutvik3379
    @rutvik3379 Před rokem

    पाण्याचा निचरा बद्दल काही उपाय सांगा सर मागील २-३ वर्षापासुन जास्त पाण्यामुळे खुप नुकसान होत आहे कुपया व्हीडीओ बनवा🙏🙏🙏