कांदा उत्पादन वाढीसाठी संत्रा देशी दारूच फयदेशीर || देशी दारूचे कांद्याला फायदे || कृषी सल्ला
Vložit
- čas přidán 6. 02. 2021
- नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला यूट्यूब चॅनल मध्य आपल स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओ मध्य देशी दारूच्या कांद्यावर्ती फवारण्या करून कांदा उत्पादन कश्या पद्धतीने वाढवायचे तर मित्रानो व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि आपल्या कृषी सल्ला यूट्यूब चॅनल ला subscribe करा धन्यवाद.
______________________________________
1)आमच्याशी संपर्क करण्यासाठी पर्याय.
● Join our telegram channel
telegram.me/krushisalla
●Follow our official instagram account 👇
/ krushi_salla
_______________________________________
#कांदाउत्पादनवाढवा#कृषीसल्ला#सचिन_मिंडे_कृषीवार्ता#शेतीगुरुजी#कांदाफुगवण्याचीपद्धत#कांदालागवड#शेतीसल्ला#संत्रादेशीदारू#देशीदारू#दारू#कांदाउत्पादनवाढीससूत्र#एकरी25टनकांदाउत्पादन
_______________________________________
कांद्यावर्ती संत्रा देशी दारू फवारणी
देशी दारू,दारू,संत्रा देशी दारू,कृषी सल्ला
दादा शिंदे
onion
कांदा फुगवण्यासाठी खत व्यवस्थापन
कांदा फुगवण्यासाठी फवारण्या
सचिन मिंडे कृषीवार्ता
onion production guide
production of onion
spring onion production
onion rate in India
onion in maharashtra
kanda seed
कांदा साईझ फुगवण्यासाठी रामबाण उपाय
कांदा फुगवण्यासाठी रामबाण उपाय
अहो मी देशी दारू वापरली पण कांद्यापेक्षा फवारणी करनारा चांगला झाला आता तो अर्ध्या पैशात फवारणी करतो कमी खर्चात कांदा सुधारणा
छाण माहिती
Khup chan mahiti dili sir
👍
छान आहे
खुप छान
बर होईल
खुपच छान माहिती दिली दादा आपण👌👍🙏🔥
👌👌🙏🙏
Thanks
Nice
Thanks sir khup Chan mahiti dili tumi
कांदा रोप दोन महिने लावले फवारणी कधी करायची 70 दिवसाचा झाल्यानंतर किती दिवसांनी किती वेळा फवारणी करायचे
छान माहिती
छान माहिती दिली सर
Thanks
एकदम छान सल्ला दिला अभिनंदन
धन्यवाद भाऊ 🙏🙏
Sir kande 21 divsache zalet kandyala pil padlay tar deshi daru cha phavara marla tar chalel ka
मस्त माहिती दिली 👌
Aho deshi far mahag hoil
🙏
🙏
Ok
Sir unal kandenla deshi daru marli tar chalel ka
Kanda PERNI nantar kiti divsani favarni ghyavi
Mahiti chan sangitli
Kanda pik wakade hotey sir kay karave
હિન્દી મે જાનકારી
Fakt daruch spree karych k dusre kahich spree ch garj ny k
ya varshi dhuk padun kandyachi size vadhali nahi, tar dhuk astana roj deshi daruchi favarni keli tar chalel ka, roj keli tar praman kiti asal pahije?
Saheb 50 divsach zalay kanda tar kiti ml deshi daru maravi
प्रति पंप 50 ml
दादा लय भारी
🙏
धन्यवाद
🙏🙏🙏
माहिती खूप छान सांगीतली सर आपण जर देशी दारू फवरली तर कांद्याला दुसऱ्या फवरण्या घेऊ का नको
Deshi daru madhy burshi nashk chapel ka
1 no
Sir kande perlele ahe 50 divas zale tyala kiti ml daru maru
व्हिडिओ मध्य प्रमाण सांगितले आहे
200 litter la Kiti ML daru vapravi
Saheb 200 Ltr la kiti praman ghyache
Survatipasun shevatparent kiti favarnya karavya desi daruchya divsanche aantar sanga
महिन्याला 1 दा
Thanks
15 divsanni kanda nighnar ahe tar atta marle tar chalel ka
Nahi
च्छान
Rain pipe ne daru sodli tr chalel ka...aani barrel la kiti daru ghyavi ?
पंपानीच फवारणी करा प्रती पंप 150 मिली
Rainpip ekri kiti kharch yeto bhau
Saheb kontehi kidi kivha rog deshi daru ne control honar nahi pn fakt pathe madhe thoda kadak pana yeto ani te pn hardly 4 divas ch
1 pampala kiti praman pahije
Sir Kanda 45 te 50 diwsancha aahe kandyachi pat piwli padu rahili. Daru sobat ky spry Kru saanga sir ajun
19=19=19टाका 200लीतरला 1g
Sir 200 litr panya sati kiti varprachit
Plz reply
पेरलेला कांदा 2 महिने झाले देशी दारू फवारली तर चालेल का प्रमाण किती घ्यावे
हो
Sir tumcha content nom bhetu shakto ka
Kandya Che shadul milel ka
एक पंपात 15 ली किती दारू टाकावी
100 मिली
टोमाॅटो पिकावर देशी दारू फवारणी केली तर चालेल का
Khate konti vapraichi
25 litre pampasathi kit mili deshi daru vapravi Tahiti kalva
दारू बरोबर स्टीकर चालेल का व किती मिली
प्रमाण सागा -
आणखी कोणत्या पिकाला चालते देशी दारू
मेथी, कोथिंबीर
डाळिंब पिकाला चालेल का
सर तूमचा आवशेक आहे
कांदे काढणीस 15दिवस बाकी आहे आत्ता दारू मारली तर चालेल का
Sir kandha dhoke chalel ka biyane
देशी दारू मध्ये स्टिकर वापरू शकतो का
Sir number send kar
भात पिकावर देशी दारू फवारली तर चालेल का आणि त्या बरोबर काय वापरावे
Humni alivar upay sanga
निंबोळी पेंड वापर करा
देशी मध्ये गोमतार फवारणी केली तर चालेल का
Tannasahk madhe vaparli tar chalel ka
नाही
आमचा कांदा दोन महीन्याचा झाला आहे त्याला किती मिली देशी दारु घेयची
कांद्याला पाणी दिल्यावर दारू मारायची का पाणी द्यायच्या अगोदर दारू मारायची ?
फवारणी करताना पाणी टाकून पेने
Subhash kachale
M kanda perni karnar ahe tr perni nantar kiti divsani favarni ghyavi
1 mahinya nantar
Sir mi deshi daru ani goumutra ani deshi gaiche dudh takle aahe rajhalt yeil ka.
देशी दारू उन्हाळ कांद्याला चालेल का?
कांदे 15 दिवसाची झालेले आहे त्यावर देशी दारू मारले तर चालेल किती मिली मारावा लागेल
सर मालकाने घेतली तर चालेत का कीती घ्यायला पाहीजे एका पंपाला नायंटी घेतली तर चालेल का
😊
एका पम्पाला १५ लिटर् मध्ये किती वपराय्चे
00 52 34 kanda pikasathi kiti divsapasun VA kiti vella maru shakto
Adrk pikavr faavrli tr chalel ka tri prman kiti ghayve lagel
Pikavarti kid zali aasel tr phvara
Pikavarti kid zali aasel tr phvara
Pavta pika var chale ka
कांद्याच्या रोपाला चालेल का
लसूण वर चालेल का ?
भिंगरी देशी दारू चा खूप चांगला परिणाम आहे कांद्यासाठी
@@sambhajikhatik4973 8 दिवसांनी
Maza Kanda 90 divasacha zala pan phugala nahi tyachya var kashachi pavarani karu
Kandyachi pat pivali padat aahe ky fhavareve lagel
Sir nust 19:19;19 ani deshi daru marli chalel ka
दारुबटाटया वरती फवारलीतर चालेलका
नमस्कार माझा कांदा आडीच महिन्याचा झाला आहे फेक कांदा आहे देशी दारूची फवारनी केली तर चालले का किती वेळा फवारनी करू
महिन्यातून एकदा
नमस्कार माझा कांदा तीन महिन्याचा झाला आहे दारू ची फवारणी करू का
No
Hii
Nice 👌👌👌देशी दारू चा उपयोग आणखी कोणत्या पिकासाठी होईल यासाठी एक विडिओ बनवा🙏🙏🙏🙏
सर देशी दारू मारली तर दुसरी औषध मारले तर जमन का
50 divasa nantar kiti divsat favarani karavi
आता केली तरी चालेल
मका पिकावर देशीदारुची फवारणी करता येते का.याचे प्रमाण किती
16 लिटर पाण्यात किती टाकायचं
कीटक नाशक मध्ये चालेल का
Tumchya sobat boln zal ast
Namskar sir yacha gavran kandyachya sathavnukivar kahi parinam honar nhi na
Nahi
Thanks
लाल कांदा साठवून होत नाही आणि करू हि नका सड होईल व कोंब निघतील
लाल कांदा साठवून होत नाही आणि करू हि नका सड होईल व कोंब निघतील
किती दिवसात रिइझड येतो
किती दिवसानी मारायचं
डोंगळे कांद्याला मागणी तर चालेल का
किती टाईमपास केला आपण
वटानया ला चालन का
कांदे दोन महिन्याची झालेले आहे चालेल का फवारणी केलेले
साडे चार महिन्याची देशी कांद्याची लागण केली आहे व तो कांदा आता आडीच महिन्याचा आहे व त्याची पात पिवळसर व वरून करपली आहे तरी आता देशी दारुची फवरणी केली तर चालेल का?
नमस्ते सर उन्हाळी काद्यासाठी देशी दारू फवारणीला चालेल का ? चालत असेल तर 18 ली,पंपासाठी प्रमाण सांगा
एका पंपाला 50 ते 60 ml वापरा.
झेंडू पिकाला देशीदारु फवारणी केली तर चालेल का
ज्वारी पिकावर देशी दारू फवारणी केली तर चालेल का सारं
Ho