देशी दारू व गूळ फवारणी करा कांद्यावरील करप्या व वाकडी पात निघून जाईल.

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2021
  • #नवभारत_टीव्ही_मराठी #navabharat_tv_marathi
    #पावसाळी कांदा लागवड
    #पावसाळी कांदा कोणत्या महिन्यात करावा
    #कांदा फुगवण्यासाठि रामबाण उपाय
    #kanda seed
    #कांदाचे बियाणे

Komentáře • 46

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 Před 2 lety +1

    Best mahiti

  • @gaykwadtukaram8662
    @gaykwadtukaram8662 Před 2 lety

    धन्यवाद

  • @vishalhambarde8191
    @vishalhambarde8191 Před 2 lety +1

    आपण सरळ ठिकाणाहून केलेला विडिओ खूप फायदेशीर आहे.

  • @bivabhauchvan3533
    @bivabhauchvan3533 Před 3 lety +3

    Best spre

  • @sunilveer9433
    @sunilveer9433 Před 2 lety

    खुपच छान

  • @pravinmote1973
    @pravinmote1973 Před 2 lety

    Nicely

  • @suhasnimase1836
    @suhasnimase1836 Před 5 hodinami

    गूळ पाणी आणि बुरशी नाशक औषधे मारले तर जमन का

  • @nishagaikwad8052
    @nishagaikwad8052 Před 3 lety +14

    15 divsani part dakhva hech rop kay phrk padla te

  • @sanketboinwad7018
    @sanketboinwad7018 Před 2 lety +1

    हळदी वरील करपा यावर उपाय गावरान सांगा..

  • @vishalhambarde8191
    @vishalhambarde8191 Před 2 lety +1

    Thank you ..

  • @sandipjagtap7161
    @sandipjagtap7161 Před 3 lety +2

    टोमॅटो वरील करपा या उपायाने जाईल का साहेब

  • @hanifsayyad8717
    @hanifsayyad8717 Před 3 lety +7

    After spry result che video banwat ja Saheb

  • @sagerkakad5520
    @sagerkakad5520 Před 3 lety +1

    Calcum 12 61एकत्र चालत का

  • @hanifsayyad8717
    @hanifsayyad8717 Před 3 lety +4

    12 61 aiwaji 19 19 ghetale tar

    • @babugapat4210
      @babugapat4210 Před 3 lety

      करपा जास्त येइल ,नत्र वाढल्यामुळे, 19:19:19मध्ये n p k समप्रमानात आहे.

  • @jakarayapatap7419
    @jakarayapatap7419 Před 2 lety

    शेंडे पिवळे पडणं यावर जैविक घरगुती उपाय सांगा

  • @mahendrabiraris7026
    @mahendrabiraris7026 Před 2 lety

    माझे पाऊस आहे कांदे लावलेले आहे पाच वाकडे होत आहे बुरशी प्रमाणे पांढरेशुभ्र दिसते वावर त्याला पर्याय सांगा

  • @dhanajijadhav8122
    @dhanajijadhav8122 Před 2 lety

    अदरक ला चाललका

  • @yashvantdudhate7494
    @yashvantdudhate7494 Před 2 lety

    65 divasacha ahe Kanda jml ki nahi favarayla

  • @jagdishyadav9625
    @jagdishyadav9625 Před rokem

    स्टीकर मिक्स केला तर चालेल का

  • @arjuningale7017
    @arjuningale7017 Před 2 lety +1

    11.JULY.CHI.PERNI.KELELI.AAHE.TR
    TYAVR.FAVARNI.KELI.TR.CHALEL.KA

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 Před 2 lety

    १२/६१ नेमक काय आहे ते कळवा,

  • @mnidasusi1717
    @mnidasusi1717 Před 2 lety

    o

  • @atuldeore8665
    @atuldeore8665 Před 2 lety

    Kandya na marle tr chalte ka

  • @manojjadhav4876
    @manojjadhav4876 Před 2 lety

    फुलांच्या झाडांवर फवारणी केली तर चालेल का

  • @adeshshinde454
    @adeshshinde454 Před 2 lety

    Mi pn karamalycha ahe

  • @galdhardharmrajdg6468
    @galdhardharmrajdg6468 Před 2 lety

    दोन महिने झाले आहे 1261कीती घाव

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 Před 2 lety

    १२६१मिले नहि तो काय दुसरा पर्याय उपलब्ध करून दया

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 Před 3 lety +1

    तणनाशक मारले रोपे पिवळी पडली आहे काय करावे दादा

    • @navbharattvmarathi
      @navbharattvmarathi  Před 3 lety

      पिकात मारू नये

    • @sudhirkadam9841
      @sudhirkadam9841 Před 3 lety +1

      झिंक आणि गुळ फवारा लगेचच!दोन तीन दिवसात सर्व ठिक होतं!!कींवा सोयाबीन च्या तन नाशक सोबत जो खत येतो तो खत फवारा बसं

    • @raghunathnimkale5318
      @raghunathnimkale5318 Před 3 lety

      प्रमाण किती घ्यायचं सोयाबीन तानाशकसोबत जे खत येते त्याच रोपांसाठी

  • @somagadhadhe2361
    @somagadhadhe2361 Před 3 lety +7

    साहेब हे औषध मारलेल्या नंतर जो रिझल्ट येतो त्याचा व्हिडीओ ठाकित चला

  • @sampatshinde4544
    @sampatshinde4544 Před 2 lety

    रोप जळी पडते तेला काय करायला पाहिजे

  • @sandipgund6080
    @sandipgund6080 Před 2 lety +3

    हे thrips वर पणं चालत असेल की मग पाने सरळ करतंय म्हणल्यवर कारण trips ने पणं पाने वाकडी होतात द्राक्ष बगेवर चालेल का

  • @sunilgurjar4463
    @sunilgurjar4463 Před 2 lety

    हिन्दी में समझाओ

  • @sachinronge4417
    @sachinronge4417 Před 2 lety

    कलिंगडला चालेल का

  • @kaldate4774
    @kaldate4774 Před 2 lety +1

    कांदा आता ७०-७५दिवसाचा झाला आहे, तर दारू फवारणी केली तर जमेल का ,एक पंपासाठी प्रमाण किती घ्यावे

    • @rajpatil3751
      @rajpatil3751 Před 2 lety +3

      आपण फोन न. का दिल नाही

    • @Rajjjj134
      @Rajjjj134 Před 2 lety +2

      90 ml x16 ltr

  • @amolshinde7294
    @amolshinde7294 Před 2 lety

    कांदा आमचा पावसाळी आहे जास्त मोठा नाही झाला चार महिने होऊन गेलेत पण खाली गाठ सुपारी ते लिंबा सारखी आहे पात ही चांगली आहे मग दारू किती ml नि घेऊ व गूळ किती गऱ्याम ने घेऊ व सोबत गोमूत्र घेऊ का कळवा मी साताऱ्यातील वडूज मधून बोलतोय आपला मो न द्या धन्यवाद