Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
  • 1 056
  • 40 747 517

Video

पावसाळ्यामध्ये ही चार पिके घ्या भरपूर फायदा होईल.
zhlédnutí 598Před 14 dny
#navbharat_tv_marathi #नवभारत_टीव्ही_मराठी #शेतकरी #sunflower #sunflowerseeds #kanda_bajar_bhav #kanda #तूरबाजारभाव #तूर #उडीद #उडीद_भाव
कांद्याच रोप टाकताय तर हा व्हिडिओ नक्की पहा.
zhlédnutí 833Před 28 dny
#नवभारत_टीव्ही_मराठी #navabharat_tv_marathi #पावसाळी कांदा लागवड #पावसाळी कांदा कोणत्या महिन्यात करावा #कांदा फुगवण्यासाठि रामबाण उपाय #kanda seed #कांदाचे बियाणे #kanda_bajar_bhav #kanda
Ninja Kisan app किसान को करेगा खेती में मदत |
zhlédnutí 289Před měsícem
Download Ninja Kisan app now! openinapp.link/a79p8 Connect with millions of farmers and agri experts. Get answers to any agri-related question in 10minutes. Follow us on CZcams for more information -www.youtube.com/@NinjaKisan openinapp.link/dsvd6 #NinjaKisan #NinjaCart #FarmerApp #FarmerNetwork #BetterLives
हराळी, कुंदा, कॅनपाट व कोणतही गवत असूद्या फक्त हे औषध सकाळी मारा, संध्याकाळी सर्व जळतय.
zhlédnutí 1,8KPřed měsícem
हराळी, कुंदा, कॅनपाट व कोणतही गवत असूद्या फक्त हे औषध सकाळी मारा, संध्याकाळी सर्व जळतय.
ऊसाची वाढ होण्यासाठी व फुटवा होण्यासाठी ड्रिप मधुन हे खत सोडा.
zhlédnutí 791Před měsícem
ऊसाची वाढ होण्यासाठी व फुटवा होण्यासाठी ड्रिप मधुन हे खत सोडा.
कांद्याच रोप टाकत असाल तर या बियाण्याची निवड करावी.
zhlédnutí 592Před měsícem
कांद्याच रोप टाकत असाल तर या बियाण्याची निवड करावी.
उन्हाळ्या मिरचीची लागवड अशी करा हे खते वापरा व या जातीची लागवड करा.
zhlédnutí 416Před měsícem
उन्हाळ्या मिरचीची लागवड अशी करा हे खते वापरा व या जातीची लागवड करा.
पानडॅनी जर पाणी दाखवलं असेल तर तुम्ही स्वतः नारळवरती पहा.
zhlédnutí 617Před měsícem
पानडॅनी जर पाणी दाखवलं असेल तर तुम्ही स्वतः नारळवरती पहा.
मिरची लागवड या तारखेपासून करा व बेडमध्ये या खताचा वापर करावा
zhlédnutí 591Před měsícem
मिरची लागवड या तारखेपासून करा व बेडमध्ये या खताचा वापर करावा
10 वर्षांच्या मुलीला उत्तेजक गोळया देउन केले दुष्कृत्य 😡 न्यायाधीश पण झाले हतबल 😭 सत्यघटना
zhlédnutí 1,1KPřed měsícem
10 वर्षांच्या मुलीला उत्तेजक गोळया देउन केले दुष्कृत्य 😡 न्यायाधीश पण झाले हतबल 😭 सत्यघटना
खोडवा ऊस पातळ झाला असेल तर ह्या खताची फवारणी करा.
zhlédnutí 800Před měsícem
खोडवा ऊस पातळ झाला असेल तर ह्या खताची फवारणी करा.
बोर घेताना कोरडा गेला असेल तर हा उपाय करा.
zhlédnutí 779Před 2 měsíci
बोर घेताना कोरडा गेला असेल तर हा उपाय करा.
उन्हाळ्यामध्ये धन्याची डोबनी अशी करा व अस पाणी द्या.
zhlédnutí 450Před 2 měsíci
उन्हाळ्यामध्ये धन्याची डोबनी अशी करा व अस पाणी द्या.
बोर घेताना अशी घ्या काळजी १००% पाणी लागणार.
zhlédnutí 918Před 2 měsíci
बोर घेताना अशी घ्या काळजी १००% पाणी लागणार.
नवीन बोर कोरडा गेला असेल तर हा उपाय करा पाणीच पाणी लागणार.
zhlédnutí 1,7KPřed 2 měsíci
नवीन बोर कोरडा गेला असेल तर हा उपाय करा पाणीच पाणी लागणार.
१७ गुंठे केळी मध्ये १०० गोण्या कांदा व २५ गोण्या शेंगा.
zhlédnutí 1,8KPřed 2 měsíci
१७ गुंठे केळी मध्ये १०० गोण्या कांदा व २५ गोण्या शेंगा.
कमी पाण्यावर ऊस कसा संभळावा.
zhlédnutí 1KPřed 2 měsíci
कमी पाण्यावर ऊस कसा संभळावा.
उन्हाळ्यामध्ये हराळी कशी जाळायची व्हिडिओ नक्की पहा.
zhlédnutí 1,9KPřed 3 měsíci
उन्हाळ्यामध्ये हराळी कशी जाळायची व्हिडिओ नक्की पहा.
विहिरीमध्ये आडवा बोर घेत असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा.
zhlédnutí 4KPřed 3 měsíci
विहिरीमध्ये आडवा बोर घेत असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा.
उन्हाळ्यामध्ये शेळीला असे खाद्य द्या शेळ्या गाबण राहणार.
zhlédnutí 1,5KPřed 3 měsíci
उन्हाळ्यामध्ये शेळीला असे खाद्य द्या शेळ्या गाबण राहणार.
तुमच्या शेतात हे झाड असेल तर नक्की पाणी लागणार .
zhlédnutí 10KPřed 3 měsíci
तुमच्या शेतात हे झाड असेल तर नक्की पाणी लागणार .
मिरची पिकाला या तीन खताचा मिक्स रिंग डोस द्या भरपूर मिरच्या लागतील.
zhlédnutí 792Před 3 měsíci
मिरची पिकाला या तीन खताचा मिक्स रिंग डोस द्या भरपूर मिरच्या लागतील.
बोरला पाणी कमी लागल आणि मोटर पाणी वढत नसेल तर काय कराव संपूर्ण माहिती.
zhlédnutí 912Před 3 měsíci
बोरला पाणी कमी लागल आणि मोटर पाणी वढत नसेल तर काय कराव संपूर्ण माहिती.
खोडव्या ऊसाची काळोखी व वाढ होण्यासाठी हे खत द्या.
zhlédnutí 6KPřed 3 měsíci
खोडव्या ऊसाची काळोखी व वाढ होण्यासाठी हे खत द्या.
विहिरीमध्ये असे आडवे बोर घ्या भरपूर पाणी लागणार.
zhlédnutí 14KPřed 3 měsíci
विहिरीमध्ये असे आडवे बोर घ्या भरपूर पाणी लागणार.
खोडवा ऊस पातळ झाला असेल तर हा उपाय करा बेटाडाला १०० कोमारे निघतील.
zhlédnutí 16KPřed 3 měsíci
खोडवा ऊस पातळ झाला असेल तर हा उपाय करा बेटाडाला १०० कोमारे निघतील.
उन्हाळयामध्ये लिंबुनीला लिंबू मोठ होण्यासाठी ही खते वापरा व पाण्याचे असे नियोजन करा भरपूर लिंबलागतील
zhlédnutí 964Před 3 měsíci
उन्हाळयामध्ये लिंबुनीला लिंबू मोठ होण्यासाठी ही खते वापरा व पाण्याचे असे नियोजन करा भरपूर लिंबलागतील
भुईमूग पिकाला फक्त या खताचा वापर करा शेंगा तोडता तोडता कंटाळा येईल.
zhlédnutí 1,8KPřed 3 měsíci
भुईमूग पिकाला फक्त या खताचा वापर करा शेंगा तोडता तोडता कंटाळा येईल.
जमिनीतील पाणी बघा फक्त एका गाडग्या वर.
zhlédnutí 4,2KPřed 4 měsíci
जमिनीतील पाणी बघा फक्त एका गाडग्या वर.

Komentáře

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 Před 4 minutami

    Mast, marathamoli boli spasht awaz

  • @krishnatnalavade4447
    @krishnatnalavade4447 Před 17 hodinami

    नमस्कार शिराळा

  • @archanachoudhari7631
    @archanachoudhari7631 Před 23 hodinami

    Mod kadave rumalat babdhun mag jaminit lavavi

  • @psm4727
    @psm4727 Před dnem

    बॅटरी फुल चार्जे करा तर चांगलं ठिणगी पडते, tar 2.5 मिली मिटर रुंद व्यास वापरा तंबा tar ती कट नसावी

  • @kahinathdagale6446

    टॉपर आणि स्टिकर कोणत्या दुकानात मिळते ,माहिती खूप छान आहे

  • @dadasahebdeshpande5140

    एक पंप म्हणजे किती लिटर?

  • @dadasahebdeshpande5140

    एका पंपामध्ये म्हणजे साधारण किती लिटर? एक पंप हे काय माप आहे का?

  • @AmolKokade-to7dg
    @AmolKokade-to7dg Před 2 dny

    मी केला हा प्रयोग पण काहीच उपयोग झाला नाही

  • @user-ki7sd2kt9y
    @user-ki7sd2kt9y Před 2 dny

    Murkh

  • @kiranvlogs86003
    @kiranvlogs86003 Před 2 dny

    1 री 5000 जुडी निघते

  • @kiranvlogs86003
    @kiranvlogs86003 Před 2 dny

    काही पण नको सांगू

  • @sureshvhankhanbe8604

    एका पंपाला किती औषध वापरायचं आहे

    • @AvinashMore-bl9mw
      @AvinashMore-bl9mw Před 19 hodinami

      1 पंप ला 100 ग्रॅम + 1 निंबु+ 1 ओंजळ युरिया

  • @dhammanandsurwade4639

    शेन खत त्र सर्वणा महित आहे दुसर काय त्य

  • @michaelkennedy3208
    @michaelkennedy3208 Před 4 dny

    अहो एकदम बरोबर पद्धत आहे .5 दिवसात नाही तर ,6 ते 7दिवसात तरी नक्कीच अशी उगवेल .पण पहिली कोणतेही बियाणे असो ते भिजवून कपड्यात बांधून नंतरच पेरणी केली पाहिजे. thankyou

  • @narayandhanawade1548

    माझ्या झाडांना लिंबू भरपूर आहेत पण पिकत नाहीत का बर उपाय सांगा.. 🙏🚩

  • @sachinnarale8438
    @sachinnarale8438 Před 5 dny

    रान ओले आशिते चालते का

  • @user-cr1yh1bi3v
    @user-cr1yh1bi3v Před 5 dny

    नंबर पाठवा

  • @user-rj2cw9zq4m
    @user-rj2cw9zq4m Před 6 dny

    ऊस काय होईल का

  • @rajendragarad4290
    @rajendragarad4290 Před 7 dny

    खूप उपयुक्त माहिती सांगितलेली आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन व आभार

  • @pankajkaple5607
    @pankajkaple5607 Před 7 dny

    पेरनी कशी केली तो वीडियो टाका

  • @pankajkaple5607
    @pankajkaple5607 Před 7 dny

    लगवाड़ कशी केली

  • @sandipvitthalpatilpatil8682

    खुप छान माहिती आहे

  • @SantoshPati-cq1th
    @SantoshPati-cq1th Před 8 dny

    रादे रादे

  • @KrushnaKute-xp2qu
    @KrushnaKute-xp2qu Před 8 dny

    आम्ब्याच्या झाडात हरल आहे औषध मारले तर जमेल का

  • @subhashbamne7005
    @subhashbamne7005 Před 8 dny

    कोके

  • @user-ex6rk2vm6d
    @user-ex6rk2vm6d Před 8 dny

    लव्हाळा हराळी मरती का ऊसात आहे

  • @Karan12Aryan
    @Karan12Aryan Před 8 dny

    1lakh 60 hajarch gai getloy yach pn hech problem aahe gab rahina

  • @babanraogangad383
    @babanraogangad383 Před 8 dny

    फळबागे साठी हा फवारा चालतो काय? सदर फवारा झाडांना अपायकारक आहे का?

  • @nayanasalunke2847
    @nayanasalunke2847 Před 8 dny

    खूप छान मी कुंडीत लावेन हा उद्याच

  • @harshdapawar2565
    @harshdapawar2565 Před 8 dny

    Kapus varti chalel ka

  • @santoshharal8267
    @santoshharal8267 Před 8 dny

    Sir tumcha mo.no. Mikel ka?

  • @KLpatil
    @KLpatil Před 9 dny

    व्हिडीओ का लांबवता? लांब व्हिडिओला likes मिळतील हा गोड गैरसमज डोक्यातून काढून टाका. एवढा वेळ हल्ली कोणाकडेच नाही.

  • @PandurangPingale-tw7wv

    Very good

  • @sominathborade1672
    @sominathborade1672 Před 9 dny

    gajar gavat jat nahi

  • @SachinShinde-ee8wp
    @SachinShinde-ee8wp Před 10 dny

    Aakasat fawaraycy ki kay Aaplyla fawara khale astoka ware

  • @harshaljadhav2212
    @harshaljadhav2212 Před 10 dny

    😭😭😭 परमेश्वर हे काय केल

  • @sureshpanchal6339
    @sureshpanchal6339 Před 10 dny

    सोयाबीन मध्ये जमेल का

  • @rajaniahire5113
    @rajaniahire5113 Před 11 dny

    मस्त

  • @jalindarlakade8090
    @jalindarlakade8090 Před 11 dny

    गाढव आहे कारे हा

  • @user-fn3xy3pq6k
    @user-fn3xy3pq6k Před 11 dny

    Amala hi batmi aikun far wait watl ahe. Pan bhau he karmache. Fal aste tyachya pude konache kahi chalay nahi

  • @sagarrajput8692
    @sagarrajput8692 Před 12 dny

    कोणती होरायटी आहे

  • @gopinathsolanke1649
    @gopinathsolanke1649 Před 12 dny

    बाबो............😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @narayanfadtare9523
    @narayanfadtare9523 Před 12 dny

    फक्त हराळी जळते का बाकीचे सर्व गवत जळतात ते पण सांगा

  • @maheshshrimangle1714
    @maheshshrimangle1714 Před 12 dny

    आम्हाला उसासाठी माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Rajndr
    @Rajndr Před 13 dny

    Kharokhar khup changa video aahe.

  • @suhaspatil1476
    @suhaspatil1476 Před 13 dny

    निपेर गवतात सांगा

  • @alkakadam611
    @alkakadam611 Před 13 dny

    कमीत कमी 8दिवस लागतात

  • @gajananaher6133
    @gajananaher6133 Před 13 dny

    प्रिय शेतकरी दादा मित्रा आम्ही तुला पूर्ण ऐकलं तुला ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटते की तुझं फरगुशन कॉलेज पुणे येथे बीएमसी ॲग्री झालेला आहे,,, दादा तुझ्या मागच्या दोन कारवाडी खूप छान दिसत आहेत,,, ते कुंदा मंदा चंदा सुनंदा जाऊ दे पण लव्हाळी वरचा काहीतरी सांग बा एकदा,,, देव तुझ्या वालो कल्याण करो

  • @girjuerande5019
    @girjuerande5019 Před 13 dny

    Good

  • @laxmandhavale2080
    @laxmandhavale2080 Před 14 dny

    मीठा नी निम्म्या आणी इर्याणी हारळ जाती तर शासनाने का औषधी काडले