नाद खुळा! कांद्याचे एकरी उत्पादन पाहून थेट कुलगुरुच पोहोचले बांधावर | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 04. 2022
  • #Ahmednagar #Rajuri #OnionFarming #MaharashtraTimes
    निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पिकांच्या उत्पादनात घट होण्यामागे एक ना अनेक कारणे दिली जातात. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने उत्पादन वाढीसाठी योग्य आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करत 25 टन काद्यांतून 250 क्विंटल उत्पादन काढलयं. हे आहेत अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील राजुरी गावातील प्रयोगशील शेतकरी बि. टी. गोरे. त्यांनी एक एकर शेतीत बेड पद्धतीने जवळपास अडीच लाख कांद्याची रोपं लावली होती. यामध्ये पाण्याचं सूक्ष्म नियोजन, औषध फवारणीचं वेळापत्रक लक्षात घेतल्याने त्यांना २५ टन कांद्यांची विक्रमी किमया झाली आहे. शेतकरी गोरे यांनी आतापर्यंत वेगवेगळे प्रयोग शेतामध्ये केले आहेत. पण विक्रमी कांदा उत्पादनाचा हा प्रयोग पाहण्यासाठी कुलगुरु थेट त्यांच्या बांधावर दाखल झाले. याच दरम्यान कांद्याची काढणी केली गेली. प्रतिकूल परिस्थितीतही काहीच अशक्य नाही हे शेतकरी गोरे यांनी दाखवून दिलयं. शेतकऱ्याच्या या अनोख्या उपक्रमाचे सगळीकडेच कौतुक सुरु आहे. त्यांनी केलेला कांदा उत्पादनाचा विक्रम अनेक शेतकऱ्यासांठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 18

  • @shivajibhamare9344
    @shivajibhamare9344 Před 8 měsíci +1

    सर कांदा लागवडी पासून खतांचे नियोजन कसे आहे व औषध फवारणी किती दिवसांनी करावी त्याच चाड पाठव

  • @Royale3621
    @Royale3621 Před 5 měsíci +1

    25tanat 250 kwintal madam la brake day😂😂

  • @nageshpatil6114
    @nageshpatil6114 Před rokem +6

    25 ton कांद्यातून 250 क्विंटल कांदा कडला 😄😄

  • @user-dj4pj6ff8q
    @user-dj4pj6ff8q Před 4 měsíci

    Mi dhule sakri taluka madhe rahato magchya varshi mi pn 1 ekar madhe 25 tun kanda pikvla hota ya varshi pn 25 tun mal nighel

    • @gokulmahale3645
      @gokulmahale3645 Před 2 měsíci

      पावसाळी कांदा का भाऊ

  • @sandeepgavhane8198
    @sandeepgavhane8198 Před 9 měsíci

    Gadhi wafha paddht ka bed varati lavale hote kande

  • @vishwassudage8021
    @vishwassudage8021 Před 2 měsíci +1

    मि पण 13 गुंठे मध्ये 175 गोणी काढली आहे आत्ताच

    • @sunildhondge7076
      @sunildhondge7076 Před 2 měsíci +1

      काय नियोजन केले

    • @vishwassudage8021
      @vishwassudage8021 Před 2 měsíci

      @@sunildhondge7076 ट्रीटमेंट पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा

    • @vishwassudage8021
      @vishwassudage8021 Před 2 měsíci

      @@sunildhondge7076 बिगर खत

    • @vitthalnaravade6415
      @vitthalnaravade6415 Před 28 dny

      Very good​@@sunildhondge7076

  • @nareshnarkhede7145
    @nareshnarkhede7145 Před 10 měsíci +1

    बियाणे कोणते होते

  • @dashrathbarke4281
    @dashrathbarke4281 Před 9 měsíci

    Vidyapithsudhya itk utpanna geu shakat nahi😂

  • @ajitdadadevkate9263
    @ajitdadadevkate9263 Před 9 měsíci

    50 kg
    500 bag😊