@@adhuniksheticagodva यावेळी प्रथम प्रशांत कंपनीचे उन्हाळी कांदा बियाणे घ्यायचेय. घरी तयार करत असलेल्या बियाणे मधील कांदा चांगला टिकतो पण कलर जास्त भुरका आहे त्यामुळे नंतर कलर खूप डाऊन होतो. तर साठवणूक करण्यासाठी प्रशांत मधील कोणते बियाणे खरेदी करावे.
संदिप सर आमच्याकडे लाल कांदा होतो व आपण ज्या कंपनीचे नाव घेत आहात त्या कंपनीचे कोणतीच व्हरायटी आमच्याकडे मिळत नाही त्यामुळे त्याबद्दल काहीच मार्गदर्शन करु शकत नाही त्याबद्दल क्षमस्व....
छान माहिती..
मस्त माहिती दिली
धन्यवाद दादा...
Thanks sir
सर मशिनच्या साह्याने पेरत नाही का
Tx🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा....
Rain pipe kiti lambipraynt chaltat
२० एम. एम. रेन पाईप १५० फुटांपर्यंत योग्य प्रकारे काम करते.
Rop tayar karayche ahe paush chalu ahe biyan taluka tayar rop milel ka
12/9/2021
रोप तयार मिळेल... रोप घेण्यासाठी बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर 82084411819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा धन्यवाद...
Sir Ekri kanda biyane kiti kilo lagtat
Rabi lagwad
3.5 Kg
Sir apla jilha konta
मंगळवेढा जिल्हा सोलापूर
👌👌👌
धन्यवाद दादा...
@@adhuniksheticagodva यावेळी प्रथम प्रशांत कंपनीचे उन्हाळी कांदा बियाणे घ्यायचेय. घरी तयार करत असलेल्या बियाणे मधील कांदा चांगला टिकतो पण कलर जास्त भुरका आहे त्यामुळे नंतर कलर खूप डाऊन होतो. तर साठवणूक करण्यासाठी प्रशांत मधील कोणते बियाणे खरेदी करावे.
संदिप सर आमच्याकडे लाल कांदा होतो व आपण ज्या कंपनीचे नाव घेत आहात त्या कंपनीचे कोणतीच व्हरायटी आमच्याकडे मिळत नाही त्यामुळे त्याबद्दल काहीच मार्गदर्शन करु शकत नाही त्याबद्दल क्षमस्व....
सर, रोप गावरान चे आहे का??
लाल कांदा
Kup mar Hoti ropachi