- 309
- 7 807 038
आधुनिक शेतीचा गोडवा
India
Registrace 6. 09. 2016
नमस्कार
शेतकरी मित्रांनो *आधुनिक शेतीचा गोडवा* या चैनल वर आपण शेती विषय अनेक प्रकारचे मार्गदर्शनपर व्हिडिओ अपलोड करत आहे जे की आपण अनुभवातून बनवलेले आहेत. हा चैनल बनवण्याचा मुख्य उद्देश आहे की आपला अनुभव प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे व इतर शेतकऱ्यांचा अनुभव आपल्याला उपयोगात येईल अशा गोष्टी आत्मसात करणे तर मित्रांनो या चैनल वरती आपण आपले अनुभव शेअर करू शकता त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 820 844 18 19 या नंबर वरती आपले अनेक व्हिडिओ असतील अनुभवाचे ते मला पाठवायचे आहेत जेणेकरून ते शेतकऱ्यांपर्यंत मी पोचविणे आणि माझी व्हिडीओ मी अनुभवातून बनवत आहे त्याचा इतर शेतकऱ्यांनाही उपयोग होईल.
जय जवान जय किसान
धन्यवाद...... , आपला शेतकरी मित्र पांडुरंग बाबर

उडीद टोकण पद्धतीने नियोजन... Udid
आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या भागात आपण उडीद लागवड या विषयी माहिती पाहणार आहोत त्यामध्ये टोकन यंत्राच्या साह्याने कशाप्रकारे उडीद टोकन करावं हे पूर्ण माहिती बघणार आहोत.
गेल्या वर्षी आपण उडीद टोकन करत असता बियाण्यातील अंतर सहा इंच आणि एका ठिकाणी तीन तेकाणी तीन ठिकाणीणि एका एका आणि इंचतरल
गेल्या वर्षी आपण उडीद टोकन करत असता बियाण्यातील अंतर सहा इंच आणि एका ठिकाणी तीन तेकाणी तीन ठिकाणीणि एका एका आणि इंचतरल
zhlédnutí: 8 995
Video
भरडा मशीन अनुदान उपलब्ध Bharda Mashin konti ghyavi?
zhlédnutí 8KPřed 6 měsíci
आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनल वर आपले सहर्ष स्वागत आहे.
Live किसान प्रदर्शन मोशी पुणे 2023 | Agriculture expo in Moshi Pune moshi 2023 #Kisan #किसान
zhlédnutí 1,6KPřed 6 měsíci
आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनल वर आपले सहर्ष स्वागत आहे. किसान प्रदर्शन मोशी पुणे 2023 | Agriculture expo in Moshi Pune moshi 2023 #Kisan #किसान
किसान - कृषी प्रदर्शन मोशी 2023 || Kisaan - krushi pradshan Moshi 2023 Pune Moshi 13Dec- 17Dec 2023
zhlédnutí 10KPřed 7 měsíci
आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनल वर आपले सहर्ष स्वागत आहे. किसान कृषि प्रदर्शन मोशी पुणे येेेथे 13Dec-2023 ते 17Dec 2023 होत असलेल्या कृषी प्रदर्शनाचीी संपूर्ण संपूर्ण माहिती आपल्या आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनल वर सर्वव अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद...
कांदा पेरणी यंत्र (मानवचलित) ४इंच प्लाॅट भेट Kanda perni yantra.. Onion Seed-dril#कांदा #प्याज
zhlédnutí 14KPřed 8 měsíci
संपर्क 8208441819 फक्त whatsapp मानव चलित कांदा पेरणी यंत्र पत्ता:- बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर.
ऊस डोळा काढणी यंत्र | sugercane bud cutter
zhlédnutí 2,1KPřed 9 měsíci
नमस्कार शेतकरी मित्रांनो ....... आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये मी पांडुरंग बाबर आपले सहर्ष स्वागत करत आहोत या भागात आपण शेतकरी मित्रांनो उसाचा डोळा काढून तो कोकोपीटच्या ट्रेमध्ये कसा भरायचा आणि त्याच्यासाठी लागणारी जी विळी आहे त्यावेळी साठी आपण किंवा त्या यंत्राची आज या भागात आपण माहितीपूर्ण पाहणार आहोत. यामध्ये हँडलच्या साह्याने हाताच्या साह्याने आपण हे काम करू शकतो जसं की याला एक ...
निर्धुर चुल .... जाळ पण धुर नाही.... नको रॉकेल.. नको गॅस...
zhlédnutí 9KPřed 9 měsíci
आध आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. निर्धुर चुल .... जाळ पण धुर नाही.... नको रॉकेल.. नको गॅस...
उडीद पिकातून झाला का नफाच ? 75 दिवसात 72800/- रुपये.
zhlédnutí 57KPřed 10 měsíci
आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण अनेक वेळा कांदा असेल हरभरा असेल किंवा अनेक पिकांची माहिती घेत असतो आजच्या भागात आपण उडीद या पिकाविषयी आणिि आलेल्या उत्पन्न विषयी माहिती घेणार आहोत. उडीद हे पीक साधारण अडीच महिन्याच्या आहे म्हणजे साधारण 70 ते 75 दिवसाच्या आहे इतर पिकाच्या तुलनेत अगदी खर्च कमी आहे आणि एकरी साधारण सात तेेेे आठ क्विंटल पर्यंत उतारा मिळू शकतो. कााह...
बाळ भरणी यंत्र व कोळपे (डवरे) | खरपतवार निकाल ने का मशीन |
zhlédnutí 10KPřed 10 měsíci
आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरीी बंधूंनो आपण आज या भागात बाळ भरणी यंत्र तेही मानवचलित तसेच खुरपणी यंत्र पाहणार आहोत या टू इन वन मशीन चा पूर्ण डेमो या भागात पाहणार आहोत. यामध्ये आपण सर्व पिकांना मातीची भर लावण्यासाठी या यंत्राचा वापर करू शकतो तसेच सर्व पिकातील लहान गवत काढण्यासाठी ही याचा वापर करू शकतो याच्यासोबत एक भर लावण्याचा फार तसेच तीन प्रकारच्याा पा...
कांदा पेरणी यंत्र (मानवचलित) 4इंच 5इंच 6इंच Kanda perni yantra.. Onion Seed-dril #कांदा #प्याज
zhlédnutí 9KPřed 10 měsíci
संपर्क 8208441819 फक्त whatsapp मानव चलित कांदा पेरणी यंत्र पत्ता:- बठाण तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी 19900 रुपये किंमत आहे आणि पोच पाहिजे असल्यास संपूर्ण महाराष्ट्रात 700/- ट्रान्स्फोर्ट वेगळे लागेल. अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा. czcams.com/video/1unK8g1UShY/video.html शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपण कांदाा पेरणी पेरणी यंत्र सेवन हे मॉडेल पाहणार आहोत यामध्येे ओळीती अंतर चार...
खत पेरणी यंत्र कोळपे फवारणी माणवचलित | खाद डालणे कि मसीन | Saykl Khat perni yantra |
zhlédnutí 24KPřed 11 měsíci
नमस्कार शेतकरी मित्रांनो या भागात आपण एकाच खत पेरणी यंत्रात डवरणी खत पेरणी आणि त्यावरती आपण स्प्रे पंप ठेवून त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. हे सर्व पिकांमध्येे उपयोगा येऊ शकतो तसं सोयाबीन तूर मग का हरभरा वटाणा शेंगदाणा राजमा ऊस असेल. यामध्ये खताची मात्राा कमी जास्त करण्याचीीी सोय करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण एका लाईनचं बियाणे पेरणी करू शकतोो जसं सोयाबीन तूर मग मकाा हरबरा मग मक्का हरभरा वाटाणा शे...
हात खुरपणी यंत्र । Hand weeder l ना पेट्रोल ना डिझेल...स्वस्तात मस्त.... #hand_weeder #weder
zhlédnutí 3,8KPřed 11 měsíci
*🍀तण खुरपणी यंत्र मिळेल* 💁🏻♂️आमच्याकडे उत्तम प्रतीचे सर्व प्रकारच्या तणiसाठी उपयुक्त असे खुरपणी यंत्र मिळते Whatsapp link = wa.me/message/GIHZJE2FMRFEL1 *_🤝🏻100% अस्सल क्वालिटी हँड वीडर * Price = Rs. 480 /- with delivery charges include in Maharashtra आता खुरपणी करताना बसायची व वाकायची गरज नाही आम्ही आपल्यासाठी घेउन आलोय उभ्याने खुरपणी करण्याचे यंत्र. *👌🏻यंत्राचे वैशिष्ट्ये :-* 1) कोणत्याही प्...
दर वाढले लावला उडीद .... झाला दाट.... पुढील वर्षी होणाऱ्या लागवडीचे नियोजन बदल करू.
zhlédnutí 21KPřed 11 měsíci
आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण उडीद पिकाविषयी माहिती घेणार आहोत. उडीद लागवड करत करत असताना उसासाठी पाच फुटाची सरी आपण सोडलेली आहे त्यामध्ये दोन्ही बाजूला दोन लाईन व बेड वरती एक लाईन अशा प्रकारे पाच फुटात तीन लाईन बसतील अशाााााा स्वरूपान आपण टोकन यंत्राच्या साह्यानेच्याकनपणन
हिरवळीचे खत - धैंचा खत 7 टन एकरी फक्त ४५००/- पावसाळ्यातही शक्य...
zhlédnutí 12KPřed 11 měsíci
हिरवळीचे खत - धैंचा खत 7 टन एकरी फक्त ४५००/- पावसाळ्यातही शक्य...
टोकण यंत्र - बियाणे अंतर 6 इंचाचे 12 इंच कसे करावे ? | Hand push seeder Distance 6 inch to 12 inch ?
zhlédnutí 24KPřed 11 měsíci
टोकण यंत्र - बियाणे अंतर 6 इंचाचे 12 इंच कसे करावे ? | Hand push seeder Distance 6 inch to 12 inch ?
टोकण यंत्र - बियाणे अंतर 6 इंचाचे 16 इंच कसे करावे ? | Hand push seeder Distance 6 inch to 16 inch ?
zhlédnutí 29KPřed rokem
टोकण यंत्र - बियाणे अंतर 6 इंचाचे 16 इंच कसे करावे ? | Hand push seeder Distance 6 inch to 16 inch ?
टोकण यंत्र - ब्रश बदलणे - फक्त बियाणे | Hand push seeder - How to change Brush - only seed #टोकन
zhlédnutí 14KPřed rokem
टोकण यंत्र - ब्रश बदलणे - फक्त बियाणे | Hand push seeder - How to change Brush - only seed #टोकन
टोकण यंत्र चर्चा शंका समाधान | Hand push seeder
zhlédnutí 6KPřed rokem
टोकण यंत्र चर्चा शंका समाधान | Hand push seeder
टोकन यंत्र 2 line - खत व बियाणे | Hand push seeder with Fertilizer | #seeder #Tokan #टोकन यंत्र
zhlédnutí 41KPřed rokem
टोकन यंत्र 2 line - खत व बियाणे | Hand push seeder with Fertilizer | #seeder #Tokan #टोकन यंत्र
पाईप लाईन - क्रॉस - लिकेज दगड अटकणे सर्व माहिती ...
zhlédnutí 4,2KPřed rokem
पाईप लाईन - क्रॉस - लिकेज दगड अटकणे सर्व माहिती ...
दादांचा भन्नाट अनुभव... पावसाळ्यात पाण्याचे नियोजन.... करा नियोजन नाहीतर .... Q
zhlédnutí 2,4KPřed rokem
दादांचा भन्नाट अनुभव... पावसाळ्यात पाण्याचे नियोजन.... करा नियोजन नाहीतर .... Q
पेरणी यंत्र मानवचलित - सोयाबीन, शेंगदाणे Manual Seeder-corn, graunt, soya,...Pro Seeder. #seeder
zhlédnutí 33KPřed rokem
पेरणी यंत्र मानवचलित - सोयाबीन, शेंगदाणे Manual Seeder-corn, graunt, soya,...Pro Seeder. #seeder
टोकन यंत्र फक्त बियाणे - दोन लाईन - बेडवर, प्लेन, उतारावर, | Hand push seeder
zhlédnutí 8KPřed rokem
टोकन यंत्र फक्त बियाणे - दोन लाईन - बेडवर, प्लेन, उतारावर, | Hand push seeder
मका टोकण प्लॉट - श्री संजय भोसले यांची मुलाखत | Hand push seeder Maze Plot Visit | #seeder #Maze
zhlédnutí 7KPřed rokem
मका टोकण प्लॉट - श्री संजय भोसले यांची मुलाखत | Hand push seeder Maze Plot Visit | #seeder #Maze
खुरपणी करा उभे राहून...स्वस्तात मस्त..खुरपणी यंत्र | Hand weeder simple tools in India#weeding hook
zhlédnutí 6KPřed rokem
खुरपणी करा उभे राहून...स्वस्तात मस्त..खुरपणी यंत्र | Hand weeder simple tools in India#weeding hook
धैंचा हिरवळीचे खत ९ टन एकरी फक्त ५०००/- #greenmanure#हिरवळीचे खत#आधुनिक शेतीचा गोडवा
zhlédnutí 7KPřed rokem
धैंचा हिरवळीचे खत ९ टन एकरी फक्त ५०००/- #greenmanure#हिरवळीचे खत#आधुनिक शेतीचा गोडवा
Live टोकन यंत्र - खत व बियाणे | Hand push seeder with Fertilizer | #seeder #Tokan #टोकन यंत्र
zhlédnutí 12KPřed rokem
Live टोकन यंत्र - खत व बियाणे | Hand push seeder with Fertilizer | #seeder #Tokan #टोकन यंत्र
Silage Making machine in india | Murghas मुरघास करण्याची मशीन भारतात पहिल्यांदाच | #silage #murghas
zhlédnutí 12KPřed rokem
Silage Making machine in india | Murghas मुरघास करण्याची मशीन भारतात पहिल्यांदाच | #silage #murghas
ऊस फुटवा व्यावस्थापन - बाळ भरणी - देशी यंत्र बैल चलीत ..
zhlédnutí 12KPřed rokem
ऊस फुटवा व्यावस्थापन - बाळ भरणी - देशी यंत्र बैल चलीत ..
टोकण यंत्र 50% अनुदान व जोडणी Hand seeder 50% Subsidy Available In Maharashtra
zhlédnutí 4,2KPřed rokem
टोकण यंत्र 50% अनुदान व जोडणी Hand seeder 50% Subsidy Available In Maharashtra
पुढचा व्हिडिओ टाका ना
बियाणे मिळेल का
Mobile number
किंमत किती आहे
किंमत किती आहे
सर किती किंमत आहे पाठवा
Pl send this video in hindi or english
किंमत किती आहे
Tell me price .
खूप छान आणी उपयोगी यंत्र आहे. कुठे उपलब्ध आहे?
ओलसर शेतात काम करत का
किंमत किती आहे सर
किंमत किती आहे याची
कुठे मिळेल आम्हाला
एक दात बंद करायचा आहे
खूप. छान.. आहे. पन. कुठे! मीलेहायाची हाजी कुठे मेल मशीन
किंमत फक्त 13000rs
Good video 👍
Sir ji yachi.kimmat.kay.asel.kinva.mhnje.aamhala.ghtayche.aahe.mhnun.vichyrle.sir.ji.
Arey yala char chak lav mhanje gavat kadha sathi dhaklat neta yetil he jugad
काटेरी जाळे तयार करणे कामी मोबाईल सहित संपुर्ण पत्ता द्या.
तुमचा मोबाईल नंबर सांगा
किती नंबर ची व्हिल लावली फोटो दाखवा
किंमत किती आहे. कुठं मिळत पत्ता सांगा
Yekach number yantra
Kimammt
किंमत काय आहे
किंमत किती व कोठे बनवल.मला उसाची रोपे लावण्यासाठी पाहिजे.
अधिक माहितीसाठी पत्ता बठाण ता.मंगळवेढा जि.सोलापूर 8208441819
किंमत किती
ओल्या जमीनीवर चालत नाही, फक्त कोरड्या जमीनीवर चालते.
Thank you किंमत आहे किती
खत setting kas करायचं
कशी तयार केले हे जुगाड भाऊ सांगा
मशीन कोणत्या कंपनीचे आहे
कोणत्या कंपनीचा पंप gyava,
Price kiti aahe. Online milel ka
किंमत सागा
सोयबिन बि चा डेमो विडिओ दाकवा
उलट ओढल्या वर मोडत का
खुप छान माहिती दिली भाऊ खुप आभार तुमचे
फोन नंबर द्या
Call nahi uchlat tumhi
एकरी शाळुचे बियाणे किती लागतय
एकरी बियाणे किती वापरावे शाळूचे
Baher ks kadaych bi
Price Kitty
ऑनलाइन पाठवू शकता काय
मका मध्ये बाजरी खुप उगवत आहे तर बाजरी वाळली पाहिजे अस कोणत तणणाशक आहे सांगा दादा