ऊस डोळा काढणी यंत्र | sugercane bud cutter

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 10. 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो .......
    आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये मी पांडुरंग बाबर आपले सहर्ष स्वागत करत आहोत या भागात आपण शेतकरी मित्रांनो उसाचा डोळा काढून तो कोकोपीटच्या ट्रेमध्ये कसा भरायचा आणि त्याच्यासाठी लागणारी जी विळी आहे त्यावेळी साठी आपण किंवा त्या यंत्राची आज या भागात आपण माहितीपूर्ण पाहणार आहोत.
    यामध्ये हँडलच्या साह्याने हाताच्या साह्याने आपण हे काम करू शकतो जसं की याला एक हँडल येतात खाली स्टॅन्ड येतं आणि दोन ब्लेड असतात जे समान अंतरावरती ऍडजस्टमेंट केलेले असते जसे की आपल्याला ज्या कोकोपीट चा ट्री आहे ज्यामध्ये आपण रोपवाटिका तयार करणार आहे त्या साईज मध्येच ते कटिंग केलं जातं आणि त्यानुसार अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कोकोपीट बी भरता येतं त्यानुसार डोळा मध्ये ठेवून वरती आपण कोकोपीट भरून अगदी ऍक्युरेट यामध्ये बसले जातात अगदी मार्केटमध्ये 2200 ते वीस रुपये उपलब्ध आहे त्यामध्ये वेल्डर कुंडही आपण अशा प्रकारचे बनवून जुगाड वापरू शकतो आणखी हे घरगुती चे कोयता वगैरे वापरतो त्याच्यामुळे काय होतंय डोळा अजून का कट करत असताना तो अगदी समान अंतरावर कटिंग होत नाही त्याच्यामुळे जास्त जागा राहते त्याच्यामुळे मुळी सुटताना किंवा डोळा फुटताना थोडासा प्रॉब्लेम येण्याची शक्यता दाट असते आणि कसे थोडंसं जरी डोळ्याची साईज जास्त झाली किंवा डोळ्याच्या साईडला जागा शिल्लक राहिले तर ते कोकोपीटच्या बाहेर येतात मग ते काय होतं मुळी सुटताना किंवा कोको पिक्चर बाहेर आल्यानंतर त्याला बुरशी लागणार हा प्रकार राहतात म्हणून कांडी राहिली तो डोळा राहिला तर त्याला बुरशी लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच कळवत चला आणि आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर आणखी एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद

Komentáře • 2