टोकन यंत्र फक्त बियाणे - दोन लाईन - बेडवर, प्लेन, उतारावर, | Hand push seeder

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 05. 2023
  • आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनल वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Komentáře • 18

  • @Krunal_agro_eng
    @Krunal_agro_eng Před rokem +4

    Good work sir

  • @pdsable3221
    @pdsable3221 Před rokem +4

    छान भाऊ आणि मी two लाईन only seed dreal ची आपणास ऑर्डर देणार आहे

  • @komalkhatkeblousedesigne9950

    सर, मी आपल्याकडील टोकन मशीन घेतले आहे. त्याचा खुप फायदा झाला आहे.मशीनचा ब्रश बदलायला आला आहे हे कस ओळखाव आणि ब्रश घरपोच मीळेल का

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +1

      बियाणे संख्या प्रमाणापेशा कमी जास्त पडत असेल तर ब्रश बदलावा लागेल.....अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.धन्यवाद...

  • @abakendre632
    @abakendre632 Před rokem +3

    किमत किती आहे दादा .अंबाजोगाई ला पोहोच देऊ शकता का.

  • @eshwaraspathwar8702
    @eshwaraspathwar8702 Před rokem +1

    Super 👌

  • @shubhamgavade1917
    @shubhamgavade1917 Před rokem +1

    Dada kothibir dana tokanata yeil ka
    Methi

  • @sudarshanparve3589
    @sudarshanparve3589 Před rokem +1

    टोकन यत्राची एकाची किमत किती आनुदानावर किती धन्यवाद 🙏

  • @rajandoke6646
    @rajandoke6646 Před rokem +1

    Bitroot tokan karta yetay ka

  • @narendrajaisingpure6257
    @narendrajaisingpure6257 Před rokem +1

    अमरावतीला उपलब्ध आहे काय

  • @shivanandmane1223
    @shivanandmane1223 Před rokem +2

    दादा मशीनची किंमत किती आहे आणि तुमचं मोबाईल नंबर दया

  • @dineshshende1689
    @dineshshende1689 Před rokem +1

    Kitila aahe dada

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +1

      For More information whatsapp or call on 8208441819
      Address- Bathan Tal.Mangalwedha Dis.Solapur

  • @dattasangle979
    @dattasangle979 Před rokem +1

    जोड ची किंमत सांगा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +1

      अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.धन्यवाद....

  • @kiranmunfan116
    @kiranmunfan116 Před rokem +3

    सूर्यफुल चालत का...