दर वाढले लावला उडीद .... झाला दाट.... पुढील वर्षी होणाऱ्या लागवडीचे नियोजन बदल करू.

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 07. 2023
  • आधुनिक शेतीचा गोडवा या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण उडीद पिकाविषयी माहिती घेणार आहोत.
    उडीद लागवड करत करत असताना उसासाठी पाच फुटाची सरी आपण सोडलेली आहे त्यामध्ये दोन्ही बाजूला दोन लाईन व बेड वरती एक लाईन अशा प्रकारे पाच फुटात तीन लाईन बसतील अशाााााा स्वरूपान आपण टोकन यंत्राच्या साह्यानेच्याकनपणन

Komentáře • 30

  • @dayanandbarbade1603
    @dayanandbarbade1603 Před rokem +1

    Very nice sir information

  • @krushnachoudhari4953
    @krushnachoudhari4953 Před rokem +2

    लई भारी

  • @dadabhoge9421
    @dadabhoge9421 Před 11 měsíci +11

    मि उन्हाळी उडीद केला होता बेडवर टोकन यंत्रॉने टोकला होता ऐका जागेवर पाच सहा बी पडले होते बेड 3.5 फुट होता मला दोन एकरात 15 क्विंटल उडिद झाला

    • @ramchandraswami5493
      @ramchandraswami5493 Před 6 měsíci

      Tumcha number dya

    • @pranavmali9733
      @pranavmali9733 Před 6 měsíci

      प्लिज नियोजन कसे केले ते सांगा खत फवारणी आणि पाणी व्यवस्थापण कोणते वाण लावले ते पण सांगा ठिबक वरती उन्हाळी लागवड करायची आहे

    • @ramchandraswami5493
      @ramchandraswami5493 Před 6 měsíci

      तुमचं नंबर पाठवा

    • @dnyaneshwarkarhale8840
      @dnyaneshwarkarhale8840 Před 5 měsíci

      Kharach zala kay

  • @laxmikantmahamane1424
    @laxmikantmahamane1424 Před 11 měsíci +1

    उडीद ल फुल लागले आहेत पाणी सोडलं दिलं तर चालत का

  • @technoradiumarts2012
    @technoradiumarts2012 Před rokem +3

    सर तुमचे व्हिडिओ छान असतात मी तुमचे व्हिडिओ पहातो

  • @janardankotame4380
    @janardankotame4380 Před rokem +1

    Kiti utpadan milale te sanga Pradeep bhau

  • @deepakseoni8019
    @deepakseoni8019 Před 6 měsíci +2

    हिंदी सभी को आतीं हैं कृपया हिंदी में वीडियो बनाएं

  • @anujvlogs7387
    @anujvlogs7387 Před 7 měsíci

    Keti tarkhala lagwad zale ahe

  • @nitinbalsaraf8788
    @nitinbalsaraf8788 Před měsícem

    फवारणी कोणती घेतली व केव्हा

  • @NamdevJadhav-g8b
    @NamdevJadhav-g8b Před 7 dny

    औशेध किटक णाशेक

  • @mohankalepandharpur4900
    @mohankalepandharpur4900 Před 2 měsíci +1

    तननियंत्रण कसे केले ?

  • @user-gh7ge9bb6d
    @user-gh7ge9bb6d Před 11 měsíci +1

    आता पेरला तर चांगला उतारा पडेल का

  • @dadabhoge9421
    @dadabhoge9421 Před 11 měsíci +1

    सध्या माझा पाच एकर उडीद आहे त्याचा व्हिडिओ मी काही दिवसापूर्वी आपनाला पाठवला आहे पाऊस जास्त झाल्याने उडिदाची जास्त वाढ आहे फुले जास्त लागण्यासाठी काय उपाय असेल तर सुचवा

    • @pranavmali9733
      @pranavmali9733 Před 6 měsíci

      बुम फ्लावर फवारा

  • @user-gh7ge9bb6d
    @user-gh7ge9bb6d Před 11 měsíci +3

    9100 ने विकला उडीद

  • @user-gh7ge9bb6d
    @user-gh7ge9bb6d Před 11 měsíci +2

    नंबर द्या तुमचा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 11 měsíci +1

      8208441819

    • @rajendrakamble2183
      @rajendrakamble2183 Před 10 měsíci +1

      Bad paddhtine udid lagvdkashi karaychi

    • @pranavmali9733
      @pranavmali9733 Před 6 měsíci

      ​@@adhuniksheticagodva किती उतारा आला तुम्हाला एकरी उडीद चा

    • @mahadevkadam2975
      @mahadevkadam2975 Před měsícem

      किती उतारा आला ते सांगा